Kevada (award winning Marathi short-film)
Вставка
- Опубліковано 30 вер 2015
- Karavanda Nirmitee presents - Kevada or Essence of Pandanus
BEST FILM JURY Prabhat Chitrabharati 2015
OFFICIAL SELECTION Dadasaheb Phalke Film Fest 2015
OFFICIAL SELECTION Smita Patil Short Film Festival 2015
OFFICIAL SELECTION Ahmednagar Int'l Short Film Festival 2015
OFFICIAL SELECTION Ankur Short Film Festival 2015
A young man is on a regular monthly visit to his grandmother. Things take an unexpected turn as she starts reminiscing.
Based on a story by Saee Lalit
Directed by Ameya Beknalkar
Screenplay Saee Lalit, Shubhendu Lalit
Produced and edited by Shubhendu Lalit
Executive Producer Vijay Sawant
Cinematography Sameer Koke
Lighting Shashank Tarphe
Music Ashutosh Sohoni
Sync sound Shoaib Maneri, Raj Jadhav
Sound design and mixing Piyush Shah
Assistant director Amey Kanade
Cast: Jyoti Subhash, Aroh Welankar
Special thanks: Satish Lalit, Indumati Majgaonkar ,Mahendra Natekar, Sandhya Gosavi, Dilip Gosavi, Akshay Gosavi, Ashwini Paranjape, LMB Productions - Фільми й анімація
करवंद निर्मितीची नवी मराठी वेब-सिरीज 'हाय टाईम' (HIGH TIME) चा पहिला एपिसोड 'डोहाळे जेवण' इथे बघा: ua-cam.com/video/Ex3L_VxbarA/v-deo.html
ज्योती सुभाष.....एक महान अभिनेत्री..मराठी चित्रपट सृष्टीला भेटलेली एक महानकन्या....
दोनच पात्रां मध्ये पूर्णत्वास केलीली शॉर्ट फिल्म..खूप सुंदर टायमिंग स्कोर..
आपलं प्रोड्यक्षण आम्हाला २०-२२ मिनिटांची शॉर्ट फिल्म निर्माण करण्यात मदत करेल का...आम्ही जे खर्च येहीन ते खर्च करू..व आपल्याला योग्य फीज देऊ..काही प्रतिक्रिया नक्की कळवा....
Very nice. .radvlach yaar
खुप छान भावा..
Please आम्ही बनवलेली मराठी शॉर्ट फिल्म जरूर बघा , गणपती बाप्पा वर बनवली आहे.
ua-cam.com/video/GyE87ILHYYM/v-deo.html
@@rameshmasuleofficial hi I’m I yu ioiiijjiiiiijiiijii jhjjijjiiiiiiiijijijiijiiiijjijiiiiiîjuuu u yu yhi u it yol and all of them in a row that is is available iiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiiokk ok
अटं
अरे बघ तरी, काय चालेल😢😢😢😢, त्या शब्दातली वेदना आर्तता स्पर्शून गेली, खरच आपण काय मिळवलं इंटरनेट computer मोबाईल चा शोध लावून, जग जवळ आलं पण माणसं आणि माणूसपण दूरावलं, एक प्रकारचा शुष्क कोरडेपणा आलाय, आज जी शॉर्ट फिल्म म्हणून बघतोय ते एकेकाळी माणूस लाँग टर्म म्हणून जगत होता, तेव्हा माणूस खरोखरच जगत होता , आता आपण सगळे फक्त जिवंत आहोत,
आपल्यालाही म्हातारपण येणार, हे आपण का विसरतो, सहज विसरतो पण काळ मात्र हिशोबाचा पक्का आहे प्रेमाला प्रेम आणि दुराव्याला दुरावा.. हा मिळणारच. आजीचं विरंगुळ्यात जगणं मान्य परंतू आजीने मार्ग ठरवला हे विशेष कु. VGNS✍️🌷👏
Jyoti Subhash's acting is awesome as usual.. She doesn't just act but lives the character that she is playing.. Great actress.. Really respect her..
खरच आणि गाणे ही कित्ती सुन्दर म्हणतात,
मागच्याच महिन्यात गावी आजीला भेटून आलो.मोबाईल होता पण तो कुठेतरी ठेवून दिलेला,लॅपटॉपही नेला नव्हता.किचन मध्ये आजीसोबत गप्पा मारत बसायचो. सुरुकुतलेले तिचे हात,तिच्या चेहर्यावरचं हास्यं पाहून अगदी श्रिमंत होऊन गेल्यासारखं वाटलं. सुंदर फ़िल्म आहे खरच छान मनाला भिडणारी.
Dhanyawaad! Comment khup aavadli, sundarach :)
Good film
@@KarvandaNirmitee 7 FYI
Khup chan
म्हणजे तुमची आजी पण तुमच्या आई वडीलांन पासून वेगळ ठेवले आहे वाटत ?
रडविले तुम्ही... अप्रतिम.... एकटेपणाचे दु:ख,दोन पिढीतील अंतर...वयाने आलेला समजूतदारपणा.. आणि तरीही नव्या पिढीशी समरस होऊन जगण्याची प्रचंड ईच्छा शक्ति..... विलक्षण हरवून टाकणारं..I love you Jyoti tai❤️❤️❤️
Beautiful message. All she needs is a human being around her even if it is someone like him who is physically present and mentally absent. It just makes her happy to have him around. So little to ask for yet she has to wait so long to get it.
He was mentally present for some of it. He's young and doesn't have the empathetic awareness of someone more mature.
Watching this reminds me my childhood memories with my grandmaa...she was the most beautiful and elegant woman I had ever seen...I miss you granny ❤...its been 10 years but you will always be alive in my heart...I wish you could be here to watch me becoming a doctor ❤
Every time I watch this short film, it brings tears to my eyes. It is beautiful and pure ... thanks to the direction, team and awesome cast!
+Monika Meshram Thank you Monika! :)
Shashank ketkar & Tejas Barve Classic Shortfilm
ua-cam.com/video/CaXbt8i5Zqw/v-deo.html
ua-cam.com/video/C3ShAHpFsvY/v-deo.html
आजी हात फिरवत रहा मांजर झाल्या सारखं वाटत....... miss u आजी
Mazi aaji mazi
खूप सुंदर,एका नाण्यांच्या दोन बाजू प्रत्येकाचं आपलं आपलं जग,सगळेच आप आपल्या विश्वात मग्न.
वा अत्तराच्या बाटली च वाक्य काय सुंदर आहे ....अत्तर उडून गेलाय पण वास अजून येतोय बघ ...
पाहणाऱ्यांना त्या अत्तराचा सुवास येण्या जोगी ओळ आहे ती...
स्त्रिजन्म किती कठीण असतो न! भावना, दुःख, सुख अशी विण... अनुभवत आहे
खुप सुंदर गोष्ट आहे अगदि मनाला स्पर्श करुण जाते बगता बगता डोळ्यात पाणी येत आजीला बगुन खुप आठवणी जाग्या जाल्या
"सुरलोक नको मज इहलोक हवा " अशी बाकीबाब यांची भावना होती।मृत्यूलोक त्यांना आपला हवाहवासा वाटत होता! 3 ऱ्या पिढीच्या डोळ्यांतून आपल्या स्वप्नांची जमलीच तर पूर्ती करीत
आणि तिच्याशी जुळवून घेत स्मरणरंजनांत रमणारी कृतक समाधान ते ही औट घटकेचे विरंगुळा मानत आजी जणू दिवस ढकलते आहे! संयत,सहज सुंदर अभिनय ! 2 ध्रुव पण त्यांना जोडणारा ज्याने माणसं यांत्रिक केली त्यानेच सुवर्णमध्य साधला ते म्हणजे मोबाईल ज्याने आज्जीच्या स्मृती कॅमेरात बद्ध करून टाकल्या !!! एरवी ती पेटी भंगारांत गेली असती! नातू ही अगदीच कोरडा नाही . त्याच्या हृदयात ओल आहे,समजूतदारपणा आहे!
ज्येष्ठपिढी तरुण पिढीशी जुळवून घेते आणि नवी पिढी समजून घेते. पण मधली पिढी मात्र ' मी-माझं जग ' यांत मश्गुल!
केवडा हे यातील 3 रे पात्र. मंद सुगंधाचा दरवळ सुकला तरी काही काळ येत राहतो. अमिताभच्या जाहिरातीची वास्तू आणि त्यांतील वस्तू या पूर्वजांच्या आठवणींची साठवण असते याची जाणीव करून देणारी! जगण्याची असोशी आणि जीवनाची सं संध्याकाळ नजीक आली आहे याची कातर स्वरांत जाणीव झालेली आजी डोळे ओले करते!
आणखी एक आपल्याकडे नातवाचे नातीचे नाव आजी आजोबांवरून ठेवण्याची आणि त्यायोगे पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करण्याची हिंदू संस्कृतीतली रूढी किती समर्पक आहे याचा उमज पडतो. माणसं च नसतील तर भौतिक संपन्नता
कुचकामी आहे. घर असावे घरासारखे !
दिग्दर्शन नेटके आणि महत्वाची संहिता ! शब्दबम्बाळ नाही,तारस्वरात आरडाओरडा नाही ,पण हृदयीची तार छेडणारा अनुभव.
खूप छान शब्दांकन ❤❤
पाहिलं आणि मन हळवं होऊन गेलं प्रत्येक माणसाच्या मनात एक हळवी जागा असते अन ती जागा फक्त आणि फक्त आजी ने व्यापलेली असते आठवण आली की ती अजूनही आजूबाजूला असण्याचा एहसास देते
Hey first of all thanks for the subtitles. I couldnt hold back my tears when i was watching granny humming that song & even my granny lost her elder child when she was young. I could relate each & every thing happened in my life. i would have missed alot had i not watched this movie. Sad part is now we lost our granny too. right now i feel a bit low but you really touched the soul bro.
Thanks for the kind words man, we're really glad you liked the experience :)
@Ranadhir kumar 1 year later, I can almosy repeat your words for what I felt when I saw grany re-living her memories from box. My grandma even had such trunk for a very long time.
I'm sorry about your gran... But I totally get your feeling
The saddest part of today’s time is that everyone is engaged with phone, laptops, and what not! People have forgotten to spend time in person
True
Yes that is the truth😥
Very true
*तुम्ही अशे चांगले video बनवत रहा, असा videos नी आम्हाला समज मिळते.* असा माझा छोटा भाऊ 'स्वराज' म्हणत आहे. त्याच्याकडून ही comment. तो फक्त 4थ्या वर्गात आहे. 🥰🤗👏👍
घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा करणाऱ्या आणि भावना बोथट होत चाललेल्या आपल्या 'पुढारलेल्या ' जगात हि आज्जी आणि अशी अनेक नाती आणि त्यातलं प्रेम हरवून चाललंय !
सुंदर दिग्दर्शन आणि सहजसुंदर अभिनय आहे. शोर्ट फिल्म असली तरी लॉंग टाईम मनात रेंगाळणार आहे. धन्यवाद !
Thanks😃
Saee Lali
शॉर्ट फिल्म च्या जगातील...बाप फिल्म...
भावनांना हात घालणारी सहजसोपी, नितांतसुंदर अभिनयाने सजलेली कविता जशी...
फिल्म ची लांबी जास्त आहे तरीही ज्योती मॅडम च्या अभिनयाची जादू प्रेक्षकाला पकडून ठेवते...
+milind sorkhade dhanywaad :)
+milind sorkhade dhanywaad :)
Koa
जबरदस्त अॅक्टींग. टचिंग स्टोरी. सुमित्रा भावे सुनिल sukhthankar my most favorite film makers. Ata सुनील sukhthankar ni त्यांचा वारसा पुढे चालवावा हे नम्र विनंती
जशी केवडा आहे तशीच हिमाचल प्रदेशची एक *सांज* म्हणून चित्रपट आहे. एकदा नक्की बघावा, समजतो.👏👏👏🌷
किती छान आणि मनाला जुन्या काळात अलगद आजीच्या कुशीत नेऊन ठेवणारी छोटीशी गोष्ट आहे ही,,,खूप च आवडली
अप्रतिम....❤❤
The elderly experience loneliness in old age, either as a result of living alone or due to lack of close family ties. One of the most meaningful things we can do for them is share some quality time together.
Excellent portrayal of the grandmother-grandson relationship. Thanks.
+Aditi Elise Razdan You are welcome. Thank you for taking time to share your thoughts with us :)
+Aditi Elise Razdan You are welcome. Thank you for taking time to share your thoughts with us :)
Awesome directorial achievement, Phantom Puppeteer. You deserve it!
Aditi Elise R.
Aditi Elise R. again 😁😁😁😁🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Very touching 👍 This generation has enough care towards elders in their own way & this is comforting !1
Very well written and directed short film.
We genuinely believe in the power of cinema to spread awareness, moral values, and relationships.
Excellent work! Must watch!
I wish all the very best to the team!
Surekh kathanak.
Kevada naav agdi samarpak.
Aathwanincha sugandh agdi kevadya sarkha darvalat rahto aayushya bhar ....
आज्जींनी अगदी सहजसुंदर अभिनय केला आहे!!!!
तंतोतंत!
ज्योती सुभाष... अप्रतिम असलाच पाहिजे
@@parth0p
ज्योती सुभाष.....एक महान अभिनेत्री..मराठी चित्रपट सृष्टीला भेटलेली एक महानकन्या....
दोनच पात्रां मध्ये पूर्णत्वास केलीली शॉर्ट फिल्म..खूप सुंदर टायमिंग स्कोर..
आपलं प्रोड्यक्षण आम्हाला २०-२२ मिनिटांची शॉर्ट फिल्म निर्माण करण्यात मदत करेल का...आम्ही जे खर्च येहीन ते खर्च करू..व आपल्याला योग्य फीज देऊ..काही प्रतिक्रिया नक्की कळवा....
अप्रतिम...नितांत सुंदर मूव्ही...
या आजीच्या जागी क्षणभर मला माझीच आजी दिसली. ती ही अशीच पेटी उघडून बसायची.
"लवकर ये रे माणसा." हे ऐकून डोळे पाणावले. great movie 👌👌👌👌👌
मराठी शाॅर्टफिल्म ला मराठीत कमेंट.... छानच.
One of the truest short film I ever saw. May be all grandmas are the same. Mine was just like her. Thank you for making it.
So gorgeous. Beautiful short. We did the same thing to my grand-ma. Painted her beautiful nails. She was so happy to see them colored but then suddenly embarrassed. So many memories brought to life by this short.
How busy The younger generation is!! Thank God our grand kids sit and talk...exchange our thought....Indian value vs American ways we discuss every week end...Thanks to their upbringing. And thank God.Such short film make me aware how lucky we are
Subtle. Poignant. Gave me goosebumps. Portrays so many things: value of human, unrelinquished memories, generation gap and so many tiny things which touch your heart. The beauty lies in simplicity. More power to The Phantom Puppeteer!
Thanks Abhijeet! We have more content coming very soon!
सुकलेला केवडा दरवळला .... 👌
आजच्या काळातलं आजी नातवाच नातं तंतोतंत उभं केलंय. ज्योती सुभाष यांचा अभिनय किती सहज सुंदर नैसर्गिक अगदी मनाला भिडून गेला. नातवाची साथही छान मिळालीये!
20:48 when aaji says 'Are bagh tari , kay chalel ? ' was the most touching part. made me cry. Beautiful film :)
+Tanvi Chitnis Thank you Tanvi, share it with your friends and family :) www.bit.ly/kevada
आज माझ्या आजीला जाऊन १ वर्ष झाल
तुझी खूप आठवण झाली आजी PLEASE वापस ये ना ...
MISS you आजी 😢😢😢
things like these can never really die out. i am not a Maharashtrian but i could really connect to the film because of the content. thank you so much for making this film. we need more films like these. It was magical :)
Really very touchy ...hats off to the makers...I too remembered my Granny & Grandpa ..they too were always saying to us ...plz do come soon whenever we used to visit them.Lavkar ye maansaaa...tears rolled down
I'm glad that I meet my aaji on every weekend. I bring sweets for her and keep talking till my mother calls me for dinner. Visiting hometown from workplace feels so good.
I miss my granny after watching this 😭 She too has a trunk with all old memories 😑 at the same time I wonder who goes to college with laptop and iPad and 10 different chargers and all 😃 maybe things have changed now.
खूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी सादरीकरण .
दोघांचे अभिनय उत्कृष्ट.
शेवट पाहून डोळे पाणावले.
The movie is so pure. Relationship of dadi-pota is unique. There will always be a generation gap yet they will understand each other. Thanks for depicting this so beautifully. Takes you back in memory lanes.
cried a lot after seeing this.. heartwarming. beautiful acting, subtle n poignant..fondly remembered my aaji ...continues to shower me with her blessings from heaven..
Thank you for the kind words Mandar :)
Mandar Kelkar hii
remembered my granny, she use to bake cakes and cookies beforwe go in vacations and always take us to boating and to see "mumbai" ! god bless her, she isnt with us now
Glad you liked it Rohan! :)
Really v good short movie Aaji acting sooooooooper n grandson 's too one one time son n his wife avoide old parents but grand son or grand daughter's love on Aaji and grandparents forever so I really like this serial too much n I watched this serial again n again minimum 15 to 20 times but I dint get bored love u Aaji
Old trunk n in that old items give me happiness n i remember my Aaji also open her trunk like this Aaji n mother they are not having degrees n all but they are vv intelligent they guide us how we lead our lifes
So try to keep with them yourself only, separate they will get bore n lonely v v nice serial director v nice serial tq v much bcs I watched many more times but i dint get bore 🙂🙂🙏🏽👌👌
Ae manus ...lavkar ye.......heart touching✨
Such a lovely short film. Remembering my Aajji 👵🏼😘 she had lovely silver hair. Sigh. I only had the pleasure of having them around for 7 years. Grandparents add such value to our childhood, and if lucky, maybe even until you get married.
MANY HEARTIEST CONGRATULATIONS TO THE WHOLE TEAM OF Kevada
cheers stay blessed !!!!
Keep making such incredible humane realities of our times to remind us that what we're missing from our today's reality at large ...Kevada is a beautiful reminder :)
That's why it's award winning less dialogs but what an emotions acting
एक छोटीशी भेट कधीतरी खूप काही देऊन जाते...❤🥺
While watching this film I couldn't stop my tears .so heart touching and emotional .love u aaji
Such a beautiful story. I lost my grandma early on and this made me tear up so bad. But so beautiful, so beautiful
.....
आज्जींनी खुपच सुंदर अभिनय केला आहे....
kay sunder film ahe !!! sampurna team che manapasun abhinandan !! khup avadli !! keep Rocking waiting for next
our next project is already streaming on our channel! Marathi web-series High Time, nakki bagha.
Awesome depiction of different generations. Every person has a story and this film very intelligently and subtly takes us through a very empathetic relation between grand mother and Keshav. No words to express.....
Cried like a baby watching this. Will call my Aaji first thing in the morning :)
खूप सुंदर फिल्म . आजी नातवाचे नातच असे असते. दोघांचे काम अप्रतिम. माझ्या आजी च्या आठवणीने डोळे नकळत पाणावले. खूप आठवणी दाटून आल्या.
तो वेलणकर एकदम ठोंब्या ,मख्ख आहे....आज्जी सुंदर सहज अभिनय...
Language is no barrier when actions express the feeling. Great film.
excellent acting by Jyoti subhash we can easily see expressions on her face, aroh I hAv seen in REGE both r excellent I m from Delhi but lov to watch Marathi films. future of Marathi films is very bright and marathi literature is full of such short stories so take a leaf from that kudos to you
Very nice film.👌👌
अप्रतिम अभिनय शेवटी तर डोळे पाणावले
maazi aaji pn hoti ,god .
miss you maay
😣😣😫 1year pass ....
aaj pn kaljaat ek khadd ..
ti asli tr mi mobile,t.v saglyacha naad sodaycho .
खुपच् मनाला स्पर्श करुण गेली.. आजी आजोबा असतात् ते घर स्वर्ग च असते
Such a beautiful portrayal of emotions.. this movie reminded me of my grandma.she also used to ask me to stay with her a little longer, whenever I went home during Holidays..she left this world a few years back..but whever I see an old person I still miss her.a big thank you for the team of this movie for showing us such a beautiful concept 😊
This is 35th time I am watching this film. Because there are no other films that are as simple as this , as warm as this! All my friends know of this film because of me! I make them all watch this!
Thank you Rajeev! Nice to hear such kind words. :)
आजी चा अभिनय खूप खूप छान.👌👌
khup chhan.....radaval mala.....apan kiti technology chya ahari geloy....feelings, attachment sagal visarun swata ek instrument banat challoy...missing my grandpa grandmother alot ...
I've never had the experience of meeting either of grand parents. What a lovely experience to have. Cheers!
this movie will remain in my memory forever. never cried so much for a movie :)
आपणच मुलांना त्यांच्या आजी आजोबा सोबत वेळ घालवायला शिकवलं पाहिजे
कारण मुलांना त्यांच्या कडून खुप काही शिकायला मिळतं संस्कार मिळतात त्यांच्या कडून
Aaji to gully boy me bhi hai
Very good acting 😍😍
Simply Amazing.. Excellent acting.. Great heartfelt story
My Marathi is not good
But it touched my heart and brought tears to my eyes.
आजीचं कितिही कौतुक केलं तरी कमीच आहे.कारण माझ्या आवडीच्या कलाकार आहेत त्या.आणि नातू मात्र फारच आवडला.कथा खुपच सुंदर आणि त्यातून घेण्यासारख्ं ही खुप आहे.वृध्दाना प्रेम,सहानूभूती आपले पणा द्या.
आज पुन्हा तुमची खुप आठवण आली.... मोठी आई, जोगेश्वरी ची आजी आणि गावची काकी आजी... माझ बालपण खरच खुप सुंदर गेल... खूप मिस करतो तुम्हाला....
It's one of the best short films I have ever seen! 😀
Shes such an amazing actress :)
True that :)
खूप छान झालीये तुमची फिल्म,मज्जा आली बघून डोळे कधी आणि कशे ओले होतायत हे समजलं नाही, आताचा पिढी साठी खूप च महत्वाचा message. I m missing my Ajji Very Badly 😭
#Good Work All Team#Keep It Up
शब्दच नाहीत फुटत....😢😢
Awesome film!Cried like a baby. Remembered my grand mother.
Thanks Ameya!
One of the most adorable films I have seen in Indian cinema in recent times! Thanks +TPPuppeteer for making this gem of a film! So simple yet so moving. Good old times.
Thank you so much Rajeev, more content coming soon :)
When is new content coming my friend? I am waiting!
Yeah man, it's coming in the second half of this year! Much much bigger than a short film :)
2 jagache vastav atyant surekh paddhtine mandnyat aale aahe. Mansa jashi kalanurup badalat geli pn aaplya poorvajyanchya aathavni aaplya Kayam smaranat rahtat. Yacha ullekh pn kela gela aahe "old is gold". Hats off to characters in the short film as well as story writer, director & all team for making such a classic film.
+susmit paradkar Dhanyawaad Susmit ☺
काय लिहावं ते सुचत नाही आहे पण तुझी खूप आठवण येत आहे आजी..
आज तुला जाऊन ३ महीने होत आहे, तुझी दररोज खुप आठवण येते.
I miss you ajji
Great film... Real depiction of past and new generation... Perfect acting as well...
simple and beutiful....nice sound.. perfectly synch.. ..well done ameya and team...and always great jyoti subhas.. love u!!
+Abhishek Vatharkar Thank you Abhishek! Share it with your friends and family :)
आठवणींचा केवडा मनात गँधाळून गेला।काही आठवणी,मनात उजळुन गेल्या।सुंदर
वर्चुअल जगापेक्षा जिवंत माणसाचा एक स्पर्श नवजीवन देऊन जातो हेच खरं
Khup chan..aaji chi aathvan aali
पूर्ण फिल्म मध्ये कुठेही न हृदयाला छेडणारी तार शेवटी मात्र आपोआप हृदयाला छेडून जाते, अंगावर शहारा येतो आणि नकळत डोळे पाणावतात
यार उगाच पाहिली मी फिल्म आठवण येऊ लागली माझा आजीची (¯―¯٥)
Dhanyawaad Ashutosh! Comment bhaari!
Ashutosh Kapale khup sundar commet ahe
malapan mazya aajichi khup athwan ali...
Kharach
Ajji chi athavn ali..hyat ch sagal aal...🤗
khhopach sundar, aajiche dialog farach genuine vattat, aapli aaji bolte asach vatla mala tar. Generation gap asun hi aaji aani natvach prem veglach aste- sundar cinema :)
+swapnagandha sohale Dhanyawaad Swapnagandha, nakki tuzhya aavadtya lokan barobar share kar :)
माझी आजी असच सांगत राहायची, सगळ्या गोष्टी।
Kharach kevada cha sugandh darvalala.. APRATIM👌👌...Missing my Ajji 😢😢
Beautiful, Heart touching...All the best for all your future endeavours!
ooooooooo man this is it... granny is so so beautiful no buddy can take there i"s oof from grandma than u so much for making this film it was a real inspiration for me as an actor ..thank you
We are very glad, Dev. Thank you so much :)
Mazi aajji pn same ashich ahe...love thise short film...💞💞💞💞💞💞🤗🤗🤗♥️♥️♥️♥️♥️
how the presence of her grandson brings joy to the lonely grandmaa....so well depicted.Ir was as if I was watching my maa and my college going son on the screen.Well done.
Brought tears in my eyes. What a film!
हे अस काही पाहिलं कि वाटत ... सगळ असूनहि काही तरी राहील..माझ्या आज्जीचा मला सहवास फार कमी मिळाला पण ... लोक सांगतात कि जेवा होती आज्जी त्या वेळी तिला सगळ्यात जास्त त्रास मीच द्याचो ..कुठेही जायचं झाल तरी तिला घेतल्या शिवाय जायचो नाही ..आई पण सांगायची कि आज्जीच सगळ्यात लाडक नातवंड होत मी .आणि तरी मी तरद द्याचो तिला ..तिच्याच मागे लागायचो ...आज माफी मागावी वाटतंय..आज्जी तू जास्त परम माझ्यावर करायची ,म्हणून मी मी तुला जास्त त्रास द्यायचो .. माफ कर आज्जी ..!!! आज आठवण यायला लागलीये आणि रडायला पण .... :-(
+Dnyanesh Bhos :)
Mla pn aaji chi athwn ali ani radayla alay miss u aaji...😔
एखाद्या नात्याला नाव दिलं की आपण ती पण एक व्यक्ती आहे, मनुष्य आहे हेच विसरतो जणू. आई बाप आजी आजोबा...हे पण माणूसच की, त्यांना पण स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, दुःख, सुख असणारच की. फक्त आपण विसरू नये एवढंच!!