रात्री बॅटरीवर गेलो नदीमध्ये खेकडे पकडायला 😍 | कोकणातील पावसाळ्यातील खेकडे | S For Satish | Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2024
  • रात्री बॅटरीवर गेलो नदीमध्ये खेकडे पकडायला 😍 | कोकणातील पावसाळ्यातील खेकडे | S For Satish | Kokan #CrabCatchingInVillage #KokanMansoonCrab #NightCrabCathing #sforsatish
    कोकणात पावसाळ्यात नदीला भरपूर खेकडे येत असतात. दरवर्षी पावसाळ्याच्या या मोसमात रात्रीच्या वेळेस बॅटरीवर नदीचे खेकडे पकडले जातात. हे खेकडे अतिशय स्वष्टी लागतात आणि ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. जुनी माणसे खास आवर्जून या दिवसात बत्ती घेऊन नदीतले खेकडे पकडायला जायचे. या खेकड्याच्या रस्सा अतिशय भारी लागतो. रात्रीच्या वेळेस खेकडे पकडायला जाणे हा एक वेगळाच अनुभव असतो. रातकिड्याचा आवाज, नदीचे खळखळ करत वाहणे, मधेच पावसाची सर असा सर्व निसर्गाचा अनुभव घ्यायला मिळत असतो. कोकणात सर्रास सर्वच गावामध्ये असे नदीमध्ये जाऊन खेकडे पकडले जातात. प्रत्येकाच्या खेकडे पकडण्याचा आठवणी असतील त्या आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 71

  • @chiplunkarsankalp3971
    @chiplunkarsankalp3971 15 днів тому +2

    गावची माणसं खेकडे पकडताना इतकी बिनधास्त असतात ना. खरचं मानला पाहिजे त्या दादाला... मस्त व्हिडिओ दादा..

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 16 днів тому +10

    खूपच मेहनत आणि रिस्क आहे.

  • @VandanaTelore
    @VandanaTelore 15 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे सतीश एक नंबर ❤❤

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 15 днів тому +1

    Khup Bhari video 👌🏻

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 15 днів тому

    Ek number satish dada bhari hota video 😊😊😊

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 15 днів тому

    ❤❤. तुमचा मित्रा नि खुप मेहनत घेतली ❣️❣️

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 15 днів тому

    खुप छान दाखवता खेकडे पकडायला खुप मेहनत आहे

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m 16 днів тому +2

    लय भारी व्हिडिओ १ नंबर ❤❤

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 15 днів тому

    दादा तुम्हीं किती मस्त हस मुख आहें तुमचा विडियो मस्त असते

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 16 днів тому +3

    मस्त व्हिडिओ आहे खुप छान

  • @MomsMagic.
    @MomsMagic. 16 днів тому +1

    खेकडा कालवण बेत मस्तच दादा

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 16 днів тому +1

    🦀⛈️ khup bhari video

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 16 днів тому

    Thriller video mast superb video ❤❤❤🎉🎉

  • @pansare9941
    @pansare9941 16 днів тому +1

    मस्त छान विडिओ 👍👍👍👌👌👌

  • @shilpapophale8434
    @shilpapophale8434 16 днів тому

    Kupch bhari vedio dada 👌👌👌

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 15 днів тому

    No1 Mast zkas

  • @shreyanshjadhav9960
    @shreyanshjadhav9960 16 днів тому

    Kdk vlog satish

  • @anitapawar7080
    @anitapawar7080 16 днів тому +2

    Khupach Chaan Video Satish Bhai 😊👍👌👌

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 15 днів тому

    वा सतिशबाळा तुझे ते दोघे सखे शेजारी एवढ्या काळोखात खेकडे पकडायला गेला खरंच एक नंबर त्यात साप विंचू सुध्दा आहेत सांभाळून जात जा मस्त पकडले खेकडे धबधबा खुप छान मस्त आहे पावसाळ्यात गावाचे सौंदर्य आणखी उजळून निघते तुझ्या आईने जेवण सुध्दा मस्त केले त्या दोघांना व तुला माझा सलाम एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो👌👌❤❤👍👍

  • @kanchangharat6612
    @kanchangharat6612 16 днів тому +6

    Satish dada che Gavche video konkonala avdtat ... ❤❤ Mast video dada ❤❤

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 16 днів тому +1

    छान व्हिडिओ दादा

  • @Kokanividukhambe
    @Kokanividukhambe 16 днів тому +3

    मस्त व्हिडीओ सतीश दादा 👌🏻👌🏻

  • @SuvarnaThormise
    @SuvarnaThormise 16 днів тому +1

    खूप छान विडिओ

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 16 днів тому +2

    खुप छान आजतर भारी मेजवानी तुम्हाला सापाची भीती नाही वाटत धबधबा खुपच छान दिवसाच जायला पाहिजे भारी सीन होता

  • @Vijay_joshi350
    @Vijay_joshi350 16 днів тому

    Riski aahe khup ... video mast

  • @user-dg7kw9fo8h
    @user-dg7kw9fo8h 16 днів тому

    Thrilling video

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 16 днів тому

    Khup chan Vlog!❤

  • @ajayshinde7931
    @ajayshinde7931 15 днів тому

    शिवड्याची पात नाय दादा ती....
    त्या माशाला वाळजी म्हणतात.....❤
    शिवड्याची पात दुसरी असते

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  15 днів тому

      Aamchyakadech hilach boktat

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 16 днів тому

    सुपर ❤❤❤

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 16 днів тому +2

    So thrilling VIDEO DADA gavala khup majja yete prassan vatate THANKS for sharing 🙏👌

  • @vaishalichakane9972
    @vaishalichakane9972 16 днів тому +1

    Bapre sap😮

  • @rajuratate6196
    @rajuratate6196 16 днів тому +1

    लय.भारी

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 16 днів тому

    👌👌

  • @adwaitchavarkar
    @adwaitchavarkar 16 днів тому +2

    Ratricha japun payala lagu shakta safety sathi Dr kade javun TT injection ghe dada .video mast❤

  • @kanchangaikar6968
    @kanchangaikar6968 15 днів тому

    👌👌👌👌

  • @deepikasawant9721
    @deepikasawant9721 16 днів тому

    Supb

  • @assa91225
    @assa91225 16 днів тому

    Nice 👍🏾

  • @user-uj4bd3uf7z
    @user-uj4bd3uf7z 16 днів тому

    mast

  • @faiyajtahsildar7755
    @faiyajtahsildar7755 10 днів тому

    ❤👌👌👌👍

  • @rahulgamre8183
    @rahulgamre8183 16 днів тому

    सतीश भाऊ आभिंनदन💐 तू नवीन बुलेट गाडी घेतली आणि तुझा गाडीवरचा नवीन व्हिडिओ पाहिला खूप भारी वाटलं मस्त

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 15 днів тому

    मी आपले व्हिडिओ नेहमी पहातो,या खेकड्याना आमच्या उरण मध्ये गोऱ्या चिम्बोर्या म्हणतात,आमच्याकडे नदी नाही,तेव्हा मुठे ,चिम्बोर्या
    डोंगराळ भागात सापडतात ,समुद्रात भेटणारे खेकडे
    त्यांना आम्ही चिंबोरी म्हणतो ,आपला व्हिडिओ
    आणि माहिती छान वाटली .

  • @vaibhavmestryvlogs
    @vaibhavmestryvlogs 16 днів тому +1

    ❤️ 1 ST ❤️ LIKE ❤️ 1 ST ❤️ VIEW ❤️ 1 ST ❤️ COMMENT ❤️ PRANJU ❤️ AND ❤️ PRADNU ❤️

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 15 днів тому

    Hey kiti risky aahe🙏 paavsaachya footwear Gumboots cha use karaa..... Chhaaan Vdo👌👍🚩

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 16 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Chandana69770
    @Chandana69770 16 днів тому

    दादा आमच्या कडे पणं खेकडे असतात

  • @ShbanamUbare
    @ShbanamUbare 15 днів тому

    Dada panvel zataavely aamcha ghatiya goregon la

  • @VijayZore-vx6iv
    @VijayZore-vx6iv 16 днів тому

    Mi asha khkdya

  • @nileshrameshbhalerao2452
    @nileshrameshbhalerao2452 13 днів тому

    आम्ही पहिल्यांदा कोकणामध्ये येत आहोत तुम्ही बोललो तर नक्की येऊ काय पॅकेज असेल ते सांगावे

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 16 днів тому

    Chan udya rasaa dakhava

  • @sangitakumbhoje2169
    @sangitakumbhoje2169 16 днів тому

    Crab pakad tana gumboot ghala pay sef rhatil

  • @vijaychogle8961
    @vijaychogle8961 15 днів тому

    पाऊस चालू झाला की तुमचे विडिओ बघायची इच्छा होते मला खुप आवडतात

  • @tejaschandlekarstatuskingm5797
    @tejaschandlekarstatuskingm5797 16 днів тому

    पहिले दिवस आठवले भाऊ

  • @vishakhayashwantrao6373
    @vishakhayashwantrao6373 16 днів тому

    Bapre khup risky. Gavche jankar lokch karu shaktat.

  • @Shinchan_0718
    @Shinchan_0718 16 днів тому

    Risky kaam aahe dada..

  • @ujalakarekar4569
    @ujalakarekar4569 15 днів тому

    खेकडे पकडताना कधी भुलभुलया होते

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 16 днів тому

    दिवड आहे तो

  • @sachinjadhav8089
    @sachinjadhav8089 14 днів тому

    लहानपणी मी दापोली ला खेकडे पकडायचो आणि माझी आजी झणझणीत रसा बनवायची

  • @nileshrameshbhalerao2452
    @nileshrameshbhalerao2452 13 днів тому

    आम्हाला तुमच्या गावाला यायचं आहे

  • @manishapatil7954
    @manishapatil7954 12 днів тому

    Dada mla tumchya gavala yaych aahe