Це відео не доступне.
Перепрошуємо.

यशस्वी तमासगीर कलावंताचा जीवन प्रवास आणि संदेश

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 сер 2024

КОМЕНТАРІ • 55

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Рік тому

    एका कलावंताचा यशस्वी जीवनप्रवास..... कला आणि शिक्षण यांची योग्य सांगड घातली व जीवन साफल्य केले.... निर्व्यसनी राहून एक आदर्श कलावंत कसं होतात हे दाखवून दिले....

  • @baburaokale8503
    @baburaokale8503 2 роки тому +1

    खुप छान,सलाम तुम्हा जोडीला
    खुप आदर्श घेण्यासारखे आहे तुमच्या कडून
    जुने दिवस ते खुप सुंदर होते,तसे दिवस आता येणे नाही,जिवंत कला होती ती
    आता t v चे कार्यक्रम खुप असतात पण काही उपयोग नाही त्याच

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 3 роки тому +2

    सर फार छान काम करत आहे तुम्ही तमाशा कलावंताची माहिती तमाशा रसिकां पर्यंत पोहचवता

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 роки тому +2

      धन्यवाद..
      सर्व व्हिडीओ तुम्ही पहात आहात.
      तमाशा कला आणि कलावंत यांची माहिती लोकापर्यंत जाणे गरजेचे आहे. लिंक इतर वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा.

  • @amolkakadelic1217
    @amolkakadelic1217 3 роки тому +6

    गणपत व्हि माने चिचंणेकर यांचे इंदिरा पुन्हा ये जन्म

  • @vilasatakofficial1449
    @vilasatakofficial1449 2 роки тому

    तमाशा कलावंताना मोठा संदेश दिला आपण तात्या

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 3 роки тому +1

    तुम्हा दोघा कलावंताना त्रिवार मानाचा मुजरा.आपले याती बरेच वगनाट्य मी स्वतः बघीतले आहेत.

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 3 роки тому +1

    साधी मानसं । प्रामाणिक माणसं । सुसंस्कृत माणस । पण फार मोठा कलेचा वारसा असणारी माणस आहेत ही .
    मुलाखती मधील शब्द आणि शब्द 100% खरा आहे.
    सुंदर मुलाखत .

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 роки тому +1

      धन्यवाद.. रसिकहो
      आपण या कलावंविषयी चांगल्या भावना व्यक्त केल्या. शिंदे अत्यंत गुणी कलाकार.
      ९६२३२४१९२३ पार्लेकर सर

  • @MadhuJi-go5bd
    @MadhuJi-go5bd 2 роки тому +1

    सर्व तमाशा कलावंताना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏

  • @santoshangarakh1083
    @santoshangarakh1083 2 роки тому +1

    खूप छान काका .....
    छाती ठोकून मीपण सांगू शकतो तमाशा कलावंत हा वाईटच असतो असे नाही आमच्या वडिलांनी पण तमाशा करून आम्हाला चांगले जीवन जगवले आणि संस्कार पण दिले .....
    म्हणून मला प्रत्येक तमाशा कलावंता बद्दल आदर आहे

  • @user-jp7ml5fw7f
    @user-jp7ml5fw7f 2 роки тому +1

    मला तर असे वाटते की जुने दिवस पुन्हा येयला पाहिजे
    पैसा सर्व काही नाही

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Рік тому

    लेखक मुरली शिंदे यांना सलाम

  • @eknathgabale3952
    @eknathgabale3952 3 роки тому

    असे कलाकार होणे नाही गुलाबराव बोरगावकर माझे खुप आवडते होते प्रणाम

  • @rameshbhosale1388
    @rameshbhosale1388 3 роки тому

    Doghehi ISWARACHE avtar aahet. Khup sundar VICHAR aahet doghanche. Mavshi & kakana sastang Dandwat.

  • @suryakantjagtap4638
    @suryakantjagtap4638 3 роки тому

    ह्या दोन्ही कलावंतांनी महाराष्ट्रामध्ये कला क्षेत्रामध्ये मानाचा तुरा लावण्याचं काम केलेले आहे धन्यवाद

  • @aabasaheb7680
    @aabasaheb7680 3 роки тому +1

    लोक कला संभाळणार्या कलाकारांना सलाम

  • @vasntchavan471
    @vasntchavan471 4 роки тому

    उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 3 роки тому +2

    खूप छान वाटलं ही छोटीशी मुलाखत पाहून.
    मी कै. गुलाबराव बोरगावकर व कै. दत्ता महाडिक पुणेकर यांचा फॅन आहे.
    आज मा. मुरलीधर शिंदे व सौ. रंजना शिंदे यांना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून भेटून खूप छान वाटले. जर मला श्री. मुरलीधर शिंदे यांचा नं मिळाला तर प्रत्यक्ष भेटायला आवडेल.

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 роки тому

      9552909511

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 роки тому

      त्यांना फोन करा.... पार्लेकर सर/ पलूस ( सांगली) आपणास आवडलेल्या व्हिडीओंच्या लिंक आपल्याकडील ग्रुपवर व मित्रमंडळींना शेअर करा. लॉकडाऊन काळात त्यांची करमणूक होईल.
      9623241923

    • @balasosakat4427
      @balasosakat4427 3 роки тому

      मुरलीशिंदे भाऊ यांना बाळासाहेब विरळीकर यांचे तर्फे खुप खुप धन्यवाद

  • @padmanabhpowar9628
    @padmanabhpowar9628 Рік тому

    सगळा व्हिडिओ अगेन्स लाईट घेतलेला आहे त्यामुळे विचार चांगली मांडली असली तरी रसभंग होतो

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad3131 3 роки тому

    सस्कार हिन टीव्ही मालीके मुळं महाराष्ट्राची संस्कृती लोप पाऊ नये हिच"शिवरायांच्या"भुमीत लोक कला जिवंत ठेवा !हेच आजच्या तरुण पिढीला आवाहन..🙏

  • @dr.shahajipatil5269
    @dr.shahajipatil5269 3 роки тому

    अतिशय सुरेख

  • @swapniljadhav1179
    @swapniljadhav1179 4 роки тому

    Tamsha kalakar sudha kasa ghadato yach khup changala interview ghetla sir ashi manasa samja samor anali pahejet

  • @suvarna517
    @suvarna517 3 роки тому +1

    त्रिवार मानाचा मुजरा

  • @vinayakguravbharudkaroffic9246
    @vinayakguravbharudkaroffic9246 3 роки тому

    khup.chyan.mulakhat

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 3 роки тому

    धन्यवाद सर.
    आपण मा. मुरलीधर शिंदे यांचा नं दिल्या मुळे माझे त्यांच्याशी बोलणे झाले. खूप छान वाटले.

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 роки тому +1

      तुम्हाला खूप धन्यवाद . कलेची जाण ठेवत आणि कलेला ओळखणारी तुमच्यासारखी माणसं निश्चितपणे रसिक म्हणून कलावंताला न्याय देत देत आहेत. आनंद वाटला.

    • @vaibhavubale1783
      @vaibhavubale1783 3 роки тому

      Gokulchachoar

    • @vaibhavubale1783
      @vaibhavubale1783 3 роки тому

      Dattamahadekpunakartamasjamandall

  • @bhimajilondhe3034
    @bhimajilondhe3034 3 роки тому

    Verygood

  • @surajmulla8655
    @surajmulla8655 4 роки тому

    खुप छान

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 3 роки тому

    sukhi kutumb hi sadchha tamasha kalakarani Shinde sahibancha aadarsh.smor thewava.

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 3 роки тому

    मि नामदेव हसबे पार्लेकर साहेब 1993=94 या साली भावाची साडी माहेरची वग ठाणे येथे शिवाजी मैदान मध्ये पाहिला आहे

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 роки тому

      हा मुरलीधर शिंदे यांचा वग आहे. अत्यंत चांगला कलाकार आणि वगनाट्य लेखक.
      ही लिंक इतरापर्यंत पोहचवा

  • @rahulpadwal1897
    @rahulpadwal1897 3 роки тому

    👌👌👌👌

  • @kavishabdaswaramangrulkar5055
    @kavishabdaswaramangrulkar5055 3 роки тому

    एक महान कलाकारास जयभीम ...!

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 3 роки тому

    खुपच छान मुलाखत शिंदे साहेब !

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 3 роки тому

    खुप आनभव आहे दोघाना

  • @kitchenlab17
    @kitchenlab17 3 роки тому

    Sir kahi kalalaranchi ghari yevun mulakt ghetli tumhi mg tyanchaya baddl ka nahi tumhi mahiti post keli

  • @jayvantjangam4195
    @jayvantjangam4195 2 роки тому

    नमस्कार

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 3 роки тому

    दोघे ही जुनी कलाकार आहेत

  • @bhaupatilgulve269
    @bhaupatilgulve269 2 роки тому

    लता सोलापूर कर गायक याची मुलाखत घ्या विनंती

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 3 роки тому

    मानाचा मुजरा

  • @ashokkhandagale3874
    @ashokkhandagale3874 3 роки тому

    तुम्हाला tumche phadatil dholki vadak mukindrao khandagle DHAVDIKAR yana oolakhta ka तसे तुम्ही kalval ka

  • @sandeshmahanubhav3155
    @sandeshmahanubhav3155 3 роки тому

    रसूल भाई पिंजारी यांच्या बद्दल माहिती मिळवा भाऊ

  • @navanathbansode8337
    @navanathbansode8337 3 роки тому

    नवले हॉस्पिटल मध्ये कोण आहे सर मी सुद्धा नवले हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे म्हणून विचारले

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 роки тому

      नवनाथ ..
      काय लक्षात येत नाही. फोन करा. बोलूया
      9623241923