माझ्या मिस्टरांना जावून तीन महिने होतील आता, मी फार डिप्रेशन मध्ये होते, अपराधी भावना येते की मी उपचारात कुठे कमी पडले,डायबेटिस होता, डायलिसिस सुरू होते, त्यातच ब्लॉकेज होते, बायपास करायचे होते पण त्याआधीच वयाच्या 57 व्या वर्षी हार्ट अटॅक मध्ये ते गेले , आज डॉ मुलमुले सरांचे ऐकून सर्व प्रश्ननांना उत्तरे मिळाली, तुमच्या मुलाखती आम्ही दोघेही ऐकत होतो, आजचा पाॅडकास्ट माझ्या साठी होता अस मला वाटतं, आता बरचसं हलक वाटत, तुमच्या दोघांची खुप खुप आभारी आहे 🙏🙏🙏
कुणी ही कुणाच्या मृत्यू किंवा जन्माला कारणीभूत नसत, सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत अस मला वाटत सॉरी थोड रूढ वाटत असेल पण हे च खर आहे , तुम्ही नका मनाला लावून घेऊ, इथले भोग संपले की जाणं ही जाणं आहे मग ते आजार पणात असो, किंवा इतर कोणतीही परिस्थिती असो त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, मेडिटेशन करा किंवा तुमच्या आवडीचा देवाचं नामस्मरण करा.😊😊😊😊😊😊😊
आपणा कडे येत असलेल्या व्यक्ती खरोखरच उत्तम माहिती असलेल्या असतात. सर्वात चांगले म्हणजे मुलाखत घेणारे आपण समोरच्या व्यक्तीला पुर्ण पणे बोलण्याची संधी देतात. मनापासून आभार. मुलमुले सर तर नात्यातीलच वाटतात
अप्रतिम पॉडकास्ट! इतका गंभीर विषय, पण ऐकतच रहावंसं वाटलं. डॉ. मुलमुले यांचे खूप खूप आभार! त्यांचं बोलणं ऐकताना पुन्हा पुन्हा असं वाटलं की चांगलं साहित्य, तत्त्वज्ञान या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि दुर्दैवाने आजच्या शिक्षणपद्धतीत याचा अभाव आहे. उपनिषदांमधून आलेलं तत्त्वज्ञान जर तरूण पिढीपर्यंत पोहोचलं तर त्यांचं व्यक्तिमत्त्व किती प्रगल्भ होईल!
खूप अप्रतिम विषय. इतका सहजपणे explain केला आहे की तरी सुद्धा समजायला अवघड वाटते . टप्प्या टप्प्याने परत परत rewind करून ऐकत रहावे आणी सखोल पणे समजून घ्यावा लागेल. तरी शेवटी ओंकार म्हणतो तसे अरे बापरे! हेच उद्गार तोंडात येतात. अध्यात्माची बैठक असल्याशिवाय हे सहजपणे झेपणे शक्य नाही. खूप छान podcast.
नंदु मुलमुले सर हे अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व. मृत्यु सारखा क्लिष्ट विषय तर त्यांनी ओघवत्या भाषेत छान समजून सांगितलाच पण यापूर्वीही त्यांनी अशाच साध्या सरळ पद्धतीने समजावले आहे. नंदु सरांचे आणि अमुक तमुक चेही मनःपूर्वक आभार.
नाही रे भिती नाही पण मनाला एकदम ठणकावून सांगितल्या सारखे झाले कि आईच्या उदरात आपण जन्माला आलो त्या क्षणीच आपला मुत्यू ही सोबत होता आणि ते पटलेही मनाला हे फक्त सरांच्या स्पष्टपणे पण साध्या सोप्या भाषेत सांगायच्या पद्धतीने पण आपल्या मुत्यूला सामोरे जाण्याअगोदर काय काय करावे आणि करू नये हे पण स्पष्ट झाले नंदू सरांचे खुप खुप आभार आणि तुझे विशेष आभार . ओंकार तुझे खुप खुप कौतुक रे 🙏
खुपच छान व उपयुक्त पोडकास्ट आहे. मृत्यू हे त्रिकालाबाधित सत्य असुन तो कसा स्विकारावा आणि मृत्यू चे भय न ठेवता प्रत्येक क्षण आनंदात आणि कार्यमग्न होऊन कसे जगावे ह्याबद्दल ज्ञानात भर पडली. डॉक्टरसाहेबांचे शकत: आभार 🙏
Always Great,Nandu Mulmuley Sir. खूप क्लिष्ट विषय तरीही ओघवती आणि काव्यात्मक शैली, अतिशय सुंदर स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन.धन्यवाद सर आणि अमुक तमुक ला.🎉🎉❤
ओंकार आजचा तुझा विषय तुझ्या तरुण वयात खूप जड गेलेला जाणवत होता ! मी ६० वर्ष उलटून गेलेलो असलो तरी, काही वेळाने थोडे बधीर झाल्यासारखे वाटले. अर्थात डॉ मुमलमुले सरांनी हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने, उदाहरणे देऊन आणि विज्ञानाच्या आधारावर स्पष्ट केला. त्यांचे मनापासून आभार !! पुढील आयुष्यातील विचारांची,कृतीची दिशा आता नक्की ठरवता येईल. आज पर्यंतच्या सर्व भागातील उत्तम आणि उपयुक्त मुलाखत झाली, असे माझे मत आहे.
Thankyou to Dr.Mulmule. this episode helped me personally to come at peace with my conflict in dealing with a personal loss ❤ gratitude to Dr. Mulmule .
तुम्ही कमाल आहात.. अमुक तमुक आणि खूसपूस वरचे सगळेच विषय छान असतात.. डॉ. नंदू सर अतिशय आलंकरिक भाषेत अवघड विषय सुद्धा सोप्पे करून सांगतात.. टीम चे खूप खूप आभार आणि अभिनंदन ❤️❤️🥰🥰
I don't fear death I fear pain which comes with it Death is not continuous infinite blank experience as many think, it's simply nothing. Death is not a problem life is.
खूप खूप धन्यवाद.सुंदर विषय. ओंकारही निः शब्द झाले.इतक्या सोप्प्या पद्धतीने dr नी समजावलं.thanks dr. मृत्यूची वेदना...ही...वेदनेच्या प्रतीक्षेत आहे... वा.! Khupus टीम...खूप छान content detay...keep it up
मी अमुक तमुक ची follower आहे. मी हा episode परवाच ऐकला होता. मनात खूप प्रश्न होते, हे ऐकताना त्याची उकल झाली असे वाटत होते. आमचा Leo (pet dog) गेले काही दिवस आजारी होता. तो काल आम्हाला सोडून गेला. मन अतिशय अस्वस्थ होतं. आज सकाळी मी हा episod पुन्हा ऐकला. पुन्हा नव्याने मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. अमुक तमुक टीमचे आणि डॉक्टरांचे शतशः आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
अत्यंत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण विषय निवडला म्हणून टीम चे आणि अत्यंत सोप्या व समजेल अश्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल मुलमुले सरांचे धन्यवाद.. ओंकार ला विषय गहन आहे ह्याचे उचित भान असल्याने त्याने सरांना व्यक्त होऊ दिले. मध्येच प्रश्न भडीमार न करता...👍
ऋषितुल्य व्यक्तिमत्व. Doctor has touched medicine, psychology, biochemistry, genetics, physics, astronomy, metaphysics, poetry and literature in marathi, Sanskrit, urdu, English all of this to explain death in a lucid, light hearted way..absolutely mesmerising episode! त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम वक्तव्य आहे सरांचं. अभ्यासाची समज व त्यातूनचे लोकोपयोगात प्रस्तुतिकरण अतुलनीय असून सामान्यांसाठी सहज आकलनीय आहे, हे विशेष. अशी माणसे फार दुर्मिळ असतात. माझ्या मते लोकांसाठी पारंपरिक क्लिष्ट अध्यात्मिक मार्गा ऐवाजी अशा वास्तवांना जाणणे ईष्ट असेल. आजकालच्या बुवा-बाबा अथवा कथित कथावाचकांची निष्क्रिय प्रबोधने टाळून सरांच्या अशा प्रबोधनाला प्राधान्य द्यावे व लोकी प्रचार-प्रसार करावा. जेणेकरुन वास्तविक ज्ञानबोधाला हातभार लागेल. जी काळाची गरजच आहे. शुभंभवतू . . .
खरं म्हणजे भय इथले संपत नाही.... अशी सुरवात आजच्या भागची झाली.... मृत्यू या विषयावर किती छान वैचारिक गप्पा खुसपुस च्या या भागात मुलमले सर आणि ओंकार आपण केल्यात 👌👍 आणि शेवट....असे हे जगाचे फिरे चक्र बाळा उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा असा शेवट झाला...... अभिनंदन ✌✌
खूप सुंदर विवेचन. मला मृत्यूची फार भिती वाटायची. दुसऱ्यांच्याही मृत्यूची कल्पना मला सहन होत नसे. माझा तरुण भाचा कोरोनाने गेला. असह्य वेदना अजुनीही होतात. 😢त्यामुळे डिप्रेशन येते. तरुण मुलगा गेल्याने भावाची condition खूप खराब आहे.गेलेल्या तरुण भाच्याला 2 लहान मुले आहेत. Me मुळात hyper sensetive आहे. कोणाचेही दुःख मला पहावत नाही. अध्यात्मिक मार्गाने मला बरे वाटते. तुमचा हा video पहिला. खूप बरे वाटले. Thanks lot. God Bless You. 💐🌹🙏
Doctor आपण कीती सुन्दर म्रत्यु चा हा एक आम्हाना विश्लेषण सादर केला खूप खूप आवडला जीवन जगता जगता म्रत्युचा पण खुप स्वीकार केला पाहिजे हे सत्य आहे Doctor 👏👏💐💐👍👍🚩🚩🚩🚩🚩
Thankyou for this episode. I lost my mother last week only. She was 1 month away from turning 98. i and other family members are agrieved and relieved at the same time and accepted our loss.
मृत्यूबद्धल छान ऐकायला मिळालं. खरं पाहता मृत्यू हा देहाला आहे, देहाला चालवणारा हा जीव आहे आणि जीवाला जीवत्व देणारा हा आत्मा आहे आणि तो मी आहे. त्यामुळे मला म्हणजे आत्म्याला कधीच मृत्यू नसतो. ज्यांनी जिवंतपणी आत्मज्ञा प्राप्त करुन घेतल आहे त्यांनी आपलं मरण मारून टाकलं आहे. जीवन्मुक्त अवस्था जो प्राप्त करून घेतो तो नित्य आंनद अनुभवून समाधानी आणि नित्य तृप असतो. त्यामुळे देहाच्या मरणाला तो भीक घालीत नाही.
खूप छान विषय घेतला चर्चेला. डॉक्टरांनी अत्यंत प्रभावी आणि यथोचित मार्गदर्शन केलं. मी तुमचे बरेच भाग पाहिले आहेत. अनेक महत्त्वाच्या आणि गंभीर विषयांवर तुम्ही चर्चा घडवली आहे. शुभेच्छा!
अप्रतिम पोडकास्ट 👌👌👌👌 It's a treat to the ears to listen to this topic by the one and only Dr. Mulmule. The way he makes any intricate topic not only interesting but direct to the brain from mind via heart is simply awesome👏👏👏 His hold on any topic is embracing thus making any topic lucid via Sanskrit Shlok/Marathi kavya/ Gazal. Hats off to you Dr! and thanks to "The Amuk Tamuk", TAT. 🙏👍
माझं वय 37 आहे अन वय वर्षे 31 ते 36 मीमृत्यू ची प्रचंड भीती घेऊन घालवला.. 5 वर्ष तीळ तीळ मेल्यावर एक दिवस मृत्यू येणारच हे accept करून टाकलं, ह्या acceptance मध्ये मला माझ्या 2 surgery नी खूप मदत केली, ज्याची खूप भीती असते त्याला समोर जाण आपल्या भीतीपेक्षा कमी भीतीदायक असतं हे कळल्यावर अनुभवल्यावर मी अगदी निवांत झाले आता मी खूप आनंदाने, समाधानाने कामं करत जगतेय.
माझे वय 19 वर्षे आहे आणि मी या विषयावर 3-4 वर्षापासून अभ्यास करत होतो विविध पुस्तकांच्या वा पॉडकास्ट च्या माध्यमातून आणि काही गोष्टी चां इतका उलगडा झाला आहे की त्यामुळे माझी झोप उडाली आहे मी सतत चुकीच्या विचारात असतो त्यामुळे माणसाला जितकं कमी माहिती असेल तितका तो समाधानी असेल.
वय खूप लहान आहे. थांबा जरा !!! मी पन्नाशीनंतर या विषयावर विचार करायला लागले कारण तोपर्यंत किती नित्यकर्म करण्यातच जन्म गेला !!! You live and keep on working!!! Time will automatically take you towards these thoughts!!
ॐकार, तू स्वतः तुमची टीम यांचे खूप खूप आभार -असा विषय निवडून त्यावर इतकी मुद्देसूद चर्चा घडवून आणलीत- त्यासाठी! डॉक्टर मुलमुले हे प्रतिभावान मानसशास्त्रज्ञ आहेतच,सूवर्णपदक विजेते का आहेत ते पटते!
I am in awe of your podcasts and it’s contents. Haven’t missed any. Specially the ones with respected Dr Nandu Mulmule. His lucidity in putting forth facts of life connects with all human form. Acceptance of death as one stop in your life trajectory (scientifically explained too) is such a wonderful thought to live with happiness. Please do let us know if Sir has authored any books.
माझ्या मिस्टरांना जावून तीन महिने होतील आता, मी फार डिप्रेशन मध्ये होते, अपराधी भावना येते की मी उपचारात कुठे कमी पडले,डायबेटिस होता, डायलिसिस सुरू होते, त्यातच ब्लॉकेज होते, बायपास करायचे होते पण त्याआधीच वयाच्या 57 व्या वर्षी हार्ट अटॅक मध्ये ते गेले , आज डॉ मुलमुले सरांचे ऐकून सर्व प्रश्ननांना उत्तरे मिळाली, तुमच्या मुलाखती आम्ही दोघेही ऐकत होतो, आजचा पाॅडकास्ट माझ्या साठी होता अस मला वाटतं, आता बरचसं हलक वाटत, तुमच्या दोघांची खुप खुप आभारी आहे 🙏🙏🙏
तुम्हाला मनःशांती लाभो
कुणी ही कुणाच्या मृत्यू किंवा जन्माला कारणीभूत नसत,
सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत अस मला वाटत सॉरी थोड रूढ वाटत असेल पण हे च खर आहे ,
तुम्ही नका मनाला लावून घेऊ,
इथले भोग संपले की जाणं ही जाणं आहे मग ते आजार पणात असो, किंवा इतर कोणतीही परिस्थिती असो
त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, मेडिटेशन करा किंवा तुमच्या आवडीचा देवाचं नामस्मरण करा.😊😊😊😊😊😊😊
Don't worry mym be positive आयुष्य जगून घ्या
We are sorry for your loss, तुम्ही आमच्याबरोबर हे share केलत ही आमच्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे!
ज्याला मरनाचे स्मरण असते तो उत्तम जीवन जगतो त्या ला शेवटी काही राहिले आहे असे अजीबात वाटत नाही.सर खुप छान माहिती दिली.धन्यवाद.
आपणा कडे येत असलेल्या व्यक्ती खरोखरच उत्तम माहिती असलेल्या असतात.
सर्वात चांगले म्हणजे मुलाखत घेणारे आपण समोरच्या व्यक्तीला पुर्ण पणे बोलण्याची संधी देतात.
मनापासून आभार.
मुलमुले सर तर नात्यातीलच वाटतात
अप्रतिम पॉडकास्ट! इतका गंभीर विषय, पण ऐकतच रहावंसं वाटलं. डॉ. मुलमुले यांचे खूप खूप आभार! त्यांचं बोलणं ऐकताना पुन्हा पुन्हा असं वाटलं की चांगलं साहित्य, तत्त्वज्ञान या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि दुर्दैवाने आजच्या शिक्षणपद्धतीत याचा अभाव आहे. उपनिषदांमधून आलेलं तत्त्वज्ञान जर तरूण पिढीपर्यंत पोहोचलं तर त्यांचं व्यक्तिमत्त्व किती प्रगल्भ होईल!
खूप अप्रतिम विषय. इतका सहजपणे explain केला आहे की तरी सुद्धा समजायला अवघड वाटते
. टप्प्या टप्प्याने परत परत rewind करून ऐकत रहावे आणी सखोल पणे समजून घ्यावा लागेल. तरी शेवटी ओंकार म्हणतो तसे अरे बापरे! हेच उद्गार तोंडात येतात. अध्यात्माची बैठक असल्याशिवाय हे सहजपणे झेपणे शक्य नाही. खूप छान podcast.
अगदी माझ्याही मनात हेच विचार आले.
नंदु मुलमुले सर हे अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व. मृत्यु सारखा क्लिष्ट विषय तर त्यांनी ओघवत्या भाषेत छान समजून सांगितलाच पण यापूर्वीही त्यांनी अशाच साध्या सरळ पद्धतीने समजावले आहे. नंदु सरांचे आणि अमुक तमुक चेही मनःपूर्वक आभार.
नाही रे भिती नाही पण मनाला एकदम ठणकावून सांगितल्या सारखे झाले कि आईच्या उदरात आपण जन्माला आलो त्या क्षणीच आपला मुत्यू ही सोबत होता आणि ते पटलेही मनाला हे फक्त सरांच्या स्पष्टपणे पण साध्या सोप्या भाषेत सांगायच्या पद्धतीने पण आपल्या मुत्यूला सामोरे जाण्याअगोदर काय काय करावे आणि करू नये हे पण स्पष्ट झाले नंदू सरांचे खुप खुप आभार आणि तुझे विशेष आभार . ओंकार तुझे खुप खुप कौतुक रे 🙏
Such an endearing person Dr Mulmule .. नेहमीच सरांच बोलणं ऐकत रहावस वाटतं ...🙏
पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा...
धन्यवाद डॉ मुलमुले सर❤
🙌🏻
@@amar00708 कोणाची रचना आहे ही? तुकोबाची का?
खुपच छान व उपयुक्त पोडकास्ट आहे.
मृत्यू हे त्रिकालाबाधित सत्य असुन तो कसा स्विकारावा आणि मृत्यू चे भय न ठेवता प्रत्येक क्षण आनंदात आणि कार्यमग्न होऊन कसे जगावे ह्याबद्दल ज्ञानात भर पडली.
डॉक्टरसाहेबांचे शकत: आभार 🙏
हातचा उरलेला एक समाधानाचा असावा......
सोप्या शब्दात गंभीर विषय समजवला.
Thank you very much
निःशब्द, ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला झालं. खूप खूप धन्यवाद, ॐकार
मृत्यु सारखा गंभीर विषय सरांनी किती सहजतेने समजावून सांगितला.
डॉ. मुलमुले सरांचे खूप खूप आभार .खुप सुंदर विषय. अतिशय मार्मिक ,मुद्देसुद मांडणी. धन्यवाद.
Always Great,Nandu Mulmuley Sir. खूप क्लिष्ट विषय तरीही ओघवती आणि काव्यात्मक शैली, अतिशय सुंदर स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन.धन्यवाद सर आणि अमुक तमुक ला.🎉🎉❤
खूप खूप सुंदर झाला...छान विषय निवडला..खुप काही बोलण्या सारखे आहे ह्यवर....Dr. 👏🙏
खूप छान मरणा संदर्भात सर मुलमुले चे विवेचन.
अप्रतिम ! डॉ.नी मानसशास्त्र, आध्यात्म, तत्वज्ञान सर्व बाजूंनी हा विषय समजावून सांगितला , तोही सोप्या भाषेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप खूप आभार.....आता विचार केला..आणि बरेचसे अध्यातीमक विषय ऐकून मरणाची भीती बाळगू नये हे समजले.... great dr mulmule sir
सर फार स्पष्ट आणि सोप्या शब्दात सांगतात. खूप आधार वाटला. कुठेही शिकवण्याचा टोन नाही अतिशय खऱ्या आवाजात सांगितलेलं सत्य 🙏
अतिशय उत्तम पॉडकास्ट
विशेषतः साठी नंतर च्या लोकांना तर खूपच उपयुक्त - खूप धन्यवाद मूलमुले सर, आणि अर्थात "खुसपुस" चे सुध्दा
ओंकार आजचा तुझा विषय तुझ्या तरुण वयात खूप जड गेलेला जाणवत होता ! मी ६० वर्ष उलटून गेलेलो असलो तरी, काही वेळाने थोडे बधीर झाल्यासारखे वाटले. अर्थात डॉ मुमलमुले सरांनी हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने, उदाहरणे देऊन आणि विज्ञानाच्या आधारावर स्पष्ट केला. त्यांचे मनापासून आभार !! पुढील आयुष्यातील विचारांची,कृतीची दिशा आता नक्की ठरवता येईल. आज पर्यंतच्या सर्व भागातील उत्तम आणि उपयुक्त मुलाखत झाली, असे माझे मत आहे.
Thankyou to Dr.Mulmule. this episode helped me personally to come at peace with my conflict in dealing with a personal loss ❤ gratitude to Dr. Mulmule .
तुम्ही कमाल आहात.. अमुक तमुक आणि खूसपूस वरचे सगळेच विषय छान असतात.. डॉ. नंदू सर अतिशय आलंकरिक भाषेत अवघड विषय सुद्धा सोप्पे करून सांगतात.. टीम चे खूप खूप आभार आणि अभिनंदन ❤️❤️🥰🥰
Dr. Nandu Mulmule s truly a great personality. Truly sir, my fear of death has gone and I feel very relieved.
या पृथ्वीतलावरील सर्वात सुंदर लेक्चर. बाकी काही वाचलं, ऐकलं नाही तरी चालेल पण हे लेक्चर मात्र रोज ऐकावं आणि डॉक्टरांचे आभार मानावेत.
🙏🙏🙏
I don't fear death I fear pain which comes with it
Death is not continuous infinite blank experience as many think, it's simply nothing.
Death is not a problem life is.
अप्रतिम विवेचन, मार्गदर्शन ,धन्यवाद
पुनः पुन्हा ऐकावा असा episode.
Aapli तयारी होण्यासाठी हे syllabus आहे,हा episode.
खूप खूप धन्यवाद.सुंदर विषय. ओंकारही निः शब्द झाले.इतक्या सोप्प्या पद्धतीने dr नी समजावलं.thanks dr.
मृत्यूची वेदना...ही...वेदनेच्या प्रतीक्षेत आहे... वा.! Khupus टीम...खूप छान content detay...keep it up
मी अमुक तमुक ची follower आहे. मी हा episode परवाच ऐकला होता. मनात खूप प्रश्न होते, हे ऐकताना त्याची उकल झाली असे वाटत होते. आमचा Leo (pet dog) गेले काही दिवस आजारी होता. तो काल आम्हाला सोडून गेला. मन अतिशय अस्वस्थ होतं. आज सकाळी मी हा episod पुन्हा ऐकला. पुन्हा नव्याने मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
अमुक तमुक टीमचे आणि डॉक्टरांचे शतशः आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
अत्यंत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण विषय निवडला म्हणून टीम चे आणि अत्यंत सोप्या व समजेल अश्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल मुलमुले सरांचे धन्यवाद..
ओंकार ला विषय गहन आहे ह्याचे उचित भान असल्याने त्याने सरांना व्यक्त होऊ दिले. मध्येच प्रश्न भडीमार न करता...👍
फारच सुंदर, आंतरिक समाधान देणारे ज्ञान. खूप खूप आभार
ऋषितुल्य व्यक्तिमत्व. Doctor has touched medicine, psychology, biochemistry, genetics, physics, astronomy, metaphysics, poetry and literature in marathi, Sanskrit, urdu, English all of this to explain death in a lucid, light hearted way..absolutely mesmerising episode! त्रिवार वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच खुप मनापसुन धन्यवाद अमुक तमुक टीम चे.. या विषयाला हात घातल्याबद्दल🙏🙏🙏👍👍
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे.....
अतिशय सुंदर आणि सखोल अभ्यास करून आम्हाला माहिती दिली....खुप खुप धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम वक्तव्य आहे सरांचं. अभ्यासाची समज व त्यातूनचे लोकोपयोगात प्रस्तुतिकरण अतुलनीय असून सामान्यांसाठी सहज आकलनीय आहे, हे विशेष. अशी माणसे फार दुर्मिळ असतात. माझ्या मते लोकांसाठी पारंपरिक क्लिष्ट अध्यात्मिक मार्गा ऐवाजी अशा वास्तवांना जाणणे ईष्ट असेल. आजकालच्या बुवा-बाबा अथवा कथित कथावाचकांची निष्क्रिय प्रबोधने टाळून सरांच्या अशा प्रबोधनाला प्राधान्य द्यावे व लोकी प्रचार-प्रसार करावा. जेणेकरुन वास्तविक ज्ञानबोधाला हातभार लागेल. जी काळाची गरजच आहे.
शुभंभवतू . . .
गंभीर पण वास्तविक विषय.
खरं म्हणजे भय इथले संपत नाही.... अशी सुरवात आजच्या भागची झाली....
मृत्यू या विषयावर किती छान वैचारिक गप्पा खुसपुस च्या या भागात मुलमले सर आणि ओंकार आपण केल्यात 👌👍
आणि शेवट....असे हे जगाचे फिरे चक्र बाळा
उन्हाळा, हिवाळा पुन्हा पावसाळा
असा शेवट झाला......
अभिनंदन ✌✌
खूप सुंदर विवेचन. मला मृत्यूची फार भिती वाटायची. दुसऱ्यांच्याही मृत्यूची कल्पना मला सहन होत नसे. माझा तरुण भाचा कोरोनाने गेला. असह्य वेदना अजुनीही होतात. 😢त्यामुळे डिप्रेशन येते. तरुण मुलगा गेल्याने भावाची condition खूप खराब आहे.गेलेल्या तरुण भाच्याला 2 लहान मुले आहेत. Me मुळात hyper sensetive आहे. कोणाचेही दुःख मला पहावत नाही. अध्यात्मिक मार्गाने मला बरे वाटते. तुमचा हा video पहिला. खूप बरे वाटले. Thanks lot. God Bless You. 💐🌹🙏
Doctor आपण कीती सुन्दर म्रत्यु चा हा एक आम्हाना विश्लेषण सादर केला खूप खूप आवडला जीवन जगता जगता म्रत्युचा पण खुप स्वीकार केला पाहिजे हे सत्य आहे Doctor 👏👏💐💐👍👍🚩🚩🚩🚩🚩
अमुक तमुक चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ खूपच छान आहेत.....👌....... प्रोत्साहित.......
Fantastic episode. It’s an absolute pleasure to listen to Dr. Mulmule. His apt use of Sanskrit, Urdu and Marathi poetry is just wonderful.
खूप छान व्हिडिओ आहे मी आपणांस विनंती केली होती कि आपण डिप्रेशन या विषयावर बनवा कारण आजच्या जीवन शैलीचा तो एक भाग बनला आहे धन्यवाद 🙏🙏🙏
अत्यत्कृष्ट विश्लेषण
अप्रतिम पॉडकास्ट मृत्यु जो शब्द ही आपण उच्चारायला टाळतो त्याबद्द्दल खूप छान विवेचन
धन्यवाद ओमकार
अप्रतिम विदियो..मंत्रमुग्ध झाले ऐकून..धन्यवाद सर..🙏🙏🙏
Thankyou for this episode. I lost my mother last week only. She was 1 month away from turning 98. i and other family members are agrieved and relieved at the same time and accepted our loss.
🌹🕉️🎵उत्तम ज्ञान दिलेत डॉक्टर!!🎶🕉️🌹
अतिशय सुंदर चर्चा आणि मार्गदर्शन
खुप छान विषय समजाऊन सांगितला आहे, डॉक्टर मुलमुले सर खूप खूप धन्यवाद, आणि omkar तुझे ही आभार. जीवनाकडे संकुचित न बघता ते बघण्याचा दृष्टिकोन दिला.
Siracha अनुभव इतका अद्भुत आहे ना एकतच राहावे वाटते ❤❤❤खूप खूप धन्यावाद correct guidance aahe एकदम easy भाषेत
मुलमुले सरांना हॅट्स ऑफ, किती छान पद्धतीने समजावून सांगितलं. त्यांचा साहित्यिक व्यासंग पण किती दांडगा आहे हे त्यांनी दिलेल्या उदाहरणावरून समजतं
मृत्यूबद्धल छान ऐकायला मिळालं. खरं पाहता मृत्यू हा देहाला आहे, देहाला चालवणारा हा जीव आहे आणि जीवाला जीवत्व देणारा हा आत्मा आहे आणि तो मी आहे. त्यामुळे मला म्हणजे आत्म्याला कधीच मृत्यू नसतो. ज्यांनी जिवंतपणी आत्मज्ञा प्राप्त करुन घेतल आहे त्यांनी आपलं मरण मारून टाकलं आहे. जीवन्मुक्त अवस्था जो प्राप्त करून घेतो तो नित्य आंनद अनुभवून समाधानी आणि नित्य तृप असतो. त्यामुळे देहाच्या मरणाला तो भीक घालीत नाही.
खूप छान विषय घेतला चर्चेला. डॉक्टरांनी अत्यंत प्रभावी आणि यथोचित मार्गदर्शन केलं. मी तुमचे बरेच भाग पाहिले आहेत. अनेक महत्त्वाच्या आणि गंभीर विषयांवर तुम्ही चर्चा घडवली आहे. शुभेच्छा!
अप्रतिम पोडकास्ट 👌👌👌👌
It's a treat to the ears to listen to this topic by the one and only Dr. Mulmule. The way he makes any intricate topic not only interesting but direct to the brain from mind via heart is simply awesome👏👏👏 His hold on any topic is embracing thus making any topic lucid via Sanskrit Shlok/Marathi kavya/ Gazal. Hats off to you Dr! and thanks to "The Amuk Tamuk", TAT. 🙏👍
खूप छान विवेचन
गंभीर विषय पण ऐकत रहावसं वाटत आहे
सर्वसामान्य माणसाला सहज समजेल असं सांगतात सर
ओंकार फार छान झालाय एपिसोड
Dr Mulmule , please continue the awesome work . Simple, elegant and conversational approach to explain how things have progressed along the way.
अत्यंत सोप्या पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केले आहे
खूप छान माहिती सांगितली 🙏🏻 श्री स्वामी समर्थ
माझं वय 37 आहे अन वय वर्षे 31 ते 36 मीमृत्यू ची प्रचंड भीती घेऊन घालवला.. 5 वर्ष तीळ तीळ मेल्यावर एक दिवस मृत्यू येणारच हे accept करून टाकलं, ह्या acceptance मध्ये मला माझ्या 2 surgery नी खूप मदत केली, ज्याची खूप भीती असते त्याला समोर जाण आपल्या भीतीपेक्षा कमी भीतीदायक असतं हे कळल्यावर अनुभवल्यावर मी अगदी निवांत झाले आता मी खूप आनंदाने, समाधानाने कामं करत जगतेय.
अतुल सुभाष च्या केस वर तरुणांनी लग्न करताना काय खबरदारी घ्यावी ह्यावर पण व्हिडिओ बनवा
अतिशय सुंदर पद्धतीने विषय मांडला आहे. ! आणि डॉक्टर साहेबांना ऐकणं त्याहून अधिक सुंदर. खूप छान ❤
अप्रतिम छान मार्गदर्शन
अतिशय माहितीपूर्ण.. पॉडकास्ट.
डॉ. साहेबांना डोळे मिटून एकावे...
मृत्यू विषयावरचे अप्रतिम व वास्तव व तरीही दिलासा दायक विवेचन. सा. नमस्कार. मुलमुले सर. 🙏🏽
खूप छान विवरण आणि माहिती सांगितली आहे
atishay surekh vishay.. khup chaan vatla sagla aikayla.. manapasun dhanyavad
I am satisfied. Gou have illustrated many things.
प्रत्येकाला मृत्यूचे भय असतेच.पण आपले विचार छान वाटले.गंभीर विषय चर्चेत घेतला धन्यवाद
आजचा विषय खूप वेगळा आणि सपशूंजनार होता ,टेस्ट तर प्रत्येकालाच ह्या विषयी जाणून घायचे असते ,ते सरांनी उत्तम प्रकारे दिलेय ,धन्यवाद सर .
Ultimate podcast, thanks Doctor for explaining in simple words,thanks omkar. I really liked your closing expression
माझे वय 19 वर्षे आहे आणि मी या विषयावर 3-4 वर्षापासून अभ्यास करत होतो विविध पुस्तकांच्या वा पॉडकास्ट च्या माध्यमातून आणि काही गोष्टी चां इतका उलगडा झाला आहे की त्यामुळे माझी झोप उडाली आहे मी सतत चुकीच्या विचारात असतो त्यामुळे माणसाला जितकं कमी माहिती असेल तितका तो समाधानी असेल.
Tumhi tya goshtina nit samajlaa nahi kiva tumchi reasoning kami ahe
@@istar_99 tumacha mhanan barobar aahe,
Parantu hi 1 palwaat aahe, ji aaplya lakshat yet naahi
वय खूप लहान आहे. थांबा जरा !!! मी पन्नाशीनंतर या विषयावर विचार करायला लागले कारण तोपर्यंत किती नित्यकर्म करण्यातच जन्म गेला !!! You live and keep on working!!! Time will automatically take you towards these thoughts!!
आधी जगण्याचा अनुभव घ्या... कामं करा,निर्णय घ्या, चुका करा,मजा करा.. नंतर आपोआप समजेल..
@@istar_99 ओशो चे एक वाक्य आहे सवाल ये नाही की किताना सिखा जा सकता है असली सवाल ये हे की किताब भुला जा सकता है
ॐकार, तू स्वतः तुमची टीम यांचे खूप खूप आभार -असा विषय निवडून त्यावर इतकी मुद्देसूद चर्चा घडवून आणलीत- त्यासाठी! डॉक्टर मुलमुले हे प्रतिभावान मानसशास्त्रज्ञ आहेतच,सूवर्णपदक विजेते का आहेत ते पटते!
🙌🏻🙌🏻 मनापासून धन्यवाद
@amuktamuk 🙏🙏🙏
Thank you for this 💐
Khup chan guidance sir Thank u so much 😊
खुप छान पद्धतीने हा विषय हाताळला. वार्धक्य मृत्यूचे भय वाढवते. असे का होत असेल?
Chaan mulakhat .. sir khup chaan samjaavtat
फारच छान! डॉक्टरांचे dyaan ही खूपच जानविते.
Great insight on understanding death and fear
खूप माहितीपूर्ण विवेचन 👌👌👌👌
Vha khupch chan vishay khup avdala mulmule saranchimulakhat khup avadli
खूप छान माहिती सांगितली सरांनी accept तरच मृत्यूची भीती वाटणार नाही
I am in awe of your podcasts and it’s contents. Haven’t missed any. Specially the ones with respected Dr Nandu Mulmule. His lucidity in putting forth facts of life connects with all human form. Acceptance of death as one stop in your life trajectory (scientifically explained too) is such a wonderful thought to live with happiness. Please do let us know if Sir has authored any books.
Yes definitely we will share the links!
Very beautiful and sensitive comment 👌🏻
खूप छान वाटले
Apratim ekcah shabda
Apratim podcast 👍
खुपच सुंदर झाला episode
Tumcha pratyek podcast far chhaan asto.
खूप छान माहिती सांगितली . वास्तवाचा स्वीकार करता आला पाहिजे .
I am Dr. Mulmule’s big fan! 🙏🏼
खूपच सहजपणे विषय उलगडून दाखवला.🙏
तरुणांसाठी मार्गदर्शन पुढील पॉडकास्टसाठी मुल्मुले सर, सर्व गोष्टींसाठी धन्यवाद 😊
Very interesting dialogue. I wished you had asked Doctor whether he believes in God or some supreme power.
खूपच जास्त सुंदर💐💐👌👌❤❤ विवेचन सादर केला Dr..... Lovely Thanks❤ आ Loooooooots Doctor 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Wow! what a beautiful conversation.
Khoop sunder vichaar.
खूप छान विवेचन.
"EXCELLENT N REAL IN EVERYBODY'S LIFE, I PERSONALLY FEEL I JUST WORRY ABOUT WHERE I WILL GO AFTER MY DEATH IS UNKNOWN IS REAL FEAR❤
Khoop chhan episode
जगायची इच्छा संपली असे आपण म्हणतो म्हणजे कुठेतरी सुप्त अपेक्षा असते आपली असं वाटतं