या वयात आलेल्या मुली फक्त शिक्षण घेत असतात व सगळे त्यांना आई हातात सगळे देत असते पण साक्षी वेगळी आहे कमी वयात सगळे शिकली हे फक्त कोणी खास व्यक्ती च करू शकते हो ना साक्षी खूश रहा बेटा अशीच प्रगती कर 😊❤
साक्षी गुलाबजाम कमी आचेवर चाकले तळुन घ्यायचे बराच वेळ आतुन कचे राहत नाही त सारखे हलवायचे नाही .आणि थोडे छोटे छोटे करायचे बाकी सगळा स्वयपाक करते साक्षी .❤❤❤
अगं साक्षी साखरेचा पाक जास्त करायचा गुलाब जामुन त्याच्यामध्ये टाकल्यावर जास्त मोठे होतात पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडेसे विलायची पावडर आणि दुधामध्ये मळतात
या वयात आलेल्या मुली फक्त शिक्षण घेत असतात व सगळे त्यांना आई हातात सगळे देत असते पण साक्षी वेगळी आहे कमी वयात सगळे शिकली हे फक्त कोणी खास व्यक्ती च करू शकते हो ना साक्षी खूश रहा बेटा अशीच प्रगती कर 😊❤
साक्षी गुलाब जामुन छोटे करायचे पाके मध्ये टाकल्यावर ते मोठे होतात
अरे va छान झाले gulabjamun ❤❤
Aasi sun asi bayko Ani asi mulgi sarva gun sampanna Ani sanskari sakshi Deva sarvana milu de
खुप छान साक्षी 👌👌👌
खुपछान साक्षीबाळा👌🤗
अरे मस्त हो साक्षी बाळा गुलाबजाम❤❤❤
खुप छान झालेत गुलामजामुन
खूप छान मस्त 👌👌👌
Khup chaan bavle gulabjamun tai
सुगरण आहेच. एवढ्या लहान वयात लग्न केलं. थोडी अल्लड आहे. स्वभाव छान आणि जोडीपण छान आहे.
Chote gole krayla pahije nantr pakat te mothe hotata❤😊 mst kelet
Sakshi tuze vdo khup avdtat, tuza pramveer khup cha ahe g jodi no 1
आरे,वा 1ंनबर झाले गुलाब जामुन
सुगरण साक्षी खूप खूप हुशार आहे नशीब वाण आहे परम तू ❤
माझी साक्षी खुप हुशार आहे गुलाब जाम खुप खुप छान फक्त कढईतु न काढले की लगेच पाकात टाक लवकर मुरतात बेटा 👍👌
Bhot achhi hai ye ladki
खूप हुशार आहे साक्षी 😊❤
Itkaya lahan vayat saglaya sunecha jawabdarya par padate sakshi nashibwan ahet gharch
एक नंबर गुलाबजाम आम्ही ही येतो खायला साक्षी
Aap donon ki Jodi bahut acchi hai❤❤😊😊
Khupch chhan
Mast gulabjam
Very nice sakshi
👌1 number gulab jamun sakshi
❤❤ sansarik aahe Tujhi bycho❤❤❤
Khup❤ chhan sakshu❤
खव्यामध्ये मैदा आणि थोडा खायचा सोडा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा गोळे बनवून तळून घ्यायचे पाकामध्ये टाकायचे एकदम मस्त होतात
1ch number ❤❤❤❤❤
साक्षी खुप हुशार आहे बाळा
मस्त 👌
मस्तच साक्षी
साक्षी गुलाबजाम कमी आचेवर चाकले तळुन घ्यायचे बराच वेळ आतुन कचे राहत नाही त सारखे हलवायचे नाही .आणि थोडे छोटे छोटे करायचे बाकी सगळा स्वयपाक करते साक्षी .❤❤❤
Mast chan
साक्षी गुलाबजाम अजुन थोडे बारीक कर जास्त मोठे होत आहेत बरं.लयी हुशार आहे पोरगी
खरोखर साक्षु खुपचं हुशार आहेस,
आम्ही येतो खायला 👌👌
Aai la dakhvt jana parmvir
Dada comment la reply det ja
Lay mast sakshi
❤mastch
Me yau khayla ❤❤
😂😂😂😂😂मोडला जमून
Kament la riply Kara as konala vatay
साक्षी छान बनवलं गुलाबजाम
Saski nuste kahu to paryent god bolte ticha navrala ticha navra chagla ahe jiv lavto tila
very nice
Sakshi gulab jamun kmi achevr tdayche aste g nahi tr atun kche astat Ani dad tumhi khayla etke havrd ka asta ho
👌👌
Mast
Pani nahit takt sakshi
Nice
करावा तेवढं कौतुक कमीच आहे फार छान जोडी आहे तुमची साक्षी
👌👌👌👌
Mast jhale gulam jamun sakshi😊
Sakshi gulabjam talun jhale ki pakemadhe tak garam garam
👍
Aaila nustech suger khaychi nahi ase nasate .suger chya mansani khava ,dudh ,maida shengdane chiku keli ajun barech khayche nasate yathi suger asate
Saakubala❤u
जरा छोटे-छोटे करायचे गुलाबजाम कारण ते फुगतात ना खूप फुगल्या नंतर खूप मोठा गुलाबजाम होतो म्हणून छोटे-छोटे गोळे
❤❤🎉🎉
🥰🥰
Khup mothe mothe banavlet
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साक्षी छोटे छोटे कर गुलाब जामुन.. पाकात टाकल्यानंतर खूप फुगतात ते.. साक्षी जामुन मुरल्यानंतर दाखव आम्हाला कसले झाले ते🎉❤😊
Hi dada
❤❤❤❤❤🎉🎉
Barik bnv gole
Nit.bolna.g.nawara.aahe.to.sarki.kay.oradti
Kharch ashi mulgi sun pahije
Jamun cha pak nahi banla sakshi nit nantar dusrya veles youtube var bagun chan banv gulabjamun 😊
साक्षी
चला बाबा साक्षी च्या गावाला गुलाबजामून खायला येऊ साक्षी ❤❤❤
अगं साक्षी साखरेचा पाक जास्त करायचा गुलाब जामुन त्याच्यामध्ये टाकल्यावर जास्त मोठे होतात पीठ मळताना त्याच्यामध्ये थोडेसे विलायची पावडर आणि दुधामध्ये मळतात
अगं साक्षी खव्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा थोडसं किंचित एक चिमूटभर सोडा टाकायचा आणि मग गुलाबजाम एकदम सॉफ्ट होतात आणि
दादा साक्षीच्या मोठ्या बहिणीचे लग्न अगोदर साक्षीचे लग्न कस काय झाले मोठ्या बहिणीचे लग्न अजून नाही झाले का
साखरेचा पाक पण जास्त चिकट नाही करायचा थोडासा
साक्षी मला खराब दिसत आहे..म्हणजे तब्येत कमी झालीय साक्षी चि असे वाटते
आस का करतो आमुषाला चुकल्या वाणी जरा वसा वसा बंद करकी ती साक्षी करत्या ना जरा शांत बास ना
साक्षी मला साथ देशील kag
Gas saaf kar sarkshi jara
❤तू विचारत आहे ना साक्षी लोकांच्या काय कमेंट केल्या तर बघून लगेच सांगा मला मग तुला समजून काय बनवायचे❤
साक्षी गरम गरम गुलाब जाम पाकात टाकले ना तर ते सॉफ्ट होतात
आस जरा शिस्तीत बोलत जा की बर वाटतय
साक्षी सासूबाई काहीच बोलत नाही व्हिडिओमध्ये बोलायला जाईना कधी❤
मग तो कमवतोय त्याला पहिल्यांदा काय खायच ते खाऊदे की तुला सगळ आनुन देतोय तो साक्षी आणि सगळी दुनिया तुमचे विडिओ बघत आहे जरा उलट बोलत जाऊ नकोस नवर्याला
Bobada
अंगबाई साखरे चा नाही गुळा चा पाक असतो. 😁.
साखरेचा पन असतो
Tu dete ks mg bindok to lahan porgi aahye jara nit comment kara
Khavguli sakshi 😅