ऊस पिकातील सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी कमी खर्चातील रामबाण उपाय।VSI Product।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 59

  • @gorakhjadhav454
    @gorakhjadhav454 Рік тому

    खुप छान माहिती व मार्गदर्शन केले , सर जी! धन्यवाद 🙏

  • @siddharthkalekale674
    @siddharthkalekale674 3 роки тому

    Chan product fantastic information 👍

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 3 роки тому

    छान माहिती धन्यवाद सर

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 3 роки тому

    Khupch bharii mahite dile saheb tumhi,,🙏🙏👌👌👌

  • @hanmantraopatil9755
    @hanmantraopatil9755 3 роки тому

    छान माहिती

  • @shivapande8216
    @shivapande8216 3 роки тому

    मस्त माहिती सर

  • @VasantShelke-qx2vr
    @VasantShelke-qx2vr Рік тому +1

    सर आम्हाला ऑनलाईन मिळू शकते का

  • @RajendraSutar-d5n
    @RajendraSutar-d5n Рік тому

    द्राक्ष बागेसाठी शेड्युल सांगा

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Рік тому

    Halad pikas alvni sathi kay dyve. Mahitl dya.☝️👍🇮🇳

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  Рік тому

      सॉइल हेल्थ 1 लीटर
      पी एस बी 1 लीटर
      जैविक बुरशीनाशक 1 लीटर
      इनोवॅम 500ग्रॅम

  • @subhashgujare6929
    @subhashgujare6929 Рік тому

    Can we use these products in other Crops

  • @sanjaymahajan7708
    @sanjaymahajan7708 Рік тому

    मला चाळीसगाव ला मिळेल का एस टी पार्सल ने पाठवता येईल का

  • @AmarGondane
    @AmarGondane 3 місяці тому

    धान पिकावर चालेल काय कस वकुठ मिळणार ते सांगा युटूबवर रंगून काय फायदा

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 місяці тому

      हो चालेल, वसंत ऊर्जा ची फवारणी करा,सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळेल.एस टी पार्सल ने पाठवता येईल

  • @krishnatgavali6087
    @krishnatgavali6087 2 роки тому

    कोल्हापूर येथे मिळेल का, आणि कुठे

  • @shashikantpatil6843
    @shashikantpatil6843 3 роки тому +2

    Npk जिवाणू बरोबर सिलिकॉन जिवाणू ड्रीप मधून सोडले तर चालते का

  • @atultawar9530
    @atultawar9530 2 роки тому

    सर तारीख संपलेल्या वसंत ऊर्जा आहे ऊस फवारणी साठी वापरले तर चालेल काय ऊस

  • @dadasomane4222
    @dadasomane4222 Рік тому

    प्लांट हेल्थ
    बी. व्ही. एम म्हणजे काय

  • @vshilvant7
    @vshilvant7 3 роки тому +3

    सर तुमचा व्हाटस अप ग्रुप असेल तर चांगले होईल

  • @dhirajgirme1829
    @dhirajgirme1829 3 роки тому

    कांदा आणि आले पीक फवारणी आणि आळवणी नियोजन सांगावे फक्त VSI चे उत्पादने वापरून कसे नियोजन सांगावे

  • @amitbarge5524
    @amitbarge5524 2 роки тому +1

    वसंत ऊर्जा सोबत multimicro nutrient वापरू शकतो का

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 роки тому

      नाही नको,औषध फुटण्याची शक्यता असते

  • @satishsomwanshi4575
    @satishsomwanshi4575 3 роки тому

    उपयुक्त माहिती मिळाली,psb , मिळेल का सर?

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 роки тому

      हो मिळेल 263/लिटर

  • @jaywantchavan7273
    @jaywantchavan7273 3 роки тому +1

    फळबागेसाठी चालते का

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 роки тому

      हो चालेल काही प्राॅब्लेम नाही

  • @govindkulkarni2487
    @govindkulkarni2487 3 роки тому +2

    मी लातूर जिला येथील रहिवासी आहे वसंत ऊर्जा व vsi ची उत्पादने कूठे मिळतील

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 роки тому

      सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळतील, पार्सलची सुविधा उपलब्ध आहे

    • @pankajdevkar8935
      @pankajdevkar8935 3 роки тому

      Punyala pn bhetel

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 роки тому

      Ho VSI

    • @govindkulkarni2487
      @govindkulkarni2487 3 роки тому

      @@KrushiTirth अकाऊंट नंबर व price list किंवा आपला mobile number मिळेल का

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 роки тому

      9850171561

  • @shashikantdhole4845
    @shashikantdhole4845 3 роки тому

    Indapur किंवा अकलूज ला कुठे मिळेल

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 роки тому

      नाही मिळणार, आमच्याकडे पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे

  • @libra.42
    @libra.42 3 роки тому

    साहेब तुमचा कडे azo phospho आहे का उपलब्ध

  • @yeshwantkulkarni138
    @yeshwantkulkarni138 3 роки тому +1

    आळवणी ऐवजी पाटपाण्यातून दिले तर चालेल काय!

  • @bgmishorts8617
    @bgmishorts8617 3 роки тому

    नमस्कार सर
    मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट चा उपयोग आपण पंधरा दिवसाच्या खोडव्यासाठी करू शकतो किंवा एका महिन्याच्या खोडव्यासाठी करू शकतो का फवारणी

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 роки тому

      1 महिन्याच्या खोडव्यासाठी करु शकता

  • @dadasomane4222
    @dadasomane4222 Місяць тому

    Kolhapur madh kut mil

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 3 роки тому +1

    सर प्रो कट पोरवाल काय

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 роки тому

      प्रश्न समजला नाही

  • @vijayjadhav6385
    @vijayjadhav6385 3 роки тому

    Price kay aahe donichi

  • @rameshwarpawar2875
    @rameshwarpawar2875 3 роки тому

    हाळद या पिकासाठी नियोचन बनवा

  • @Rohan.12735
    @Rohan.12735 3 роки тому

    स्टॉक सोल्युशन ( मूळद्रावण) म्हणजे काय

  • @dhananjaychavan9518
    @dhananjaychavan9518 3 роки тому

    Sir tumcha mobile no mileal ka

  • @riteshsuryawanshi1934
    @riteshsuryawanshi1934 2 роки тому +1

    Hindi me batao

  • @sharadpawar3273
    @sharadpawar3273 2 роки тому

    पत्ता व मोबाईल नंबर
    औषध मिळण्याचे ठिकाण

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 роки тому

      सोनहिरा कृषी उद्योग समूह आरटीओ ऑफिस जवळ पेठ नाका रोड इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली
      मोबाईल 98 50 17 15 61

    • @jaymali4348
      @jaymali4348 7 місяців тому

      Rs

  • @balasogoikar2842
    @balasogoikar2842 2 роки тому +1

    छान माहिती मिळाली सर

  • @RajendraSutar-d5n
    @RajendraSutar-d5n Рік тому

    द्राक्ष बागेसाठी शेड्युल सांगा