Prashant Kadam Wide Angle 1: Rajya Sabha Election process: Voting system: राज्यसभा निवडणूक कशी होते?
Вставка
- Опубліковано 3 чер 2022
- #PrashantKadam #WideAngle #abpmajha #DhananjayMahadik #RajyaSabhaElection
Prashant Kadam Wide Angle 1: Rajya Sabha Election process: Voting system: राज्यसभा निवडणूक कशी होते?
Rajya Sabha Election process: Voting system, Formula : राज्यसभेचं हे गणित कसं असतं,निवडणूक कशी होते?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in/abp-majha-t-sh...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
या मतदानाची पद्धती खूपच चांगल्या आणि सोप्या पद्धतीने समजावून दिली. ज्ञानात भर टाकल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद!
महाराष्ट्राच्या "जनतेचा ज्वलंत प्रश्न घेऊन" गुरुजी घाम गाळून अभ्यास केले आणि त्यांचा "बहुमूल्य" अर्धा तास सत्कारणी लावल्याबद्दल धन्यवाद
अनिल देशमुख आणी त्या मलिकचे मत कोण कमी करणार..... ???
महाभकास आघाडीचे प्रिय पत्रकार भाऊ
दरोडेखोरांना मतदान करता येत नाही😀😀😀
किती प्रामाणिकता दाखवतात ना हे पत्रकार !
ज्या कुणाला हे कळलं असेल त्याला गणीतातल सर्वोच्च सन्मान field's medal मिळेल. 😂
लिंब्राडु रांदभक्त गुलाम मायनोशेणके सतरंजी उचल्यांना कुरळी केसं समजली😀😀😀😀
Ha mathematical fourmula kontya dictionary madun sangtoy... Tyachi aarti karav as vataty.
मस्त माहिती.... एकदम सोप्या भाषेत.... या मुळे आमचूर ज्ञानात भर झाली...👍
खूप छान समजावून सांगितले तुम्ही. खरे तर खूप किचकट आहे. पण तुम्ही छान सोपे करून सांगितले.
विषय आहे
}
Sir aata result laglay aata sanga samjaun
Fakt formula sangitla tari samajte
खूप क्लिष्ट मतदान पद्धती असूनही सोप्या ,सर्वांना समजेल अशा पद्धतीने आपण समजून सांगितले. त्यामुळे ४था राज्यसभेचा खासदार कोण ? सांगणें खरोखरच अवघड आहे. आभारी आहे प्रशांत कदम.
एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितल्यानंतर मनात अनेक शंका होत्या त्या इथेच संपल्या....खूप छन....🙏
आमदारांची शैक्षणिक पात्रता बघता मत अवैध जास्त ठरत असतील...😂😂😅
Tyache pan paise ghetat te. Muddamum baad karyacha patrika
आपण स्वतः योग्य शब्द अवैध असं न लिहीता चुकीचा शब्द अवैद्द लिहीला आहे.
@@sadanandghag7425 तो काय म्हनतोय ते समजून घे त्याला व्याकरन शिकवीत नको बसू मोबाईल मधे मराठी हिंदी टाईपींग करताना काहीना जमत नाही
आमदार होणं डिग्री घेण्या पेक्षा अवघड आहे. हे लक्षात असुद्या 🙏
@@sadanandghag7425 Sorry for that ..Typing software issue
💯
BJP 3
SS 1
NCP 1
INC 1
प्रशांत,कारवाईची भीती बोलून दाखवू नका.आशिष शेलार यांनी दोनच दिवसापूर्वी त्याचा खुलासा करून सांगितलेले आहे.है तुम्हालापण चांगले माहीत असणारच .
छान महिती मिळली धन्यवाद
अगदी सविस्तर एक्सप्लेन केल आहे sir... good TX
एकदम चांगली सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती समजावून सांगितली आपण धन्यवाद🙏
शेतकऱ्याचे प्रश्न असेच गणित मांडून दाखवा साहेब
मला खुप आवडलं हे गणित 👍🙏👍😊✌️💯💐
सांगितली सत्तर कोटी खरी किती हजार कोटी सगळ्या पळवाटा दोन न चे पैसे असेल तो निवडून हे वास्तव आहे, दाम करी काम जनमत हे चोर गुन्हेगार आहे तेच दलबदलू उमेदवार देतात
धन्यवाद सर उत्तम पद्धतीने माहिती दिल्याबद्दल🙏
Thanks
Indeed video thank you !!🙏💯
उत्तम पद्धत समजण्याची
धन्यवाद सर
खूपच छान विश्लेषण केले
धन्यवाद साहेब
Very well explained. Thank you.
Very knowledgeable video thanks ABP maza and sir
मस्त समजून सांगितले
खुप सोपे करून सांगितले सर, खुप छान
Nice Video..👌👌अतिशय सोपे करून सांगितले.
अभिनंदन छान सांगितले
खुप छान सर
Very nicely explained.
चांगल्या प्रकारे समजाऊन सांगितलं प्रशांत सर तुम्ही
Khup chan sangitale sir.. Thank u..
ज्ञानात भर पडली सर जी...
Thank you so much sir...
While reading Laxmikant it feeled very complex. But You explained it very briefly, precisely and in simple language.
Thanks 🙏🏻
खूप छान माहिती दिली साहेब
The best ..i am satisfied to learn system
उत्तम
good imfamition thanks
Thanks 👍
हे 288 आमदारांपैकी 150 आमदारांना निवडून कसे येतात हे पण नसेल माहीत
Good information
🙏Thanks sir,
Khup chhan mahiti sirji
छान माहिती आहे
Very good information💯
Very excellent explanation.
Good we proud of you Prashant 👏👏 from ganesh Ghadage, baramatikar
खूप छान
So nice
Very nice information
Khup chan sangital
Well explained.
Hat's off
काही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आणि तेलंगणाच्या शेतकऱ्यांच्या विकासावर पण बोला
बापरे,डोक्यांत शिरायला अवघडंच आहे,
No, it is very simplistic but the way it has been explained is much more Complicatedly explained
Very good explained 👍
राज्यसभेची निवड खुपच विस्कट पद्धत आहे
Nice sir
Mast explain kela sir
Very nice explaining 👌
Good Educative and infomative 👌👌👌
Nice
Yess
very nice...
very nice
खरंच खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलं धन्यवाद
Well explain sir
Very good & fundamental information given.
Thanks !
चुकीची माहिती आमदार आरामात cross voting करु शकतात शिवाय ते पक्षाला कळले तरी देखील पक्षकारवाई करु शकतच नाही ते स्वतंत्र प्रत्येक आमादाराला असते व्हिप काडता येत नाही
No.. A party MLA can't cross vote as it is mandatory to show his voting card to chief whip of the party else he will face the disciplinary action against him.but won't attract anti defection law..the cross voting MLAs are only those who are independent b
@@rubida8859 क्रॉस वोटींग चालते नाहीतर अपक्ष निवडून येऊच शकत नाही.. व्हीप लागूच होत नाही तर मत बाद कसे ठरेल??
Independent MLA vote is free how come it is cross voting. No disciplinary action can be taken if Party MLA does cross voting no whip can be issued for rajyasabha voting by the party. Party supremo can however give warning of dier action. And Party MLAs Who had decided to leave party take such chances. Thats why ruling party is in tension. Congress MLAs had already shown their anger against outsider
Further rounds of counting should also be explained to understand remaining process and final results. However good and educative vidio for people like me to understand counting of Rajya Sabha members.
खर तर तुम्हालाच राज्यसभेवर निवडून दिल पाहिजे
Very nice
Very nice sir
Very Good video
Nice 👌
Best
Aata samzhala sgla🔥💯
👍
🙏
एवढ्याच सविस्तर पणे जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले तर खूप छान होईल...
👌👌👌👌
VERY NICE OK 👌 👍
16.30 fraction nasun decimal aahe
भाजपा घोडेबाजार करतय असे संजय राऊत म्हणतात पण ज्या वेळी त्यांनी शिवसेनेचा तबेलाच राष्ट्रवादीला विकला तेंव्हा हे शहाणपण कोठे गेलेला?
नवीन परंपरा तबेला बाजाराची आहे जी शिवसेनेने सुरू केली. खुर्ची साठी तबेल्यातले सगळे घोडे दुसऱ्या तबेल्यात बांधायचे!
काय पण उपमा सुचली तुम्हाला 😊😊आणि मग स्वतः फडणवीस ने पहाटे पहाटे कुंटणखाना की रानबाजार खोलला होता अजित दादा साठी 😊😊, हे सर्व एक सारखेच आहेत.
अगदी बरोबर अरविंदजी...
@@rahulkakad1027 भोसरी च्या फावड्या कॉल उचलत नव्हता.खात होता.😀😀😀😀
@@rahulkakad1027 लिंब्राडु रांदभक्त गुलाम मायनोशेणके सतरंजी उचल्यांना कुरळी केसं समजली😀😀😀😀
@@keepsocialdistance1643 आणि Yz तुझे दिवस दुसऱ्यांचे ते कुरळी केसं उपटण्यात चाललेत 😊😊😊 सुधर जरा आता .. हे जग भाजप, कॉंग्रेस, सेना, याच्या पलीकडे पण खुप मोठे आहे, पण तु नुसते शेट्ट उपटीत व्यस्त आहेस ,बाकी लिब्रांडू सतरंजी उचल्यांना किती पण शिव्या घाल ,मी पण तुझ्या सोबत आहे👍
तिसरी,चौथी,पाचवी फेरी, त्या साठी चा कोटा.दुसऱ्या फेरी अखेर कोणत्या उमेदवाराचे मत मोजतात हे सविस्तरपणे सांगावे ही नम्र विनंती.
Very well explained, but two questions 1. As said by one in comment, if one who got least first preference votes will be eliminated, then as there are only seven candidates remaining Six will be through. In that case there is no need of counting second preference votes. Is it True?. 2. If statement in one is not true and second round is required, and if all five get only required 42 votes then whos second preference votes are to be calculated first .(In your example you considered 49 to one but if parties decide to give only 42 required votes then how the counting will be done.) How parties can decide how many more votes to be given to a regular first candidate. In that case they will reduce first preference votes of their declared additional candidate. Please clarify.
अप्रतिम विश्लेषण सर...
Very Well Info....❤️🥰
Exlent
खूप छान
Chhan
कोर्टाने cross votingया बाबतीत निकाल दीलाय आमदार की जाऊ शकत नाही
Atishay upayukta .ahiti aahe he
राहुल कुलकर्णी एबीपी माझा कुठे आहेत त्यांचे विवेचन फार आवडते
"Valid" votes in the numerator in the first step to calculate the quota?
सगळं ठीक आहे. पण पत्रकारांनी स्वतःला कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडून घेऊ नये.त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी होते. सरकार येतील जातील, आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत रहाव.
आपण सांगितले की पहिल्या पसंतीची सर्वाधिक मते मिळणाऱ्या उमेदवाराला मत देणाऱ्या आमदारांची दुसऱ्या पसंतीची मते कुणाला मिळाली आहेत ते पाहिले जाते अर्थात महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता सहाव्या क्रमांकासाठी पहिल्या पसंतीचे 42 मतांचा कोटा पूर्ण न करणाऱ्या दोन उमेदवारांसाठी दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील यामध्ये अर्थातच दुसऱ्या पसंतीच्या मताचे मूल्य महत्त्वाचे ठरते उरलेल्या दोन्ही उमेदवारांनी दुसऱ्या पसंतीच्या मताचे मूल्य ऍड करून सुद्धा 4101 चा कोटा पूर्ण केला नाही तर तिसऱ्या पसंतीच्या मतांची विभागणी पाहण्यात येईल प्रश्न असा आहे कि तिसऱ्या पसंतीच्या मताचे मूल्य कसे काढले जाते
आतिरीक्त मते 799 तिसरी पसंती क्रमाक प्रतेक मत पत्रीकेत आसने बंधन कारक नसता वैद मत कमी केलेजाते व त्या क्रमांकाने भागले जाते.
तिसरी पंसतीची मते आसतात का? मग ती कधी व कशी मोजतात.
Tumchi Tagline Kay ahe ,,
Khup barik zala re tu.. te diet sang ekda.. delhi la gele ki .. barik hotey ki kay.. 😁😁👍