Ajay Atul on Indian Idol Marathi : Reality Show मधील मुलांबद्धल अजय-अतुलला काय वाटतं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • इंडियन आयडॉल हा रिॲलिटी शो आता मराठीत आणि त्यात जजेसच्या जागी आहे अजय आणि अतुल गोगावले ही भावांची जोडी. अजय-अतुलचं संगीत महाराष्ट्राच्या घराघरात आणि हिंदीतून जगभरातही पोहोचलं आहे. पण आताच्या पिढीच्या गायकांविषयी त्यांना काय वाटतं?
    #IndianIdol #AjayAtul #Indianmusic
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 55

  • @dattatraykadam3947
    @dattatraykadam3947 2 роки тому +28

    खरे कलाकार अजय अतुल सर आहेत.त्यांना मी माझ आदरास्थान मानतो.कारण गरीब लोकांचा विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.कारण जगात बरेच असे कलाकार आहेत जे स्वार्थासाठी गरीब जनतेचा विचार नाही करत.पण अजय अतुल या संगीतकारांनी गरीब लोकांचा विचार करून सरकारला जी विनंती केली ती खरच कौतुकास्पद आहे.

    • @sushantsalve2347
      @sushantsalve2347 2 роки тому

      कसली विनंती ????

    • @dattatraykadam3947
      @dattatraykadam3947 2 роки тому

      @@sushantsalve2347 व्हिडिओचा शेवट बघ.समजेल.

    • @bhaushebrupanavar4003
      @bhaushebrupanavar4003 2 роки тому

      स्वार्थासाठी गरीबांचा विचार न करणारा अवधूत गुप्ते आहे

  • @priyankaamolaadarsh
    @priyankaamolaadarsh Рік тому

    वा छान

  • @ramkendre1215
    @ramkendre1215 2 роки тому +20

    अजय अतुल ....जे बोले ना बँड, बेंजो , आणि हलगी वाले खरंच खूप त्रासात आहेत..त्यांना रोजगार मिळावा..खरंच त्यांना परवानगी द्यावी ते पण हाडाचे कलाकार आहेत.तुम्ही दोघेही मोठे झालात पण वागणूक सामान्य आहे..असेच राहा आम्ही फक्त तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो.

  • @sanketnaik2825
    @sanketnaik2825 2 роки тому +20

    @6 min... अजय दादा, तू जे बोललायस ना... hats off... या महाराष्ट्रातल्या माती ने, फक्त कलाकार नाही दिलेत... तर ते down to earth दिलेत.!!!
    आणि मला वाटतं, की जर एखादा कलाकार नम्र नसेल तर त्याला पूर्णत्व येत नाही ओ!!

  • @santoshmestry9594
    @santoshmestry9594 2 роки тому +25

    Ajay and Atul...... legendary, great ideal for all music lovers. You both always creating new history.... We are desperately waiting for your new creations. Thanks Ajay-Atul

  • @yogeshdinde1117
    @yogeshdinde1117 2 роки тому +1

    Ajay Atul sar gaynatle hire ahet

  • @piyusworld2550
    @piyusworld2550 2 роки тому +11

    Tumhi jiv ahat Maharashtra cha 😊😊😊

  • @beingmaanav
    @beingmaanav 2 роки тому +9

    Always love you Ajay Atul dada.. 🙌❤️🙏😘
    जस जस अम्हाला कलायलa लागल, तस आम्ही फक्त रहमान सराना संगीताचा देव मानले, आणि ते आहेतच, यात तिळमात्र ही शंका नाही, पण अजय अतुल दादा आमचं पूर्ण जगणं आहेत, आमच्या सारख्या गरिबांच्या गळ्यातल ताईत आहेत, त्यांचं आमच्या मनातलं स्थान कोणीच हिरकौन घेऊ शकतं नाही. 🙌❤️

    • @Yuvraaj_07
      @Yuvraaj_07 2 роки тому +1

      रहमान सर 🥰

  • @abhishek0ab
    @abhishek0ab 2 роки тому +10

    🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
    What a Clarity of thaughts 🙌🙌🙌
    अनुभवातून आलेलं खूप सिंपल आणि तरी खूप चोख आहे.

  • @prasadarawkar2785
    @prasadarawkar2785 2 роки тому +5

    Ajay atul 😍😍😍🤩🤩🙌❤️

  • @user-ic2fn8ix1r
    @user-ic2fn8ix1r 2 роки тому +8

    Ajay - Atul ❤️❤️❤️

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 роки тому +5

    अजय अतुल म्हणजे महाराष्ट्राचे कोहिनूर...
    😀😀😀

  • @sportslovers....7632
    @sportslovers....7632 2 роки тому +4

    Love you sir

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 роки тому +1

    खुप छान विचार

  • @Drman6969
    @Drman6969 2 роки тому +3

    My Idol Ajay-atul❤️

  • @rachuswami584
    @rachuswami584 2 роки тому +3

    Ajay Atul my favourite singer I love you

  • @aazad5415
    @aazad5415 2 роки тому +3

    Interviewer also deserve one like ❤️.

  • @amitanitin6699
    @amitanitin6699 2 роки тому +8

    Atul can be able to play the role of Shivaji Maharaj

  • @PJ_1357
    @PJ_1357 2 роки тому +1

    एक नंबर जोडी ajay-atul❤️ legends 🙌🙌महाराष्ट्राची शान आहेत हे संगीतकार... मला भेटायचं एकदा तरी..आणि नक्कीच भेटेन..आणि लवकरच😊

  • @savitashishupal5778
    @savitashishupal5778 2 роки тому +5

    Very nice interview and it's really good to see Indian idol in marathi our myboli language

  • @shubhamwadegaonkar4499
    @shubhamwadegaonkar4499 2 роки тому +2

    Ajay atul God of music.

  • @PJ_1357
    @PJ_1357 2 роки тому

    वा.. वा...काय शब्द बाहेर पडत आहेत...खूप खोल जाऊन विचार केलाय...#marathiidol हा शो सर्वत्र गाजणार...#लोकप्रिय होणार

  • @avinashrajguru1015
    @avinashrajguru1015 2 роки тому +5

    Ajay sir Ani atul sir je shevati bole na ki amache show nai zale tari chaltil pan itar kalakaranche show suru zale pahije karan te swatha khup kasht krun ya thikani pohachale ahe mhanun tyana janiv ahe tya goshtinchi love u both off u gbu Shree swami samarth

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 2 роки тому

    Naiss best singer

  • @neeleshgore4509
    @neeleshgore4509 2 роки тому +1

    Dhanywad sir,
    Tumchya pratek bolnyani, Khup kahi shikayla milat.

  • @jitendrakamble9143
    @jitendrakamble9143 2 роки тому +1

    Very well said

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 2 роки тому

    संगितातले देव only अजय अतुल

  • @arvisuryawnshi4291
    @arvisuryawnshi4291 2 роки тому +5

    Please lavker kara chalu chanel we are exited Sir we love you ☺☺

  • @Infotech789
    @Infotech789 2 роки тому +1

    Mazhahi ayusha tumhala labho ani tumhi ananta kam karat raho, The legends Ajay- Atul ❤️

  • @Shubhamusic07
    @Shubhamusic07 2 роки тому

    #Ajay_Atul

  • @sushilpatil4589
    @sushilpatil4589 2 роки тому

    Great brothers and artist ❤️

  • @Yesyeafood1051
    @Yesyeafood1051 2 роки тому +2

    Kupach bhari singar ahet ya show madhe jase ki Amol sakat 💯

  • @alwaysking000
    @alwaysking000 2 роки тому +2

    ❤️❤️❤️

  • @machindrearkhade4600
    @machindrearkhade4600 2 роки тому +1

    👌🙏🙏🙏🚩🚩

  • @vinayakvakude1151
    @vinayakvakude1151 2 роки тому +1

    Karach great sir tumhe

  • @anukulsangole8114
    @anukulsangole8114 2 роки тому +1

    अजय अतुल सर तुम्ही खूप छान संगीतकार आहात...माझी एक इच्छा आहे तुम्ही मराठी अभांगांना कंपोज करावे जेणे करून ते अभंग भजना मध्ये म्हटले जातील भजनात फक्त जुनेच अभंग म्हटल्या जातात कित्ती तरी वर्षापासून अभंग कम्पोज च नाहीं केल्या गेलीत..या वर आपण विचार करावा..गाणं ही कला खेड्या गावात सुध्धा भजनाच्या रूपाने जिवंत आहे

  • @shardulbhagatmusic3732
    @shardulbhagatmusic3732 2 роки тому

    प्रेमळ अजय- अतुल सर ,आपली मुलाखत ऐकली. तुम्ही दोघेही संगीत क्षेत्रातले देव असल्याचे भासलात. कलाप्रकार कुठलाही असो ,त्या गायकाला तुम्ही खूप दाद देता आहात.
    गेल्या वीस वर्षाचा इतिहास पाहता ,सर्वोत्तम परीक्षक तुम्ही आहात.
    गरीब कलाकारांची जाण देखील तुमच्या मुलाखतीद्वारे कळली.
    .....आपल्या जोडीला तोड नाही.

  • @pradeeppatil3768
    @pradeeppatil3768 2 роки тому

    Marathi Sangitachya Shirpechatil Manache ture mhanje Ajay & Atul Sir....

  • @santoshm2008
    @santoshm2008 2 роки тому +12

    Cinematography of this show is awssmmmmm.... Superb position of cameras from such a small room

  • @nehakamble1613
    @nehakamble1613 2 роки тому

    hiiiii अजय आणि अतुल सर.... im नेहा, मला odission मिळेल का.... मला गायची खूप इच्छा आहे. आणि मि पार्श्वगायन् करते.पण मी खेडेगावात राहते तेव्हा कळत नाही कि कधी odission होते ते.... so plzz sir मला सांगा

  • @magiceye7536
    @magiceye7536 2 роки тому +7

    मराठी गायकांना फार संधी दिली नाही ह्यांनी हिंदीत . स्वप्नीलला पण विसरले .

    • @JayPatil877
      @JayPatil877 2 роки тому +4

      रहमान आपल्यासोबत त्याच्या मातीतल्या कलाकारांना हिंदीत घेऊन गेला. दुर्दैवाने अजय-अतुल ह्यांना तसं करता आलं नाहीये.

    • @magiceye7536
      @magiceye7536 2 роки тому

      @pavan kadam बांदोडकर . त्याच्या घरात हे राहिलेत काही वर्षे . सुरुवातीला नवीन असताना .

    • @magiceye7536
      @magiceye7536 2 роки тому

      @pavan kadam त्याला काय नेण म्हणतात ???? मला तर चित्रपट बघून पण आठवला नाही त्याचा आवाज . दोन ओळी पुरता वापरला फक्त .

    • @Yuvraaj_07
      @Yuvraaj_07 2 роки тому +1

      @@JayPatil877 एकदम खरंय आपलं रहमान सरांनी कधीच त्यांच्या मातीशी नाळ तुटू दिली नाही...त्यांनी फक्त तामिळ गायकांनाच नाही तर टेक्निशियन्सनासुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये Establish केलं....

    • @JayPatil877
      @JayPatil877 2 роки тому +1

      @@Yuvraaj_07 म्हणूनच आख्खं तमिळनाडू त्यांच्या गाण्यावरच नाही तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचत असतं.

  • @rajeshmbhole234
    @rajeshmbhole234 2 роки тому +1

    Ajay atul songs are stereotyped. But avdhoot gupte music is very versatile and his personality is very good. He is perfect person as a judge in marathi Indian idol. He knows very well that how to feel comfortable participant.

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 2 роки тому +1

    प्रसिद्धी आणि पैसा हातात आल्यावर अजय अतुल मराठी कलाकारांना साफ विसरले...हिंदी मध्ये काम करताना त्यांनी एकही मराठी गायक पुढे आणला नाही..ताजे उदाहरण द्यायच झालं तर मराठी इंडियन आयडॉल मध्येही त्यांनी बेला शेंडे ला काढून टाकायला लावलं..