तुमचा करेक्ट कार्यक्रम झाला, जनतेनी तुम्हाला नाकारलं; अजितदादांचा मविआला टोला | Ajit Pawar On MVA |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 65

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 6 днів тому +41

    Greet. Ajit. Dada 🎉❤

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 6 днів тому +29

    Only. Mahauti. 🎉❤🎉❤

  • @gavrarampurohit4339
    @gavrarampurohit4339 6 днів тому +24

    आपण वोट देताना कोणास मतदान करतो ती क्लियर समजत नाव आणी चीन्न सगल ऐतै आपणास दीसते कोणाला मतदान झाले ती कलते संकाच काय कारण नाही विपक्ष नी जन्ता चा आदर करवा

  • @sanjaysomshetti7486
    @sanjaysomshetti7486 5 днів тому +4

    एक नंबर मा, अजितदादा पवार साहेब आता कसं वाटतंय गार गार वाटतंय

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 6 днів тому +26

    तू सत्ते तिकडं चांगभलं😂😂ed

    • @AKB_96
      @AKB_96 6 днів тому +4

      शरद पवार साहेबांनी पाठवलं यांना फडणवीस सोबत तुम्ही बस भांडत

  • @dilipdesai6562
    @dilipdesai6562 6 днів тому +30

    परत निवडणूक घेतली तर शरद पवाराची एकही सीट येणार नाही महाविकास आघाडीचे एकही सीट येणार नाही महाविकास आघाडी जनतेवर अविश्वास दाखवत आहे त्याचा धडा त्यांना मिळेल

  • @shivajishinde5914
    @shivajishinde5914 6 днів тому +9

    फार घाम गाळला दादा माहीत आहे

  • @dilipgj
    @dilipgj 5 днів тому +1

    अजित दादा रोख ठोक... एक नंबर ❤

  • @somrajpatil7097
    @somrajpatil7097 6 днів тому +7

    Evm मधील मतांच्या पावत्या मोजा की मग bjp चा evm साठी एवढा हठहास का

  • @suryabhansatpute9715
    @suryabhansatpute9715 6 днів тому +15

    दादा चोर कधी मी चोरी केली असं महणतोका?

  • @munirpatel2002
    @munirpatel2002 6 днів тому +35

    Confidence वाढला clean cheat मुळे

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 6 днів тому +13

    थोडी कळ काढा असं म्हणत 70 हजार कोटीचा नोटीस आले की आपण भाजपमध्ये गेला तसंच हे लोकांसाठी आता यासाठी घेतील शपथ थांबा जरा

  • @vijaym.vaghela2865
    @vijaym.vaghela2865 6 днів тому +1

    Proud of you ajitdada

  • @ajinkya9028
    @ajinkya9028 6 днів тому +1

    Clean cheat मिळल्याबद्दल खूप खूप अभिनंदन अजित पवार

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 6 днів тому +1

    😂😂😂😂😂 चक्की piecing 😂

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 6 днів тому +1

    Only Ajit DADA Pawar with Shinde and Devendra saheb in Maharashtra.

  • @nitinbangar9175
    @nitinbangar9175 15 годин тому

    😅😅😅😅 गार गार वाटतंय

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 6 днів тому +5

    70,000 हजार कोटींचा पोपठ कसा बोलतोय ब गा एक खाजदार 41 आमदार चार महिन्यात याने काय सोन्याचा धूर काढला की काय राज्यात

    • @yogeshghodake8267
      @yogeshghodake8267 10 годин тому

      Sonya cha dhur ch kadlay ladkya bahinycya account

  • @NanasoBhosale-f7m
    @NanasoBhosale-f7m 6 днів тому +10

    Ajit Pawar manje Maharashtra ke Nitish Kumar

  • @mkavatya
    @mkavatya 6 днів тому +15

    Clean चिट मिळाली की ह्याचा confidence च वाढला लगेच😂😂😂😂
    आर ए आम्ही EVM विरोधात बोलायल्यास महायुती वाल्यांची फाटायच काय कारण

  • @Ajitpatil-pg8lo
    @Ajitpatil-pg8lo 5 днів тому

    बर! टाईम सब का आता है अजित पवार साहेब

  • @NavinDone
    @NavinDone 6 днів тому

    Mast 😂😂

  • @kavitakadam432
    @kavitakadam432 6 днів тому +10

    अति शहाणा अजित दादा

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 6 днів тому +4

    दादा तुमचं पण होणार

  • @ajaybpatil5550
    @ajaybpatil5550 6 днів тому

    😂😂😂 Ghar Ghar

  • @abhisheknaik1039
    @abhisheknaik1039 5 днів тому

    😢😢😢🎉🎉😢😢

  • @AtharvaGaikwad-z5q
    @AtharvaGaikwad-z5q 6 днів тому

    हो हे Fact आहे

  • @mayursawadatkar7136
    @mayursawadatkar7136 4 дні тому

    EVMमुळे तुम्ही वाचला हे . लक्षात ठेवा दादा. 3 महिन्यात काय सोने खावू घातले होते का. हे जनते ला माहीत आहे हे लक्षात ठेवा. EVM च्या बेमानीची लाट होती दादा. उदया बॅलेट वर निवडणूका घ्या नाही पडले तर तर काय

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 6 днів тому +2

    जयव्या 😂

  • @AkashMore-ge5vp
    @AkashMore-ge5vp 5 днів тому

    Evm sarkar

  • @babandhomase5689
    @babandhomase5689 5 днів тому

    मजाक नाही सत्य आहे

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 4 дні тому

    😂😂😂😂जय श्रीराम हर हर महादेव

  • @chandrakantsaruk
    @chandrakantsaruk 6 днів тому

    वाकडच्या शरद पवारची खलाश इज्जत गेली म्हणून मशीनच्या नावानं रडतय 😂😂

  • @vish5718
    @vish5718 6 днів тому

    पवार साहेबांचा लाडका दादा

  • @suryakantkadam9097
    @suryakantkadam9097 6 днів тому +1

    Correct evm this time in India
    No questions dirty people's

  • @pandurangkamble4064
    @pandurangkamble4064 5 днів тому

    तुम्ही तेव्हा कुठे होता ? आणि तेव्हा लोकशाही माननारे नेते होते ?गडबडीचा विषय डोक्यातचं नव्हता ?

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 6 днів тому +2

    मला मतदार म्हणून लाज वाटते की मी असल्या लोकांना निवडून देतो😂

  • @ayushserviceprovider26
    @ayushserviceprovider26 5 днів тому

    If win no evm hack if loss then evm hack

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 днів тому

    मोदी वॉशिंग पावडर लावून चकाचक झाले म्हणून आवाज वाढला

  • @AbuzarKahan-p6q
    @AbuzarKahan-p6q 6 днів тому

    Hi

  • @agriking5083
    @agriking5083 6 днів тому

    Ajjit dada cha bhashan bgay lay avdt 😂😂😂

  • @Cha-w9
    @Cha-w9 6 днів тому +1

    कर्जमाफी करा

  • @shekharShirambekar
    @shekharShirambekar 6 днів тому

    😂😂

  • @satishkamble2229
    @satishkamble2229 5 днів тому

    मत विकत घेता काय खोटे बोलत आहे

  • @SachinDivate-hw5nl
    @SachinDivate-hw5nl 5 днів тому

    Dada tumi bolty te khar ahe
    Marata samajch kay

  • @fa..3611
    @fa..3611 6 днів тому

    Swatachya kaka la dhoka deu shakto tar itaranch kay baba yache war vishwas naka theu

  • @fa..3611
    @fa..3611 6 днів тому

    Àre baba tuzi podi Shelli ata.ata tu majet ahes pan ekdivas evm ban honar bagh

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 5 днів тому

    तूझा करेकट कार्यक्रम होणार होता जेल मध्ये च जाणार होतास म्हणुन BJP बरोबर पळून गेलास

  • @balasahebpole2363
    @balasahebpole2363 6 днів тому +1

    काय माणूस आहे हा प्रत्येक वेळी हा मजाक्क करतो तुम्ही उपुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे जरा नीट बोला उपमुख्यमंत्री आहेत त्याचे तर भान ठेवा थोडा प्रत्येक वेळेस मजाक का जनाची नाही तर मनाची खीर ठेवा थोडी

  • @saseendrenkaniyil1450
    @saseendrenkaniyil1450 6 днів тому

    Chanakya .udav khan .patole maulana .sab swaha .

  • @Mast_Joke_mara_re4846
    @Mast_Joke_mara_re4846 6 днів тому

    Radki aghadi