वाह दादा आज तो सराबोर करदिया, वा.न. सरदेसाई सरांची माझी आवडती ग़ज़ल आणि आपला स्वर्गीय आवाज अगदी दुग्धशर्करा योग जुळून आला आहे! दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
वर्षा अशोक रोहित बंड जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य.वा वा बहुत बहुत बहुत बढीया गझल अभिव्यक्ती गझलकार भिमराव जी पांचाळ सरजी 🎉🎉🎉🎉🎉
हे का कुणी फुलांना सांगायला हवे त्यांनी कसे ऋतुंशी वागायला हवे वस्तीमधे फुलांच्या काटे असायचे फुल पाखरांस ठावे कोठे बसायचे या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा तारू तुझे किनारी लागायला हवे आश्वासने दिली ते नेते अता कुठे वेशीवरी तयांना टांगायला हवे दारात चंद्र आला की तो लुटून घे स्वछंद चांदणे का मागायला हवे विश्वास टाकुनी हे जग शांत झोपले मी तांबडे फुटेतो जागायला हवे 🎉🎉🎉🎉🎉 कौतुक कुणाकुणाचे सांगा करायचे हार्दिक अभिवादन आदरणीय पंडित भीमराव पांचाळेजी
मला अजून आठवतं, भीमराव जी अजून बँकेत होते. ते वाशीत रवी वाडकर सरांबरोबर मैफिल जमवण्यासाठी किंवा नवीन गझल बद्दल चर्चा करायला यायचे. मी 15/16 वर्षांचा नवशिक्या, नादान कवी म्हणून भीमरावजी आणि वाडकर सरांच्या प्रगल्भ संभाषणातून सांडलेले शब्द (सांडलेले यासाठी कीं सगळंच मला समजण्याची माझी कुवत नव्हती )कानाच्या सुपलीत झाडून घेत असे. दिवस अजून वैयक्तिक मैफिली आणि ऑडिओ कॅसेटचे होते. सगळे कसे सरळ साधे मोकळे मोकळे होते. आता ते शक्य नाही.
*'आश्वासने दिले ते नेते कुठे, वेशीवर तयांना टांगावयास हवे'* व्वा गजलनवाज, व्वा!👌👍
तुम्ही अप्रतिम गझल गाता
हे का कुणी कुणाला सांगायला हवे..🎉🎉🎉🎉
वाह दादा आज तो सराबोर करदिया, वा.न. सरदेसाई सरांची माझी आवडती ग़ज़ल आणि आपला स्वर्गीय आवाज अगदी दुग्धशर्करा योग जुळून आला आहे!
दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Khup chan
Kan trupt zale
व्वाह व्वा जी. 'ळ'-वर किती सुंदर आणि किती तरी प्रास केले. केवळ अप्रतिम भैय्या !!
वर्षा अशोक रोहित बंड जैन सुस पुणे सुरज स्वाती वर्धन काव्या दुर्गे जैन निरा अपने बंड और दुर्गे परीवार के सभी सदस्य.वा वा बहुत बहुत बहुत बढीया गझल अभिव्यक्ती गझलकार भिमराव जी पांचाळ सरजी 🎉🎉🎉🎉🎉
मराठी गजल मंजे मोत्याची माल आहे
खूपच अर्थपूर्ण गझल 🙏🙏🙏
शब्द हवे तसे वाकवण्याची ताकद आहे गज़ल नवाज़ांच्यात!
वा वा वा . . बहोत सुंदर
अप्रतिम
अतिशय सुंदर गझल आणि दादांचा स्वरसाज अप्रतिम मेजवानी
खूपच मार्मिक भाष्य. सांगायला हवे तुमच्या अडचणी.
अप्रतिम सादरीकरण आहे.
मराठीतील गुलाम अली म्हटल्यास वावगे नाही.
मनाला भुरळ घातली गझल ऐकून.
सुंदर गझल अतिसुंदर सादरीकरण.
Apratim Bahut Khubsurat 🎉🎉🎉
दादा सुंदर गझल आणि अप्रतिम स्वर 🙏🏻🙏🏻
विश्वास टाकूनि हे जग शांत झोपले, मी तांबडे फुटे तो जागायला हवे...🙏👍
बेहतरीन 🎉
वा वा अप्रतिम कान तृप्त झाले
खरंच, अतिशय सुरेख गायन...
सुंदर गझल आ. देशाई सरांची मस्त सादरी करण आ. पांचाळ सरांचे👌👌
वाह दादा ....अप्रतिम .👌💐
फेसबूक वर सहज ही गजल दिसली व ऐकली आणि थेट काळजात घुसली.
अतिशय सुंदर काव्य आणि सुर शब्दाचा अर्थ असा गोळा करून भाव भरने आनंद देणारे धन्यवाद सर🙏🌹🌹
किती अप्रतिम गझल आणि किती छान ताकदीने गाऊन सुंदर पेश केली आहे. अप्रतिम !
निरर्थक(अर्थहिन)गझल.
खरंच, अप्रतिम!👌👏
अप्रतिम !!
Waaah ❤❤
माझी कागदाची नाव आहे.... 👌👌👌
अप्रतिम गझल....आणि स्वर अहाहा.... लाजवाब ❤
फुलपाखरास ठावे कोठे बसायचे अप्रतिम शब्द रचना सादिरीकरण 🙏😇
Darat chandra ala.. Chandne lutun ghe.........👌👌🙏🙏🙏🌹
🎉🎊👌👌🙏🌹🌹अप्रतिम सादरीकरण
Asmita darshak sahitya sammelan made mi live program baghitala khup chan apratim
दादा ग्रेट ग्रेट.. 🎉
हे का कुणी फुलांना सांगायला हवे
त्यांनी कसे ऋतुंशी वागायला हवे
वस्तीमधे फुलांच्या काटे असायचे
फुल पाखरांस ठावे कोठे
बसायचे
या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा
तारू तुझे किनारी लागायला
हवे
आश्वासने दिली ते नेते अता कुठे
वेशीवरी तयांना टांगायला हवे
दारात चंद्र आला की तो लुटून घे
स्वछंद चांदणे का मागायला हवे
विश्वास टाकुनी हे जग शांत झोपले
मी तांबडे फुटेतो जागायला हवे
🎉🎉🎉🎉🎉
कौतुक कुणाकुणाचे सांगा करायचे
हार्दिक अभिवादन आदरणीय पंडित भीमराव पांचाळेजी
खुप छान आवाज अप्रतिम गजल मनाला स्पर्श करून गेली 💕🤴💕🥰🥰
अप्रतिम ऐकतच रहावं अस वाटत
शब्दांना भावनांची अप्रतिम जोड देणारे , मराठी गझल सम्राट, सर आपणास सॅल्युट 🌿🌹🌿👍
खूपच सुंदर रचना ,आणि तुमची गळी उतरविण्या ची पद्धत तर अप्रतिमच
दादा, जबरदस्त गायलीत आपण गझल. वह वाह !क्या बात है! सॅल्युट सर ! 👌👌🌹🌹🤝🤝❤️🙏
वाह!!
Waahwaah
खुप छान दादा
Panchale Saheb JayBhim, 🙏
Apratim creation 👌👍👏
वाह वाह...👌💐💐
nice सर.,
अतिशय सुंदर गझल आणि दादांचा स्वरसाज अप्रतिम मेजवानी 👌👌👌👌
❤❤❤
नितांत सुंदर आवाज 💐👌
Wah 🎉 jy hooo
👏🏼❤️🎶🌹
वावाह, आपला स्वर्गीय आवाज अप्रतिम प्रस्तुति
मी नेहमीच ऐकतो गझल सम्राट पांचाळ याना.
अप्रतिम सादरीकरण, सुमधुर भावपूर्ण प्रस्तुतीकरण आणि संगीत यांचा अपूर्व मेळ. लाजवाब. दादा.
क्या बात है दादा 🌹🌿
Kamaal 💜💐
खूपच अप्रतिम
Apratim, Apratim ani Apratim
Sunder...
पूसल्या जरी दिशा...... व्वाव
सर अप्रतिम पेशकश् ........,मांईंड फ्रेश
वाह!! क्या बात है.
खूप छान
वाहवा, सुंदर
I first time listen your voice. very nice 👌
Perfect ❤❤❤...
फार छान
Wah guru ji 🙏🙏🙏
Wah, Dadasaheb.
अप्रतिम …❤️
खूपच छान दादा ऐकत रहावस वाटत 🌹💐🌹💐👌👌👌🙏🙏🙏👍
वाह दादा अप्रतिम स्वरसाज
मला अजून आठवतं, भीमराव जी अजून बँकेत होते. ते वाशीत रवी वाडकर सरांबरोबर मैफिल जमवण्यासाठी किंवा नवीन गझल बद्दल चर्चा करायला यायचे. मी 15/16 वर्षांचा नवशिक्या, नादान कवी म्हणून भीमरावजी आणि वाडकर सरांच्या प्रगल्भ संभाषणातून सांडलेले शब्द (सांडलेले यासाठी कीं सगळंच मला समजण्याची माझी कुवत नव्हती )कानाच्या सुपलीत झाडून घेत असे. दिवस अजून वैयक्तिक मैफिली आणि ऑडिओ कॅसेटचे होते. सगळे कसे सरळ साधे मोकळे मोकळे होते.
आता ते शक्य नाही.
छान, मस्त.
Mast.
फारच छान
🙏🙏 दादा 🙏🙏
Mi adhi fuckt gulam Ali ,jagjit singh ayat hoto ....pn ata mi ya sir rancha pn khup fan jaloy..... great sir
वाह... क्या बात है....!
अप्रतिम.....
आहाहा... लाजवाबच
अप्रतिमच...👌👌💐💐🙏🙏
अतिउत्तम सादरीकरण
अप्रतिम सादरीकरण
Kya baat hai👏👏👏❤💐👍🙏sundar sadarikaran
साहेब, जागले म्हणाले तुम्ही. इथे सर्व झोपले आहेत. हे एका फुलांना सांगायला हवे.
अप्रतिम गझल सर
Mst
Very great 👍
वाह सर 🌹👌URGreat. 🙏🌹
क्या बात है 👌👍
छान! मस्त!
Super dada 💐💐
अप्रतिम सर
व्वा तुमचे शब्दांना नजाकतीने पेश करण्याची कला जबरदस्त दादा
गझलचे शब्द पण खासच
सुंदर आवाज साहेब
वा वा भिमराव जी क्या बात
बहुत खुब .
आपला.
संदीप सुमन
अप्रतिम 👍👍
अतिसुंदर
Aasa Marathi gazal singar dusara pahila nahi
Very nice gazal
वाह सुंदर❤
खूप छान दादा 😊🔥
Waww
Khup chan gazal
Very nice playing this gazal Amezing