सहेला रे - नारीशक्तीचा नवा अर्थ सांगणारा चित्रपट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2022
  • सहेला रे सिनेमा चर्चेत
    ----------------------------
    चित्रपटाचं शीर्षक ‘सहेला रे’ विचार करायला लावणारं आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘सहेला रे’ या वेब फिल्मची निर्मिती अक्षय बर्दापूरकरनं केली आहे. या चित्रपटात मृणाल यांनी मुख्य भूमिकाही साकारली असून, सोबत सुबोध भावे आणि सुमित राघवन हे आघाडीचे कलाकारही आहेत.
    ‘सहेला रे’ या चित्रपटाच्या निमित्तानं मृणाल, सुबोध आणि सुमित या तीन दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जणू जुगलबंदीच प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. प्लॅनेट मराठीची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखनही मृणालनंच केलं आहे.

КОМЕНТАРІ • 2