छोट्या छोट्या गोष्टीत किती मोठा आनंद मिळतो , खरच देव अश्या काही लोकांची इतकी सुंदर निर्मिती करतो की त्यांच्या मुळे हजारो लोक स्वतःच दुःख विसरून आनंदी होऊ शकतात , त्यातील तू एक आहेस स्वानंदी
स्वानंदी तुझा प्रत्येक video पाहिल्यानंतर Down to earth स्त्री काय असते याची प्रचिती येते. तुझं कौतुक करायला शब्द अपुरे पडतील. खरंच तुझा खूप अभिमान वाटतो मला. अशीच प्रगती करत राहा. खूप खूप शुभेच्छा🎉💐💐
तुझ्या कामाबद्दल बोलायला शब्द अपुरे आहेत म्हणून मी एवढेच म्हणतो की. धन्य ती माऊली जिच्या पोटी तुझ्या सारखे अनमोल रत्न जन्माला आले. तुझ्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. माणसाने जगावे तर तुझ्यासारखे.
Swanandi tu khrch khup super women aaheys ani tuzyasarkhi srvgun sampana mulgi me philyandach bghitli.khup mothi ho aani ashich hst raha khup god aaheys ❤
प्रत्येक गोष्टींत किती साधेपण आहे, कसलाही दिखाऊ पण दिसत नाही, निसर्गासी पूर्णतः एकरूपता आहे. जगण्यासाठी लागतं तरी काय विचार आहे. तुझ आहे तुजपाशी परि जागा भुललासी.... 🌺
स्वानंदी ताई अप्रतिम आणि अभिजात vlog. तुला आणि तुझ्या सर्व परिवाराला दिवाळीच्या अनंत शुभेच्छा. कदाचित आज पासून शंभर वर्षांनी कोकणातील पारंपरिक दिवाळी कशी होती या साठी तुझे vlog समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरतील.
स्वानंदी,तुला खर सांगु तु जे जे काही केलस त्यामुळे मला माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.सुमारे ५५ वर्षांपूर्वी गोवंशांच कौतुक सोडून सर्व गोष्टी केलेल्या आहेत.आगदी आंगण सारवण्या पासून ते आईला फराळाचे करताना मदत करणे. म्हणून मला तुझं कौतुक वाटते.आजकाल या मिडिया युगात तु सर्व मन लावून करतेस याच खुप छान असतं चालू ठेव.
स्वानंदी सर्वच क्षेत्रात तुझ प्रावीण्य बघून आमच्या सारखे वयोवृध्द ग्रहस्थ आमच्या त्या वेळच्या बालपणात रमून जातात,व आपला वेळ व्यतीत करतात, या 83 वयात सुद्धा एकदा तुझ घर पाहून तुला भेटता यावं व तुझ तोंड भरून कौतुक करावं असं वाटत, असा योग यावा ही इच्छा तर आहे ,असेच छान छान व्हिडिओ करत रहा,
खरोखर अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्रात अशा मुलींनी घरामध्ये गावाकडली सगळं आपल्या वडिलांची प्रॉपर्टी सर्व चांगल्या प्रकारे सांभाळले खरोखर अभिमान आहे ताई तुझा अभिमान आहे
तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे स्वानंदी... तुझ्यासारखी लक्ष्मी घरी असेल तर रोजच दिवाळी 🎉 तुला आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🪔🪔🪔🪔🪔
स्वानंदी , नावाप्रमाणे स्वतः आनंदी राहून खूप आनंद देतेस दुसर्यांना.तुझा साधेपणा , निर्मळपणा , साध्या साध्या गोष्टीत खूप छान शोधण्याची वृत्ती , मेहनत, आधी स्वतः करायचे आणि मग लोकांसमोर मांडायचे हे सर्व खूप प्रेरणादायी आहे.खूप मोठी हो.
स्वानंदी, माझ्या स्वप्नातील जग तू खऱ्या अर्थाने आनंदाने जगत आहेस v आम्हाला पण आनंद वाटत आहेस. तुझे हे u tube सादरीकरण, उत्कृष्ट झाले आहे. अपार कौतुक तुझे
किती 🤗 छान आहेस गं तू.... 😘🤭❤ तुझं करावं ...तेवढे कौतुक थोडंच आहे... 👌👌👌👌👏👏👏कसे जमवतेस सगळे? टाईम मॅनेजमेंट ,शिस्तबद्ध, तुझ्या कला, अंगी असलेले गुण... एवढे सगळे असून तुझा साधेपणा... सगळच खूप छान आहे गं....😌🥰🥰🥰
किल्ला खूप छान झाला आहे. तुला किल्ला बनवताना पाहून आम्हाला पण त्याचा आनंद घेता आला, लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या. नेहमीप्रमाणेच तुमचे कोकणातील घर आणि आजुबाजूचा निसर्ग, तुमच्या गाई वगैरे पाहून मन प्रसन्न होते. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप खूप शुभेच्छा.
स्वानंदी तुझ्या कामाला सलाम ❤ तुझ्यासारख्या वेगळ काहीतरी करून दाखवण्याची गरज हरहुन्नरी मुलामुलींची आपल्या कोकणसाठी असणं फार कौतुकास्पद बाब आहे खरच तुझा हेवा वाटतो तुझ येणार सासर तु कोकणला सोडून इतर कुठेही जाऊ नकोस तू कोकणचं नाव अबाधित ठेवशील याची मी खात्री करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो
आमची दिवाळी सुद्धा फार सुंदर झाली. तुम्ही ज्या पद्धतीने सर्व गोष्टी दाखवता संस्कृती दाखवता, ते सर्व अगदी डोळ्याची पापणी खाली न पडता बघावसं वाटतं. किती ते सुंदर आणि साधेपणाने तुम्ही व्लोग एडिट करता. तुमचं घर, तुमचं अंगण, तुमची संस्कृती मध्ये असलेली रुची तुमच्यावर असलेले संस्कार हे सर्व काही फार सुंदर वाटतं बघून. तुमचे ब्लॉग बघून कोकणा विषयीचे एक मनात प्रेम तयार होते.
स्वानंदी साक्षात अन्नपूर्णा आहे सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करते तुझा आवाजही खूप गोड आहे ज्या घरात तु लग्न करून जाशिल ते अगदी सुखसमृद्धीने भरून जाईल तुझी अशिच प्रगती होत राहो...
खरं सुख काय आहे हे तुझ्या जीवनशैली तून च कळलं खरच खूप छान आहे हे सर्व तू जे जगतेय ते खर सुख आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पण भेटणार नाही❤❤❤नाहीतर आजकाल सगळे भौतिक सुखासाठी जगतात
काय छान कला आहे. तुम्ही बनवलेला किल्ला पाहून मला माझे बालपण आठवले. साघ्यासुध्या गोष्टीतून जीवनातील आनंद कसा लुटायचा, हे तुम्ही जगासमोर सादर करत आहात. खूप मोठी लोकसेवा आहे ही. तुम्ही भारतीय संस्कृतीचे व जिवनशैलीचे एक उत्तम उदाहरण आहात. 🎉❤
तुझ्या सारखी गुणी प्रेमळ सालस. तेजस्विनी सतत सगळ्यांवर प्रेम करणारी उत्तम गायिका ❤❤ निसर्ग आणि तुझ .अतिशय निखळ नाते आहे ते पाहून तर भरून येते तुझा आवाज त्यातील हरकती गळ्यातील नजाकतीआवाजातील हळूवार पण आणि हुकूमत टिपेला पोहोचणारा आवाज ❤❤❤❤सगळेच खुप छान 🙏🙏
स्वानंदी खूप छान किल्ला बनवलं आणि माहिती पण दिलीस, आम्हाला लहान पणाची आठवण करून दिलीस किल्ला बनवणे. पण आता फ्लॅट सिस्टिम मुळे काही गोष्टी लुप्त होत आहेत.❤️
लाडकी कोकणकन्या स्वानंदी!!❤ ❤ आकाशकंदील, तोरण सगळी सजावट छान केलीस. किल्ला पण मस्त बनवलास. फराळही झक्कास झालाय. गोवत्सपूजन भावलं. संपूर्ण vlog खूप सुंदर झालाय. आपली कोकणातली पारंपारिक दिवाळी साजरी करण्याची पद्धत.. बघून खूप आनंद झाला. तुझे vlog बघताना माझं बालपण, त्यातल्या आठवणी सारख्या डोकावत रहातात. ❤❤ तुला खूप प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा!!! मोठ्ठी हो!!!
❤ कंदील अप्रतिम!!..किल्ला तर छानच..शेणामातीत सराईतपणे फिरणारे हात.. त्यानंतर ची सुबक, स्वच्छ मांडणी.. छत्रपतींची स्थापना सगळच सुंदर....तुझे सगळेच ह्लाॅग पहात असते.. आणि मनात येत काय बर पुण्य असेल उभयतांच.. तुझ्या सारखी गोड समंजस मुलगी त्यांच्या घरी जन्माला आली...❤.. डिजिटल युगाला कितीही नाव ठेवली तरी खेड्यातील ही प्रदुषण मुक्त दिवाळी तुझ्यामुळे खूप दूर पर्यंत पोहोचतेय...अगदी परदेशी ही.❤
वाह ...... केवळ अप्रतीम झाला आजचा " दिवाळी विशेष " भाग . स्वानंदी , तू खरंच , सर्वगुणसंपन्न आहेस , अशीच मस्त आनंदी राहा , तुझ्या नव्या भागाची नेहेमीच वाट पाहात असतो . दिवाळी कशी साजरी करायची , हे अगदी , पूर्व तयारी पासून , अगदी अंगण सारवण्यापासून , कंदील बनवण्यापासून , किल्ला बानवण्यापासून , आईला फराळाचे पदार्थ तयार करायला , मदत करण्यापासून , अगदी साग्रसंगीत प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगून , पूजा करण्यापर्यंत चा हा भाग , खरंच सगळ्यात जास्त आवडला ..... तुला एक कडक Salute 🫡 .
स्वानंदी.. खूप छान नाव आणि त्याचप्रमाणे तु...तु स्वतः इतकी आनंदी आहेसकी तुझ्या कडे पाहिले तरी इतर सर्व आनंदी होतात तुझा आवाज आणि त्याहीपेक्षा तुझ्यातला साधपण कमालीचं सौंदर्य.... तुझ्या Vlog मध्ये खरच सारं कसं नैसर्गिक आहे कुठंही आवर्जून काही केल्याचं किंवा खोटं दाखवलेल नसतं तुझ्या इतकंच ते खरं .... आणि हो तुझ प्राण्यांच्या वरच प्रेम पाहून मी खूप भारावून जाते आजकाल माणसं माणसांना जीव लावत नाहीत ....किती मनापासून करतेस सारं....आणि हो तुझ्या तील कलाकाराला सलाम... आवाज खूप गोड आहे ग तुझा मलाही गाणं खूप आवडते...मी नेहमी तुझेvlog बघते....अशीच छान रहा
पाच दिवसापूर्वी UA-cam सजेशन्स मध्ये तुमचा vlog आला तो सहज पाहिला त्यानंतर addiction असल्यासारखे खूप सारे जुने video पाहिले , माझ्या मनात असलेली dream life जगत आहात तुम्ही , आजच्या या आधुनिक प्रगती आणि वेगवान काळात प्रकृती बरोबर संथपणे पण समाधानी आणि तुमच्या नावाप्रमाणे स्व आनंदी आयुष्य जगता येते याचे उत्तम उदाहरण आहात तुम्ही. भावी वाटचालीस शुभेच्छा 🎉
स्वानंदी तू खूप हुशार आणि मेहेनती आहेस आपल्या परंपरेतील या छोट्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देतात, त्या तू किती छानपणे करतेस, तू सगळ्या कलागुणांना जपले आहेस खूप सुंदर दिवाळी, छान वाटले 💐💐👌👌
Everything is so self-made & close to nature in this video content. पारंपरिक गोष्टींना इतक्या साध्या प्रकारे जपूनही दिवाळी सारखा सण केवढा छान साजरा करता यतो हे या व्हिडिओतून अधोरेखित झाले. इतके नितळ, स्वच्छ, सुंदर content share केल्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन !
स्वानंदी किती कौतुक केले तरी कमीच आहे.तुझे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते.कुठेही कृत्रिमता नाही सर्व मनापासून करतेस अशीच प्रसन्न राहशील.खूप शुभाशीर्वाद ,😊😊
Swanandi Kakan कन्ये नाव काढल कोकणाचे ❤ खरय तू योग्य व मनाला भावतील असेच vlog टाकतेस तुझे shatashah आभार सुंदर मस्त अशीच कायम आनंदी रहा व नवीन नवीन vlog टाकत रहा ❤
मी मागे सुद्धा म्हटलं त्याप्रमाणे तुझ्या vlog मध्ये कुठेही background संगीत नसतं.. ते जबरदस्त impact करतंय... मी खरतर अत्ता दादर स्टेशनात रेल्वे मध्ये बसल्ये, खूप थकल्ये..ही गर्दी , ही माणसं पाहून मन उगाच थकून जातं.. म्हणून हा vlog अत्ता पहिला आणि खरंच मनाचा सारा थकवा विरून गेला❤...खूप खूप आभार तुझे स्वानंदी...देव तुला कायम सुखी, निरोगी आणि आरोग्यदायी ठेवो
खूप सुंदर ब्लॉग,तुझे मावळे खूप आवडले,कोकण डोळ्यासमोर उभ केलस, खारू,गरुड,दिपू,तुझा आलाप,सर्वच लै भारी,तुम्हा सर्वांना ही दिवाळी खूप खूप आनंदाची व भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी sadhichya ❤❤आणि हो मेनका नक्की घेणार🎉❤
कोकणातली दिवाळी काही वेगळीच, छान निसर्गा मध्ये दिवाळी साजरी करणे स्वर्गाहून सुंदर.. स्वानंदी तुला अणि तुझ्या कुटुंबीयांना दिवाळीच्या खुप साऱ्या शुभेछा..😊
आकाश कंदिल सुंदर❤दीपावली शुभेच्छा.मधे तुला म्हंटल तसं,सहस्रदल कमळाप्रमाणे तुझे गुण,तुझी एकेक आवड,प्रतेक गोष्ट सहज सुंदरपणे करणे हे एकेक उलगडतय.खूप आशिर्वाद❤
Swanandi tuze sagale videos mi baghate, tu sagalya goshtincha Anand ghetes mhanun khoop bare vatate, mi he sagale enjoy karate, tula khoop Shubhechya 😊😊
खूप छान फराळ खूप छान गावच वातावरण स्वानंदी. तू मला. खूप आवडतेस. मला. पण. तूझ्या. सारखी एक. मुलगी आहे. ती पण तूझ्या सारखीच. गोड आहे. तीच नांव. गिरीषा आहे ❤❤
छोट्या छोट्या गोष्टीत किती मोठा आनंद मिळतो , खरच देव अश्या काही लोकांची इतकी सुंदर निर्मिती करतो की त्यांच्या मुळे हजारो लोक स्वतःच दुःख विसरून आनंदी होऊ शकतात , त्यातील तू एक आहेस स्वानंदी
महाराष्ट्र नव्हे भारतात नव्हे अख्या जगासमोर तु भारी आहेस असं मी म्हणेन ❤❤❤ खरंच शब्द नाहीत काय काय आणि कीती स्तुती, कौतुक, करू आम्ही ❤❤❤
स्वानंदी बाळ तुझ्या बोलण्यामध्ये कुठेही अभिनय वाटत नाही. अगदी निखळ आहे तसं. तुझ्या माता पितांचे संस्कार इथे दिसतात. तुला स्वछंदी राहू दिलं.
खरंच तुझ्याकडे असलेल्या कलागुणांना सलाम.. 👌👌
स्वानंदी तुझा प्रत्येक video पाहिल्यानंतर Down to earth स्त्री काय असते याची प्रचिती येते. तुझं कौतुक करायला शब्द अपुरे पडतील.
खरंच तुझा खूप अभिमान वाटतो मला.
अशीच प्रगती करत राहा. खूप खूप शुभेच्छा🎉💐💐
तुझ्या कामाबद्दल बोलायला शब्द अपुरे आहेत म्हणून मी एवढेच म्हणतो की. धन्य ती माऊली जिच्या पोटी तुझ्या सारखे अनमोल रत्न जन्माला आले. तुझ्या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. माणसाने जगावे तर तुझ्यासारखे.
स्वानंदी तू खूप सुंदर, हुशार आणि मेहनती मुलगी आहेस ❤ दिवाळीच्या तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना खूप खूप दिल से मनसे शुभेच्या ❤❤❤
Thanks, रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद ,
खरचं फार फार हुशार...
Swanandi tu khrch khup super women aaheys ani tuzyasarkhi srvgun sampana mulgi me philyandach bghitli.khup mothi ho aani ashich hst raha khup god aaheys ❤
सर्वगुणसंपन्न
Wish you the best always ❤
प्रत्येक गोष्टींत किती साधेपण आहे, कसलाही दिखाऊ पण दिसत नाही, निसर्गासी पूर्णतः एकरूपता आहे. जगण्यासाठी लागतं तरी काय विचार आहे.
तुझ आहे तुजपाशी परि जागा भुललासी.... 🌺
Kharch खूपच गोड गोड मुलगी आहे ही 😊❤
स्वानंदी तू सर्व गुण संप्पण अशी मुलगी आहेस. मला खूप आवडतेस. तुला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा.🎉❤
वाह! इतकी प्रसन्न दिवाळी मी पाहिलीच नव्हती.. सगळं वातावरण एकदम सात्विक होतं.. आणि सगळं खूप छान केलं होतं आकाशकंदील किल्ला फराळ रांगोळी.. अप्रतिम
सरदेसाई कुटुंबाची पुण्याई - स्वानंदी.
आयुष्यमान भव! यशस्वी भव!
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वानंदी ताई अप्रतिम आणि अभिजात vlog. तुला आणि तुझ्या सर्व परिवाराला दिवाळीच्या अनंत शुभेच्छा. कदाचित आज पासून शंभर वर्षांनी कोकणातील पारंपरिक दिवाळी कशी होती या साठी तुझे vlog समाजशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरतील.
स्वानंदी,तुला खर सांगु तु जे जे काही केलस त्यामुळे मला माझ्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.सुमारे ५५ वर्षांपूर्वी गोवंशांच कौतुक सोडून सर्व गोष्टी केलेल्या आहेत.आगदी आंगण सारवण्या पासून ते आईला फराळाचे करताना मदत करणे.
म्हणून मला तुझं कौतुक वाटते.आजकाल या मिडिया युगात तु सर्व मन लावून करतेस याच
खुप छान असतं चालू ठेव.
स्वानंदी सर्वच क्षेत्रात तुझ प्रावीण्य बघून आमच्या सारखे वयोवृध्द ग्रहस्थ आमच्या त्या वेळच्या बालपणात रमून जातात,व आपला वेळ व्यतीत करतात, या 83 वयात सुद्धा एकदा तुझ घर पाहून तुला भेटता यावं व तुझ तोंड भरून कौतुक करावं असं वाटत, असा योग यावा ही इच्छा तर आहे ,असेच छान छान व्हिडिओ करत रहा,
Same thing here. Repitation of my childhoid
life as if I am looking in the mirror
🎉 अशी साधी आणि सुंदर दिवाळी हातावर मोजता येतील अशी काही लोकच सादरी करतात खुपच छान
साडी मध्ये सात्विक सौंदर्य अधिकच खुलून दिसते खुपच सुंदर म्हणून च मेनका नावाला साजेसं मुखपृष्ठा साठी सार्थ निवड केलीय स्वानंदी ची🪔🪔
👍🏻👍🏻
Abhinandan
खरोखर अभिमान आहे आम्हाला महाराष्ट्रात अशा मुलींनी घरामध्ये गावाकडली सगळं आपल्या वडिलांची प्रॉपर्टी सर्व चांगल्या प्रकारे सांभाळले खरोखर अभिमान आहे ताई तुझा अभिमान आहे
तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे स्वानंदी... तुझ्यासारखी लक्ष्मी घरी असेल तर रोजच दिवाळी 🎉
तुला आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
🪔🪔🪔🪔🪔🪔
मन प्रसन्न करणारे काही मोजके युट्युब चॅनल्स आहेत. तुझा चॅनल एक नंबर... तुला व तुझ्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..
स्वानंदी , नावाप्रमाणे स्वतः आनंदी राहून खूप आनंद देतेस दुसर्यांना.तुझा साधेपणा , निर्मळपणा , साध्या साध्या गोष्टीत खूप छान शोधण्याची वृत्ती , मेहनत, आधी स्वतः करायचे आणि मग लोकांसमोर मांडायचे हे सर्व खूप प्रेरणादायी आहे.खूप मोठी हो.
स्वानंदी, माझ्या स्वप्नातील जग तू खऱ्या अर्थाने आनंदाने जगत आहेस v आम्हाला पण आनंद वाटत आहेस.
तुझे हे u tube सादरीकरण, उत्कृष्ट झाले आहे. अपार कौतुक तुझे
दिवाळीच्या सणा मध्ये ज्य ज्य गोष्टी पूर्वापार करायचा आहेत त्या त्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या. किती उत्साह पाहिजे. खरच सुंदर!
किती 🤗 छान आहेस गं तू.... 😘🤭❤ तुझं करावं ...तेवढे कौतुक थोडंच आहे... 👌👌👌👌👏👏👏कसे जमवतेस सगळे? टाईम मॅनेजमेंट ,शिस्तबद्ध, तुझ्या कला, अंगी असलेले गुण... एवढे सगळे असून तुझा साधेपणा... सगळच खूप छान आहे गं....😌🥰🥰🥰
किल्ला खूप छान झाला आहे. तुला किल्ला बनवताना पाहून आम्हाला पण त्याचा आनंद घेता आला, लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या. नेहमीप्रमाणेच तुमचे कोकणातील घर आणि आजुबाजूचा निसर्ग, तुमच्या गाई वगैरे पाहून मन प्रसन्न होते. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप खूप शुभेच्छा.
रिटायरमेंट नंतर जीवनात एक कंटाळवाणा काळ येतो. तुझे वीडियो पाहून मन प्रफुल्लित होते, जगण्याची उमेद वाढते. भावी आयुष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा!!!
स्वानंदी तुझ्या कामाला सलाम ❤ तुझ्यासारख्या वेगळ काहीतरी करून दाखवण्याची गरज हरहुन्नरी मुलामुलींची आपल्या कोकणसाठी असणं फार कौतुकास्पद बाब आहे खरच तुझा हेवा वाटतो तुझ येणार सासर तु कोकणला सोडून इतर कुठेही जाऊ नकोस तू कोकणचं नाव अबाधित ठेवशील याची मी खात्री करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो
खूपच सुंदर,
हीच खरी दिवाळी.
असे वातावरण,मजा शहरात नाहीच.
आमची दिवाळी सुद्धा फार सुंदर झाली. तुम्ही ज्या पद्धतीने सर्व गोष्टी दाखवता संस्कृती दाखवता, ते सर्व अगदी डोळ्याची पापणी खाली न पडता बघावसं वाटतं. किती ते सुंदर आणि साधेपणाने तुम्ही व्लोग एडिट करता. तुमचं घर, तुमचं अंगण, तुमची संस्कृती मध्ये असलेली रुची तुमच्यावर असलेले संस्कार हे सर्व काही फार सुंदर वाटतं बघून. तुमचे ब्लॉग बघून कोकणा विषयीचे एक मनात प्रेम तयार होते.
स्वानंदी साक्षात अन्नपूर्णा आहे सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करते तुझा आवाजही खूप गोड आहे ज्या घरात तु लग्न करून जाशिल ते अगदी सुखसमृद्धीने भरून जाईल तुझी अशिच प्रगती होत राहो...
खरं सुख काय आहे हे तुझ्या जीवनशैली तून च कळलं खरच खूप छान आहे हे सर्व तू जे जगतेय ते खर सुख आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पण भेटणार नाही❤❤❤नाहीतर आजकाल सगळे भौतिक सुखासाठी जगतात
काय छान कला आहे. तुम्ही बनवलेला किल्ला पाहून मला माझे बालपण आठवले. साघ्यासुध्या गोष्टीतून जीवनातील आनंद कसा लुटायचा, हे तुम्ही जगासमोर सादर करत आहात. खूप मोठी लोकसेवा आहे ही. तुम्ही भारतीय संस्कृतीचे व जिवनशैलीचे एक उत्तम उदाहरण आहात. 🎉❤
खूप छान दिवाळी आणि स्वानंदीजींचा उत्साह तर लाजवाब 🤗👍
तुझ्या सारखी गुणी प्रेमळ सालस. तेजस्विनी सतत सगळ्यांवर प्रेम करणारी उत्तम गायिका ❤❤ निसर्ग आणि तुझ .अतिशय निखळ नाते आहे ते पाहून तर भरून येते तुझा आवाज त्यातील हरकती गळ्यातील नजाकतीआवाजातील हळूवार पण आणि हुकूमत टिपेला पोहोचणारा आवाज ❤❤❤❤सगळेच खुप छान 🙏🙏
स्वानंदी,आपण ग्रामीण जीवन आनंदाने जगून एक आदर्श निर्माण करत आहात त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन !
नवीन वर्षा साठी मनःपूर्वक शुभेच्छा!
स्वानंदी खूप छान किल्ला बनवलं आणि माहिती पण दिलीस, आम्हाला लहान पणाची आठवण करून दिलीस किल्ला बनवणे. पण आता फ्लॅट सिस्टिम मुळे काही गोष्टी लुप्त होत आहेत.❤️
लाडकी कोकणकन्या स्वानंदी!!❤ ❤
आकाशकंदील, तोरण सगळी सजावट छान केलीस. किल्ला पण मस्त बनवलास. फराळही झक्कास झालाय. गोवत्सपूजन भावलं. संपूर्ण vlog खूप सुंदर झालाय. आपली कोकणातली पारंपारिक दिवाळी साजरी करण्याची पद्धत.. बघून खूप आनंद झाला. तुझे vlog बघताना माझं बालपण, त्यातल्या आठवणी सारख्या डोकावत रहातात. ❤❤
तुला खूप प्रेम आणि खूप खूप शुभेच्छा!!! मोठ्ठी हो!!!
❤ कंदील अप्रतिम!!..किल्ला तर छानच..शेणामातीत सराईतपणे फिरणारे हात.. त्यानंतर ची सुबक, स्वच्छ मांडणी.. छत्रपतींची स्थापना सगळच सुंदर....तुझे सगळेच ह्लाॅग पहात असते.. आणि मनात येत काय बर पुण्य असेल उभयतांच.. तुझ्या सारखी गोड समंजस मुलगी त्यांच्या घरी जन्माला आली...❤.. डिजिटल युगाला कितीही नाव ठेवली तरी खेड्यातील ही प्रदुषण मुक्त दिवाळी तुझ्यामुळे खूप दूर पर्यंत पोहोचतेय...अगदी परदेशी ही.❤
Swanandi tuza khup khup कौतुक..❤
तुला पहिलं की मला माझ्या मुलीची आठवण येते......ती पण गुणी बाळ आहे 😊 ❤
सुखी रहा....शुभ दिपावली 🎉
वाह ...... केवळ अप्रतीम झाला आजचा " दिवाळी विशेष " भाग . स्वानंदी , तू खरंच , सर्वगुणसंपन्न आहेस , अशीच मस्त आनंदी राहा , तुझ्या नव्या भागाची नेहेमीच वाट पाहात असतो . दिवाळी कशी साजरी करायची , हे अगदी , पूर्व तयारी पासून , अगदी अंगण सारवण्यापासून , कंदील बनवण्यापासून , किल्ला बानवण्यापासून , आईला फराळाचे पदार्थ तयार करायला , मदत करण्यापासून , अगदी साग्रसंगीत प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगून , पूजा करण्यापर्यंत चा हा भाग , खरंच सगळ्यात जास्त आवडला ..... तुला एक कडक Salute 🫡 .
स्वानंदी.. खूप छान नाव आणि त्याचप्रमाणे तु...तु स्वतः इतकी आनंदी आहेसकी तुझ्या कडे पाहिले तरी इतर सर्व आनंदी होतात तुझा आवाज आणि त्याहीपेक्षा तुझ्यातला साधपण कमालीचं सौंदर्य.... तुझ्या Vlog मध्ये खरच सारं कसं नैसर्गिक आहे कुठंही आवर्जून काही केल्याचं किंवा खोटं दाखवलेल नसतं तुझ्या इतकंच ते खरं .... आणि हो तुझ प्राण्यांच्या वरच प्रेम पाहून मी खूप भारावून जाते आजकाल माणसं माणसांना जीव लावत नाहीत ....किती मनापासून करतेस सारं....आणि हो तुझ्या तील कलाकाराला सलाम... आवाज खूप गोड आहे ग तुझा मलाही गाणं खूप आवडते...मी नेहमी तुझेvlog बघते....अशीच छान रहा
खुप छान मस्त दिवाळी.मुक्या प्राण्यांन सोबत.हिच खरी दिवाळी 👌दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎁🎊🧨🎆
देवळात जाताना गुणगुणलेल्या ओळी खूपच छान आहेत .
स्वानंदी तू नावाप्रमाणेच आनंदी केलंस दिवाळीचा आनंद व्हिडिओ पाहताना मिळाला धन्यवाद, तुझ्या कुटुंबीयांना आणि तुला दिवाळीच्या शुभेच्छा.
ऐक ना स्वानंदी तू खूप ग्रेट आहेस सर्व तुझ्या वयाच्या तरुणाईने तुझा आदर्श ठेवावा अशीच तू आहेस विडिओ छान
स्वानंदी काय सुबक रांगोळी काढलीस ग शिवाय रंगही छान भरलेस खूप सुंदर रांगोळी. 🎉❤❤❤
पाच दिवसापूर्वी UA-cam सजेशन्स मध्ये तुमचा vlog आला तो सहज पाहिला त्यानंतर addiction असल्यासारखे खूप सारे जुने video पाहिले , माझ्या मनात असलेली dream life जगत आहात तुम्ही , आजच्या या आधुनिक प्रगती आणि वेगवान काळात प्रकृती बरोबर संथपणे पण समाधानी आणि तुमच्या नावाप्रमाणे स्व आनंदी आयुष्य जगता येते याचे उत्तम उदाहरण आहात तुम्ही. भावी वाटचालीस शुभेच्छा 🎉
स्वानंदी, तू खूपच गुणी कन्या आहेस. शेणसड्यापासून संगीताच्या सेवेपर्यंंत सर्वच तुला जमते याचे आश्चर्य वाटते.
दिवाळीच्या शुभेच्छा!
💐💐
स्वानंदी खरचं तू सुंदर, हुशार आणि हरहुन्नरी आहेस ❤ तुझ्या कलागुणांना सलाम ❤ धन्य आहेत ते आई वडील 🙏
स्वानंदी तू खूप हुशार आणि मेहेनती आहेस आपल्या परंपरेतील या छोट्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देतात, त्या तू किती छानपणे करतेस, तू सगळ्या कलागुणांना जपले आहेस खूप सुंदर दिवाळी, छान वाटले 💐💐👌👌
आकाश कंदिल व किल्ला खुपच छान दिवाळीचा फराळ पण मस्त च झालाय 🎉🎉❤❤❤❤
Kiti shant satwik sunder jag aahe he. Khup chan vatat he sarv baghatana. Far bhagywan aahes tu. Asa aayushya jagayala tula milat aahe. Sagla nisargachy sanidhyat aahe.
Everything is so self-made & close to nature in this video content. पारंपरिक गोष्टींना इतक्या साध्या प्रकारे जपूनही दिवाळी सारखा सण केवढा छान साजरा करता यतो हे या व्हिडिओतून अधोरेखित झाले. इतके नितळ, स्वच्छ, सुंदर content share केल्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन !
Vlog बघून दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला... खळ सारवण्या पासून ते फराळाच्या आस्वादापर्यंत सगळेच खूप छान... आवडले... Wishing you all happiness forever❤
अतिशय सुंदर !
वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त👌👌❤❤ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाळा खुप सुंदर दिसते देव बरे करो 🤚🤚🤚
स्वानंदी तूझ्या बद्दल काय बोलू... इन इंग्लिश.. Speechless..... मस्त.. छान... Awsom...😊
स्वानंदी किती कौतुक केले तरी कमीच आहे.तुझे व्हिडिओ बघायला खूप छान वाटते.कुठेही कृत्रिमता नाही सर्व मनापासून करतेस अशीच प्रसन्न राहशील.खूप शुभाशीर्वाद
,😊😊
Just one word ...खुप सारे प्रेम तुला ..निसर्ग आणि प्राणी यांच्यावर किती प्रेम आहे तुझ..
अग बाई सर्वकाम तू करते,किती छान स्वानंदी तूझं शिक्षण किती झाले आता तूझे सर्वच व्हिडिओ बघते म्हणजे समजेल सर्व छान बेटा आकाश कंदिल छान,
कोणी तुला सांगितले आहे का तू अचानक पाहिलं तर अगदी मृण्मयी देशपांडे सारखी दिसतेस.... बाकी तू तुझे vlog छान असतात all the best 🙏🧿
Swanandi
Kakan कन्ये नाव काढल कोकणाचे ❤
खरय तू योग्य व मनाला भावतील असेच vlog टाकतेस
तुझे shatashah आभार
सुंदर मस्त
अशीच कायम आनंदी रहा व नवीन नवीन vlog टाकत रहा ❤
kiti chan kalakar aahe tu .. sadhi , nirmal , premal te tuzya bolnyatun krutitun aani wagnyatun diste .. best channel aahe you tube warcha .. video pahunach positive vibes yetat .. pratakshat kiti chan asel yacha andaz yeto .
स्वानंदी तुझा आवाज खूप छान आहे वतू गुरांना खूप प्रेमाने संभाळते,मी तुझे सगळे ब्लॉग बघितले फार छान वाटल अशीच तुझी प्रगती होऊ दे.❤❤
Khup chan information 👍❤❤ aani video jabardast zhala ahe
तुला आणि सर्व कुटुंबीयांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.तुला बघणे हा सुखद आनंद आहे.
काय म्हणावेबारीला स्वानंदी..तू खूप talented आहेस..दिवाळी साजरी केली इतकी छान मस्त वाटला बघायला.खूप खूप शुभेचा तुला.
बरेच दिवसांनंतर तुझा आवाज ऐकला मन प्रसन्न झालं
जय भवानी,छान बनवला किल्ला, किल्ल्या वर जणु पाऊस कोसळत होता.🐂🐂🐂🐂🚩
खूप खूप सुंदर अप्रतिम आणि दिवाळी च्या माहिती चा विडिओ बनवला आहे धन्यवाद
मी मागे सुद्धा म्हटलं त्याप्रमाणे तुझ्या vlog मध्ये कुठेही background संगीत नसतं.. ते जबरदस्त impact करतंय... मी खरतर अत्ता दादर स्टेशनात रेल्वे मध्ये बसल्ये, खूप थकल्ये..ही गर्दी , ही माणसं पाहून मन उगाच थकून जातं.. म्हणून हा vlog अत्ता पहिला आणि खरंच मनाचा सारा थकवा विरून गेला❤...खूप खूप आभार तुझे स्वानंदी...देव तुला कायम सुखी, निरोगी आणि आरोग्यदायी ठेवो
खूप सुंदर ब्लॉग,तुझे मावळे खूप आवडले,कोकण डोळ्यासमोर उभ केलस, खारू,गरुड,दिपू,तुझा आलाप,सर्वच लै भारी,तुम्हा सर्वांना ही दिवाळी खूप खूप आनंदाची व भरभराटीची जावो हीच ईश्वर चरणी sadhichya ❤❤आणि हो मेनका नक्की घेणार🎉❤
आणि तुझ हास्य,मोहून टाकतं,आईला दृष्ट काढायला सांग,सगळ्या नीच तुला हे सांगितलं😅,खरच,खूप साधी,आणि त्या साढेपणात अप्रतिम सौंदर्य ❤❤
तुमच्या घरामध्ये मी माझे घर बघितले, खूप आनंद झाला, धन्यवाद आपले. परमेश्वर कृपा आपल्यावर कायम राहो. हरे कृष्ण.
आताच्या जमान्यात सर्व तयार मिळत असताना आपण सर्व घरी तयार केले. याची मजा खूप वेगळी आहे.
आई ला सांग तुझी दृष्ट (नजर) काढायला..😊ताई
खरंच वरचेवर दृष्ट काढत जा बाळा. देव बरे करो.
कोकणातली दिवाळी काही वेगळीच, छान निसर्गा मध्ये दिवाळी साजरी करणे स्वर्गाहून सुंदर.. स्वानंदी तुला अणि तुझ्या कुटुंबीयांना दिवाळीच्या खुप साऱ्या शुभेछा..😊
आकाश कंदिल सुंदर❤दीपावली शुभेच्छा.मधे तुला म्हंटल तसं,सहस्रदल कमळाप्रमाणे तुझे गुण,तुझी एकेक आवड,प्रतेक गोष्ट सहज सुंदरपणे करणे हे एकेक उलगडतय.खूप आशिर्वाद❤
Swanandi tuze sagale videos mi baghate, tu sagalya goshtincha Anand ghetes mhanun khoop bare vatate, mi he sagale enjoy karate, tula khoop Shubhechya 😊😊
Kandil, kila, toran and pharal superb. Wishing you a very happy diwali .
स्वानंदी किती भरभरून जगतेस तू! तुझ्यासारख्या मुली इतकं शाश्वत जीवन अनुभवतात खरंच कौतुकास्पद ❤❤तुला खूप साऱ्या शुभेच्छा 🌹🌹😍
सुख म्हणजे नक्की काय असतं.... तुझ्यासाठी लिहिलेल्या आहे. नावासारखीच आनंदी रहा अनंत शुभेच्छा 👍
स्वानंदी तुम्हा सर्वांना दीपावली च्या खूप खूप शुभेच्छा आणि हा ब्लॉग एकदम सुंदर आहे तुझी मुलाखत खूप सुंदर,सात्विक आहे तुझ्या सारखीच
खरोखरच आत्ताच्या मुलीपेक्षा तुम्ही खूप वेगळे आहात आपला संस्कृती जपण्याची तुमची ओढ असते ती खूपच चांगले आहे शुभ दीपावली
स्वानंदी तु सूंदर तूझ आवाज सुंदर तूझे विचार सुंदर माझ्या कडुन दिवाळी ची हार्दिक शुभेच्छा
खूप खूप छान कंदील करताना बघून जुने दिवस आठवले आपण करत असलेले मजा पाहून खरंच कोकणच अभिमान वाटलं
निरव शांतता आणि त्यात तुझा मधुर आवाज मनाला खूप खूप आनंद देऊन गेला. तुला खुप खुप आशीर्वाद आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
छान किल्ला, छान आकाश कंदील
खुप सुंदर फराळ.
सुंदर पुस्तकं
छान सर्व
शुभ दीपावली 🙏🏻
दिनेश काकांमुळे मेनका मधील तुझ्या मुलाखती बद्दल समजले,म्हणून दिवा लीच्या आधीच अंक घेतला, व मुखपृष्ठाला सोज्वळता आणलीस, खूप छान ❤इती रमा उत्पात
Both kandeel and fort best. Total celiberation of Diwali best many old memories. Especially chiroti .
स्वानंदी आकाश कंदील खूपच छान बनवला आणि किल्लादेखील छान बनवला दरवाज्याला लावलेलं गोंड्याचे तोरण देखील छान होतं फराळ देखील छान बनवला आणि आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता❤🎉🎉🎉🎉❤❤❤
खूप सुंदर स्वानंदी....किल्ला खूप छान बनवलास...दिवाळी च्या शुभेच्छा..
खूप छान फराळ खूप छान गावच वातावरण स्वानंदी. तू मला. खूप आवडतेस. मला. पण. तूझ्या. सारखी एक. मुलगी आहे. ती पण तूझ्या सारखीच. गोड आहे. तीच नांव. गिरीषा आहे ❤❤
छान सुंदर नेचर la साजेशी जपून झालेली स्वानंदी तुझी दिवाळी मनास माझ्या भावली ❤
खूप छान व्हिडिओ.........👍👍👍👍👍 खूप सुंदर 👍👍👍👍👍👍👍👍
जीवनाचा पुरेपूर आणि खरा आनंद घेतेस तू स्वानंदी
स्वानंदी तू खूप कष्टी आहेस व सुसंस्कारित हुषार आहेस कोणत्याही कामाचा कमीपणा वाटत नाही तुला.
You and your presentations are very impressive and the way you describe the tradition that is exceptional.
ऐका ना . .सर्व गुण संपन्न ❤❤❤❤एक अशी गोष्ट असेल जी तुम्हाला येत नसेल 😮
अप्रतिम व्लाँग झाला किल्ला अप्रतिम रांगोळी तर तुझ्यासारखीच सुरेख दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे आईने संस्कार शिकवले शुभदिपावली 💐🎉
आकाश कंदील खूप सुंदर बनवला आहेस . तुला आणि तुझ्या आई बाबांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
तू खूप गुणी कलाकार आहेस, स्वानंदी. नवीन वर्ष तुम्हा सर्वांनाच आनंदाचे जावो हीच शुभेच्छा.