#पैलवान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • नमस्कार मित्रांनो, आम्ही या वेब सीरिज मधून तुमची करमणूक करण्याचा प्रयत्न नक्की करू, तरी सर्वांनी आपल्या चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि बेल वाजवायला विसरू नका. #पैलवान,#Pailwan,#love,#love story,#marathiwebseries,#reels,#SrajfilmS.
    DIRECTOR-
    SUSHANT SAMBHAJI JADHAV
    WRITER -
    RAMESHWAR SUDHAKAR MANE
    ASS.DIRECTOR -
    SMRUTI SAVARGAVE & VISHESH SHINDE.
    PRODUCTION -
    RAM CHAVAN,SANJAY JARHAD & SOMNATH CHAVAN.
    FOR CONTACT:-
    srajmultiservices25@gmail.com
    9075594072.
    9578369595.
    ARTIST-
    गणा - अमर जाधव.
    स्नेहल- प्राजक्ता यादव.
    कोमल- स्मृती सावरगावे.
    गणाचे वडील- सोमनाथ चव्हाण.
    गणाची आई - गजरा चव्हाण.
    गणाची आजी - लता चव्हाण.
    शिक्षक - विशेष शिंदे.
    अर्जुन- संजय जरड.
    विशाल - राम चव्हाण.
    फोटोग्राफर - मंगेश चव्हाण.
    वस्ताद - बलभीम नलवडे.
    रघु नाना- अक्षय चव्हाण.
    आत्या- प्रियांका कुंभार.
    विशेष आभार -
    वेनवडी ग्रामपंचायत. वेनवडी
    विक्रांत शिर्के.
    विशाल चव्हाण.
    भोरेश्र्वर लॉन.
    पैलवान मराठी वेब सीरिज टीझर :-
    • #पैलवान| मराठी वेब सीर...

КОМЕНТАРІ • 73

  • @rahulthombare1392
    @rahulthombare1392 2 роки тому +17

    खूप छान अमर असेच तुझे आणि आपल्या गावचे नाव लौकिक कर आणि पुढील वाटचालीस तुम्हा सर्वांना ग्रामपंचायत नांदवळ /ग्रामस्थ नांदवळ यांच्या कडून खूप खूप शुभेच्छा....

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 2 роки тому +2

    Nice भाग मस्त होता

  • @sagarsargar9137
    @sagarsargar9137 2 роки тому +1

    Ekch number

  • @vrushabhshelar4668
    @vrushabhshelar4668 2 роки тому +1

    मस्त पैलवान

  • @user-go8ov2sx2r
    @user-go8ov2sx2r 7 місяців тому

    सर्व कलाकारांना शुभेच्छा पहिल्याच एपिसोड ला आहे इथून पुढे जिवंत अभिनय झाला पाहिजे

  • @dattatraytombre3579
    @dattatraytombre3579 2 роки тому +1

    खडक भाऊ

  • @ganeshbodare86
    @ganeshbodare86 2 роки тому +4

    जबरदस्त सुरुवात पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
    सर्वांचा अभिनय मस्त आहे 👌👌👌👌

  • @snehalshinde4380
    @snehalshinde4380 2 роки тому +3

    सुरुवात तर खूप छान आहे पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा keep it bhai and Teem......,,👌👍

  • @dipakbichukale5633
    @dipakbichukale5633 2 роки тому +1

    👌👌👌💛🧡❤️

  • @umeshpatil8501
    @umeshpatil8501 2 роки тому +1

    खुप छान

  • @Punyabhoomimaharashtra
    @Punyabhoomimaharashtra 2 роки тому +2

    संजय खुप छान अभिनय आहे, असाच चांगला एपिसोड तयार करा हार्दिक अभिनंदन संजय तुला पण

  • @KoytaAkbgmi
    @KoytaAkbgmi 2 роки тому +2

    छान प्रयत्न 🥰👍👍

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 2 роки тому +1

    अभिमान व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @aslamshaikh33_official53
    @aslamshaikh33_official53 2 роки тому +3

    suspense kayam thevla good job

  • @restrictgaming9858
    @restrictgaming9858 2 роки тому +2

    Amrya भावा नाद खुळा😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎

  • @shubhamearande696
    @shubhamearande696 2 роки тому +2

    पैलवान मस्त ❤

  • @gopihandalvlogdudariveb652
    @gopihandalvlogdudariveb652 2 роки тому +2

    छान तुम्हाला शुभेच्छ

  • @user-xk9sv1rg7c
    @user-xk9sv1rg7c 2 роки тому +2

    कड़क भावा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shubhyabodare2099
    @shubhyabodare2099 2 роки тому +2

    Amar bhava kdkkkk 👍

  • @swatimadane72
    @swatimadane72 2 роки тому +3

    अभिनंदन

  • @niks__462
    @niks__462 2 роки тому +1

    अप्रतिम अभिनय केलाय आपण सर्वांनीच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ✌👑

  • @premjadhav9692
    @premjadhav9692 2 роки тому +1

    Khatrnakkkk aavdle aaplyala web series 💪💯😍❤

  • @laxmanair7910
    @laxmanair7910 2 роки тому +1

    खुप सुंदर 👌👌👌👌👌👌

  • @ajitjadhav2307
    @ajitjadhav2307 2 роки тому +1

    एक नंबर कडक

  • @romanreignsyard9820
    @romanreignsyard9820 2 роки тому +2

    Nice story..
    Concept is very beautyful...

  • @banjarachannal9321
    @banjarachannal9321 2 роки тому +1

    Kadak

  • @Punyabhoomimaharashtra
    @Punyabhoomimaharashtra 2 роки тому +2

    खूप छान आहे,,

  • @aniketbudge2518
    @aniketbudge2518 2 роки тому +2

    Prajakta🔥🔥

  • @payalpawar9318
    @payalpawar9318 2 роки тому +2

    पुढील भागाची आतुरता आहे आम्हाला

    • @srajfilms8933
      @srajfilms8933  2 роки тому

      लवकरच घेऊन येऊ

  • @rajumadane3597
    @rajumadane3597 2 роки тому +1

    अमर छान सुरुवात अभिनंदन

  • @ujwalbhavishya1660
    @ujwalbhavishya1660 2 роки тому +1

    Bahot bahot bahot hi khass

  • @sdcreation5073
    @sdcreation5073 2 роки тому +2

    Ek number

  • @user-nl8zh8dm6t
    @user-nl8zh8dm6t 2 роки тому +2

    साहेब पहिलवान शांत असतो तो कधी असा माज करतं नाय साहेब

  • @suvarnakudale5129
    @suvarnakudale5129 2 роки тому +1

    Gna bhau kdk🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @akshayshinde5050
    @akshayshinde5050 2 роки тому +1

    Nice acting Latur kr Mh24

  • @janvishilimkar7450
    @janvishilimkar7450 2 роки тому +2

    Very nice

  • @ghanshamladhane3991
    @ghanshamladhane3991 2 роки тому +1

    तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्या ❤️❤️😍🙏🏻🌍

  • @aslamshaikh33_official53
    @aslamshaikh33_official53 2 роки тому +1

    Khup chan

  • @kdhighlights3003
    @kdhighlights3003 2 роки тому +1

    Nice one

  • @pirtichavan2633
    @pirtichavan2633 2 роки тому +1

    Super Sangli 😍

  • @sambhajijadhav1490
    @sambhajijadhav1490 2 роки тому +2

    Khup chayn ahe kaddk

    • @srajfilms8933
      @srajfilms8933  2 роки тому

      Thank you Papa🙏🏻🙏🏻🥰🥰🥰

  • @janvishilimkar7450
    @janvishilimkar7450 2 роки тому +2

    Good startup😍😍

  • @sunilpadale1935
    @sunilpadale1935 2 роки тому +1

    Kdkkkkkk sanju

  • @ajaybodare5603
    @ajaybodare5603 2 роки тому +1

    Mast ahe webseries,,👌👌

  • @amolmate7144
    @amolmate7144 2 роки тому +3

    कथा खूप छान आहे. कलाकार देखील खूप छान आहे. पण आपण थोडे बदल करणे अपेक्षित आहे. गणाची शरीर संपदा , शरीराचा बांधा खूप छान आहे, पण त्याचा बोलण्यात कॉन्फिडन्स कमी असल्यासारखं जाणवत होत, इतरांच्याही बाबतीत तेच होत. गणाच्या वडिलांची भूमिका जास्तच आवेशात होती, त्यात थोडा संयम गरजेचा आहे. ओव्हर अक्टिंग असल्या सारखे वाटत होत. फोटोग्राफर थोडा मोठा घ्यायला हवा होता. गणला प्रश्नच पडला असेल याला माराच तरी कसं. बाकी सुरेख...आमच्या भवनाची दाखल घ्याल इतकीच अपेक्षा..

  • @somnathyele3712
    @somnathyele3712 2 роки тому +1

    Mast

  • @sushantchavan9311
    @sushantchavan9311 2 роки тому +3

    Very good amar, good luck for your future growth and earn a lot of name, you are a good actor, your man is moving forward, everyone is requested to cooperate with him.

  • @Punyabhoomimaharashtra
    @Punyabhoomimaharashtra 2 роки тому +1

    अमर खूप छान अभिनय केला, असं चांगला आहे ना करा पण पुढचा एपिसोड असच छान करा, तुमचं तुमच्या गावाचं नाव मोठं कर तुमचा एपिसोड परत वाट बघत आहे किती दिवसांनी एपिसोड येतो ते सांगा.. परत एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांनाच.

    • @srajfilms8933
      @srajfilms8933  2 роки тому

      Sir pratyek guruwari pro mo aani dar ravivaari episode yeil

  • @janvishilimkar7450
    @janvishilimkar7450 2 роки тому +2

    I like episode

  • @shrotikpawar3902
    @shrotikpawar3902 2 роки тому +1

    Nice bro 😎👍

  • @manojwaje8258
    @manojwaje8258 2 роки тому +1

    रामेश्वर माने लिखित पैलवान हयावर आधारीत आहे का

  • @payalpawar9318
    @payalpawar9318 2 роки тому +2

    bhrich ha

  • @sachinpawar7933
    @sachinpawar7933 2 роки тому +4

    सर्व कलाकारांना शुभेच्छा
    पहिलाच अँपिसोड आहे इथुन पुढे जिवंत अभिनय झाला पाहिजे

  • @sunilpadale1935
    @sunilpadale1935 2 роки тому +1

    Mast

  • @surajpawar6325
    @surajpawar6325 2 роки тому +1

    Very nice