धन्य झालो साहेब तुम्हाला ऐकून. मराठी भाषेत एवढ्या सुंदर गझल गायक आहेत. हे मला आज समजल. कदाचित याच मैफिल च्या शोधात मी फिरत होतो. जसे हरीन कस्तुरी तिच्या नाभीत असल्यावर इतर ठिकाणी शोधते. खूप छान.
दादांनी अनेक रचनांचे सोने केले आहे, ही रचना सुद्धा त्यातीलच एक उल्लेखनीय रचना आहे. वास्तविक पाहता दिपक करंदीकर सरां सोबत आज पर्यंत कधी भेट झाली नाही परंतू दादांच्या अद्वितीय गायकीने या रचनेला माझ्या सारख्या अनेकांच्या हृदयी स्थान मिळवून दिले आहे. क्या बात है दादा , बस आप यूँ ही गाते रहिए आपको हमारी भी उम्र लग जाए!
धन्य झालो साहेब तुम्हाला ऐकून. मराठी भाषेत एवढ्या सुंदर गझल गायक आहेत. हे मला आज समजल. कदाचित याच मैफिल च्या शोधात मी फिरत होतो. जसे हरीन कस्तुरी तिच्या नाभीत असल्यावर इतर ठिकाणी शोधते. खूप छान.
गझल ही प्रेमात भिजली,आनंदाची परी हृदयात निजली!गझलेसाठी माझे हृदय खुले ,बघा तिथे प्रेमाचे झुंबर झुले!
पुन्हा पुन्हा ऐकतच रहावी अशी रचना आणि सादरीकरण गझलकार भीमराव पान्चाले यांच्या कडून.
अप्रतिम दादा पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते , प्रत्येक शब्द जीवंत करता तुम्ही दादा !!!👍👌👌👌शब्दांचे जादूगार खरोखरच !!!👌
या गजलच्या मी कायम प्रेमात आहे,
भीमराव दादांच्या गायकीतून आम्हाला कळलेले दीपक करंदीकर यांना भेटायचा योग लवकर येवो.....
अतिशय सुरेख अन् अप्रतिम गजल....दादा अस वाटतंय की ही गज़ल संपूच नये...ऐकत च रहावे..
व्वा व्वा. काळजाला स्पर्श करणारी गजल. 👏👏
दिपक जी खूप छान आहे
हृदयात तुम्ही केले घर,जोडतो आता तुम्हा दोन्ही कर !
दादांनी अनेक रचनांचे सोने केले आहे, ही रचना सुद्धा त्यातीलच एक उल्लेखनीय रचना आहे. वास्तविक पाहता दिपक करंदीकर सरां सोबत आज पर्यंत कधी भेट झाली नाही परंतू दादांच्या अद्वितीय गायकीने या रचनेला माझ्या सारख्या अनेकांच्या हृदयी स्थान मिळवून दिले आहे.
क्या बात है दादा , बस आप यूँ ही गाते रहिए आपको हमारी भी उम्र लग जाए!
जग कधी टाळे । कधी कवटाळे ।
अचूक कंटाळे । जग जगा ।।
जग खरे वाटे । परी आहे खोटे ।
जो तो येथे भेटे । स्वार्थी जन ।।
आहाहा❤️
दादा तुम्हाला ऐकणं म्हणजे कमालीचं सुखद असतं, लाजवाब...
गझल तर बेहद भारी..👌
स्वर्गीय आनंद मिळतोय ऐकताना.... सुमधुर गायन आणि आवाज❤️❤️
गझल अप्रतिम👌🏻👌🏻👌🏻
मस्तच 👌 आवाज गझलेला काळजात घेऊन जातो 👍❤️
खुप अप्रतिम सादरीकरण दादा.
आपला स्वरनिम आवाज ऐकणे म्हणजे ऐकणारांचे आयुष्य वाढवून घेणें आहे.
खुप अप्रतिम.आपला सार्थ अभिमान आहे 🙏🙏👍🙏👍
Abh
आमचे ज्येष्ठ कवि मित्र दिपक करंदीकरांची कडक गझल.
Adv विजय तिकाेने पुणे
खूपच मस्त! वाs ss,क्या बात है !
------ जयंत ना.भावे, ठाणे.
खूप छान कितीही वेळा ऐकलं तरी ऐकावे वाटते.
भीमराव दादांच्या रूपाने मराठी गझल जीवंत आहे
Love u dada
मंत्रमुग्ध
वाह...सुंदर
मर्मभेदी गझल .. धन्यवाद दादा
वा वा भिमराव दादा अप्रतिम गायकी जीव
ओतुन गाताय सलाम
Sir no milel ka ho tumacha jewane sir cha bhau ahe tyacha mitra bolato depak parale
दादा🙏🙏🙏,, अत्यंत आवडीची गज़ल
Dada ek no... Chandrakant Gaikwad
मला एकदा यांना live ऐकायच आहे!
गज़ल सुंदर आणि सादरीकरण अप्रतिम! 👏🏻👏🏻
रसिकांकरिता दुग्धशर्करा योग!
Marathi Madhe Gzl aikun farch Chan Vatle ich Gzl Lyrics Madhe keli Ter Mla Pun Táta Yeyil
सर आति सुंदर
Great Bhimraoji
अप्रतिम 🤙🤙🙏🙏❤
जुनी आठवण येते
100 वेळेस पण ऐकलं तरीही ऐकावंसं वाटत..... 😊
Mastch
वाह क्या बात है!
अप्रतिम 👍
Very very Beautiful.
👍🙏
Marathi gazal la eka veglya unchivar nela
अप्रतिम सादरीकरण. गझल संपूच नये असं वाटते.
Khup chan aahe gazal
बढीया 🙏❤️
Far Sundar shabd ani gayan
अप्रतिम सर
दादा तुम्हाला एकन म्हणजे तणाव मुक्तीचा डोसच म्हणावा
Shahad kanat gelysarakhe vatate.
निःशब्द....!
खूपच छान.