आषाढ विशेष पारंपरिक २ प्रकारच्या कापण्या, तिखट कापण्या आणि गोड कापण्या | Kapnya Recipe
Вставка
- Опубліковано 3 лип 2024
- #aashadhispecial #kapanya #shankarpali
गोड कापण्या
साहित्य
१ १/२ कप गव्हाचे पीठ
१ tbs बेसन
२ tbs ज्वारी पीठ
१ tbs तूप
१/२ कप गूळ
१/२ कप पाणी
१ tbs बडीशेप
४-५ वेलची
खसखस
तिखट कापण्या
१ १/२ कप गव्हाचे पीठ
१ tbs बेसन
२ tbs ज्वारी पीठ
१ tbs तेल
१ चमचा धने
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा ओवा
७-८ लसूण
हिरवी मिरची
१/४ चमचा हळद , हिंग
तीळ
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
सुरेख, सुबक सादरीकरण आणि मोजक्या योग्य शब्दांतील निवेदन....
खूप खूप धन्यवाद ताई
Khup tasty disat ahet, karun bghen
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर कापण्या रेसिपी
खूप खूप धन्यवाद
Waah mast tai sarva recipes Aone astat
Thank you so much 🤗
Wah wah khupch mast donhi kapnya👌👌
खूप खूप धन्यवाद
खूप छान दोन्ही कापण्या,नक्की करून बघते😊
खूप खूप धन्यवाद
ज्वारीचं पीठा एवजी काय घेता येईल...?
कोल्हापूर स्पेशल मखमल पुरी दाखवा,ढाबा स्टाइल मेथी पराठा, कांदा खोबऱ्याची कढी, भोपळ्याचा तिखट पुऱ्या,.रवा ऑम्लेट,दाखवा
मस्त तिखट पुरी रेसीपी दाखवा
ua-cam.com/video/oMmSnsgp_Ls/v-deo.htmlsi=sfHglgCUE7Xr0sKG
Nice रेसिपी 👌👌
Thank you
I have tried so many of your recipes and each of it is a hit one above the other!! Being a Punjabi i enjoy Maharashtrian food more all thanks to your recipes..keep posting n may u succeed further in your career 🥰❤️😊
Thanks a lot 😊
Apratim 👌👌
खूप खूप धन्यवाद
Khupch Sundar kapnya😋😋❤❤
खूप खूप धन्यवाद
खुपचं छान ताई
खूप खूप धन्यवाद
Tai tumchya sglya recipes mi krte kup chan hotat.jwarich peeth nsel tr ky kraych
खूप खूप धन्यवाद
खूप छान 😊 मला तिखट कापण्यांची रेसिपी आवडली फक्त त्यातील लसूण सोडून..😅
खूप खूप धन्यवाद
पावसाळा मधें चिरमुरे मऊ पडतात काय करावे आणि चिरमुरे मऊ / नरम पडले तर काय करावे plz टिप्स
Nice
Thanks
मस्त दिसतायत की 😊
खूप खूप धन्यवाद
खुप छान ताई आमच्या कडे नेहमी केल्या जातात पण आम्ही बाजरी पीठचा वापर करतो मला तिखट कापण्या जास्त आवडल्या मी नक्की करून बघेन कोथिंबीर वाटुन घातली तरी चालेल
खूप खूप धन्यवाद