मला घरी मंत्र द्याल का देवाजवळ मंत्र जप करण्यासाठी तूमची इच्या असेल तर च फक्त वीचाते मि आपल्या ला ह्या मधलं मला काही कळत नाही पण मी रोज व्हिडिओ पाहण्यासाठी सगळी कामं करून बघते मला खूप आनंद होतो हे सगळं बघून खूप छान वाटत
गुरुजी मला आंबाबाई चे वारे येते फक्त मला माळेचा गुरू करायचे आहे मला फक्त तुमचा हातुन माळ घालून घेयची आहे मला जागरण गोंधळ चा खर्च होणार नाही फक्त तुम्ही मला चौकावर बसून मला गुरू मंत्र आणि माळ घालू शकता का
सर माझ्या स्वप्नात मला जोगती दिसतात आणि त्यांचा डोक्यावर परडीत देवीचा मुखवटा मोराच्या पिसानी सजवलेला दिसतो. याचा अर्थ मला समजत नाही . सर माझ्या प्रश्नाच उत्तर द्याल का?
जय जगदंब गुरू जी हमे आपकी वीडियो बहोत अच्छी लगती है बस एक बार आपका दर्शन हो जाये
Gurujii pranaam khup chan kaaryakram kelaya
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी जय जगदंब जय मातादी नमो आदेश.
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
खूप छान गुरु गाधीची माहिती मिळाली खुप छान वाटले.🙏
🙏🙏एक विनवणी आहे व.खंडोबा मालिकेतील पुढील भागाची आतुरता आहे 🙏🙏🙏
जयजगदंबा❤❤❤🎉🎉
जय जगदंब गुरूजी आशिर्वाद सर्वांना मिळो गुरुवर्य ओम काळेशवरी नमः
जय जगदंब 🙏🏻🪷🙏🏼🪷🙏🏼🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
Khupchchan mahiti dili guruji thank you so much
खुपच छान आहे आई राजा उदो उदो बोला उदो
जय माता दी जय जगदंब नमो आदेश
Om kaleshwari namhah ❤❤ kupcha apratim guruji
खुप छान 🌹🌹🙏🙏
जय जगदंब गुरूजी अतिशय सुंदर वंदना ताईला खुप शुभेच्छा
खुप छान सर 👍🙏🚩
जय मल्हार आंधळे सर
जय जगदंब गुरुजी 🙏 या ताई ला खुप शुभेच्छा 💐🙏 जय तुळजा भवानी 🌹🙏
Aai tulja Bhavani 🌺🙏🌹🚩
जय जगदंबा
मला घरी मंत्र द्याल का देवाजवळ मंत्र जप करण्यासाठी तूमची इच्या असेल तर च फक्त वीचाते मि आपल्या ला ह्या मधलं मला काही कळत नाही पण मी रोज व्हिडिओ पाहण्यासाठी सगळी कामं करून बघते मला खूप आनंद होतो हे सगळं बघून खूप छान वाटत
Solapur madhe konakde guru gadi dili ahe ka amhla sanga khup garaj ahhe
जय जगदंब गुरुजी
Goruji mi bibichi ahe maze vare yet na Kay krav
Khup Sunder guru ji
🙏🙏 guruji eka mansane maze vare thabavlet Kay kru
बंदिश केला आहे बंदिश खोलाईला लागेल 🙏
खूप छान जय जगदंब नमो आदेश
Prranam guruji ❤
Jay jgdmb guruji amhchyhi ghri tumhche pay lago ani amhchy ghrach tumhchy paulan son hoo
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली जय आदिशक्ती जय जगदंब 🙏🙏
Jay jagdamb namo aadesh🙏🙏guruji
🙏🙏❤️जी जगदंबा❤️🙏🙏
खुप छान
Jy jagdamb guruji
Jay Jagdamba guruvarya
जय जगदंब
गुरुजी ताऊजी बाबा विषयी काही माहिती असेल तर कृपया यावर एक व्हिडीओ तयार करावा ....जय जगदंब 🙏🙏🙏
जय मल्हार 💐🙏
Sar satarya madhe kut aste sibhir ...
पाय लागू गुरुजी,अशी कृपा आमच्यावर सुदधा ह्वावी
Guruji tumcha no.pathva
जय जगदंब 🙏 भाऊ नमो आदेश
Nimsod gav he aamcha gav aahe sir
जय जगदंब सर 🙏
गुरुजी मलाही गुरु मंत्र हवा आहे माझे गुरु व्हाल का तुम्ही
हो का?
9850625603
किंवा
70204 18814
या दोन्हीपैकी एका मोबाईल नंबर वरती कॉल करून बघावा
गुरूजी मला पन गुरु करायच आहे गुरूजी मला ही गुरु मंत्र हवा आहे
👏👏👏👏👏👏
जय जगदंबा गुरूजी आई राजा ऊदे ऊदे आमचे गुरूजी नंबर एक आहेत
Jay gagdamb
जय जगदंब नमो आदेश भाऊ
तुम्हाला कधी भेटता येऊ शकते
जय जगदंब गुरूजी
बाबा जी आमका नंबर पाठव ना
जय जगदंब 🙏सर
जय जगदंब सर
Mla pn Guru krayche ahe pn maze vare sudha yet nay
सर लखाबाई ची माहिती दया
चंद्रकांत।बुलाती।पारवेॐ।नमशीवा।हर।हर।महादेव
🙏
गुरूजी मला त्यांचा नंबर मिळेल का
जय जगदंब सर,
त्वरीत विवाह ठरून होण्यासाठी काही उपाय आहे का?
आई तुळजाभवानी माता की जय
Mobaile nambar taka taincha
नमस्कार गुरुजी ज्यांच्या अंगात येत नाही पण धर्मांचे कार्य करण्यासाठी व लोककल्याणासाठी कोडीसोडवण्यासाठी गादी घेता येते का ?
जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब
जय जगदंब गुजीई .
जय जगदंबा नमो आदेश भाऊ माझा नमस्कार स्वीकार करा
भरपूर आशीर्वाद
जय जगदंब
🙏🙏
12:24
शिबीर किती दिवस आहे
गुरुजी मला आंबाबाई चे वारे येते फक्त मला माळेचा गुरू करायचे आहे मला फक्त तुमचा हातुन माळ घालून घेयची आहे मला जागरण गोंधळ चा खर्च होणार नाही फक्त तुम्ही मला चौकावर बसून मला गुरू मंत्र आणि माळ घालू शकता का
Description box मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा
@@jagdambadevisansthan मला देउळ गावं राजा ला येता येणार नाही मी सातारा मध्ये येऊ शकतो
गुरुजी जर एखाद्याने गुरू दीक्षा घेतली असेल आणि जर गुरू गादी देता येत नसेल गुरू ला तर तुम्ही देऊ शकता का
हो
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
तुळजाभवानी ची परडी कशी आणायची त्याची सेवा कशी करायची? या बद्दल सांगाल का सर?
नमस्कार सर दत्तगुरु चीं मुर्ती देवघरात असावी की नाही त्याचे नियम खुप कडक असतात म्हणे या बद्दल थोडी माहिती सांगा सर
दादा दत्तगुरूंची मूर्ती देवारात ठेवण्यास काही हरकत नाही फक्त घरात सर्व कुटुंब व्हेजिटेरियन पाहिजे
सर माझ्या स्वप्नात मला जोगती दिसतात आणि त्यांचा डोक्यावर परडीत देवीचा मुखवटा मोराच्या पिसानी सजवलेला दिसतो. याचा अर्थ मला समजत नाही . सर माझ्या प्रश्नाच उत्तर द्याल का?
ताई तुमच्या सुद्धा अंगात असेल.म्हणून अस होतंय.
येल्लंमा देवी चा दृष्टांत आहे हा
परत एकदा सांगा गादी कशी दीली जाते
मी घेवू शकते का?
नमस्कार गुरुजी. बेडी म्हणजे काय? गुरू बेडी का घालतात
बेडी ही एक अंधश्रद्धा आहे,
शिष्यांना गुलाम बनविण्यासाठी ती घालतात,
जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या प्रथेचा तीव्र विरोध दर्शवत असते
@@jagdambadevisansthan गुरुजी जर बेडी बदल माहिती न देता बेडी घातली असेल आणि जर आता ती बेडी उतरवायची असेल तर ती उतरवता येते का प्लीज मार्गदर्शन करा 🙏
जेजुरी उपासनाशीबीर चालु करा
सर मला तुळजभवानी आई ची परडी सांगितली आहे. मे तिथे जाऊन कौल लावला . हो आलाय
Kuthe kaul lavtat
@@vinodkadam6083 tuljapur la jayun chintamani la .
जय जगदंब 🙏🏻🪷🙏🏻
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
जय जगदंबा नमो आदेश
❤❤
Jay jagdamb
जय जगदंब सर 🙏
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब गुरुजी
जय माता दी जय जगदंब नमो आदेश
जय जगदंब गुरूजी
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब गुरूजी