कापूस पिकासाठी पहिली फवारणी / kapus pahili favarni

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2022
  • #कापूसफवारणी #kapus_pahili_favarni
    🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
    / शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
    🌟 follow me Instagram 👇👇😊🌱
    shetkariputra_?...
    Business / collaboration / advertising
    aniketshelke2000@gmail.com

КОМЕНТАРІ • 214

  • @nitinpatke1274
    @nitinpatke1274 2 роки тому +9

    अनिकेत कापशी वर जैविक प्रकारे कोणती फवारणी करावी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत यावर जर एखाद्या व्हिडिओ बनवला तर खूप शेतकऱ्यांन महत्वाची माहिती मिळेल🙏🙏👍👍

  • @rajeshjumale5705
    @rajeshjumale5705 2 роки тому +15

    कपाशी तणनियंत्रण बद्दल माहिती द्या साहेब

  • @englishwithb.b.jadhao5285
    @englishwithb.b.jadhao5285 Рік тому +3

    अनिकेत, यावर्षी यावर्षी पेरणी late झाल्यामुळे 10 व्या दिवशी केवळ 19.19.19 ची फवारणी केली तर चालेल काय त्यासोबत biovita x वापरतो...

  • @abtadavi8298
    @abtadavi8298 2 роки тому +3

    भाऊ कापूस लागवड करून २० दिवस झालेले आहे कापसावर कोकडा सारख झालेला आहे फक्त खालचे दोनच पाने चांगले आहे कोणी म्हणते व्हायरस / कोणी म्हणते उष्णतेमुळे झालेली आहे उपाय सुचवा भाऊ लवकर🙏🙏

  • @dharmendrawarkad7788
    @dharmendrawarkad7788 2 роки тому +3

    सर जी माझा एक प्रश्न आहे तो म्हणजे माझा कापूस सर्व 18 ब्याग आहे व त्यात अंतर पीक कोणतेही नाही सर्व कापूस बेड वर आहे

  • @nandkishordhage73
    @nandkishordhage73 2 роки тому +8

    धन्यवाद भाऊ सुरवात पासुन शेवट पर्यंत खुप चांगल मार्गदर्शन करीत आहात शेतकर्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद 🙏

  • @krushanapawar1818
    @krushanapawar1818 Рік тому +1

    सर मला सांगा 1.2.3. डोस किती दिवसाचा अंतर असावा व मेगनीशेम सल्फेट किती डोस ला वापरावे व 10.26.26 व मेगनीशेम सल्फेट 3 ही डोस ला वापराला जमेन का

  • @NatthuGayakwad
    @NatthuGayakwad День тому

    माझी कपासि एकविस दिवसाचि झाली आहे पिवळी पडली आहे व सुकत आहे या वर कोणता फवारा घ्यायचा

  • @shreeyugnetworks1817
    @shreeyugnetworks1817 Рік тому +4

    सर कमी किंमतीची फवारणी सांगा

  • @srphotographyfull-timefilm4945

    या वर्षी अमरावती मधराष्ट येथे खुप दिवसा पासून पाऊस पडतो आहे. कपाशी लागवड करून 27 दिवस झाले आहे आता शेतात खुप तन झाले आहे कोणत्या प्रकारचे फवारणी खत . डवरणे झालेले नाही आता काय करावे. शेतात पुर्ण पाणीच पाणी झाले आहे

  • @user-sm1ml3ez3l
    @user-sm1ml3ez3l 21 день тому

    खरंच अनिकेत सर तुमच्यासारखे इतके छान मार्गदर्शन कोणीही करू शकत नाही शेतकऱ्यांसाठी खूप खूप धन्यवाद, 💐💐🌹🌹👌👌🙏🙏🚩🚩 जय जवान जय किसान 🚩🚩

  • @akshayasekar2963
    @akshayasekar2963 2 роки тому +2

    खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏

  • @nileshjejurkar8248
    @nileshjejurkar8248 2 роки тому +3

    छान माहिती👍

  • @patilraj7808
    @patilraj7808 14 днів тому

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @rajeshbanait9455
    @rajeshbanait9455 2 роки тому

    Thanks Aniket Sir.

  • @bhanudasbelekar9890
    @bhanudasbelekar9890 2 роки тому +1

    Thanks Aniket भाऊ..

  • @bhagwanthombre8034
    @bhagwanthombre8034 2 роки тому

    Nice information sir Thanx

  • @banjaraeditgorsena4372
    @banjaraeditgorsena4372 14 днів тому +1

    Drinching kelyavar kiti devsani favarni karaych sir

  • @user-xp8yc8zy5k
    @user-xp8yc8zy5k Рік тому

    Thanks Aniket sar

  • @dayneshwargaikwad9034
    @dayneshwargaikwad9034 Рік тому +2

    हर हर महादेव....🚩🚩