कापूस पहिली फवारणी कोणती करावी / Kapus pahili favarni (cotton sprey schedule)
Вставка
- Опубліковано 22 чер 2022
- कापूस पहिली फवारणी कोणती करावी / Kapus pahili favarni (cotton sprey schedule)
कापूस पहिली फवारणी कोणती करावी / Kapus pahili favarni (cotton sprey schedule)
#कापूस
#kapus
#cotton
Kapus lagvad purn mahiti
Kapus khat vyavsthapn
Kapus pahili favarni
Kapus dusri favarni
Kapus tisri favarni
Kapus lagvad samprun mahiti
Kapus pikala khatcha dos
Kapus pahil khat vyavsthapn
Kapus favarni mahiti
Kapus pikala favarni
कापूस पीक पूर्ण माहिती
कापूस पहिली फवारणी
कापूस दुसरी फवारणी
कपाशीला कोणती फवारणी करावी
कृषिमित्र विशाल कापूस पीक माहिती
कपास उत्पादन वाढण्यासाठी उपाय
कृषिमित्र विशाल
कापूस पीक माहिती
कपाशीला खते कोणती टाकावी
कपाशील कोणती फवारणी घ्यावी
कापूस फवारणी माहिती
माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
Facebook:- / vishalshendge123
Instagram:- / krushimitra.vishal
Business Collaboration:-
krushimitravishal@gmail.com
Confidor +biovita याच्यासोबत विद्राव्य खत आणि बुरशीनाशक बुरशीनाशक चालेल का
चालेल
Good sar🌿☘️🌾
खूप छान माहिती दिली साहेब तुम्ही
धन्यवाद
👍👍🙏🙏 good information
धन्यवाद
खूप लवकर केली
हो दादा
Sir.tumcha.mo. no dya
Good lnfrmeshn
धन्यवाद
Biozyme cha result khup mast midala dada
हो का
Confidor super +19-19-19 + humic
वापरले तर चालेल का
हो चालेल
विशाल भाऊ मायक्रोला चालेल का पहिली फवारणीमध्ये प्रमाण किती घ्यावे
हो दादा
धन्यवाद सर पण मला रोगर आणि चिलेटेड मायक्रोन्युट्रीयन दिलय दुकानवालानी
चालतं ते पण
Good sir 🎉
Dhanywad
सागरिका tonic chalel ka sir
हो
सरटाटामिडा.आणी.191919चालेलका.
Ho
Mono + acephate + 21+21+21 maru shkto ka first spray
हो
@@krushimitravishal thanks sir
बायर amibiton pi
Burshi nashak pan sanga n sir
Bayer che antracol kivva roko
बुरशीनस्क साफ वापरु शकता किंवा म45
Imidacloropride+ microneutrints pahili favarani chalele ka kapashila..
Chalel
Ulala+ 19.19.19.+ humic पहिली फवारणी चालेल का
Ho
Sir mi pahila spre mono and sap-10and 19_19_19
Ok
दादा कॉन्फिडर आणि झिब्रेलीक एसीडी चालेल का
Hk
विलास.पवार.देवगड👌👌👌👌
मस्त दादा
Dada
कृपा करून उडीद पीक मधे use होणारे तन नाशक, टॉनिक, किट नाशक,npk खात etc etc in which stage spray kraycha complete video बनवा... कीती youtuber बघितलं पण कोणी पण शक्यतो उडीद पीक वर complete detail video नाही बनवली??
All agriculture expert फक्त तुर, सोयाबीन, कापूस आणि हरभरा वरच व्हिडिओ बनवतात....
Please make a detailed video on उडीद right from पेरणी ते रास होय पर्यंत...
दादा त्या पिकबद्दल खूप कमी लोक आहेत म्हणून नाही बनवत कोणी मी शक्ततो पर्यंत करतो
🎉
भाऊ पहिली फवारणी इमिडाक्लोरोप्राईड+ मायक्रोन्यूट्रिएंट कपाशीला चालेल का विशाल भाऊ
Ho
सर सरकी जे बोगस बियाणे म्हणजे नर वेगळे पाकीट येत होते ते वेगळे यायला पाहिजे त्यासाठी कंपनीला वेगळे देण्याचा अर्ज करावा लागतो का
Nahi tumhi complete karu shakta
Areva kitaknashak + biovita chalel ka burashinashak vaparav ka
Chalel
Npk 19 19 19 dile tar chalel ka
हो दादा
Tonic che name reply madhe lihun pathu shakta ka
Biovita
Sagrika tonic chalel ka
Ho
विशाल सर किटकनाशक व टाऑनीक एकत्र मिक्स करून मारावे का.
हो
Sir kitak nasak aani tonic he ek pum madhe ch spary Karachi ka alag alag
एकत्र
Vishal dada jar kapshivar ek mahinyachi astana pane khanari aali asli tr kont ali nashak vaprav.?
नाही अलीका ची फवारणी करा
@@krushimitravishal धन्यवाद
Monocratophos vaparu shakato ka
Ho
Antar pik ghetl tar chalel ka aani konte ghyave
Chalel soyaben
Sir 15 दिवसाचा प्लॉट आहे युरिया टाकला तर चालेल का
हो दादा फक्त थोडं अंतर जास्त ठेवा
@@krushimitravishal ok
Confidor chi favarni keli pan thrips kantrol zale nahi
थ्रीप नाही जात
कॉन्फिडोर बरोबर सल्फर चालेल का
Diamethioet gatak aslelel Jase Rogar he pawara 100 /resurt
Chalel
मोबाईल नंबर मिळेल का तुमचा
इथे बोला
Sir कापूस पिकासाठी कोणत्या तणनाशक
Dozomax kiva ghasa
भाऊ तुमच ड्रिप वर आहे लाऊन तूम्ही drip नी सुधा त्याचं काळजी घेऊ शकता
Ho dada
Mi monocil chi favarani keli kokada jast hota
मोनिसिल नाही काम करणार
Mg ky konti favarAni gheu
औषध फवारणी व टोनीक फवारणी या मध्ये किती दिवसाचे अंतर ठेवावे.
एकत्र
Dada #Udan kas kay aahe.
मस्त
Sir neem oil pehali फवारणी केली तर चालेल का sir
हो
Ulala marle tr chalel ka
Atach nko
Valaagro company cha mc set is best results
हो का
पहीली फवारणी कराटे + बायोविटा एक्स + साफ बुरशी नाशक +
मस्त राहील
Amchi ajun lagvadach zali nahi😢😢
करा लवकर पाऊस आल्यावर
😥😥
19.19.19 he विद्राव्य खत केव्हा वापरावे
आता वापरले तर चालते
@@krushimitravishal कीटनाशक टॉनिक विद्राव्य खत चालेल का
@@krushimitravishal कापूस 20 दिवसांचा आहे आताच खत दिलं 102626
@@dikshitapatil569 chalel
Ho
कांफिडोर बरोबर टॉनिक ऐओजी ह्यूमिक एसिड वापरले तर चालेल का ?
हो चालेल ना दादा
@@krushimitravishal धन्यवाद दादा
पहिली फवरनी किती दिवसानी करयचा
25
तन्नाशक मारल्यावर किती दिवसानी सर
sir uriya stikar ch kam karte kay
हो
दादा कपाशीसाठी दुसरी फवारणी कोणती व कधी घ्यायची व औषधीचे प्रमाण किती घ्यायचे
Video yeil apla
Tumhi lancergold use kara
@@krushimitravishal कपाशीची पातीगळ पण दिसत आहे तर मग काय करायचे
विशाल भाऊ 17. 5% नाही, 17.8% आहेत ते.
हो दादा
छान माहीती दिली सर पन तूम्ही सांगीतले ते औषध मागीतले तर दूकानदार म्हनतो ते नाही हे पन चागंले आहे शेतकरी तूमच्या वर विश्वास करतो नमस्कार
दादा दुकांदारावर नाका ठेऊ विश्वास
नाग अळी च काय
नागअळी असेल तर अम्प्लिगो हे वापरू शकतो
कापूस पिकाला 1महिना होऊन गेला आहे... काल14तारीख पावसाने उघडीप दिली असून वापासा झालेला नाही.. वापसा झाल्यास पहिली फावरणी कोणती करावी....
दादा विडिओ मध्ये माहिती दिली हंस
कापसाला फवारणी करायची आहे कुठली करावी 60 झाले आहेत
Ortain super + Biovita ghya
धन्यवाद दादा साहेब
20 मे ला बियाणे कसे मिळाले बियाणे तर 1जून पासून विक्री सुरू झाली
मागच्या वर्षीचे
@@krushimitravishal 👍
@@krushimitravishal expire नाही होत का मागच्या वरशीचे
Chalte ka lavayala jar ugavun ale tr kahi prb yeto ka pudhe
माझ्या कापसाची ऊंची वाढत नाही
Dada khate taka
Imidacloprid 30% चालेल का? Dose किती घ्यायचे?
5ml
Maz kapus 40 divs cha zal ahe pahili pawarni pn zali 25 , 26 divs mdhe ata dusri pawarni konti geu sir kapus changl putva karnya sati ani ras shosh kid sati burshi sati
उलला करा
दादा कपाशी आता निघत आहे पण कुठं कुठं पिवळे पाने झाली काय करावं
Dada atach kahi karta yetnar nahi
Sir कीटक नाशक आणि टॉनिक सोबत बुरशी नाशक घेण्याची आवश्यकता आहे का पहिल्या फवरणीला
हो
बुरशीनाशक..?
सध्या काय जास्त येवढी गरज नाही
भाऊ तुमचा नंबर मिळेल का
20 मे ला लागवडीसाठी बियाणं कुठून आणलं?
जून होत
नंदीबैल हे कपासी झाड जमिनीबाहेर येताच संपूर्ण कतरुन टाकतात आणि खूप नुकसान करतात यावर उपाय सुचवा
त्याला काय उपाय भाऊ
@@krushimitravishal दादा पहिल्या फवारणीला मोनोसील व आर सी एफ चे मायक्रोला चालेल का त्यासोबत एम45 घ्यावे का?
😂
भाऊ आमची आजुन लागवड झाली नाही आहे
😥😥😥