अगरबत्ती उद्योगसंबंधी मी खूप व्हिडीओ पाहिले पण ,तुम्ही खूपच विस्तृतपणे माहिती दिली आहे, त्या बद्दल तुमचे खुप खुप आभार. आणि तुम्ही जवळपास सगळ्याच लोकांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देतात खुप चांगले कार्य करतात नवीन उद्योजक घडविण्यासाठी ,
मला हा व्यवसाय करायचा असून मी नागपूरला माहीती घेण्याआधी अचानक हा व्हिडिओ पाहिला आणी कोठे काय खाच खळगे आहेत याची पूर्ण माहीती मिळाली व पूर्ण समाधान झाले. 🙏🌹
Mahiti tar khupach Chan me intrested ahe hya besuness madhe.parantu machinerry changlu konti Ani investment hi Karu shkto.mazhya yeriya madhe koni nahi .hya besuness madhe .kachha mala madhe fasvayla Nako .yevdhi echha hoti .Karan fasvnuk jast ahe .
@@Marathifytv माझा मुलगा eximo traders नावाने एक्सपोर्ट करतो अगरबत्ती,पापड,non बासमती तांदूळ.अगरबत्ती साठी एच एस केळकर तसेच ऐरोकेम पराग फ्रेगरेंस ची वाईड रेंज क्वालिटी वापरतो 7 देशात त्याचा माल जातो
@@Marathifytv sorry sir, पण मी स्वतः अगरबत्ती बनवतो . IndiaMART vr एकही कंपनी कडे 200/400चे परफ्यूम नाही . नॉर्मल क्वालिटी चे परफ्यूम 700 ला मिळतात. तसेच सेलिंग तर खूप टेन्शन आहे.सगळ्यांना स्वस्त अगरबत्ती पाहिजे असतात.
मी चालू केला आहे पण मार्केटिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम होतो.दुकानदारांना खूप स्वस्त आणि चांगली क्वालिटी पाहिजे असते.मला पर्टनरची गरज आहे. सेलिंग experience asel tr call kara 8169084883
अगरबत्ती उद्योगसंबंधी मी खूप व्हिडीओ पाहिले पण ,तुम्ही खूपच विस्तृतपणे माहिती दिली आहे, त्या बद्दल तुमचे खुप खुप आभार. आणि तुम्ही जवळपास सगळ्याच लोकांच्या प्रतिक्रियांना प्रतिसाद देतात खुप चांगले कार्य करतात नवीन उद्योजक घडविण्यासाठी ,
Dhanywad.. Aapla asach ashirvad asu dya
Mala agarbatti vyavsayavishyi mahiti havi mi pune katraj yethe rahte
विस्तृत माहिती.. चागल्या आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे. अनेक प्रश्न होते मनात आपल्या व्हिडिओ मुळे त्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळाली. धन्यवाद
चांगली उपयुक्त माहिती सांगितलीत सर , धन्यवाद !!!
मला हा व्यवसाय करायचा असून मी नागपूरला माहीती घेण्याआधी अचानक हा व्हिडिओ पाहिला आणी कोठे काय खाच खळगे आहेत याची पूर्ण माहीती मिळाली व पूर्ण समाधान झाले. 🙏🌹
धन्यवाद.. शेअर कराल तर अजून इतर व्यवसाईक मित्राना फायदा होईल
धन्यवाद सर तुम्ही दिलेली माहिती खूप सोप्या पद्धतीने सांगितली. आणि सविस्तर प्रमाण पण सांगितलें.🙏
शेअर करा. धन्यवाद
Hello sir khup chhan mahiti dilit mla hi agarbatti vyavsay suru karaycha ahe tyasathi ha video khup helpfull tharel👌👌
Thank you so much.. aschech ashirvad asu dyat..
छान माहिती दिली आहे
सुंदर अतिसुंदर कोणीही सांगणार असे तुम्ही सांगितले..सर
Mahiti tar khupach Chan me intrested ahe hya besuness madhe.parantu machinerry changlu konti Ani investment hi Karu shkto.mazhya yeriya madhe koni nahi .hya besuness madhe .kachha mala madhe fasvayla Nako .yevdhi echha hoti .Karan fasvnuk jast ahe .
खूप छान माहिती दिली सर
Mala pan agarbatti yavsay suru karach ahe kaccha mal khuth melen
खुप छान आणि सुंदर माहिती सादर केलित
धन्यवाद!
धन्यवाद
Khupch Chan mahiti dili sir apan❤️
Best 👌 information .... ha video 2 Varsha purvicha ahe dada ata ya business madhe kay condition ahe Samjel ka ??
Tumhi samjun badal khup chan
उपयुक्त माहिती दिलीत सर
धन्यवाद
इतर मित्रांबरोबर शेअर कराल..
धन्यवाद
Sr mi tumchi khupch abhari ahe te tumhi sagite men bti sathi kchha mal kuthe milel te saga
तुम्ही मस्त खूप छान उत्तर दिलं सर धन्यवाद सर.
सर खूप video पाहिले पण अशी माहीत नाही मिळली , धन्यवाद सर
छान माहिती आहे
thank you. share kra video.
Sir, mala pn ya business la suruvat kraychi ahe, mi nanded mde rahto tr javalpas kuthe ahet ka machine vikrete
Sir aapun banvleli agarbatti kiti ₹ kg ghetat company??
मच्छर अगरबत्ती साठी लायसन लागतं का. मच्छर अगरबत्तीचा लिक्विड कुठे भेटतात
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अगरबत्ती कशी बनवायची पण दाखवा
Thanks boss I am interested to know more details
सर कापूर, धुप आणि लोबाण बद्दल माहिती दयावि.
Mla gharguti ha business kraycha ahe kiti kharch yeil suruvatila ..kiti गुंतवणूक krayla lagle
🙏 खूप छान सांगितलं
धन्यवाद, चॅनेल वर अजुन काही विडीओ टाकले असुन त्या सुद्धा मोकळ्या वेळी पाहून अभिप्राय लिहायला विसरू नका
छान माहीती दिलीत सर
सर, तयार पुजेचे साहित्य होलसेल कोठे मिळेल?
Must watch
Sir suruvatila kiti kharch yeil ha business chalu krayla
3 lakh
Aati uttam
dhanyawad.. channel wr ajun kahi mahiti diliy.. ti pan pahu shakta
Thanks sir
Well explain.. Thank you sir
Yes.. well explained
I am intrested sir. Yach treating kothe bhetel
महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र
७०३९९१५७६७
विविध उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते.
पॅकिंग कव्हर कोठे मिळेल
मशिन घ्यायची आहे महाराष्ट्र कुठे मिळेल
Interesting
दादा अगरबत्ती मशीन कुठे भेटेन
Nice sir
सर आम्हाला row अगरबत्ती विकायची आहे तुमच्या कड़े कोणता ही कॉन्टैक्ट आशेल तर सर plz कॉन्टैक्ट करा
दादा मशीन कुठे मिळेल
मशीन किमत काय आहे सर
सर मला अगरबत्तीचा येवसाय करायचा आहे तरी आपण मला कच्चा माल घर पोच कधी पर्यत देणार आणि किती पैसे होतील ते sagal का आणि आपला नंबर दिला तर खूपच छान होईल
अतिशय सुरेख माहिती दिली नाही. धन्यवाद
Excellent, thank you sir
Agarbatti training kuthe milel
मशीन ची किंमत किती आहे
सर मला ह्याच मार्गदर्शन कुठे भेटेल....
सर.....हा उद्योग सुरू करायचा आहे तर मुंबईमध्ये कंपनीत आहेत का? असेल तर प्लीज सांगा.. 🙏
Sir aamhala ya vyavsayach trening ks gheta yeil
महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र
7039915767
रॉ मटेरियल कुठे मिळेल आणि अगरबत्ती पॅकिंग ची प्लॅस्टिक कुठे मिळेल कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का प्लीज
Mla ek sanga company 200 to 300 rs kg cha perfume gheun quality provide kru shkel ?
राॅ परफयुम बल्क मधे घेऊ तर 300-400 किलो मिळू शकतो. कि जो चांगली कवालीटी देउ शकतो.
सगळं ङिपेंङ आहे की तुम्हाला किती मारजिन काढायचं आहे
@@Marathifytv good answer 😃
@@Marathifytv 🙏 me Chinmay kerkar
अष्टगंध अगरबत्ती सिंधुदुर्ग
chinmay kerkar ur wats app number
🎉
Kya karna h
Hi
Sir can you provide the details of project and profitability information on Spices & Namkeen manufacturing , please
sure. we will work on it and let you know back with details
❤❤❤
Hi sir whre can we get taring
काय?
व्यवसाय करायचा आहे
पण होलसेल अगरबत्ती कोणी घेईल का
घेतील.. Fb Insta वर मार्केटिंग करा.. दुकानदार लोकांना ऑफर्स दया
Sir ya business chi report file milel ka...???
Plzz.. Sir help me..
This video is complete tutorial..
as it is follow kru shakta
@@Marathifytv Loan apply karnyasathi pahijee..
Training kuthe bhetel
Pune madhe ahe ka sir machine
aramat milun jayil punyat
तयार माल कुणी घेणार असतील तर नंबर किंवा तशी माहिती दिली तर चांगले होईल
1. tumcha number and email I'd deun theva.
aamhi search kraycha prayatn kru..
2. tasech aaplya chanel wr ajun kahi video ahet.. sagalikade tumcha official number comment madhe takun dya.
inquery generate hotil tikdun hi..
9421909452 korade k g
👌
Yacha saman jute milt
माहिती छान दिली सर , mobile no सांगा सर
1 number
👌👌👍🙏
200/400 रुपये चे परफ्युम काय दर्जाचे असते हे उदबत्ती विकल्या वर कळते
बिझनेस सुरवात करताना कमीत कमी किमतीत सगळे सुरु करतात... बाकी क्वालिटी साठी 5000 रु वाले पण परफयुम आहेतच
@@Marathifytv तेच तर म्हणतेय मी, सुरुवात जर 1000/1200 पासून केली तर बाजारपेठेत जम बसवने सोपे जाते
बरोबर आहे.. पण आपल्या युवकांनी या व्यवसायात प्रवेश करायला हवा.. लोकल पेक्षा एक्स्पोर्ट क्वालिटी माल बनवून बाहेर पाठवायला हवा
@@Marathifytv माझा मुलगा eximo traders नावाने एक्सपोर्ट करतो अगरबत्ती,पापड,non बासमती तांदूळ.अगरबत्ती साठी एच एस केळकर तसेच ऐरोकेम पराग फ्रेगरेंस ची वाईड रेंज क्वालिटी वापरतो 7 देशात त्याचा माल जातो
पुढील प्रवासासाठी शुभेच्छा..
लवकरच योग जुळला तर त्यांची मुलाखत घेऊ
Row Material cost khup kami sangtay tumhi
sir.. material cost wr Khali hot rahte.. ata 30% wadhliy
@@Marathifytv ho
सर मला पण अगरबत्ती उद्योग
Training pahije
महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र
७०३९९१५७६७
विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.
सर कापुर व धुप या संबंधी माहिती द्यावी
separate video takliy.. check kra
sir 200/400 रुपयांना कोणतेच परफ्यूम येत नाही. क्वालिटी तर लांबच राहिली.
barobar ahe.
pan kamit kami Kimatit suru kraych asel tr.. wholesalers kade miltil.
Indiamart wr search kra.. "agarbatti perfume per litre wholesalers"
@@Marathifytv sorry sir, पण मी स्वतः अगरबत्ती बनवतो . IndiaMART vr एकही कंपनी कडे 200/400चे परफ्यूम नाही . नॉर्मल क्वालिटी चे परफ्यूम 700 ला मिळतात.
तसेच सेलिंग तर खूप टेन्शन आहे.सगळ्यांना स्वस्त अगरबत्ती पाहिजे असतात.
@@Marathifytv मी तर 1200 चे परफ्यूम वापरतो.
Aple bandhav manufacturer banat ahet bghun changle watle.
Perfumes manufacturers gujarat madhe pan ahet.
jar ts unit milat asel tr.. nakki kalwato.
@@Marathifytv partnership la kon asel tr sanga mi tayar ahe
👌👌👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🥀🥀
धन्यवाद, आपल्या चॅनेल वर अजुन काही विडीओ टाकले असुन त्या सुद्धा मोकळ्या वेळी पहा, इतर मित्रांना हि शेअर करा
खोटी माहिती सांगू नका सर
माझा स्वतःचा अगरबत्ती व्यवसाय आहे
खोटी माहिती आहे का
Number send
Small scale Business opportunity
Kuthe ahe mo no मिळेल ka प्लीज
तुम्हि जेवढा नफा दाखवला तेवढा नफा शिल्लक राहत नाहि.
tumhi ya wishaya wr ajun mahiti deu shakal tr.. aapan part 2 bnwu.. ajun mahiti hoyil lokana mag
Sir tumcha contact no milel ka
तुमचा नंबर भेटला तर बर होईल
Thanku. Sir. Apla mo no send. Kara t. K. Jadhav. Aurangabad
माहीती चांगली दिली पण परफुम तयार कसा करायचा किती उदबत्ती बनतील हे माहीती सांगीतली नाही 👍👍 सांगावे 👍
Sir.. Perfume readymade milto. bnwat basal tr.. time plus money investment jast janar..
so better ahe. readymade perfumes ghya..
jast fayda hoyil
मी चालू केला आहे पण मार्केटिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम होतो.दुकानदारांना खूप स्वस्त आणि चांगली क्वालिटी पाहिजे असते.मला पर्टनरची गरज आहे. सेलिंग experience asel tr call kara 8169084883
नं द्या
फोन नंबर देत जा
kunacha hway
@@Marathifytv अगरबत्ती मशिन कोणाकडे मिळेल व आमच्याकडुन विकत घेणारी कंपनी
यांचे नंबर पाठवा प्लिज
खूप छान माहिती दिली
Thank u
अत्यंत उपयोगी माहिती आपण दिली आहे, धन्यवाद!
Thank u sir
Aaplya channel wr.. other hi business ideas baddal sangitle ahe.. tya hi videos bgha tumhi..
Great
👍👍
खूप छान माहिती दिली sir
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
plz check other videos too.
thank u
छान माहिती दिली👍