आपले महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि त्यातील कोकण म्हणजे साक्षात स्वर्गाचा दर्जा असलेले कोकण मला कोकण फार आवडतं कारण आमच्या तालुक्याला लागूनच कोकणाची हद्द सुरू होते याच्यातील सर्व कलाकार व त्यांचा अभिनय म्हणजे कलाकृतीची एक अति उच्च दर्जाची परिसीमा होय आणि त्यातील त्यात दिलीप काका प्रभावळकर हे माझे आवडते कलाकार आहे अति उच्च दर्जाची कलाकृती असलेला मराठी सिनेमा हा पाहताना कधीही कंटाळा येत नाही व मनाला एक सुखद आनंद व गारवा देऊन जातो
Classic cinema , माणसातील सगळे गुणदोष दाखवणारा चित्रपट , उत्तम कथा , कलाकृती , बारकावे टिपून सुंदर सादरीकरण , भाषेतील फरक व कलाकारांनी निभावलेले पात्रांचाअभिनय खुपच छान .
Glad that you enjoyed the movie! 😊❤️ Video Palace Movies nakki subscribe kara. Enjoy superhit marathi movies - ua-cam.com/play/PL9DDGkXDb6omeGblVRg4he_ceUYtJYXQg.html
I'm watching this for the 25th time today.....I have counted it. Very interesting and entertaining movie with a simple yet complex storyline. 👏👏👏👏👏👏 @videopalace.movies .... Thanks for uploading!!!
हा मराठी चित्रपट आणि हिंदी भाषेतील इसी का नाम जिंदगी हे दोन्ही चित्रपट मुळच्या लोकप्रिय बंगाली नाटक मनोज मिश्रा लिखित 'सज्जनो बगान' या नाटकातील कथनकावर आधारित आहे. परंतु मराठी मधील चित्रपट अत्यंत सर्वांग सुंदर आहे.
My fav: हवे हवेची हावचं फसवी, कधीच संपत नाही, मृगजळ फसवे समोर दिसता जो-तो धावत जाई. हेच धावणे बसते होऊन जन्मभराचा ध्यास, सरते सारे जेव्हा होतो ह्या ध्यासाचा भास !
सर्व कलाकार उत्तम . वीस हून अधिक वेळ हा सिनेमा पाहिलाय . पण ' पंढरी' चे पात्र केलेला कलाकार नेहमीच प्रचंड ओव्हर ॲक्टिंग का करतो ? सिंघम मध्ये सुद्धाच ओव्हर ॲक्टिंग चा महापूर आणला होता .
पंढरी म्हणजे गंगाधर टिपरे मधला शिऱ्या. चांगली ॲक्टिंग करतो की. शिवाय सिंघम आणि काही पिक्चर मध्ये रोहित शेट्टीचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
Khup Sundar Movie aahe...Ashech Ajun Marathi movies HD Madhe Aanat Raha.. Aple Marathi Movies,Khup Kami Platform var Available ahet.. Amhala Avadhtil Asach Bhetat Asle.. Thankyou So Much
हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य.. आणि नारबासुद्धा म्हणतो की मी मालकाचा पैसा खाऊन अजून जगलो तर मला नरकातसुध्दा जागा मिळणार नाही.. शब्दाला फार महत्व द्यायचे तेंव्हाचे लोक.. एक सच्चेपणा होता.. (अर्थात मोठा खोत त्याला अपवाद 😂)
आपले महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आणि त्यातील कोकण म्हणजे साक्षात स्वर्गाचा दर्जा असलेले कोकण मला कोकण फार आवडतं कारण आमच्या तालुक्याला लागूनच कोकणाची हद्द सुरू होते याच्यातील सर्व कलाकार व त्यांचा अभिनय म्हणजे कलाकृतीची एक अति उच्च दर्जाची परिसीमा होय आणि त्यातील त्यात दिलीप काका प्रभावळकर हे माझे आवडते कलाकार आहे अति उच्च दर्जाची कलाकृती असलेला मराठी सिनेमा हा पाहताना कधीही कंटाळा येत नाही व मनाला एक सुखद आनंद व गारवा देऊन जातो
Classic cinema , माणसातील सगळे गुणदोष दाखवणारा चित्रपट , उत्तम कथा , कलाकृती , बारकावे टिपून सुंदर सादरीकरण , भाषेतील फरक व कलाकारांनी निभावलेले पात्रांचाअभिनय खुपच छान .
Proud to be कोंकणी आणि आपले हे कोकण असेच राहूदे ह्यासाठी सगळयांनी प्रयत्न करूयात 👍
Marvelous movie...me 7-8 vela pahili...n not bored at all...salute to the story, all artists and directors...its a treat to watch it
Glad that you enjoyed the movie! 😊❤️
Video Palace Movies nakki subscribe kara. Enjoy superhit marathi movies - ua-cam.com/play/PL9DDGkXDb6omeGblVRg4he_ceUYtJYXQg.html
I'm watching this for the 25th time today.....I have counted it. Very interesting and entertaining movie with a simple yet complex storyline.
👏👏👏👏👏👏
@videopalace.movies ....
Thanks for uploading!!!
एक नंबर पिक्चर आहे असला पिक्चर परत बनू शकणार नाही सगळ्यात एक नंबर आपली मराठी इंडस्ट्री एक नंबर ❤❤❤
इतका सुरेख चित्रपट क्वचितच पाहायला मिळतो.
दिलीप प्रभावळकरांचा अभिनय एक नंबर
कितीही वेळा बघा......
ह्यालाच म्हणतात ......
लय भारी चित्रपट ........
हा मराठी चित्रपट आणि हिंदी भाषेतील इसी का नाम जिंदगी हे दोन्ही चित्रपट मुळच्या लोकप्रिय बंगाली नाटक मनोज मिश्रा लिखित 'सज्जनो बगान' या नाटकातील कथनकावर आधारित आहे.
परंतु मराठी मधील चित्रपट अत्यंत सर्वांग सुंदर आहे.
Huge respect for Deelip prabhavalkar sir .. khupch chan acting
कलाकार जसा अनुभवी होतो तसा त्याचे अभिनय कौशल्य अधिक प्रतिभावान होत , परिपक्व होत याच उदाहरण दिलीपजी प्रभावळकर
Divasa dive? Very funny.Avadhi sadhi gosht lakshyat yet nahKamal
My fav:
हवे हवेची हावचं फसवी, कधीच संपत नाही, मृगजळ फसवे समोर दिसता जो-तो धावत जाई.
हेच धावणे बसते होऊन जन्मभराचा ध्यास, सरते सारे जेव्हा होतो ह्या ध्यासाचा भास !
माझ्या आयुष्यातील सगळ्यात आवङता चित्रपट . ❤
Perfect story... perfect acting..loved it❤..must watch movie... accidentally I found it on UA-cam 😅...
It is a gem movie found randomly on recommendation and it has a great soothing music and best representation of our culture and kokan ❤❤loved it❤❤❤
सर्व कलाकार उत्तम . वीस हून अधिक वेळ हा सिनेमा पाहिलाय . पण ' पंढरी' चे पात्र केलेला कलाकार नेहमीच प्रचंड ओव्हर ॲक्टिंग का करतो ? सिंघम मध्ये सुद्धाच ओव्हर ॲक्टिंग चा महापूर आणला होता .
पंढरी म्हणजे गंगाधर टिपरे मधला शिऱ्या. चांगली ॲक्टिंग करतो की. शिवाय सिंघम आणि काही पिक्चर मध्ये रोहित शेट्टीचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
कारण ते पात्र तसं आहे. विकास ने त्या पात्राला साजेसाच अभिनय केला आहे.
20 vela? Saalya ghatya. Kaam dhande nahi ka tula?
❤
😂
दिलीप काका खूप सुंदर अभिनय केला आहे
Sadhya sopya shabdat great actors great direction ❤ simply amazing 😊
Khup Sundar Movie aahe...Ashech Ajun Marathi movies HD Madhe Aanat Raha..
Aple Marathi Movies,Khup Kami Platform var Available ahet..
Amhala Avadhtil Asach Bhetat Asle..
Thankyou So Much
खूप छान चित्रपट आहे, खुप वेळा पाहिला तरीही पहावा वाटते.
Kharach chaan movie ahe..👌🏽👌🏽.best best best. ..attachya kalat garaj aslela sandesh khup chaan mandala ahe..👏....ati tithe mati.....😊
Atisundar movie, mi varanvar baghte ha chitrapat
🥰खूप छान चित्रपट आहे, खूप हसू आले 😀😀😀😁😁😁
याचा पार्ट 2 यायला पाहिजे...❤
आजपर्यंत बघितलेला सर्वात सुंदर चित्रपट
yek number moive ... ashe moives ahet mhanun Marathi industry ajun tikli ahe .
हा पिचर अमीर खान आणि प्राण शक्ती कपूर चा एक जुना पिचर आहे त्या सारखा आहे ।
नाव काय आहे त्या पिचरच
Isi ka naam zindagi
❤❤ अप्रतिम फिल्म आहे एक नंबर पात्र आहेत चौकट राजा हा पिक्चर आठवला 🤝🤝👌👌👌
धाकटा खोत कितीही लबाड असला तरी कायदा आणि नियमाचा पक्का होता. कराराची मर्यादा उलांडली नाही.
हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य.. आणि नारबासुद्धा म्हणतो की मी मालकाचा पैसा खाऊन अजून जगलो तर मला नरकातसुध्दा जागा मिळणार नाही..
शब्दाला फार महत्व द्यायचे तेंव्हाचे लोक.. एक सच्चेपणा होता.. (अर्थात मोठा खोत त्याला अपवाद 😂)
अप्रतिम acting by दिलीप प्रभावळकर सर
Fresh.. inspires confidence in goodness.. simple and elegant 👍🏼👏🏼
Dilip sir chi acting ekach no ahe ekdam natural
भन्नाट चित्रपट!दिलीप प्रभावळकर❤
No one can do that ajja role... Only dilip sir....salute sir..
मनोज जोशी यांच्या ॲक्टिंगला सलाम. आणि दिलीप प्रभावळकर यांनी तर कमाल केली आहे.
Movie deserves more .best movie ever seen
खूप छान movies होता ❤🎉
Khup sunder chitrapat ❤❤❤❤❤🎉🎉
नेहमीच पाहतो, सर्व संवाद कानात बसलेत, सर्व कलाकार अति उत्कृष्ट ।
बारसू refinery वादावरून हा चित्रपट आठवला. कोकण वाचवायला हवं...
🥺🥺🥺🥺
Khup ch chan movie.... ❤️❤️❤️❤️Bhari...
Khupach Sundar abhinay ❤❤❤❤
Watching in 2024 Still a masterpiece...!! 😊
Best movie of my life ❤❤
कोकण चा अनुभव चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवायला आला, छान चित्रपट , आयुष्यात किमान एक महिना अस्सल कोकण मध्ये जाऊन रह्यायची इच्छा आहे
Super duper like 🎉🎉🎉 perfect script and casting
the end is epic... no word to express 1:52:45
Notice 28:07
Saglyat avadta marathi chitrapat ahe ha maza ani nehmi rahnar 💛🙌
Such a beautiful movie❤
Superb movie
Very nice Movie.Excellent
Narbachi wadi 2 kadtana pandhrichya patrat kokancha kalakar digamber naik la cast kara❤
Really masterpiece movie yar
Nisarg chaan ahe movie madhe, pn lok kase ghanerd rajkaran kartat he gamtine dakhawle ahe 👍
भारीच. 👌👌👌😊😊😊
best movie 😂😂😀😀😀
दिलीप प्रभावळकर 👌👌
❤❤❤ ek number movie
Khup chan story
छान अभिनय
Favourite movie ever ❤
1 no..👍👍
Excellent performance by all actors especially Dilip Prabhavalkar and team.❤
खुप छान चित्रपट आहे ❤❤
Aaj 5 vel ha movie baghnyavhi
फार दिवसांनी अप्रतिम चित्रपट पहायला मिळाला.
One of the best Marathi movie
Mast Ani jakass movie
खूप छान movie आहे..😅🎥
Song is like feeling Heaven 🫡🫡🫡🤪🤪😜😜🤪😜
1:53:50
Aajya chi maya❤
१ नंबर चित्रपट❤❤❤
Ha picture bhagun Gav GE lo Raha la kokan is ❤❤❤❤
मी तर 5 वेळा हा पिचर बघितला ,👌👌
kiti sundar..ashe movies ka nhi banvat koni ata? me ha movie khup lokana suggest kela ahe..sarwanna awadla..marathi chitrapata la tod nhi.
कालच बघितला पूर्ण pictre खूप चांगला आहे
खूप छान ❤
Epic movie...❤
Excellent!
Majedar...❤❤
Best kokani movie ever🎉❤
khup chhan movie
Best movie
Khup sundar movie ahe
No words what a movie
MY ALL TIME FEVAURATE MOVE
अप्रतिम
Joshinni pahilyanda jra changli acting keliy!
Wahh👌👌👌👌👏👏
1 No❤❤❤❤❤❤❤❤❤
My favourite movie ♥️
Very nice movie
देवा तुझे उपकार मि मराठी.
1 no film
❤🎬
😍😍😍😍
❤❤❤
1no❤😂
Waah....ek no 🙂
😂❤❤❤❤❤❤❤❤❤