दूध Vs दही - 5 फरक! | what is better milk or curd | Dr Tejas
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- नमस्कार 🙏🏻
डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या UA-cam Channel मधे आपले स्वागत आहे
सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
धन्यवाद
डॉ रविंद्र कुलकर्णी
MD DNB FSCAI Cardiology
हृदयविकार तज्ञ ,पुणे
जस्ट फॉर हार्ट्स
/ @justforhearts
अधिक माहिती / संपर्कासाठी
OPD Appointment :
94229 91576
Diet / Lifestyle Advice :
94229 67051
94229 73171
WhatsApp Chat :
94229 89425
Join Whatsapp Channel :
whatsapp.com/c...
Email :
operations@justforhearts.org
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
मी दही आणि ताक भरपूर घेते आणि मला ते आवडते पण खुप छान माहिती 👍👍👍
खूप छान.
दहि पावसाळ्यात खाता येत का छान माहिती दिली मँम thank u mam
घरी लावलेले दही दुपारच्या वेळी घेऊ शकता.
Very nice information, can I take a cup of milk daily, as I am in diabetic range
Diabetes and milk | मधुमेहींनी दूध प्यावे का? ua-cam.com/video/n-l_1CDDjTM/v-deo.html
दुधापेक्षा दही चांगले दह्यामध्ये कॅल्शियम पचनास चा हलके असते
Pls takababat pan vidio banva
Thank you. Ho nakkich banau.
सौ गोसावी
विरजण उपलब्ध नसल्यास दही कसे लावायचे?
डेरी मधुन १० रुपये च दही घ्या
दूध पचनास जड असते रक्तातील साखर वाढते
दुधातून प्रोटीन मिळतात
पण सकाळी सकाळी दुधाला पर्याय नाही ना?दही ताक सकाळी कसे घेणार??
सुगरफ्री चहा घ्या केंव्हा हर्बल टी ग्रीन टी घ्या
Ok.Thanks.