अग साक्षी आम्ही नवऱ्याची वारी घास सुद्धा खात नाही तूच नवऱ्याला काहीच देत नाहीस आपल्या नवऱ्याला देवावर तसं नाही कराव मी बालिशपणा वाटतो तसा जीव लावून एखादा घास आपण ते तुला कुठून कुठून घासत आणून देतो आणि तू त्याला लपवून खात्याने देतच नाही दादा तू पण तिला काय खायला घेऊन येत जाऊ नको ते तुला देत नाही😂😂 खूप छान जोडी आहे मला आवडते
अग साक्षी दोघानी मिळून खायचे असते तु त्याच्यावर नुसती वसकन धावत असती तू लहान म्हणून तुला कधी समज यायची प्रत्येक गोष्ठ चिडून बोलते सावकाश बोलावे लोक हावरट म्हणता तोच तुला खाऊ आणून देतो❤❤😂
साक्षी इतका हावरटपणा चांगला नाही
साक्षी नवरा किती जीव लावतोय तुला जरा नीट बोलत जा त्यांच्या सोबत त्याचा मान राखत जा प्रेमाने बोलत जा त्यांच्या सोबत 😊
खादाड साक्षी किती बालीशपणा हावरटपणा हे चांगले नाही 😢😢
Lahan ahe ho ni garib ahe parishiti . Ajun ek don varshani kalel
He fakt content sathi ahe lkshat ghya
😂😂😂😂
साक्षी आसं काय गं बावळटा वाणी करती. शेवटी नवरा आहे ना आम्हा वाटलं खुप मयाळु आसं दादा तुम्ही बरोबर बोलता हावरट वाणी का करती😂😂😂
कशाला असली व्हिडिओ काढतोस परमवीर खायचे.. गाण्याचे व्हिडिओ काढत जा❤❤❤
हावऱ्या सारखं करू नये तिची पण त्यात काहीच चूक नाही कारण ती बालिश आहे जाऊदे दादा तू बाहेर जाऊन खात जा तिला आणत जाऊ नको
साक्षी कधी न भेटल्या सारखे हावरटपणा करते.
साक्षी खरोखर अशी आहेस का विडियो साठी असवागतेस
ही कधी चांगल बोलतच नाही खादाड कुठली
अग साक्षी आम्ही नवऱ्याची वारी घास सुद्धा खात नाही तूच नवऱ्याला काहीच देत नाहीस आपल्या नवऱ्याला देवावर तसं नाही कराव मी बालिशपणा वाटतो तसा जीव लावून एखादा घास आपण ते तुला कुठून कुठून घासत आणून देतो आणि तू त्याला लपवून खात्याने देतच नाही दादा तू पण तिला काय खायला घेऊन येत जाऊ नको ते तुला देत नाही😂😂 खूप छान जोडी आहे मला आवडते
अग साक्षी दोघानी मिळून खायचे असते तु त्याच्यावर नुसती वसकन धावत असती तू लहान म्हणून तुला कधी समज यायची प्रत्येक गोष्ठ चिडून बोलते सावकाश बोलावे लोक हावरट म्हणता तोच तुला खाऊ आणून देतो❤❤😂
आपण तिला चांगल्या कॉमेंट करतो तर ती अस हावरट पणा करते नवरा आणून देतो त्याला पण ny देत 😂😂😂❤❤❤❤आपण तिला पुढे नेतो ती मागे येते😂😂❤❤❤
हावरी 😂
Kha....bae.kha ....havre
साक्षी बाळा अस नाही करायच आधी नवर्याला जेवु घालायच मग तु खायच
साकशी त्या नवऱ्याला नको दिव Video साठी त्याला बदनाम करतो .
Kiti Havri ahes g 😡😄
पोटावर पडली😂😂😂😂😂
एकाला जरि यांनी रिप्लाय दिला तर विचारा
Hyana like comments karu naka reply det nahi tar kai kartat he lok
अग साक्षी दोगाणी वाटून खायची . तो तुझा नवरा आहे
Bavlatch aahe jara
अग साक्षी हावरेपणा करू नको परमवीर किती खाऊ आणतो तुझ्या साठी
Havri sakshi
Halkat bai...kdhi bhetalch nahi hila adani
Good morning all.का ग.अस करतेस साक्षी नवर्या ला का नाही देत
Lad karunako sakshicha ati lad mahagat padel paramveer tu baher khat ja potbhar kharach
Ladat khup yete hi poragi akkal nahi kahi cha
Lai lad karu nako dokyavar basel
Pramvir dada be like :- sakshi kay krt ahe Chla vdo bnvto zal vdo bnun jato ata firto baher 😂😂😂😂😂
हावरटपणा करू नकोस साक्षी चांगल नाही दिसत ते विडिओ मध्ये तुज्या बद्दल वेगळा विचार करतील सगळे
Are to fakat video ahe tilach milat nahi kadhi Maggi shatti pan tayana wait karave lagate ti kiti kaam karate he nahi disat konala
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पोटावर पडलेली आहेस तु 😂😂😂😂
साकाशी खुपच हवरत सरकी करते. जें कां कर्ते नेह्मिच
As ka karte dada la pan det jan kiti jivlavte dada det zag tuza sati kati karte dada
मला तेवढाच तिचा स्वभाव आवडत नाही मी तुला काहीच देत नाही दादा तुला काहीच देत नाही ते लपून लपून खात असते
Kasl te tond krtey havri..
Khup Havre ahe re he jra pn lagn krun shahane zale nahi he ks honar tya navrych kahi nahi Havre khup ahe navra sagl dito pn jra dit nahi nvryla.....😡
अग साक्षी काही खाताना आजू बाजूच थोड नीट ठेवायचं ग....तुझ्या चपला तिथेच,फळा तिथेच.तुमचे व्हिडीओ खूप लोक बघतात....
❤❤❤❤
नवरा वळून चला
Kite hvri😮ये तू 😅
Khau khadadi sakshi
साक्षी थोड समजून घ्यायला हव तू तो येवढ प्रेमाने खायला आणतो काळजीने शेअर करून खायला शिक जरा
❤❤❤❤❤❤❤❤
Hi dada
Sarkhi khat aste
एकच पाणी पुरी होती 😅😅 हावरे
नुसते खायचे व्हिडिओ बनवू नका दुसरे पण चांगले व्हिडिओ बनवा पहिला जरा व्हिडिओ बरे वाटत होते आता तर बघा विषयच वाटत नाही
Navratri na khata Tula aanto aani tu sakshi bichyarya la 1 ghas det nahis kasa Tula ektila khau vatata ga
Sakshi kdhi premal video krt ja ugch tula vait comment yetat g
Ektich khat rahti sasu sasryla navrayla det ja ki
नवऱ्यानं आणलाच नाही खायला तर
मग सांगती पेड आणा maagi aana
Paramvirla de ki
Khayce videos naka taku re, khupach khadadpana dosto
Ulatboltey
Ase video kadhun te kamavta ahet tila sagle havri boltat tar ka ase video kadto ha
He asle vdo takun kay dakhvt ahe tumhi dogh he 🙄🙄🙄 he asl bolaych husband wife ni
सदस्य करा
Evdha navra aaikun gheto mhnun kahi pn bolaych ast ka jara swabhav nit kr tujha sarkh sarkh aadv boln br nahi
Sarkh chidchid krun video nko krt jau aamhala prashn pdto khrch sakshi ashi asel ka
ti khanyachya babtit kharch halkat ahe 😂
बायकोने नवऱ्याचे पोट भरल्यावर खावे ही तर नवऱ्याला दाखवत खात आहे
Sakshi kiti havrat aahes ektich khate navryala dyaychi kadhi navra aala ki khane lapvates he changle nahi dusra koni nahi navra aahe
Bawalat khadad karti
आवरा बोक 😡😡😡
साशि, भलतीच,हलकट
Kharach maya nhi fkt varun varun vicharti