कोजागिरीला ग्रहनात देवपूजा करावी का?मंत्रसिद्धी कशी करावी?वीरकंगन सिद्धताकशी करावी?
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी
जगदंब 🙏🙏🙏🙏नमो आदेश 🙏🙏🙏📿🕉️🙏📿🕉️
आंधळे सर प्रत्येक शिष्याला तुमच्यासारखाच गुरु मिळावा
23:41
मी माझ भाग्य समजते की तुम्हची सेवा माझ्या पर्यंत पोहचत आहे मी तुमचे व्हीडिओ काळजी पुर्वक ऐकत असते आभार मानते गुरूवर्य .तुम्ही माझ्यासाठी दादा देवा जवळ प्रार्थना करा की मला आजारातून वेळेत बाहेर काढा
खूप छान माहिती
जय जगदंब नमो आदेश गुरूजी 🙏
तुमच्या कडून खूप काही शिकायला भेटतय असे च व्हिडिओ टाकत रहा आमच्या ज्ञानात भर पडत राहिल धन्यवाद
तर खूपच छान मन तृप्त झाले ऐकून जय जगदंबे सर मला कधी जगदंबा बोलवते माहित नाही
ॐ नमो आदेश 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली मला आपली माहिती दिलेली आवडते
अवधूत चिंतन श्री गुरुदेव ओम चैतन्य कानिफनाथाय नमः ओम नमो येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा
Chan mahiti dili guruji
सर्वसामान्य मनुष्याला (कोणत्याही प्रकरचा गुरु न केलेला किंवा आधात्मिक कार्य करत नसलेल्या व्यक्तीला)स्वप्नात मिळालेल्या मंत्राविषयी सत्यता यावर एक विडोओ बनवा.
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
🙏🌹🌹📿🕉️🙏जय माता दी जी 🙏🌹🌹📿🕉️🙏
आई कुलस्वामिनी जनी कूभंजआईच चांगभलं जय गुरुदेव
Nice❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय।माता।दी।।
Chan mahiti delyabaddal dhanvad 🌺🌹🌷💐
Tumi khup chhan goshati mahiti sangata
7385867468
हा मोबाईल नंबर जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिराचा ऑफिशियल नंबर आहे,यावर कॉल करून दुर्गेश नावाच्या सेवेकर्यांकडून आपण माझा पत्ता व भेटीची तारीख घेऊ शकता,उपासना शिबिरासाठी नाव नोंदणी सुद्धा वरील मोबाईल नंबर वरती करू शकता
Jai shree Krishna 🙏 Jai mataji 🙏
Khup chaan mahiti dili tumhi guruji.
Jai gurudatta bhagwan ⚘️ 🙏
खूप छान माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद जय जगदंब
जय जगदंब गुरुजी तुम्ही खुप सुंदर माहिती दिली 🙏🌹
नमो आदेश गुरु 🙏🌹
जय जगदंब सर 🙏खूप छान माहिती दिलीत आज परेंत कधीच कोणी सांगितली नव्हती.
ॐ नमो आदेश... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.🌹👏🌹
खूप छान वाटले आणि छान माहिती दिली सर
खुप छान गुरूजी
Namo adesh guruji khup chan margdarshan kelat
ओम नमो आदेश सर खूप छान माहिती दिली🙏🔱🕉
खुप छान
खुपच छान लाख मोलाच मार्गदर्शन दिलेल आहे सर .जय मल्हार 🙏🙏
खुप छान मार्गदर्शन केले गुरू माऊली.... खुप छान महती तुम्ही दिलात खुप फरक पडेल ...नमो आदेश.
एक नंबर माहिती मिळाली जय जगदंब
आदेश गूरूजी आदेश आप के चरणो मे कोटी कोटी प्रणाम
Khup Chan mahiti dili sir
खूप छान माहिती सांगितली सर 🙏🙏श्री स्वामी समर्थ
खुप छान माहिती आहे गुरूजी जय तुळजाभवानी माता
Thanks sir
जय जगदंबा
खूप छान माहिती दिलीत आपण दादा नमस्कार
Aadesh guru ji🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Renuka matta namo namh
🙏🙏
जय जगदंब गुरूजी खुप छान माहिती आहे मी खुप नशीबवान आहे आपल्या सारखे गुरू मिळाले
खुपछान
तुम्ही देवासारखे आहात
खूप छान माहिती दिली,जय जगदंब
Khjpach chan aani navin mahiti dilit sir
भाऊ जय मतादी जय जगदंब धन्यवाद
//जय जगदंब जगदंब जगदंब गुरुजी//
फारच छान माहिती दिली.खूप छान
Khup Amuly Mahiti Dilya Badddal
नमस्कार साहेब ऐवडी छान माहिती युट्यूब ला कोणच सागत नाही मी
जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी खूप छान माहिती सांगितली लेडीज कानमंत्र आणि गुरुमंत्र करावा 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत गुरुजी धन्यवाद🚩🚩👃👃
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
जय जगदंब नमो आदेश प्रणाम गुरूजी
विर कंगणावर अंबाबाई काळुबाई अशा देवीचे बिज मंत्र सुध्दा टाकता येतात का
Kup chan margdarshan 🙏🏿
🙏🙏🙏🙏🙏 गुरुजी नमो आदेश
जय जगदंबा गुरुजी छान माहिती दिलीत
Guruji namaskar
Tumhi live cha time sanga tumche vichar v mahiti khup chhan aahe
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Jai malhar guruji
असेच गुरू सर्वांना लाभो
खूप छान माहिती दिलीत सर आपले मनापासून धन्यवाद
खुप छान
Veer kangan chi mahiti aamhala navhte dhanywad. Jay jagdabm 🙏 namo aadesh 🙏
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
🙏🙏 jai jagdamba aai,
Khup chaan mahiti aahe dhanyawad gurugi
Khup chan sangitli mahiti sir
खूप छान माहिती दिलीत गुरूजी
गुरूजी माहिती छान दिली धन्यवाद्
खूप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माता दी
जय सप्तशृंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय आदिशक्ती छान माहिती दिलीत
🙏
खूप छान माहिती दिलीत गुरुजी👃👃🚩🚩धन्यवाद
जय जगदंब गुरुजी ओम नमो आदेश खूप छान सगितली माहिती
🌹🙏 जय जगदंब सर ओम नमो आदेश🙏🌹 खूप छान माहिती दिली🌹
Abhinandan Guruji
वीर कड्यावर व्हिडिओ बनवा गुरुजी
गुरुजी तुम्ही नेहमी बोलता की मी यावर अजून खोलवर विडोओ बनवणार आहे पण तुमच्या व्यस्त दिनचर्या असल्यामुळे ते तुम्ही बनवू शकत नाही पण आम्ही त्याची खुप आतुरतेने वाट पाहत असतो
Jai jagdamba guruji
जय जगदंब 🙏🙏
जय जंगदंबे माता
Jay jagdam
Sir .upavas shanivari ki ravivari karava te sanga
जय जगदंब, प्रणाम गुरुजी 🙏🙏
Jay jagdamb sir vircongan milel ka
नमस्कार गुरुजी जय जगदंब
जय जगदंब गुरुजी
Jai jagadamb.
guruji mi latur jeelatun nandurga gavatun aahe mi aaple vidio baghate guruji mi pahilayndach aas bolat aahe mi aambabai la guru kelay mi mantra jap karu shakte ka aani mala vishavasache guru bhetle nahi aani mi kas karaycha
जय जगदंब
सर आपण माहिती खुप छान सांगीतली
आपणास विनंती आहे की विरकंगना विषयीची विस्तृत व्हिडिओ लवकरच टाका, विरकंगन कसे तयार करावे व त्याचा वापर कसा करावा
जय जगदंब गुरूजी छान माहिती दिली
जय जगदंब 🙏 भाऊ
Sir mala guru mantra gheyacha aahe kay karave lagal
Guruji shree halsiddnath appchi mahiti sanga
जय जगदंब सर
🙏🌺 जय जगदंबे आई 🌺🙏
जय महाकाली जय गुरुदेव
जय.जगदबा