Ravi Shinde Film Production Ep - 45आपलं कसं जसं आहे तसं भाग -45

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • सर्व एपिसोड पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पहा
    Copyright@ravishindefilmproduction
    WRITER- RAVI SHINDE
    DIRECTOR- MANISHA JADHAV
    PRODUCER- RAJU JADHAV
    SHOOT & EDITOR : SHASHIKANT M.JADHAV
    DRON SHOOT: ABHI WAGH
    SHOOT LOCATION :GOJUBAVI,BARAMATI PUNE
    आपलं कसं जसं हाय तस मोकार
    • आपलं कसं जसं हाय तस ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -01
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -02
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -03
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस मोकार
    • Video ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -04
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -05
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -06
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -07
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -08
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -09
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -10
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -11
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -12
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -13
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -14
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -15
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -16
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -17
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -18
    • Ravi shinde film produ... ​​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -19
    • Ravi shinde film produ... ​​​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -20
    • Ravi shinde film produ... ​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -21
    • Ravi shinde film produ... ​​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -22
    • Ravi shinde film produ... ​​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -23
    • Ravi Shinde film produ... ​​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -24
    • Ravi Shinde film produ... ​
    आपलं कसं जसं हाय तस भाग -25
    • Ravi Shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -26
    • Ravi Shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -27
    • Ravi Shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -28
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -29
    • Ravi Shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -30
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -31
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -32
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -33
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -34
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -35
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -36
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -37
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -38
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -39
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -40
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -41
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -42
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -43
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -44
    • Ravi shinde film produ...
    आपलं कसं जसं हाय तस भाग -45
    • Ravi Shinde Film Produ...

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @santoshghorpade8024
    @santoshghorpade8024 2 роки тому +15

    एक नंबर,एक नंबर...लगा...बकुळा आणि रविभाऊ( मेव्हणा मेव्हणी) ची भांडणं एक्टिंग .. जबरदस्त (Tom & Jerry)..लय हसलो राव...🥰😃😃😃

  • @samadhanbhujbal5025
    @samadhanbhujbal5025 2 роки тому +20

    आपले फेवरेट दत्त नाना,बाळासाहेबांना टफ फाईट दिलीय,❤️😘😂

    • @bhimraodolas4356
      @bhimraodolas4356 2 роки тому +1

      गोटया लय हाळु हाळु पण लय भारीच राव आहे हा भाग मी मुंबई येथुन पाहतो

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 2 роки тому

      बरोबर

  • @manishanirmal3026
    @manishanirmal3026 2 роки тому +12

    बकुळा वैनीचा हा डाॅयलाॅक खूप मस्तय बर तो गज कुनी कापायचा व रवीदादाच आपल थांब आनुका ग्रॅंडर लगेच खूपच भारी राव गनपती बप्पा कस होईच 😆😆😆👌👌

  • @somnathadole5868
    @somnathadole5868 2 роки тому +7

    बकी आणी बकिचे दाजी एक नंबर लय भारी झाला आजचा भाग खुप खुप आभिनंदन खास करुन बकी साठी हे लाईक

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 2 роки тому +11

    दत्तू नाना एकच नम्बर ऍक्टिंग केली 😂😂😂😂😂

  • @sharadpatil4098
    @sharadpatil4098 2 роки тому +10

    बकुळा ची ॲक्टिंग आणि टोनिंग जबरदस्त आहे
    दत्तू नाना तर ऑल राऊंडर आहे

  • @ytanujfire362
    @ytanujfire362 2 роки тому +2

    खुप खुप खुप खुपच छान राव पुजा अगदी टकाटक बकी लय दम भरती राव ,लय भारी पात्र करती राव सगळ्यांचं खुप खुप खुप खुप अभिनंदन धन्यवाद

  • @ashwiniatullondheishwari7928
    @ashwiniatullondheishwari7928 2 роки тому +6

    रवी दादा👍 बकी👍👌👌

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 2 роки тому +22

    दत्तू नानाची भूमिका एकच नंबर 👌👌👌

  • @dattatrywalzade4617
    @dattatrywalzade4617 2 роки тому +21

    बकुळी ताई ची अक्टिंग खूप छान झाली
    द ग्रेट दतुनाना अक्शन

  • @anilphanase2423
    @anilphanase2423 2 роки тому +5

    आजचा ४५ वा भाग खुपच सुंदर झाला . दत्तु आण्णा ची ॲक्टींग खुपच भारी होती . सिरियल एक बाजू ने चालत नाही त्यासाठी व्हिलन पाहिजे बकी ती भुमिका छान काम करते . अनुजा ( कॅरिअर ) ची भूमिका छान करते . दोन्ही बाजू व्यवस्थीत हँडल करते . तुम्ही सर्व कलाकार खुप छान काम करता . तुमची T . V सिरीअल बनायला पाहिजे . खुपच भारी ग्रामीण लुक . 🌹🌹🌹👍👍
    श्री अनिल फणसे - मुरबाड ठाणे . ( मुंबई )

  • @user-qo5zb1nj5b
    @user-qo5zb1nj5b 2 роки тому +8

    खुप छान एपिसोड दत्तुनाना जबरदस्त अक्टिंग बकुळा आणि रवि दादा जबरदस्त मतभेद सगळैच काम खुप छान

  • @user-uj5zk9kf9q
    @user-uj5zk9kf9q 2 роки тому +23

    मित्रांनो कसा वाटला माझा अभिनय ते सांगा कमेंट करा आणि असाच प्रतिसाद देत चला ‌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @nitinhirave8732
      @nitinhirave8732 2 роки тому

      दत्तू नाना आपल्या सिरीयल तुझ्या

    • @bhairavhajare7608
      @bhairavhajare7608 2 роки тому

      Balasheb riyal

    • @rajendrashelar1490
      @rajendrashelar1490 2 роки тому

      बाळासाहेब सारखा झाला. Ek number

  • @santoshpingale5535
    @santoshpingale5535 2 роки тому +29

    सातारच्या फौजी कडून एक लाईक 🇮🇳 फौजी ग्रुप गडचिरोली 🇮🇳

  • @gk6786-h1j
    @gk6786-h1j 2 роки тому +9

    दत्तूनाना चा अभिनय अप्रतिम ,अनुजाचा आवाज मस्त आहे. सर्वानीं खूप मेहनत घेतली आहे

  • @surbhi2780
    @surbhi2780 2 роки тому +9

    आज आक्काला चिडलेल पाहिलं लय भारी वाटल 👌.नेहमीच बिचारी सगळ्यां ना सांभाळून घेत असते.एपिसोड एकदम मस्त 👌

  • @user-ps2xu5mj5c
    @user-ps2xu5mj5c 2 роки тому +13

    भाग 1पासुन मी सगळे एपिसोड पाहिले पण आजचा एपिसोड लय भारी होता सर्व कलाकारांना माझा सलाम........?

  • @rameshjadhav7390
    @rameshjadhav7390 2 роки тому +13

    खुप छान अभिनय.बकीच्या फटकाळ,तिरकस वागण्यामुळे सवॆजन तिच्या संवादाची वाट बघतात.गोट्याच्या नाकीदम आणलं. " काय नाटक करती ,काय नाटक करती" छकीचा स्वभाव सीधं सरळ पण बकी मात्र खुनशी आहे.सगळे बकीला दबकुनच वागतात.

  • @sanjaykarve5089
    @sanjaykarve5089 2 роки тому +6

    एपिसोड बघितल्यावर लक्षात आले की 1नं.एक्टिंग आहे दत्तुनानांना ची अनुजा पन लय भारी,बकुळा छान व्हीलन च काम करत आहे
    .

  • @user-co7fg6el5v
    @user-co7fg6el5v 2 роки тому +2

    आजच्या ऐपीसोडचा खरे हीरो.......
    दत्तुनाना ....लय हसलो राव......

  • @rajaramnimbalkar7773
    @rajaramnimbalkar7773 2 роки тому +5

    बकुळा दाजीचा चागंला मान ठेवतीय खुप सुंदर कडक भाग झाला

  • @Prashant-rv2pl
    @Prashant-rv2pl 2 роки тому +21

    आज तर दत्तू नाना बाळासाहेब झाल कि राव एकच नंबर अभिनय झाला सर्व कलाकार व शुटींग करणार यांना धन्यवाद 🙏🙏🙏

  • @santoshmanmothe8419
    @santoshmanmothe8419 2 роки тому +5

    आजचा भाग खूपच छान होता👌👌एकदम कडक💪💪बकी आणि रवि भाऊच भांडण एकदम nacharl आहे 👌👌अनुजा तर लय भारी👌👌दत्त नानांनीतर तर खरच घेतली काय👌तुमची वेबसिरिच गावाकडील एकदम रियल वाटते👌👌

  • @pravingawade410
    @pravingawade410 2 роки тому +3

    बकुळाचं आणि रवी भाऊ हे असल्यावर एपिसोड बघायला मज्जा येते

  • @sanjay_shende_vlogs
    @sanjay_shende_vlogs 2 роки тому +42

    पूर्ण सिरीज मध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे जेव्हा छकी आणि गोट्या भेटतात आणि दुसरा म्हणजे जेव्हा बकी आणि गोट्या भेटतात👌👌👌👌👌👌❤️❤️

  • @dadasahebbhilaremh.....3178
    @dadasahebbhilaremh.....3178 2 роки тому +10

    छान. दत्तुनानाची बेवडेगीरी अप्रितम..सर्व कलाकारांचे खुप छान काम..

  • @govindmisal6262
    @govindmisal6262 2 роки тому +1

    बकीच्या घरी जेवण्याचा कार्यक्रम नंबर एकच होतोय

  • @dhanajichopd1307
    @dhanajichopd1307 2 роки тому

    थँक्यू खूप खूप अभिनंदन अभिनंदन दादा एकच नंबर वन तुम्ही नंबर वन आहे एक महाराष्ट्र चित्रपट तुम्ही अभिनंदन अभिनेता म्हणून सत्यजित खोटे-खोटे दिसते तुम्ही ही परिस्थिती करून दाखविली आणि सर तुमचे अभिनंदन करावे तेवढे कौतुक थोडेच आहे खरंच तुमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे आणि आक्का आक्का करावे तेवढे कौतुक थोडेच आहे खरंच तुझी करावे तेवढे कौतुक थोडेच आहे आज का तुम्ही तुम्ही भावांना असेच नाते जोडत अभिनंदन खरच शिंदे यांची खरच रवी शिंदे यांची कव्वाली बघायची रवी शिंदे यांची धन्यवाद अभिनंदन थँक्यू बहिण-भावाचे नाते राहुद्या खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि आमची जिद्दी गणेश खूप खूप धन्यवाद प्रतिक्षा प्रतिक्षा धन्यवाद अभिनंदन थँक्यू धन्यवाद अभिनंदन खूप खूप धन्यवाद अभिनंदन

  • @chhatrabhujsuravse6925
    @chhatrabhujsuravse6925 2 роки тому +14

    आतिसुंदर.रविदादा. सर्व. कलाकारांची. मनापासून. अभिनंदन 💐💐🙏

  • @sharadshete8905
    @sharadshete8905 2 роки тому +9

    आज यातून आणि धमाल केली बाळासाहेब झाली होती कॅमेरामन ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा भाग एकच नंबर

  • @pravingawade410
    @pravingawade410 2 роки тому +1

    रवी भाऊ आणि छकी एकत्र असल्यावर वेबसिरीज पाहायला मजा येते

  • @user-eg9re5wg4s
    @user-eg9re5wg4s 2 роки тому +1

    पठ्ठ्या दत्तु नाना लय फुलटु टाईट 🥃 ब्रेक फेल झाले होते का?😆🤗🤭.बकीची अॅक्टिंग जबरदस्त.🍫👍 आक्का तर भारीच.

  • @avindagaikwad8446
    @avindagaikwad8446 2 роки тому +6

    सर्वांगसुंदर एपीसोड. प्रत्येक कलाकाराची कला अद्वितीय.

  • @laxmannagane7182
    @laxmannagane7182 2 роки тому +3

    दत्तू नाना न दारू पिण्या मूळे घराचे कसे वाटोळ होते हे सत्य या माली केत दाखवले आहे, आक्काचे व रवी दाजीचे फारफार आभारी आहे

  • @roshansawant5607
    @roshansawant5607 2 роки тому +1

    Lay bhari kam sagalyani Ravi bhau ek nomber episode

  • @shahadevtagad9271
    @shahadevtagad9271 2 роки тому +1

    रवीभाऊ जिथं जाईन तिथं बकी तुमचं पटांगणच करती राव काय खर नाय बबा😂😂😂😂😂

  • @sakhaharishinde2033
    @sakhaharishinde2033 2 роки тому +6

    दत्तूनाना एक्टिंग खूपच भारी करतात खूपच भारी झाला एपिसोड आणखीन पुढे खूप छान होणार नक्कीच बाकी आणि रवी भाऊ साठी खूपच एकच नंबर सर्व टीमला पुढील एपिसोड साठी खूप खूप शुभेच्छा❤️

  • @pandharinathshinde5189
    @pandharinathshinde5189 2 роки тому +9

    अनुजा 1 नंबर acting .keep it up.

  • @vagadada.9950
    @vagadada.9950 2 роки тому +2

    No1

  • @pappunipanikar4096
    @pappunipanikar4096 2 роки тому +1

    Akdam supar hit aahe mi pahilyanda pahile va

  • @sharadsonawane5543
    @sharadsonawane5543 2 роки тому +6

    आज लय हसवलं रवी भाऊ आणि बकी मस्त सामना

  • @bapurawkhatkale7975
    @bapurawkhatkale7975 2 роки тому +3

    सर्वानी छान काम केले. बकी & छकी यांच आणि रवीभाऊ तुमच काम छान आहे.
    सर्वांचे खुप खुप
    🌹आभिनंदन🌹

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 2 роки тому +1

    बकी Excellent 👌

  • @amolbarbole3289
    @amolbarbole3289 2 роки тому +1

    जेवताना लय हसलो राव येवढ छळतात का बके लय मोठी विलन आहे राव तु मला अनुजा एक नंबर आवज आणि काम पन छान असत

  • @vijayraval9337
    @vijayraval9337 2 роки тому +7

    काय बोलू रवीभाऊ! ........सर्वांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेला एपिसोड. बकीला 100 पैकी 100!
    आक्का,दत्तूनाना,अनुजा.... एकापेक्षा एक हिरे आहेत.संपूर्ण टीमला मानाचा मुजरा!!!!

  • @shrishtishetye69
    @shrishtishetye69 2 роки тому +9

    छान एपिसोड एक नंबर वर जनर आहे ही वेबसरीज।खूब छान कलाकार, छान फोटोग्राफी

    • @aakashjadhav1647
      @aakashjadhav1647 2 роки тому +1

      नमस्कार रवीदादा हसण्यासारखा सिन झाला

  • @balajikalal3810
    @balajikalal3810 2 роки тому +1

    Emandarine bakula acting lay bhari rao tuzi

  • @vitthalgongehi4898
    @vitthalgongehi4898 2 роки тому +1

    भाऊ बकी लय भारी तेवडा गज कापून दयाराव

  • @ajinathshelar3672
    @ajinathshelar3672 2 роки тому +4

    छान....!
    जेवण भारी होत बरं कां
    खा भात खा .......!
    👌👍👍👍🙏

  • @angadkale6077
    @angadkale6077 2 роки тому +7

    Superb

  • @sureshwagh60
    @sureshwagh60 2 роки тому +1

    आजचा एपिसोड एक नंबर रवी भाऊ दत्तू नाना सुपर, 👌👌👌👌

  • @lslondhelslondhe4714
    @lslondhelslondhe4714 Рік тому +1

    खूप मस्त आहे खूप हासले रविदादा

  • @sarjeraopatil3661
    @sarjeraopatil3661 2 роки тому +3

    एपिसोड पाहिला चांगला आहै सगळ्या कलाकारांचे अभिनंदन धन्यवाद

  • @arunborade6820
    @arunborade6820 2 роки тому +86

    बकी आणि‌ रविभाऊ ‌ एकच नंबर लाईक फक्त दोघांसाठी

  • @bhausahebvakase1099
    @bhausahebvakase1099 2 роки тому +1

    खुप खुप छान रवि दादा

  • @shamraoanarse5973
    @shamraoanarse5973 2 роки тому +1

    दत्त नाना खरंच पेलत का काय, काय ॲक्शन केली राव 😀😀😀 एकच नंबर, बाकीचे सगळे कलाकार सुध्दा छान काम करतायत भाग आवडला अगदी सुंदर प्रेझेंटेशन

  • @parshurambagade8059
    @parshurambagade8059 2 роки тому +5

    वास्तू शांती मोठी करायची ताई👌👌👌

  • @AnveshaClasses
    @AnveshaClasses 2 роки тому +6

    आजचा एपिसोड खूप छान. आक्का आणि दत्तू नाना खूप छान अभिनय. Waiting for next episode.

  • @baburaonaiknavare7204
    @baburaonaiknavare7204 2 роки тому +1

    Ravi dada you . Reshama. Bakki & . Anuja. Success in your li fe i like it program very very good

  • @deerajwaghmare5800
    @deerajwaghmare5800 2 роки тому +1

    छान भाग झाला भाऊ

  • @swapniljadhavpatilsjp3983
    @swapniljadhavpatilsjp3983 2 роки тому +6

    Nice

  • @pushpajadhav8061
    @pushpajadhav8061 2 роки тому +5

    Lai bhari ravi dada 😘😘👍

  • @v.s.2036
    @v.s.2036 2 роки тому +1

    नादखुळा एपिसोड.....रवि महाराज
    अजून एक सुचवायचंय..... त्यो बकीच्या घरातला "गज" अजून 50 एक एपिसोड पर्यंत तरी कापू नका.कारण का..... की त्यामुळे बकीचा आणि तुमचा संवाद वाढतोय आणि त्यामुळं लोकं एपिसोड ला खिळून राहतात. (Bakeeeee & ANUJA is NATURAL ACTRESSES ) "अनुजा" नेहमी प्रमाणेच एक नंबर......👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌, दत् नाना आज जास्तच भाव खाऊन गेले..... मस्तच
    आक्का.....👌👌👌👌👍

  • @sureshsalave3959
    @sureshsalave3959 2 роки тому

    रवी दादा सर्व कलाकार खरोखर काम करतात राव अनुजाचा व बकीचा अभिनव खूप चांगला होता बरंका

  • @satyawanpahurkar6236
    @satyawanpahurkar6236 2 роки тому +22

    अनुजा बकी दत्तू नाना छान, काम करत आहे. अनुजा तुझ्या साठी एक लाईक.👍👌 अशीच छान काम करीत रहा

  • @harishsalunke6466
    @harishsalunke6466 2 роки тому +36

    येवढे गावरान डायलॉग दाखवतात..... हसून हसून पुरेवाट झाली.... खरच सगळे खूप पुढे जाणार ही वेब सिरीज आक्का च्या acting मध्ये खूप real पणा जानवतो.......
    सगळ्यांनी खुप support kara आपली मानसे khup पुढे गेली पाहिजेत.......... ❤️❤️❤️

    • @shitalpawarsonawane7596
      @shitalpawarsonawane7596 2 роки тому +1

      dada Tumhala kharach vatat ka ho dada apan sagnyana saport karu shakto pan mala ka nahi karat amhi kedyatch rahtoy

  • @aniketghumare8665
    @aniketghumare8665 2 роки тому +1

    आजच्या भागात मि खुपच हासलो फक्त आणि पक्त बकी ताईसाठी आणि तो डायलाॅंग म्हणजे तु भजे वाढले की मी मिठ ‌वाढणारे 😁😂🤣😁😂🤣😂😁😁😂😂

  • @balubabare8297
    @balubabare8297 Рік тому

    खरंच खूपच छान हा
    बकुळा ची आणि रवीभाऊ तुमची एकटिंग मस्तच खूप छान

  • @user-vr7mj8wy6w
    @user-vr7mj8wy6w 2 роки тому +11

    रवी भाऊ तेवढा गज कापुन टाका राव काय ती बकी लय किरकिर करती बापाच्या घराची काळजी लय तीला ,😂😂😂😁😁 रवी भाऊ कडक वेबशिरीज मी तुमच्या सर्व भाग बघीतले आहे खुप छान काम करतात I like it

  • @ganeshtaksal399
    @ganeshtaksal399 2 роки тому +4

    दत्तू नाना एक नंबर

  • @hanumantbhagathr
    @hanumantbhagathr 2 роки тому +1

    बकीच्या प्रत्येक डायलॉग वर हसलोस आम्ही . कडक अँक्टिंग

  • @rameshkhodade3891
    @rameshkhodade3891 2 роки тому +2

    सहज सुंदर अभिनय अक्काचा,एकदम ओरिजनल. रवि दादा न जेवता परत यायला पाहिजे होतं, मग आप्पाला सांगून बकीची जिरवायची.

  • @sachingade1795
    @sachingade1795 2 роки тому +6

    Dattu Nana & Bakula ☝💯💥👌

  • @navnathraykar216
    @navnathraykar216 2 роки тому +3

    Mast no1👍❤️❤️👍🙏🙏🙏🙏🙏🙏. Ahmednagar,, shrigonda,, hangewadi.

  • @somnathpawar5994
    @somnathpawar5994 2 роки тому +1

    बकुळा वैणीचा एक डायलॉग ,वर बघ ती गज कुणी कापायचा. लगेच रवीभाऊ ग्रंडर आणु का.
    हा भाग एकच नंबर आवडला.

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 2 роки тому +1

    फक्त बकुळा साठी लाईक आणी कमेंट एक नंबर काम. वर बघ वर गज कोण कापणार बरोबर बोललीस. घरात अस कोण तर पाहिजेच .

  • @dhannajaylokhande1079
    @dhannajaylokhande1079 2 роки тому +4

    👌👌👌👌रविभाऊ& वयनीसाहेब👌👌👌👌👌👌👌

  • @jalindarkale
    @jalindarkale 2 роки тому +54

    दत्तू नाना acting सुपर खूपच भारी झाला एपिसोड अजून पुढे खूप interesting होणार नक्कीच ❤️

  • @anilmohite9139
    @anilmohite9139 2 роки тому +2

    रविदादा आजचा भाग एकच नंबर होता दत्तु नानाची भुमिका एकच नंबर रवि दादा बकुळाची भुमिका एक नंबर होती भाग सुद्धा मोठा होता

  • @user-ze3gq7tb3o
    @user-ze3gq7tb3o 2 роки тому

    खूप छान झाला एपिसोड रवि दादा

  • @gpgaikwad6366
    @gpgaikwad6366 2 роки тому +5

    बकी खूप छान अभिनय करती आजचा ऐपिसोड खूप छान झाला.......

  • @dipakwaghmode5237
    @dipakwaghmode5237 2 роки тому +12

    दतु नानाची भुमिका बघताक्षणी बाळासाहेबची आठवण झाली ना राव

  • @shankarkolekar1725
    @shankarkolekar1725 2 роки тому +1

    रवि दादा‌ ऐक नंबर‌ काम करताय मला खुप ऐपोसोड आवडला

  • @manishabhujbal9188
    @manishabhujbal9188 2 роки тому +1

    लय मस्त एपिसोड होता एक नंबर

  • @sanjayathare2168
    @sanjayathare2168 2 роки тому +5

    दत्तू नानाच काम खूप भारी झालं
    बकी खरंच खूप चेष्टा करती
    बकीच काम 1 न असत
    बकीच काम मला खूप आवडतं
    रियल भांडण वाटतात

  • @govindthakare8142
    @govindthakare8142 2 роки тому +9

    Mind blowing acting of ravi bhau, reshama, manisha tai , and baki.

  • @Ajaykinivlogs
    @Ajaykinivlogs 2 роки тому

    सुपरहिट वेबसीरीज खूप खूप छान आजचा भाग 👌👌👌👌

  • @user-no3fd7xb9z
    @user-no3fd7xb9z 2 роки тому +1

    नाद खुळा आपला रवि भाऊ म्हणजे आपला मराठी माणूस कुठेतरी पुढे चालला आहे तर मित्रांनो तुम्ही सर्व जण त्यांना साथ द्या आणि सबस्क्राईब करा

  • @amjats1950
    @amjats1950 2 роки тому +3

    आनुज्या ताईंचा सभावं एकचं नंबर आहे 👌👌👌👌👌 दत्तु नानांची ऐक्टींग खुप भारी आहे बक्की ताई खडुस आहे 😂😂 रवि दादांचा स्वभाव राॅयल आहे आणि आक्कासाहेब तर देवचं माणुस आहे विषयच नाही 🙏🙏👌👌

  • @aartijagdale3307
    @aartijagdale3307 2 роки тому +44

    दत्तू नानांची acting खूपच भारी 👌 आजचा एपिसोड पण खूप छान 👍👍👍

    • @vilasbhosale3872
      @vilasbhosale3872 2 роки тому +4

      दत्तनाना लय भारी

    • @nitinhirave8732
      @nitinhirave8732 2 роки тому +3

      दत्तू नाना आपल्या सिरीयल तुझ्या नजरे हे गाणं कधी येणार

  • @dhanajichopd1307
    @dhanajichopd1307 2 роки тому

    आजच्या एबीसीडी ची खरच खूप खूप अभिनंदन नायक खलनायक चित्रपटाचा आहे तुमची लव्ह स्टोरी बघून आम्हाला वाद खरंच अभिनंदन थँक्यू दमिनी दत्तू नाना अनुजा ते खरंच अभिनंदन थँक्यू काही लाईव्ह रेस ना ताई थँक्यू धन्यवाद खरोखरच पारस मताई रेश्मा ताई थँक्यू कडकच लयच भारी एकच नंबर आपका वाटचालीसाठी भविष्यासाठी तुम्हाला सर्व मित्र परिवारास सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा सर्व सर्वांना खूप खूप धन्यवाद आभारी असून सर्व नातेवाईक मित्रपरिवार देशपातळीवर सर्व सर्व नातेवाईक मित्रपरिवार सर्व सुखी समाधानी सर्वांना सहकुटुंब सहपरिवार सुखी राहा आनंदात

  • @pravingawade410
    @pravingawade410 2 роки тому +1

    आणि रवी भाऊ तुम्ही आमचे पाहुणे आहात तुम्हाला पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया

  • @chhagangejage4241
    @chhagangejage4241 2 роки тому +7

    सर्व कलाकारांचे अभिनंदन रविभाऊ, रेशमा, आक्का, अनुजा, बकी, दतुनाना,दाजी, रेशमाचे वढिल,व दोन भाऊ व राहिलेले सर्व कलाकार एकदम नाद खुळा मस्त

    • @samadhanshinde1293
      @samadhanshinde1293 2 роки тому

      रवी साहेब नमस्ते लय भारी आपली स्टोरी

  • @aspicaptain9902
    @aspicaptain9902 2 роки тому +11

    Gotaya Or manisha madam apki acting mind blowing hai... Apko apka new ghar mubarak ho. Khush rho God bless you all 🙏

  • @sahebraoalgat7186
    @sahebraoalgat7186 2 роки тому +1

    Namskar Gotham bhau.lay Bhari Lela aawadli bhawa tuzi web series.Aani tyamadhil Sara patre bhawa.mee sahebrao Algat dakshin Kashi Maharashtra chi Nashik yethun like aani comment on detoy tumachya date Bhavana.Lage raho Gotham

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 2 роки тому

    दत्तुनाना .......एक्टींग 👌 , बकी ........👍👍
    रवी भावा 👍👍

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be 2 роки тому +17

    दत्तूनाना मस्तच अभिनय ,bakula तर लय भारी ,bakula cha प्रत्येक डायलॉग धडकी भरवणारा असतो ,

  • @ramdasrathod8714
    @ramdasrathod8714 2 роки тому +4

    खुप भारी वाटलं हा एपिसोड . प्रेमासाठी माणुस कितीही अपमान सहन करतो . जसं बकीन केलं गोटमच .

  • @amoldevadhe4369
    @amoldevadhe4369 2 роки тому +2

    बकुळा ताईंनी रवी दादांना ह्या एपिसोड मध्ये लई नसंख्वड्यागत केलय👍 खूपच छान 👌 काय खरं नाही गणपती बाप्पा काहीतर कर देवा????? अप्रतिम एपिसोड🎉👍👌👌👌

  • @yogeshbandgar9246
    @yogeshbandgar9246 2 роки тому

    एक नंबर एपिसोड आहे छक्की आणि गोटया जोडी जमली आहे