महाकवी वामनदादा कर्डक || गीत - तुला चालताच इयाचं न्हाय || एल्गार सांस्कृतिक मंच मुंबई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • १५ मे २०२१ ,आज वामनदादांचा स्मृती दिवस ,वामन दादांची हजारो गीते आपल्या ला माणूस बनण्यासाठी ,हक्कासाठी न्यायासाठी लढण्यासाठी प्रेरित करतात, वैश्विक प्रेम भावना ही शिकवतात.
    बाबासाहेबांना अपेक्षित सांस्कृतिक क्रांतीचे खरे शिलेदार वामनदादा आहेत त्यांना अभिवादन करत
    आम्ही हे " तुला चालताच इयाचं न्हाय " गीत एल्गार सांस्कृतिक मंच आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
    #अभिवादन #वामनदादास्मृतिदिन #एल्गार सांस्कृतिक मंच मुंबई
  • Розваги

КОМЕНТАРІ • 109