अबीर गुलाल उधळीत रंग अभंग - संत चोखामेळा (जयश्रीताई काळे-कुलकर्णी)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лис 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @shridasdahiwade8742
    @shridasdahiwade8742 Місяць тому

    फारच सुंदर सादरीकरण. अभंगच इतका कर्णमधुर आहे की, मन तृप्त होत नाही. पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते.

  • @bhagwanraojadhav4352
    @bhagwanraojadhav4352 3 місяці тому

    अप्रतिम गायन.🌹

  • @manjushakulkarni5154
    @manjushakulkarni5154 4 місяці тому +2

    अप्रतिम सादरीकरण !!🙏🙏
    जयश्री ताई व सर्व टीमचे खूप खूप कौतुक व अभिनंदन 👍

  • @SubhashDeshmukh-gl8jf
    @SubhashDeshmukh-gl8jf 29 днів тому

    खूप छान

  • @mohanparasnis4636
    @mohanparasnis4636 4 місяці тому +2

    फार दर्जेदार गायन.गाण्यातले अनेक बारकावे अतिशय तयारीने सादर केले आहेत.सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन....

  • @vinodbhogaonkar7532
    @vinodbhogaonkar7532 3 місяці тому

    Va kay chan Awaj ahe

  • @sumanchandrashekhar9361
    @sumanchandrashekhar9361 4 місяці тому

    अतिशय सुंदर..

  • @arushnyayadhish5977
    @arushnyayadhish5977 Місяць тому

    ❤❤❤❤😌😌🙏🙏

  • @sushmatatke6533
    @sushmatatke6533 4 місяці тому +1

    मॕडम , तुमचे हे गाणे ऐकताना नेहमी एक वेगळाच आनंद मिळतो.

  • @jyotiyadavar1094
    @jyotiyadavar1094 4 місяці тому

    पेटी कोण वाजवीत आहे. ,दिसत नाही. नावे द्यावी

    • @gsnewsbarshi9192
      @gsnewsbarshi9192  4 місяці тому

      @@jyotiyadavar1094 हार्मोनियम - जयंत साने
      तबला - प्रसाद सहस्त्रबुद्धे
      सिंथ - फारुक पिंजारी