Akola Special Report : अंत्यसंस्कारासाठी गाव गोळा झालं आणि तरुण उठून बसला, विवरा गावातील घटना
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- #Akola #MaharashtraPolitics #abpmajha #Diwali2022 #abpमाझा #ABPMajha #MarathiNews
Akola : अंत्यसंस्कारासाठी गाव गोळा झालं आणि तरुण उठून बसला, अकोल्यातल्या विवरा गावातील घटना
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook:
/ abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
आरे पहिले मृत घोषित केलेल्या डॉक्टर ला शोधून काढा...
मला पण जिवंत करा...मी पण मेलो आता ही बातमी ऐकून 😂
address de yeto mi
मिलिभगत आहे....यांची
एबीपी माझा आणि लोक विणाकारण बोंबाबोंब करते आहे...
Hospital मध्ये म्रृत घोषित केलं.. तर मग postmortem का नाही केलं..
तांत्रिक का सोडु नका.त्यावर कारवाई केली पाहीजे.तरच
त्या तांत्रिकाला अतिवृष्टी चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांवर टाकायची विनंती करा कारण आता चमत्काराची खरी गरज शेतकऱ्यांना आहे.
नाटक आहे
Falupana anik kay?
Are jivanth zala tr thumala ka ka vaiet vathy ???????
Jivant karaych tr 4deyni krun dakhava
अंधश्रद्धा बंद करा
Sopinath nagar vivra
मॅच फिक्स आहे 😂
Yekda melela jiv parat jiwant hot nahi dr. Cha nidhan chukal asaw kiwa tantrikachya prasidhi sathi tighe milun plan kela aswa ashi dekhil shakyata aahe .
Devya sakti aasel..
Chamatkar Shetkaryan var kara na
तेचा अंगात दैव शक्ती आहे... अस लोकांना दाखून.. पैसे उपसावयचे बहुतेक 🤣🤣🤦...
मेलेला मुलगा आहे की गेला
One side we r talking about smart india & one side this type of things happen.
एक वेळ पुलतांबा येथे चांगदेव महाराज येथे भेट द्या मग सांगा लोकांना .अस खोटे असते
Nashib PM kela nahi 🙏
अंध श्रद्धा वाढेल अशा घटना घडू देऊ नका .अशा घटनांवर कधीही विश्वास ठेऊ नका .जय श्री राम .जय कृष्ण.
आगदी बरोबर
त्याला मृत्यू कोणी घोसीत केले त्याला धरा आधी
एबीपी अंधश्रद्धा प्रसार करणे बंद करा
शंकर धोत्रे यांच्या नावात पण देवपण आहे
याचा अर्थ कलियुग अंत जवळ आला आहे.
पण जिवंत झाला न हे महत्वाचं
1
Jagrit Sanatan Dharm
दाल में कूच काला है .🤨🤨
अंधश्रद्धा पसरवण्याचा काम बंद करा
New बिजनेस आइडिया
उठून बसला तर परत झोपवयचा
Lokanchi dishabhul hot aahe yani aadhich plan kela asel
येशू ख्रिस्त जीवंत झाला होता अशी गोष्ट मी ऐकली आहे, मग हा जिवंत झाला याच्यात काय मोठी गोष्ट आहे, हा सुद्धा तसाच जिवंत झाला असेल.
हो हो अगदी बरोबर आहे
😂😂😂
मृत्यु वेक्ती आनी,, डॉक्टर आनी तात्रिंक व्यवथित चौकसी करा सगल समोर येईल,
असे मृत्यू नाटक करु नये
Andh sradha bandh zali pahije gujrat madhe andhsradhe poti potchya mulichi hatya keli bapane
Haa police patil ahe 😭😭😭😭😭😭🤣
Tyala jivant jala mag tyala maskari kai, dhong, aandhshradha kai te kalal 🤣🤣😂😂😅
Kay murkha pna ahe
Ch!$@*&$%tya giri 🤣🤣😂😂😂😅
मृत झाला आस म्हणा मेला नाही
कलीयुग आहे काही होऊ शकते
batmi aikun payakhalchi jamin sarakli patal sandas hou lagli 😃😃
Thrwum karykrm kelay bhawane 🤣🤣🤣