🙏🚩सिंहगड किल्ला / कोंढाणा 🚩Sinhgad Fort Pune

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • 🙏🚩"गड आला पण सिंह गेला".....🙏 या जगप्रसिद्ध वाक्याचा साक्षीदार असलेला कोंढाणा अर्थात सिंहगड किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत....!
    पुण्यापासून 35km अंतरावर असलेला हा किल्ला सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमामुळे ओळखला जातो.
    पुण्याच्या नैऋत्येला साधारण ३५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
    ..................................................
    sinhagadfort
    #sinhgad
    #fort #killa
    #Chhatrapati shivajimaharaj
    #Chhatrapati sambhajimaharaj
    #vlog #winter season
    #winter season..trek
    #vlogger #vlogs
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #. छत्रपती शिवाजीमहाराज
    #सिंहगड_किल्ला
    #सिंहगड
    #किल्ला
    #किल्ले #पुणे
    #महाराज
    #महाराष्ट्र
    #महादेव
    #दैवत
    #राजे
    #छत्रपती
    #Sinhgad_Fort_Pune
    #Sinhgad_Pune_Fort
    #bhav vishwa
    Inst 🆔
    Vishnumali7991
    UA-cam 🆔
    Vishnu mali7981
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 4