टाळी एका हाताने नाही वाजत & i request to that lady don't allow others people in your personal matter, the implications of this type of behaviour may leads to serious criminal offences with you, your husband & kid. Both of you solve your problem together.
आगदी बरोबर खरच मनसे हा आसा पक्ष आहे जो प्रैमाने धावुन येतो या पक्षात स्वार्थी आणी लालची पना नाही आहे जय मनसे आतातरी लोकांना कळुदे की मणसेची कींमत हे कार्यकर्ते धावुन यैतात प्रत्तेक वैळी मलाही खुप मदत झालीयै मनसैची मी रुणी आहे मला क्रेडीट कार्ड फाईनांस वाल्यांनी खुप त्रास दीलेला मनसे मुळे मी आज रीलॅक्स आहे ❤❤❤
दारुचं व्यसन फार वाईट. संसार उध्वस्त होतात त्याने. अशा त्रास देणार्यांवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं चांगलं समाजोपयोगी कार्य करताहात तुम्ही . नवरा ,बायको दोघांनीही ,कुटुंबातील ,समाजातील सर्वांनीच एकमेकांशी चांगलं वागून ,बोलून एकोप्याने राहिलं पाहिजे . ही काळाची गरज आहे.
This is not the right approach tu handle the case. Team should take that family along and approach nearest police station towards as an act of social responsibilities. Alcoholic Mathefiru Ani depressed lokanch kahi hi sangta yet nahi ... Tya vektine Kahi chukich reaction dil tar tya Baicha aani mulach Kiva tyach vekticha jiv dhokyat tharu shakt....
सुजित दादा, समाजामध्ये, वासनेच्या आणी दारूच्या आहारी जाऊन खूप नुकसान होत आहे. अश्या लोकांना याच भाषेमध्ये समजावणं गरजेचे आहे. तुम्ही छान काम करत आहे. आम्ही तुमच्या सोबत आहे. मनसे ❤
Salve bullya aamchya hite pan ek salve hota sunday la daru piyun byka poranla maray cha aas chopla na chaddit ch hagavla tya bhurtya salvela na mard sala 😂😂😂
विनोद साळवे तुझ्या बहिणी बरोबर होऊ दे मग तुझ्या बुडाखाली किती अंधार दिसेल आणि तू कोणाकडे न्याय मागायला जातोस आणि कोण तुला इतक्या झटपट न्याय मिळवून देतो ना बघूया, महामूर्खा
आमचा एक मॅटर होता तो सॉल्व करायचा होता म्हणून आमी मनसेकडे मदत मागण्यासाठी गेलो पण मनसे वाल्यांनी मदत केली नाही... कारण ज्या बिल्डरने आम्हाला फसवलं होतं तो बिल्डर खूप मोठा गुंडा होता त्याच्याशी लागण्याची मनसेमध्ये हिम्मत नव्हती... शेवटी मी माझ्या गावातली 50 पोरं घेऊन गेलो आणि माझा मॅटर मिच सॉल्व केला
He ekdam chukich kel ahe tya Tai ne tyanch personal matter hota ha tyani baherche lok anun marhan nvti krayla pahijel tyanchy nvray vr tyanla laich tras hott hota tr tyani police sanla sagayla pahijel hott pn asnvt krayla pahijel..
शेजारी नातेवाईक समाज कोणी मदत करत नाही. मारून झाल्यावर विचारायला येतात आणि म्हणतात आम्ही काही करू शकत नाही. तूच शांत बसत जा. सहन करायचं सगळ्यांनाच त्रास असतो. पोलीस समुपदेशन करून परत ठीक झालं असं समजतात. परत परत तिच घटना होत असेल तर तक्रार दाराला मानसिक रोगी म्हणतात व अगोदरच्या त्रासात भर घालतात. कायदा कोर्ट...........
दादा तुम्हाला सलाम, तुम्ही खूप चांगलं काम करताय, दारू पिऊन बायको पोरांना मारहाण करणाऱ्यांना असाच चांगला चोप दिला पाहिजे, खूप धन्य वाटलं की आई-माई-ताई ची काळजी घेणारे तुमच्या सारखे राज साहेबांचे खंदे समर्थक आहेत, खूप छान दादा, तुम्हाला शतशः प्रणाम
He MNS wale zundit firtaat na tyane ekta yeun dakhvave..samorchya kanakhali marli tar samorcha pan marel...he lok zundichya joravar dadagiri kartaat@@otsnewsonline
Proudful, आपल्या भारतात, भारतात कशाला आपल्या महाराष्ट्र मध्ये कितीतरी महिला घुसमटत जीवन जगत आहेत.क्षणाक्षणाला घरासाठी, पतीसाठी जगणाऱ्या महिलांना हे असे लोक फक्त खेळणे म्हणून वापरतात.पत्नीचा आदर करावा हे त्यांच्या क्षणभरही मनात येत नाही. याकरिता माझी विनंती आहे की आपण अशा लोकांना नागडे करून चोप द्यावा आणि घटस्फोटासाठी तयार करावे म्हणजे लवकरात लवकर त्या संबंधित महिलेला आपल्या स्वतःच्या करियर कडे उत्तम रित्या लक्ष देता येईल आणि तिचे होणारे मानसिक शारीरिक नुकसान होणार नाही.कारण असे लोक सुधारत नाहीत याउलट त्या महिलेचा आपला नवरा आज न उद्या सुधरेल या प्रतीक्षेत अर्धे आयुष्य निघून जाते.
मनसे पक्ष म्हणजे , वाकडेतिकडयाला सरळ करणं , मार्गांवर आणणं , रिजन - 2 वषॅाची डिग्री एका तासात कंपलेट करुन देणे आणि निकाल १००% लागतो हे फक्त मनसे करु शकतं बाकी कोणी नाही The Great MNS …..only MNS…👌👌👌🌹🌹🌹👍👍👍😂😂😂😂😂😂😂😂
Found this very disgusting...u cannot go at his home like this and slapping him in his own house ....and filming it ... really disappointed... u can do it in better ways 😊
हरियाणात खाप पंचायत नावाचा प्रकार असतो.. खाप मधले लोक अर्धवट शिकलेले किंवा बर्याचवेळा अशिक्षित असतात. कित्येकदा खाप पंचायतीने एखाद्याला विनाकारण मारल्याची उदाहरणे आहेत.. खाप पंचायत ही कायदेशीर व्यवस्था नाही पण खाप विरोधात पोलीस काहीही करत नाहीत. हे ही त्याच प्रकारातले आहेत..
मनसेच्या भिकाऱ्यांना कोण अधिकार दिला की कोणाच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी असं करावं, गुंडगिरीची काय हद आहे की नाही ,पोलीस या जगात आहेत की नाही? आहेत प्रत्येकाने मनसेच्या या कार्यात बंड करायला हवाय,
Maj pn love marriage ahe maj pn asch hoty 3varshapasun..mi pn comments he te Kel police samzvtat fakt..khup samzvl pn navryala changl premane rhau sonyadarkhi porgi ahe..aani mi tr palun kely lagn mnun gharchyanna sangu pn vatt nahi tri gharprynt gely..pn mi poricha vichar krte ki majya chukimule tila ka bin bapach theu jagayla..mi roj aaj 3varsh navryala samzvtey...aani sodun geli tr m rhau pn hot nahi..14varshachi hoti tevha pasun Prem krte tyala ks yevd visru sagl ..
9:31 पक्ष पक्षा पुरता असावा.. कोणाच्या घरात पक्ष गुसवो नये.... कोणाच्या बायावर लक्ष देवो नये.... कोर्ट कचेरी आहेत... त्या ताई ला त्रास असेल तर तिने पोलीस कडे मदत मागावी...
.....@user-ec9ff6no4v...... तू जरा डोक्यावर पडलाय वाटत ......कोण कोणाच्या घरात नुसतं जात नाही....त्या ताईने तसा सांगितलं होता ......आणि तो जो दारू पिऊन त्या ताईला आणि मुलाला मारहाण करतो ते ... योग्य आहे असं वाटतं का तुला.....का तो तुझा भाऊ लागतो....माझ्या मते मारला ते योग्य केला
पक्ष कोणताही असो. आपल्याला त्या पक्षाशी काही घेण देण नाही. पण. अशी नालायक बायको नसावी. बाहेरील लोकांना घरात आणून नवऱ्याला मारायला लावणे कितपत योग्य आहे?? अशा बाईने नवरा सोडून द्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी कायदा आहे पोलिस प्रशासन आहे. कारवाई करावी . मारहाण करणारा अती शहाणा दिसतो. त्याला बायको मुलं नसतील . त्याच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी. मारणाऱ्यांवर खटला दाखल करा. शासनाकडे विनंती🙏🙏🙏🙏🙏
ह्यात काय मिळालं???? त्या बाई ला असं नाही वाटलं की विडिओ काढतात अब्रू जाईल 🤨🤨 बापरे किती पपण झालं तो न्हवरा आहे पोलीस लोक पण हेच बोलतात न्हवरा बायको चा तुम्ही बघा नाही जमत तर वेगळे व्हा ना 😒😒😒
मारहाण, अपमान का होईना आम्ही 95%यात यश मिळवले आहे....अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांची आमच्या कारवाईमुळे दारू सुटून योग्य मार्गाला लागली आहेत.,त्यामुळे मी चॅलेंज देऊ शकतो पण तुमच्या कडे असे एकतरी उदाहरण आहे का सोशल मीडियावर कमेंट करून कोणाचे तरी आयुष्य बदलल्याचे.?
काय राव...घरात पण राजनीती नेता गिरी भाई गिरी लई भारी !!! गाव मझ लई भारी , मॅटर घरातलं घरातच राहत ज्यास्त काही झालं तर नातेवाईक निस्तरतात...नाही काही तर शेजारी बहीण भावा सारखे मध्यस्ती करतात... हे असं नाही नेता लोक भाई लोक इंटरफैर करत...मारामारी करत...फालतुगिरी सगळी
bhai tumhi khoop changla kaam kartay pan ek sangu ashe gharche video naka taakat jau youtube var,tya mulachya manavar parinaam hoil ashyane,tumhi gelyavar tyala tyache mitra,teacher,society saglyanna face karava lagta,tya mulache family issues krupaya youtube var taaku naka fakt jo gunhegaar aahe tyacha chehra dakhvat jaa.hope u understand.please delete this video baaki changla kaam chalu theva
tumche bolne barobar ahe pan roj jya gharat shivya bhandan hoat asel ase pan tya mulan var parinaam padat astil video takne tya mula var thode comment hotil pan tyach barobar jyala samjhvle aahe tyala pan char lok samjhvtil kiva boltil
उत्तम उदाहरण मनसे ला सत्ता ना देण्याचा , गुंडागर्दी चा सर्वोत्तम उदाहरण , पोलिस अधिकाऱ्यांनी राजीनामा दया असा घडत असेल तर, आणि यांची वाह वाह करणाऱ्यांनो तुमच्यासोबत सुद्धा असच केला पाहिजे. आणि अशी बायको कोणालाच नाही भेटली पाहिजे.
सर माझे पण बहिणीला खूप त्रास आहे तिचा नवरा तिला खूप मारतो दारू पिऊन शिव्या देतो पंधरा वर्षाची तिला मुलगी आहे तुमच्याकडून काही मदत मिळाली तर खूप आभारी आहे तुमचे
भाऊ या टीमने खुपच सुंदर कामकरतेत याचा नबर मला पाहीजे कारन की असाच प्रकार माझ्या ताई कडे आहे ती सुखात राहतच नाही आहे ऐवडी सरकारी ड्युटी असून सुख नाही नवरा दिवस भर दारु पिऊन तमाशा करत अ सते मुले त्रासून गेले आपली ताकत दाखवते सर तुमचा नंबर दया
ज्यानं चे वडील दारू पिऊन घरामध्ये वाद करतात त्यांनाच माहीत असते काय परिस्थिती असते 🥺👍🏻
pn kup sare option ahet dusra kuni gharatla smjhavnuki satti asla tr thik pn police vadad padat ny baherun kunash bolavun marna chuki asta
@@sohqmgodavarikar khar tujya gharat kon daru pit asel tr kalel Tula
Brobr
बरोबर आहे 😂😂😂😂😂😂😂
Paristhiti tenni swatahun anli aste
सर्व आपला आपला हात साफ करून घेत आहेत.
नवरा बायकोच्या वादात राजकारणी कशाला आलेत? हा त्यांचा कोवटुबीक विषयी आहे सामाजिक प्रश्न नाही.
Tya Tai ne sangitlay tyana
Pan taripan video banvun takaychi garaz nahi ahe
अगदी बरोबर आहे तुमच बोलायच..
He asale aikat nhit gharchya lokanni sangital tar ..yanna ase baherache lokach nit karu shaktat
Konachi madat kart asel tr te koni pn aso chaglyasathi krtat te jewha aaplyavr yeil tevha samjel tumhala
टाळी एका हाताने नाही वाजत & i request to that lady don't allow others people in your personal matter, the implications of this type of behaviour may leads to serious criminal offences with you, your husband & kid.
Both of you solve your problem together.
Lavda tuzya gharat asa kon nasel mhanun boltoy jhatu pinare kase astat na Mala changla mahiti ahe kahi hi reason nastanna bayka poranna martat roj asech kela pahije ashyan sobt 😡
Aare mara bhadvyala
💯
जय मनसे
Sahan karaychi limit aste bhau.tila drink kelela manus aikat nvta crime karil mhanun ch ti ne shewti yanchi help ghetli.tumhi aslya faltu mansachi baju gheta jyala maherun paise aanun Ghar bhagwawe lagte bayko ne.ani tyala swatahchya lekranchi kimmat nahi daru pudhe.
अस मारन योग्य नाही त्या माणसाने रागात त्या बायको लेकरांच काही बर वाईट केल तर त्याला कोण जिम्मेदार खूप वाढत जाईल नंतर काहीही असो मारन योग्य नाही
सहमत
त्याने काही बरे वाईट केले तर तुमच्या सारखी बेजबाबदार माणसे त्याला जबाबदार असणार हे लक्षात घ्या
Tay sathi police court aahet..tumhi kayda hatat gheu naka
Tay mansane udhy ghart bare wait kelan tar .karni bhut tumhi asal. Baki kaam chgla aahe... Ghart jaun samju shakta ... Pan haat uchlu naka ..
अगदी बरोबर 👌
त्याचा आत्मसन्मान मेला नक्की.. आपल्या बायको मुलासमोर मार पडला तेव्हा...
Ho na yaar😢
Ho
इतकं पण नाही, मुलांसमोर असं झाल्यावर कोण जवळ येईल परत....😢
Asach gela pahije akkha atmvishwas .. natr ase bhdwe sudarnar nahi
शेट्टाचा आत्मसन्मान बायको ला मारतोय हिजडा 😅😅😅😅
य्याच्या मनात बायकोचे जेवडे प्रेम होते ते पण आत्ता खतम झाला
Bayko asavi tar ashi😲😲 dairect are ture baykochi Bhasha khup chhaan 👌👌
Tit for tat
Palghar madhe boltat arr ture navryala
आगदी बरोबर खरच मनसे हा आसा पक्ष आहे जो प्रैमाने धावुन येतो या पक्षात स्वार्थी आणी लालची पना नाही आहे जय मनसे आतातरी लोकांना कळुदे की मणसेची कींमत हे कार्यकर्ते धावुन यैतात प्रत्तेक वैळी मलाही खुप मदत झालीयै मनसैची मी रुणी आहे मला क्रेडीट कार्ड फाईनांस वाल्यांनी खुप त्रास दीलेला मनसे मुळे मी आज रीलॅक्स आहे ❤❤❤
सत्तेत नाहीत म्हणून ही कणव. एकदा सत्तेत बसले की हा सगळा ओलावा उडून जाईल.
Dada contact no dya na plz
Ag Bai M ..zepel Tevdhch Credit Card maraych Na.....swipe Krun majja Kraychi...nantr ashya Bhikarya Gundanna Madhe aanaych
दारुचं व्यसन फार वाईट. संसार उध्वस्त होतात त्याने. अशा त्रास देणार्यांवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं चांगलं समाजोपयोगी कार्य करताहात तुम्ही . नवरा ,बायको दोघांनीही ,कुटुंबातील ,समाजातील सर्वांनीच एकमेकांशी चांगलं वागून ,बोलून एकोप्याने राहिलं पाहिजे . ही काळाची गरज आहे.
असे लोक मरेपर्यंत सुधरत नाही कारण ते आयुष्य जगत नाही ते व्यसन आणि चुकीच्या विचारात असतात
पारिवारिक विषयात हाणामारी करणे रिस्की असते ..उद्या जर त्याने जर बायको , पोरांवर राग काढला आणी काही चुकीची घटना घडली तर ?
Ani aata hasu kadtoy ka baika poranvar.
@@sankalpmore9606 Bolnyacha arth samaj tyachya. direct murder ch boltoy to.
EKDAM BAROBAR BOLALAT
अगदी बरोबर , चुकीच्या प्रकारे हॅन्डल केलं गेलं आहे हे प्रकरण.
Mulan samor bapavar haath uchalna chukicha aahe. Madhe padaichach hota tar bayko ani navrya la baher aanun bola. Tyancha ghari jaun family samor nahi
असल्या नवऱ्याला ना उलटा टांगून ठोकला पाहिजे दादा तुम्ही चांगलं काम करत आहात माझ्या मागे तर कोण नव्हते पण त्या ताई बरोबर तुम्ही आहात,👍👍👍👌👌👌💯💯💯
Barobar
Agdi barobar Tai,,, he ase ghan ghan prakaran kelel mi swatah baghitle ahet
Ek Ladies complain sathi ali asta ti sangat hoti, mulan samor angavarche kapde utrvun marto, he kiti Sharmnak ahe
आमची पण लफडी खूप होतात मनसे च्या कार्यकर्त्याचे
नंबर असेल तर पाठवा
मनसे ला आम्ही पण खूप लाईक करतो
खूप चांगला उपक्रम आहे.लाखो भगिनी आणि लहान मुलांचे आशिर्वाद मिळतील.
Maje pti thars d'etat sir pn police kahi sahkary krt ni
💯💯💯
पोलीस स्टेशन सगळे बंद पडले आहेत का? अस दुसऱ्याच्या घरी जाऊन मारहाण करणे कायद्यात बसत का.
Gap re tu
Nako Gyan paju 😂
Gunda party ANPADH PARTY … they should be booked under IPC
Tu gap re baba!
This is not the right approach tu handle the case.
Team should take that family along and approach nearest police station towards as an act of social responsibilities.
Alcoholic Mathefiru Ani depressed lokanch kahi hi sangta yet nahi ... Tya vektine Kahi chukich reaction dil tar tya Baicha aani mulach Kiva tyach vekticha jiv dhokyat tharu shakt....
He should be referred to Alcoholics Anonymous . Alcoholism is a decease .
टाळी ही एका हाताने वाजत नाही म्हणून फॅमिली न्यायालया आहे पोलिस सुध्दा हेच बोलतात हा family court ता जावा अस सांगतं
Jaa police madhe mahiti padel. Kiti time jato to.mhanun ithech todlyaver hota sagla
@@SalesPMCona-zc4lz मी स्वतः पोलीस आहे सगळे पोलीस सारखे नसतात.
@@Rakeshshinde143 sir I respect you pan tumhala paristiti mahiti asavi majhya peksha better sir.
सुजित दादा,
समाजामध्ये, वासनेच्या आणी दारूच्या आहारी जाऊन खूप नुकसान होत आहे. अश्या लोकांना याच भाषेमध्ये समजावणं गरजेचे आहे. तुम्ही छान काम करत आहे. आम्ही तुमच्या सोबत आहे.
मनसे ❤
हे चूकीचे आहे म्हणजे ती व्यक्ती भाय लोकांना घेऊन येते नवऱ्याला मारायला आणि धमकी की डीवास पेपरवर सही करायची पोलीस आहेत ना त्यांच्या कडे का नाही गेली
❤💯
Salve bullya aamchya hite pan ek salve hota sunday la daru piyun byka poranla maray cha aas chopla na chaddit ch hagavla tya bhurtya salvela na mard sala 😂😂😂
विनोद साळवे तुझ्या बहिणी बरोबर होऊ दे मग तुझ्या बुडाखाली किती अंधार दिसेल आणि तू कोणाकडे न्याय मागायला जातोस आणि कोण तुला इतक्या झटपट न्याय मिळवून देतो ना बघूया, महामूर्खा
आमचा एक मॅटर होता तो सॉल्व करायचा होता म्हणून आमी मनसेकडे मदत मागण्यासाठी गेलो पण मनसे वाल्यांनी मदत केली नाही... कारण ज्या बिल्डरने आम्हाला फसवलं होतं तो बिल्डर खूप मोठा गुंडा होता त्याच्याशी लागण्याची मनसेमध्ये हिम्मत नव्हती... शेवटी मी माझ्या गावातली 50 पोरं घेऊन गेलो आणि माझा मॅटर मिच सॉल्व केला
😂😂❤
😂😂
He sagle gund ahet...
Garib lokanvar var dadagiri krtat hai fakt mns wale😂
@@prathmeshchaudhari7613
आम्ही मनसे वाल्यांकडे गेलो होतो .. त्यांनी अगोदर नाव विचारलं.. आम्ही जेव्हा नाव सांगितलं तेव्हा मनसेवल्याची हात भर फाटली...
राबून खाणाऱ्या बायका पोरांना त्रास देणाऱ्या लोकांना आसाच धडा शिकवला पाहिजे 👍👍
Tuzya ghari Yeun Maru ka BC tula? YZ lokanchya gharat jaun apman karayala laaj nahi watat ka bc
खुप छान दादा खुप लोक असेच असतात दारू पितात आणि घरी त्रास देतात त्याना असाच चोप दिला पाहिजे तेवाच सुधारतील 👍👍🙏🏻
खूप छान काम करत आहात भाऊ, भीती मुले बाई मुल कोणाला सांगू शकत नाहीत त्यांला काय त्रास होत आहे ते. पण तुमच्या मुले मदत होत आहे, धन्यवाद भाऊ 🙏🏻
This is not fair, first listen both parties, then take decision, taali eka haatani vajat nahi, samajle ka.tya gents pan aikun gya.ok
अगदी बरोब्बर
Right....
mns Che gunde aahet. yana jail madhe chopla paaheje
Tujhya kana Khali pan tali vajavli pahije !!!
@@pundlikgawade979 samor ye na, lokhandi rod ghusavto saglya bhokat
घरात जावून मारन चूक आहे पारिवारिक जीवन आणि खराब होवू शकत
Ho
सहमत
Agree
Chup re
Ho barobar aahe pan tya ladies la khup tras jhala asel vat mahnun bolvle asel
भाऊ बरोबर केलं तू मी पण तुझ्या सारखच काम करत आहे जर आपण दोघे एकत्र आलो तर खूप सारे सौंसार वाचऊ शकतो❤
498अ, dv कायद्याचा फार गैरवापर होतो आजकाल. कृपया त्याकडेही लक्ष द्या. पुरुषांना देफौल्ट क्रिमिनल समजू नका. 🙏🙏
Ajun 1 aala Ka Tu
हे योग्य केले आहे. सुधारला तर सुधारला.
सुधारला आहे तो , त्या महिला भगिनीने वारंवार आभार मानले टिमचे.
He ekdam chukich kel ahe tya Tai ne tyanch personal matter hota ha tyani baherche lok anun marhan nvti krayla pahijel tyanchy nvray vr tyanla laich tras hott hota tr tyani police sanla sagayla pahijel hott pn asnvt krayla pahijel..
1:40 baaju waala toh dream 11 pe team bana raha hai😹
😂😂😂
Team banvaychi rahili 😂😂😂
Observation 😂😂
हा फक्त पोलिसांचा प्रश्न नाही सामाजिक प्रश्न पण आहे तेव्हा शेजारी ,नातेवाईक,समाजाने मदत केलीच पाहिजे साम दाम दंड आणि शेवटी पोलिस, कोर्ट
शेजारी नातेवाईक समाज कोणी मदत करत नाही. मारून झाल्यावर विचारायला येतात आणि म्हणतात आम्ही काही करू शकत नाही. तूच शांत बसत जा. सहन करायचं सगळ्यांनाच त्रास असतो. पोलीस समुपदेशन करून परत ठीक झालं असं समजतात. परत परत तिच घटना होत असेल तर तक्रार दाराला मानसिक रोगी म्हणतात व अगोदरच्या त्रासात भर घालतात. कायदा कोर्ट...........
Right
दादा जबरदस्त धडा शिकवला खरंच अभिमान आहे मला मनसे चा 🎉🎉🎉🎉
दादा तुम्हाला सलाम, तुम्ही खूप चांगलं काम करताय, दारू पिऊन बायको पोरांना मारहाण करणाऱ्यांना असाच चांगला चोप दिला पाहिजे, खूप धन्य वाटलं की आई-माई-ताई ची काळजी घेणारे तुमच्या सारखे राज साहेबांचे खंदे समर्थक आहेत, खूप छान दादा, तुम्हाला शतशः प्रणाम
तुमची खरी गरज आहे . लोकांना . असे .कार्यकर्ते . पाहजेत समाजाला . 🙏🙏
यासाठी मन सैनिकांचं मनस्वी अभिनंदन!
या अशा विषयात पोलीससुधा बायकोची मदत करत नाहीत..
🙏🙏🙏
दुसऱ्यांच्या घर घुती मामल्यात दखल देऊ नका त्या मानसं ने उद्या पोलीस complaint केली पाहिजे ह्या अति हुशार लोकां विरुद्ध
Mla vatt baykola yala baherach kadhycha ahe ... mhnje flat vaigre sagla tichya navavr 😅....ani ekhda kon asava .....aaj kal ky sangu nhi shakat 😅
Khara bolat ahat tumhi Yana saglyanche gote khhajvayla khup time asto .....swatchya bharat kay chalu te mahit Naji Ani Baheri chi matter sambhaltat
@@mandarpagare5948barobar
समाजाला खरी गरज आहे मनसेची
बरोबर आहे
Vanshaj Marathi logon ko hi Marti hai
धन्यवाद भावांनो
१००% बरोबर आहे
Ani mnse la vasuli chi 😂
यांना कशाला पाहिजे , पोलीस आहेत , कोर्ट कचेरी आहे .
काही होत नाही पोलिसांकडे जाऊन
@@Yashodhara.348video public domain madhe takan kalta ka tumhala... Udya ha sudharala jari tari public domain madhla video baghun hadrel
You dont have to wear an uniform to give justice to any citizen who is in trouble , manase ahe mhanun marathi manus ahe .🙏🕉
जय शिवरायांचा विजय असो जय भवानी माता प्रसन्न🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉️
Then shut down all police stations...dont type filmy comments here
@generalknowledgpolice changla kaam kartat ka re madarchod 11:26 e4all
😅😅😅
He MNS wale zundit firtaat na tyane ekta yeun dakhvave..samorchya kanakhali marli tar samorcha pan marel...he lok zundichya joravar dadagiri kartaat@@otsnewsonline
Proudful,
आपल्या भारतात, भारतात कशाला आपल्या महाराष्ट्र मध्ये कितीतरी महिला घुसमटत जीवन जगत आहेत.क्षणाक्षणाला घरासाठी, पतीसाठी जगणाऱ्या महिलांना हे असे लोक फक्त खेळणे म्हणून वापरतात.पत्नीचा आदर करावा हे त्यांच्या क्षणभरही मनात येत नाही. याकरिता माझी विनंती आहे की आपण अशा लोकांना नागडे करून चोप द्यावा आणि घटस्फोटासाठी तयार करावे म्हणजे लवकरात लवकर त्या संबंधित महिलेला आपल्या स्वतःच्या करियर कडे उत्तम रित्या लक्ष देता येईल आणि तिचे होणारे मानसिक शारीरिक नुकसान होणार नाही.कारण असे लोक सुधारत नाहीत याउलट त्या महिलेचा आपला नवरा आज न उद्या सुधरेल या प्रतीक्षेत अर्धे आयुष्य निघून जाते.
मनसे पक्ष म्हणजे , वाकडेतिकडयाला सरळ करणं , मार्गांवर आणणं , रिजन -
2 वषॅाची डिग्री एका तासात कंपलेट करुन देणे आणि निकाल १००% लागतो हे फक्त मनसे करु शकतं बाकी कोणी नाही The Great MNS …..only MNS…👌👌👌🌹🌹🌹👍👍👍😂😂😂😂😂😂😂😂
राज कायदा 🚩🚩🚩🚩
जय मनसे ❤
महाराष्ट्रातील जनतेला एकमेव फक्त मनसे पर्याय.
Found this very disgusting...u cannot go at his home like this and slapping him in his own house ....and filming it ... really disappointed... u can do it in better ways 😊
हरियाणात खाप पंचायत नावाचा प्रकार असतो.. खाप मधले लोक अर्धवट शिकलेले किंवा बर्याचवेळा अशिक्षित असतात.
कित्येकदा खाप पंचायतीने एखाद्याला विनाकारण मारल्याची उदाहरणे आहेत..
खाप पंचायत ही कायदेशीर व्यवस्था नाही पण खाप विरोधात पोलीस काहीही करत नाहीत.
हे ही त्याच प्रकारातले आहेत..
Asech yogya ahe😂😂😂 best
माराहाण करणे चुकीचे आहे,हां अधिकार आपला नाही, आपण त्याला समज देउन ते मीठवायच आहे
जय मनसे
मनापासून तुम्हाला नमस्कार ❤
मनसेच्या भिकाऱ्यांना कोण अधिकार दिला की कोणाच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी असं करावं, गुंडगिरीची काय हद आहे की नाही ,पोलीस या जगात आहेत की नाही? आहेत प्रत्येकाने मनसेच्या या कार्यात बंड करायला हवाय,
खूप छान अशी मदत प्रत्येक पीडितेला व्हायला हवी.😢. भाऊ मला मदत हवीय. खूप त्रासात आहे
Plz help me
7414985004
Hi
Dada
Maza pn love marriage ahe
I need your help
Maj pn love marriage ahe maj pn asch hoty 3varshapasun..mi pn comments he te Kel police samzvtat fakt..khup samzvl pn navryala changl premane rhau sonyadarkhi porgi ahe..aani mi tr palun kely lagn mnun gharchyanna sangu pn vatt nahi tri gharprynt gely..pn mi poricha vichar krte ki majya chukimule tila ka bin bapach theu jagayla..mi roj aaj 3varsh navryala samzvtey...aani sodun geli tr m rhau pn hot nahi..14varshachi hoti tevha pasun Prem krte tyala ks yevd visru sagl ..
असाच #justiceforsanketbhosale त्याला हे justice मिळवून देण्याची अपेक्षा करतो प्लीज मदत करावी दादा विनंती
9:31 पक्ष पक्षा पुरता असावा.. कोणाच्या घरात पक्ष गुसवो नये.... कोणाच्या बायावर लक्ष देवो नये.... कोर्ट कचेरी आहेत... त्या ताई ला त्रास असेल तर तिने पोलीस कडे मदत मागावी...
.....@user-ec9ff6no4v...... तू जरा डोक्यावर पडलाय वाटत ......कोण कोणाच्या घरात नुसतं जात नाही....त्या ताईने तसा सांगितलं होता ......आणि तो जो दारू पिऊन त्या ताईला आणि मुलाला मारहाण करतो ते ... योग्य आहे असं वाटतं का तुला.....का तो तुझा भाऊ लागतो....माझ्या मते मारला ते योग्य केला
अगदी बरोबर 👍
Police jar madat karat nastil tar Kay karave
Swatahachya gharat ase bevade aslyavar samajte bolne soppe aahe sir tya lahan mulancha vichar kara kiti ghabrun rahat astil te
पक्ष कोणताही असो. आपल्याला त्या पक्षाशी काही घेण देण नाही. पण. अशी नालायक बायको नसावी. बाहेरील लोकांना घरात आणून नवऱ्याला मारायला लावणे कितपत योग्य आहे?? अशा बाईने नवरा सोडून द्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी कायदा आहे पोलिस प्रशासन आहे. कारवाई करावी . मारहाण करणारा अती शहाणा दिसतो. त्याला बायको मुलं नसतील . त्याच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी. मारणाऱ्यांवर खटला दाखल करा. शासनाकडे विनंती🙏🙏🙏🙏🙏
अल्कोहोल अनोनिमुस मध्ये मीटिंग लां जायला सांगा. कुठे राहतात?
मुंबईला मनसेची गरज आहे . आपल्या मराठी साठी आता गरज आहे.
Br tya Bai chi baju aaikli fakt tya purushachi aikli kaaa ?
माननीय राजसाहेब ठाकरे यांची सत्ता येणे फार गरजेचे आहे
Thank you so much brothers. 🙏🏻🙏🏻
Agdi barobar aahe daru piun kahihi boltat daru pinare tyaat bayko mulancha ky dosh aaply mulansamor kahihi boltat baykola mulanvr ky sanskar honar aaply hye he tyana kalat nhi ..tumhi agdi changle kary kartaay ase jr sagly lokani sath dili tr kunich daru piun tamasha karnaar nhi sagele parivaar sukhi rahtil
घरी जाऊन हे असं बायको समोर नवर्यावर बोलणं हे कितपत योग्य आहे.
Shrif Bola nahi upar se mara bhi😢
बेवड्यांना असच केल पाहीजे
तू बाय आहे का माणूस
ह्यात काय मिळालं???? त्या बाई ला असं नाही वाटलं की विडिओ काढतात अब्रू जाईल 🤨🤨 बापरे किती पपण झालं तो न्हवरा आहे पोलीस लोक पण हेच बोलतात न्हवरा बायको चा तुम्ही बघा नाही जमत तर वेगळे व्हा ना 😒😒😒
👍
रोज मार खाण्यापेक्षा अब्रु गेलेली बरी
@@SujitVlogs ekdam right bolas tu ya baichy dokyat zal Pani mhnun ine ya lokana bolvl nvrya la marayla porr lgna kshyala kel ine..
या मनसे चा लोकांचं चुकीचं ये यानी त्यांचा खरच बागवा मग हात उचलला हे चुकीचं आहे
Tyani 1st kana khali tyanch nav kay ahe
Bhau khup changla kaam kelas….amhi pan lahan pana pasun hech baghat aloy pappanch but he asa baghun chan vatla ❤
4:07 जीवाचा थरकाप उडवणारा असा फटका हेडशोट 😂
असी जर माणस आमच्या कडे भेटली ना तर खरच पाया पडेन मी त्यांच्या माझ्या बहिणीला वाचवा 😢😢
ताई काय पाब्लम आहे सांग मनसे सैनिकाना
समजावन ठीक आहे पण हाथ उछलन ठीक नाही वाटत बाकी ते नवरा बायको बघुन घेतिल….
बायकोनेच तक्रार केली होती.
You wrong
Pravin tujhya sister sobat hoil asa tevha kalel tula...
जा मग तू जाऊन समजावून ये
अशा माणसाला हाच उपाय योग्य
दादा खरच तुम्ही आई बहिनीचा संसार बसवतात आहे छान काम करता आहे तुम्ही मार खाल्ल्यावरच हे मानसं सुधरतात
अहो साहेब असं मारून तुम्ही काय सिद्ध करणार ते नवरा-बायको आहेत समजा जर नवरा सोडून गेला तर त्यांच्या लेकरा बाळाचा खर्च तुम्ही उचलणार का
Beating father in front of his children.... wrong, very wrong....
भाऊ छत्रपती शासन जिथल्या तिथेच असते.....महाराज असते तर अश्या लोकांना जिथल्या तिथं कापला असता....🚩🚩🚩🚩
बरोबर आहे असच पाहिजे जय मनसे
मारहाण, अपमान करुन कोणाचाही दारु सुटू शकत नाही....
दारु खुप चिकट आस्ते....
Alcoholic anonymous संस्थेच्या मदत घ्या..
मारहाण, अपमान का होईना आम्ही 95%यात यश मिळवले आहे....अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांची आमच्या कारवाईमुळे दारू सुटून योग्य मार्गाला लागली आहेत.,त्यामुळे मी चॅलेंज देऊ शकतो पण तुमच्या कडे असे एकतरी उदाहरण आहे का सोशल मीडियावर कमेंट करून कोणाचे तरी आयुष्य बदलल्याचे.?
साहेब alcoholic anonymous संस्थेला एकदा भेट द्या हजारो उदाहरणे बघायला मिळतील.....@@sujitranemns
@@sujitranemnstu kon hat utvnara ...unpadh gawar
Naa marda 15 lok milun martay ...tujhya saarkhy mulamule ijjat geli purushanchi ...evdha dam aahe tar rich purushana marun dakhva ...garib avar hath uthvta ....tumhala jail Zaali pahije nalayakano
काय राव...घरात पण राजनीती नेता गिरी भाई गिरी लई भारी !!!
गाव मझ लई भारी , मॅटर घरातलं घरातच राहत ज्यास्त काही झालं तर नातेवाईक निस्तरतात...नाही काही तर शेजारी बहीण भावा सारखे मध्यस्ती करतात... हे असं नाही नेता लोक भाई लोक इंटरफैर करत...मारामारी करत...फालतुगिरी सगळी
कोर्ट, आणि पोलिस कर्मचारी कशाला आहेत
राजकारण ❌
समाजकारण ✅🚩
माझ्या बहिणीला पण खुप मारहाण व अमानुष छळ होत आहे तिच्या नवर्याने एक बाई आणली आहे, आमची पण मदत करावी ही कृपा करावी😢😢😢😢
जाऊन फटकावा ना त्याला.
किती घबराट आहात?
Same condition ahe bro .
दारू पितात का तुमचया बहिणीचा नवरा?
I m from pune brother.. I m North indian from Ayodhya but i pray that MNS starts ruling the Maharashtra you all doing good job dada... God bless you.
You have no rights we marathis will decide this
That man needs help, seems like he's tired of everything and have given up.
ખુબ જ સરસ દાદા
. જય મહારાષ્ટ્ર
Barobar kele Tumi dada kharokhar tumchya sarkhyachi garaj ahe samajala Ashi ek case nhi khup ahet me yatun nehami jate I proud of you work 🎉😊
Well dne team 👏
Salute to MNS🇮🇳❤️
Family court kasasathi ahe
याला म्हणतात निरपेक्ष सेवा.
बाळासाहेबांच्या तत्कालिन शिवसैनिकांची आठवण झाली.बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारस आपण आहात.
जय महाराष्ट्र!
निर्लज्ज बाई
bhai tumhi khoop changla kaam kartay pan ek sangu ashe gharche video naka taakat jau youtube var,tya mulachya manavar parinaam hoil ashyane,tumhi gelyavar tyala tyache mitra,teacher,society saglyanna face karava lagta,tya mulache family issues krupaya youtube var taaku naka fakt jo gunhegaar aahe tyacha chehra dakhvat jaa.hope u understand.please delete this video baaki changla kaam chalu theva
tumche bolne barobar ahe pan roj jya gharat shivya bhandan hoat asel ase pan tya mulan var parinaam padat astil video takne tya mula var thode comment hotil pan tyach barobar jyala samjhvle aahe tyala pan char lok samjhvtil kiva boltil
@@uniqueenterprises-x8g tya mula var THODE comment hotil? kiti casually bolta aahat tumhi - tya vayat thoda asa kahi nasta jara child psychology vaacha-aani majha msg parat neet vacha,tumchya mhannya pramane char log samjavtil na mag jyala samjavtya tyalach fakt dakhva videot asa mhantlay mi pls neet vacha aani vichar karun comment kara- vaachal tar vaachal - DR BABASAHEB AMBEDKAR
फेमस होण्यासाठी काहीही करतील चु तीया😂
Khup chaan ashay lokana ashich shiksha bhetali pahije. Samajala pan ek dusraywr hasnya peksha aapn kshi konchi madat kru shkto tyawar vichaar karayala hawa.
मनसे चांगलं कार्य करताहात. जय मनसे. 🎉
उत्तम उदाहरण मनसे ला सत्ता ना देण्याचा , गुंडागर्दी चा सर्वोत्तम उदाहरण , पोलिस अधिकाऱ्यांनी राजीनामा दया असा घडत असेल तर, आणि यांची वाह वाह करणाऱ्यांनो तुमच्यासोबत सुद्धा असच केला पाहिजे. आणि अशी बायको कोणालाच नाही भेटली पाहिजे.
मला पण गरज होती दादा पण आता थोड ठिक आहे...मी तर र्काडात पण केस केली आहे....पण काही होतं नाही
Kuch cases aise he solve ho sakte hai.. good job guys
खरोखर अशी माणसे समजून नाही सुधारतं
आम्हाला अनुभव आहे
सर माझे पण बहिणीला खूप त्रास आहे तिचा नवरा तिला खूप मारतो दारू पिऊन शिव्या देतो पंधरा वर्षाची तिला मुलगी आहे तुमच्याकडून काही मदत मिळाली तर खूप आभारी आहे तुमचे
दिलसे फक्त मनसे ❤
समाजाला व महाराष्ट्रात खरी आवश्यकता आहे ती राजसाहेब ठाकरे यांच्या शिलेदारांची
NOT OK BY MNS . SHOUKD NOT GET INVOLVE IN SUCH MATTERS . THIS IS BAD
प्रवीण गमरे साहेब तुम्ही जे पोस्ट केली ना हे बरोबर नाहीये, तुम्हाला माहित नाहीये दारूवाल्यांचा किती त्रास असतो परिवाराला.
Jai mns
दोन्ही बाजू बघून, आपण निर्णय घेतला पाहिजे. त्या ताई ची पण काही तर चुकी असेलच ना.
भाऊ या टीमने खुपच सुंदर कामकरतेत याचा नबर मला पाहीजे कारन की असाच प्रकार माझ्या ताई कडे आहे ती सुखात राहतच नाही आहे ऐवडी सरकारी ड्युटी असून सुख नाही नवरा दिवस भर दारु पिऊन तमाशा करत अ सते मुले त्रासून गेले आपली ताकत दाखवते सर तुमचा नंबर दया
एक दम सही किया, भाईयों इसको ऐसा ही प्रसाद दिया बच्चे बीवी को मारता है ये शैतान ☝️👍👌👌💐
Maharashtra kadhi samajnar MNS che gharaj😢
aisa grup india ke har state aur har city me hona chahiye kam se kam aise logo ka dimaag koi to thik kar raha hai good job manse 👍👍👍
Good dada... Salute manse la.... Ya kalayugat tumchya sarkhya shiwraynchi garaj aahe dada. Salute manse la... Khadach dada police cort kahi nahi garibach only bhrastachar aahe. Piase dable ki wavocate sarwa badlatat. Khartacha khota khotyacha khara. Aplya deshat akach kamtara aahe. Kayde. Strila arkshan aahe pn pratekshat kahi nahi dada. Tumchya sarkhya shiwaraynchi garaj aahe. Salute tumhala. Tumchya sarkhya shiwrayanchi kharach garaj aahe ya kalayugat. 🙏🙏🙏🙏🙏
,🙏👍असाच फोडायला पाहिजे
खरच तुमच्या सारखे भले मानस समाजाला आवश्यक आहे. जय म न से
Salute to MNS.👌👍🙏
Thanks MNS friends, good job.