20किलो गाईचे शेण, दहा लिटर गोमूत्र, आर्धा किलो हिंग, तुळस दोन किलो, दोन किलो निंबोळी पेंड, दोन किलो करंजी पेंड , 50 लिटर पाण्यात पाच सहा दिवस भिजवतो, छान घट्ट पेस्ट बनते , दररोज दोन वेळा हलवणे व झाडाचे बुंध्यावर लावतेवेली दोन तीन कीटकनाशके बुरशीनाशके वीस मिली टाकतो व पेस्टिग करतो आहे, छान रीजल्ट मिळत आहे.
दादा तुम्ही एकदम प्रामाणिकपणे माहिती दिली धन्यवाद दादा
खुप सुंदर अनुभवातून शिकून आपण सांगता आहात, उपयुक्त माहिती.
धन्यवाद सर
20किलो गाईचे शेण, दहा लिटर गोमूत्र, आर्धा किलो हिंग, तुळस दोन किलो, दोन किलो निंबोळी पेंड, दोन किलो करंजी पेंड , 50 लिटर पाण्यात पाच सहा दिवस भिजवतो, छान घट्ट पेस्ट बनते , दररोज दोन वेळा हलवणे व झाडाचे बुंध्यावर लावतेवेली दोन तीन कीटकनाशके बुरशीनाशके वीस मिली टाकतो व पेस्टिग करतो आहे, छान रीजल्ट मिळत आहे.
मी पण शेण व गोमुत्र वापरले छान रीजल्ट आहे
तुळस पावडर विकत मिळते का?
1no माहिती दिली दादा धन्यवाद 🙏🙏🙏आपलाच शेतकरी मित्र 👍👍
धन्यवाद ...तुमचा channel subscribe केला..छान vdo आहेत
सर मी पण केशर आंबा लावला आहे 3एकर
खुप छान सोप्या भाषेत समजेल अशी माहिती दिली
धन्यवाद दादा. 🙏🏻
धन्यवाद विनोदजी
दादा प्रामाणिक तेने आपण चांगली माहीती दीली मी या रोगामुळे खुप त्रासलो आहे
एक नंबर माहिती दिली आहे.परंतू तूम्ही घरी तयार केलेली कलमे दाखवली नाहीत सर
Thanku Sir good information given by u
All.The.best.bhau
छान माहिती दिली .आंबाफळबागेला
धन्यवाद निळकंठजी
चांगली माहिती
धन्यवाद
Very good
Nice Information, thanks 🙏
धन्यवाद
विठू लेकरू खुप छान...
धन्यवाद मित्रा
Aykdam barobar, ahy, dada
धन्यवाद
Best sir
शेतकऱ्यांना चांगलेच मार्गदर्शन दिले.
Nice video
सुंदर
Sir chan mahiti dili, plz bordo pesting che time table sanga
October and May
Same brush sarv plant sathi use kela tr chalto ka.
हो
👌👌🙏
Jar Zadala varti fandya sukalelya astil tar tya todavya lagtat ka Dada burshijanya aaajr lagala ki
हो
छान
धन्यवाद
Chorifosfid 50 takke taku shkto ka bordo pest mdhe
हो
🙏👍
किटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरायलाच पाहिजे की नाही जर रोग जास्त असेल . आणि वापराचे असेल तर कोणते वापरायचे.?? आणि त्याचे प्रमाण किती असावे
थायफोनेट मिथांईल बुरशी नाशक
Hii 😅
Kalam kon karun detat
शासकीय नर्सरी मधील कर्मचारी दादानी...
छान माहीती दिली साहेब.तुमचा मो.नं.द्या.
9923106590
सर औषध हालून टाकने
Ok🙏
आमच्या शेतात पण डिंक्या रोग आला आहे.
बोर्डो प्लस किती वर्षाच्या रोपा पासून लावू शकतो आपण
2-3 वर्षापुढील...म्हणजे खोडाची जाडी वाढते
नमस्कार सर, डींक्याच्या जागेवरील सालच खरडून काढून पेस्टींग केले तर चालेल काय❓
ही बुरशी मुळातुन येते ...ट्रायकोडर्मा आळवणी करा...बोर्डोपेस्टीँग करा...blue copper स्प्रे करा
सर डिंक्या रोगामुळे झाडाची पाने वाळत आहे क्लोरो ची फवारणी केली आहे पण result काय मिळाला नाही काय करावे
Call 9923106590
Dada nambar do n
मोरचुद चुना काव लावला तर चालतो?
Ho
मस्त.महिती.देताये.😅 माझ्या.पन.बागेत.डिंख.निगतो
जाग्यावर कोय कलम केलेली झाडं दाखवा
9923106590 या नंबरवर नमस्कार पाठवा..फोटो पाठवतो साहीलजी
आमच्या शेतात पण डिंक्या रोग आला आहे.