साडु साडु निघाले सासरवाडीला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 чер 2021
  • साडु साडु निघाले सासरवाडीला
    ही एक धमाल कॉमेडी आहे

КОМЕНТАРІ • 2 тис.

  • @dadaranade
    @dadaranade 2 роки тому +10

    खूप छान, वेगवान सादरीकरण. सर्व कलाकारांचा सुंदर नैसर्गिक अभिनय, विशेषतः माऊली, त्यांच्या अभिनयातलं टायमिंग, देहबोली, उर्जा खूप आवडली

  • @anantchavan8348
    @anantchavan8348 2 роки тому +30

    माऊली जगाच्या पोशिंद्याची कुठेच किंमत नाही सासरवाडीला घ्या सांभाळुन
    एपीसोड मात्र एकच नंबर🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरय तुमच 🙏🙏🙏

    • @bhaskarnipunge4403
      @bhaskarnipunge4403 2 роки тому +1

      @@Gavakadcharahda hjccczshjjhxxi

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      होना काय करता 🙏🙏🙏

    • @bharatpatekarsai3791
      @bharatpatekarsai3791 2 роки тому

      @@Gavakadcharahda आहे ते जे एक छेद जे ज्ञान जे एक जे चढ णिइइग फी ची जे ऊ

  • @satyamev-op
    @satyamev-op 2 роки тому +24

    आपले सर्वच भाग मनोरंजन करणारे आहेत. आपण घोगरगाव येथील आहात ,वा छान

    • @user-vp3bg3ru2m
      @user-vp3bg3ru2m 2 роки тому

      भाऊ कोणी ही मोठी माणसं तुम्हाला रिप्लाय देणार नाही पण तुम्ही माझा चॅनल वर या मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल 🙏🙏

    • @surekhalad1021
      @surekhalad1021 Рік тому

      @@user-vp3bg3ru2m ैओोध ‍झृ

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 2 роки тому

    खुप छान माऊली भाऊ एकच नंबर राव तुम्ही

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 Рік тому +6

    Very nice video MAULI bhau
    1 कोटी झाल्यावर अभिनंदन
    दादा खूप खूप छान आहे.
    लय लय भारी आहे.
    जय जय गुरूदेव दत्त गण गण गणात बोते जय

  • @ajijmaniyar6072
    @ajijmaniyar6072 2 роки тому +13

    माऊली तुम्ही १ न ,हिरो आहेत 👌👌👌🙏😁😁😁

  • @sabhajibhoge2392
    @sabhajibhoge2392 2 роки тому +7

    माऊली भाऊ एकच नंबर अभिनय आहे खुप छान 👌👌👌👌

  • @pankajuthale4339
    @pankajuthale4339 Рік тому +4

    खूप मस्त कॉमेडी आहे .असेच छान भाग बनवत रहा ..खूप मजा आली . अशे कलाकार पुढे येऊन स्टार झालेले पाहणं खूप आनंद होण्याजोगी आहे ..

  • @arunhiwale3883
    @arunhiwale3883 2 роки тому +5

    माऊली तुमचे सगळे व्हिडिओचे भाग लयभारी 👌👌👌

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @rameshgunjal2706
    @rameshgunjal2706 2 роки тому +4

    1नंबर काँमिडी माऊली🌹🌷👌🙏

  • @nayankharwal6310
    @nayankharwal6310 Рік тому +1

    माऊली आपण व सगळेच जबरदस्त

  • @vijayavhad4262
    @vijayavhad4262 2 роки тому +3

    हा व्हिडिओ भारी आहे त्यासाठी लाख लाख शुभेच्छा माऊली भाऊ माझ्या आईला खूप व्हिडिओ आवडला

  • @rupeshpawar318
    @rupeshpawar318 2 роки тому +39

    You tube वरील सर्व प्रेक्षक आपले व्हिडिओ आवडीने आवर्जून बघतात,म्हणून पुढील भाग पण लवकर पाठवत जा माऊली दादा,गावाकडचा राहडा टीम मधील सर्व कलाकार,कॅमेरामॅन, कोरीओग्राफर,लेखक,इ.सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा

    • @archanakalamkar8900
      @archanakalamkar8900 2 роки тому +1

      Vedant
      व्हिडिओ लय भारी

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      खरच लय भारी वाटल बरका
      खरच लय लय मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏

    • @saharagore5110
      @saharagore5110 2 роки тому

      @@Gavakadcharahda wait for new video...

    • @popuuhembade8255
      @popuuhembade8255 2 роки тому

  • @yogeshapatil6637
    @yogeshapatil6637 2 роки тому +11

    खरोखर खेड्या गावात अश्याच घटना घडतात,सर्वांनी खूप छान अभिनय केलेला आहे,अश्या उत्कृष्ट कलाकारांना चित्रपटांमध्ये संधी मिळायला पाहिजे!

  • @sidharamgotale7053
    @sidharamgotale7053 2 роки тому +20

    माऊली आपण अतिशय उत्कृष्ट अभिनय केला व मी खुप हसलो राव एक नंबर वीडियो धन्यवाद 😂😂

  • @vitthaldhangar1489
    @vitthaldhangar1489 2 роки тому

    माऊली तुझा साडू खूपच ओहर यक्तिग करतोय

  • @Ashok-pg9th
    @Ashok-pg9th 2 роки тому +18

    माऊली भाऊ १ नंबर चटई आणि खुर्ची घेतल्या बद्दल धन्यवाद पुढील ई पिसोड साठी शुभेच्या

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +2

      भारी वाटल बरका धन्यवाद मनापासुन 🙏🙏🙏

    • @sakshii6242
      @sakshii6242 2 роки тому +3

      खुप सुंदर

    • @shetkaridada8212
      @shetkaridada8212 2 роки тому

      माऊली ऐकच नंबर

  • @sumitraborde2919
    @sumitraborde2919 2 роки тому +13

    माऊली ..नवी चटई आणि नवी खुर्ची भारी आहे

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 2 роки тому +1

    खरंच थोरले जावाई माऊली एकच नंबर 👍👍 रामकृष्ण हरी

  • @jagdishthengade6898
    @jagdishthengade6898 2 роки тому +2

    माऊली भाऊ तुम्ही खरंच खूप ग्रेट आहे

    • @user-vp3bg3ru2m
      @user-vp3bg3ru2m 2 роки тому

      भाऊ कोणी ही मोठी माणसं तुम्हाला रिप्लाय देणार नाही पण तुम्ही माझा चॅनल वर या मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल 🙏🙏

  • @yuvrajpatil2071
    @yuvrajpatil2071 2 роки тому +56

    माऊली दादा मी पेरणीच्या कामात आहे मी आजुन हा भाग पहिला नाही तरीही बोलतो खूप छान असणार..

  • @pkno1776
    @pkno1776 2 роки тому +4

    अत्यंत विनोदी आणि दर्जेदार natural अभिनय

  • @mubinsayyed4420
    @mubinsayyed4420 2 роки тому

    दोन्ही पन साङु साङु नंबर एक ना राव काॅमेङी तुमची👌👌

  • @rajendrakolhe910
    @rajendrakolhe910 2 роки тому +1

    मस्त आई माऊली व्हिडीओ 👍👍👍

  • @abhishekkhalekar6344
    @abhishekkhalekar6344 2 роки тому +5

    खूप छान व्हिडिओ बनवता माऊली भाऊ ...परंतु व्हिडिओ लवकर बनवीत जा 👍

  • @maheshgaikwadshrigonda3071
    @maheshgaikwadshrigonda3071 2 роки тому +6

    Lay bhari Navin episode lavkar aana mauli

  • @rushighawate6353
    @rushighawate6353 2 роки тому

    माऊली भाऊ विडिओ 1च नं आहे

  • @user-ik2go4xn3f
    @user-ik2go4xn3f 2 роки тому +1

    माऊली दादा 1 च नंबर बरका तुमच्य व्हीडेवोची जेवढी तारीफ़ केली तेवढी कमीच आणी तुम्ही खाली बसुन जे बोल्ले गाडी जावद्या जावद्या गाडी ते फार आवडल्ल खुप छान 💖💖💖💖

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच तुमची कमेंट वाचुन मला पन आनंद झाला मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏

    • @rohiniombale9461
      @rohiniombale9461 2 роки тому

      As🥳🥳🥳😎🥳🥳🥳🥳😎🥳🥳😎🥳🥳🥳🥳🥳🥳😎😎😎😎😎😎🥳🥳🥳😎😎🥳🥳🥳🥳😎😎😎🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @bhushanundhare1414
    @bhushanundhare1414 2 роки тому +3

    लय हसलो राव आज माऊली तुम्ही नक्की एक दिवस चमकणार......best of luck.....

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      धन्यवाद बरका खरच भारी वाटल 🙏🙏🙏🙏

  • @savitagayke2173
    @savitagayke2173 4 місяці тому +1

    😅Sasara lay bhari acting kartay mazya payla mungya aalay😅

  • @aribtherider5283
    @aribtherider5283 2 роки тому +2

    Bhai aap UA-cam sa her 1 video pa kitna kamahat ho

  • @sunildpawar2310
    @sunildpawar2310 2 роки тому +6

    किती हसावं तरी हसू राहवत नाही माऊली दादा ,,

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +3

      तुंम्ही हसले की अंम्हाला भारी वाटत 🙏🙏🙏

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 2 роки тому +4

    तुमची अॅक्टींग खरच भारी आहे बरका एकच नंबर तुमच्या सारखे तुम्हीच

  • @sagarjadhav572
    @sagarjadhav572 2 роки тому +2

    मावली गाड़ी मस्त हो तुमची

  • @MahadevKambale-ew8br
    @MahadevKambale-ew8br 20 годин тому

    Comedy 1nabr🎉❤

  • @jalindarkhade1076
    @jalindarkhade1076 2 роки тому +3

    माऊली भाऊ खरंच सर्वात भारी व्हिडिओ होता हा सगळ्यात जास्त हा व्हिडिओ बघून हसलो खूप आनंद झाला असं तुम्ही इतरांना हसत राहा मोबाईल व अनेक कार्यक्रम असतात पण तुमचा छोटा चा व्हिडिओ आम्हाला त्या ठिकाणी भरपूर हसुन जातोय

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      तुमची कमेंट वाचुन माऊली खुश धन्यवाद मनापासुन 🙏🙏🙏🙏

    • @savitakorvekar5129
      @savitakorvekar5129 2 роки тому

      @@Gavakadcharahda ,.

  • @dnyaneshwaragalave7311
    @dnyaneshwaragalave7311 2 роки тому +11

    भन्नाट रान वारा गाण मानतात त्याना घे त जावा episode madhe

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +5

      हो नक्कीच बरका 🙏🙏🙏

    • @kirangaykwad1831
      @kirangaykwad1831 2 роки тому

      👑😣👑👑👑👑😣👑👑👑👑👑👑👑📿📿📿📿📿📿📿📿📿📿🙏🏽💄💄💄💄💄💄🙏🏽💄💄💄🙏🏻🙏🏻🙏🏽💄💄💄💄💄👒👒👒👒👒👑👒👒👒👒👒🤣🤣🤣🤣🤣🤣😋😋🤣💍💍💍💍💍💍👠👠🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢🧢👠🧢🧢🧢

    • @kirangaykwad1831
      @kirangaykwad1831 2 роки тому

      @@Gavakadcharahda पठजञपi

    • @bappasahebjadhav7736
      @bappasahebjadhav7736 Місяць тому

      Qwwwwwwwwwewwwwwwwwavi​😊😅😊❤😂🎉😢😮😅😊@@Gavakadcharahda

  • @vinodkoli3497
    @vinodkoli3497 2 роки тому +1

    1नं माऊली साहेब खूप मजा आली हो👌👌👌🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच का
      भारी वाटल मला धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dipakk.k3792
    @dipakk.k3792 2 роки тому

    Comedy asavi tar Ashi
    Simple sadhi
    Super se bhi upar

  • @lalitanigade8876
    @lalitanigade8876 2 роки тому +17

    Kay acting hoti ekdam kadak

  • @manishanirmal3026
    @manishanirmal3026 2 роки тому +49

    मावली भाऊ तूमचे जवळपास सर्वच भाग मी पाहीलेत खूपच मस्त आहे बर तूमची काॅमेडी मी तूमचा नवीन अॅपीसोड कधी येतो हीच वाट पाहाते सगळ्यांन चेच आभीनय अप्रतींम आहेत बर

  • @harshalkale4461
    @harshalkale4461 2 роки тому +1

    माऊली दादा तुमची व्हिडिओ एकच नंबर असतात

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      खरच मला खुप भारी वाटल बरका धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shankarlokhande2536
    @shankarlokhande2536 8 місяців тому

    माऊली दादा खुप छान कोमेडी आहे तुमची

  • @devidaskothule9457
    @devidaskothule9457 2 роки тому +12

    मला पण खुप दिवसांपासून इच्छा आहे अशा काॅमेडी शो मध्ये काम करण्याची संधी मिळाली आभारी राहीन

  • @vitthalkardile6204
    @vitthalkardile6204 2 роки тому +3

    भाग तुमी लवकर सोडत जा राव मजा ऐते लई

  • @pratikshakulat9388
    @pratikshakulat9388 2 роки тому

    Mala tumche video khup avdata mauli bhau mi saglya video la subscribe kele ahe

  • @ankushgaikwad8391
    @ankushgaikwad8391 2 роки тому +2

    एक नंबर भाऊ

  • @abmohite2593
    @abmohite2593 2 роки тому +4

    Khup Mast Mauli Bhai Lay kadakaaaa love you all Member ❤❤❤❤❤❤❤❤

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      धन्यवाद मनापासुन 🙏🙏🙏🙏

    • @digambarkondubhairy5692
      @digambarkondubhairy5692 2 роки тому +1

      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @abmohite2593
      @abmohite2593 2 роки тому +1

      @@Gavakadcharahda DADA ADDRESS BHETLA TUMCHA AAMI DIWALI MADI YEU BARAKA

  • @jabirmujavar7358
    @jabirmujavar7358 2 роки тому +5

    गावाकडची मज्जा वेगळीच असते 🤗🤗😊😊💟💟💟💟

  • @bhanudasaware2921
    @bhanudasaware2921 2 роки тому

    😀😀😀😀लय भारी भाग होता आजचा 🙏🙏

  • @user-hr2og6yo9v
    @user-hr2og6yo9v 2 роки тому +2

    माऊली तुम्ही खूप छान एपिसोड बनवला

  • @dikshatorkad4977
    @dikshatorkad4977 2 роки тому +17

    तुमही कुठे राहता
    तुमचे video आमहा सरवानाच आवडतात

  • @dr.akshayadsul3439
    @dr.akshayadsul3439 2 роки тому +7

    Ek no rao👏💯

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      धन्यवाद 🙏🙏🙏

    • @kisankolpe8310
      @kisankolpe8310 2 роки тому

      Pirttewwadhm. 🎂🎂🎂👑👑👑🍬🍬🍬🌹🌹🌹🍖🍖🍖

  • @mabhakarraut8832
    @mabhakarraut8832 2 роки тому +1

    छान आहे माऊली भाऊ

  • @shahebazmpsms
    @shahebazmpsms 2 роки тому

    Mothe jawai chi acting khup bhari hoti sarwat bhari hoti aani mauli chi pn

  • @tukarampowar2241
    @tukarampowar2241 Рік тому +3

    माऊली..भाऊ..भंनाट

  • @sandipdhokale4275
    @sandipdhokale4275 2 роки тому +3

    माऊली तु लवकरच ऐका मराठी चित्रपटात प्रथमच असणार आहेस

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      खरच भारी वाटल बरका मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @ganeshchakan8723
    @ganeshchakan8723 2 роки тому

    माऊली एक no एपिसोड होता बरका आजचा पण बजी वर ताव नाही मारता आला बरका पण

  • @user-rx5gc9ld5u
    @user-rx5gc9ld5u 2 роки тому +1

    माऊली भाऊ कॉमेडी भारी आहे राव

  • @kuldeepmore8074
    @kuldeepmore8074 2 роки тому +3

    Videos love kar taka

  • @dnyaneshwaragalave7311
    @dnyaneshwaragalave7311 2 роки тому +4

    लव क र पाठवत जावा की episode mauli❤️👍

  • @santoshpund6292
    @santoshpund6292 2 роки тому +1

    माऊली भाऊ लय भारी विडिओ

    • @user-vp3bg3ru2m
      @user-vp3bg3ru2m 2 роки тому

      माझ्या चॅनल वर येऊन बघा भाऊ प्रयत्न केला आहे छान वाटलं तर सबस्क्राईब कराल

  • @sudarshanlavhat492
    @sudarshanlavhat492 2 роки тому

    माऊली भाऊ उत्कृष्ट अभिनय 👌👌👌

  • @prashantpathakallinone8468
    @prashantpathakallinone8468 2 роки тому +6

    शेतकरी जगाचा पोशिंदा पण त्याच्याकडे हॉटेलात खाण्यासाठी पैशे नाहीत ही खरी वस्तुस्थिती आहे... सर्वांची ॲक्टिंग नेहमीप्रमाणे छान

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +2

      खरच मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏🙏🙏🙏

  • @malharigite900
    @malharigite900 2 роки тому +9

    माऊली खुपच छान 👍👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @maulitransport834
    @maulitransport834 2 роки тому +1

    माऊली एक नंबर जावाई

  • @vivekkumbhar6216
    @vivekkumbhar6216 2 роки тому

    Khup Chan Dada ek number comedy.

  • @kishoradhav129
    @kishoradhav129 2 роки тому +4

    खूप भारी.पोट धरून हसलो राव .परत एकदा माऊली is great 👍👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      धन्यवाद बरका मनापासुन 🙏🙏🙏🙏

  • @rameshwartangde105
    @rameshwartangde105 2 роки тому +7

    लय हसलो माऊली 😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +2

      तुंम्ही हसले म्हनजे मला भारी वाटत 🙏🙏

    • @rameshwartangde105
      @rameshwartangde105 2 роки тому +1

      मोबाईल नंबर द्या राव माऊली एकदा तुमच्याशी बोलायच

    • @sonuawkale2602
      @sonuawkale2602 2 роки тому

      @@Gavakadcharahda eedguy a er

  • @vishnukekan8013
    @vishnukekan8013 2 роки тому +1

    मी शेवगाव चा

  • @vipulghate568
    @vipulghate568 Рік тому

    बारका पाऊण 1 न आहे ना राव हे असं माझ्या बाबतीत खूप वेळा घडल आहे

  • @adityalate7968
    @adityalate7968 2 роки тому +6

    Tumvha fan zaloy bhau mi 🙏🙏🙏🙏🤩🤩🤩

  • @anandborde1276
    @anandborde1276 2 роки тому +22

    REALLY AWESOME & BEAUTIFUL EPISODE I LIKED. MAY ALMIGHTY GOD BLESS ALL OF YOU

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 2 роки тому

    फोन आल्यावर गाडी थांबवणे मग फोनवर बोलणे वा छान उदाहरण दिले माहुली

  • @kingmakersr4501
    @kingmakersr4501 2 роки тому +1

    Lay bhari comedy kartos mauli

  • @harishchandrapawar4100
    @harishchandrapawar4100 2 роки тому +6

    माऊली सासु लय कडक 👌😂😂😂

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @bhartibattise9922
    @bhartibattise9922 2 роки тому +3

    Amchya gavatle ahe proud of you 😘

  • @subhashrajput1920
    @subhashrajput1920 2 роки тому +1

    Shabhas mavali tuzi comedy mala far aavadate💐❤👌🌹🌷👍🌷🌹

    • @user-vp3bg3ru2m
      @user-vp3bg3ru2m 2 роки тому

      माझ्या चॅनल वर येऊन बघा भाऊ प्रयत्न केला आहे छान वाटलं तर सबस्क्राईब कराल

  • @aru...9577
    @aru...9577 2 роки тому +2

    👌👌nice video 😄😄😄😄😄😄😄😄

  • @arungavhane8284
    @arungavhane8284 2 роки тому +8

    Hasun hasun pot dukhale paar..
    Ekach number Mauli bhau
    Jabardast comedy
    Keep it up

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      भारी वाटल बरका धन्यवाद बरका 🙏🙏🙏

    • @kisankolpe8310
      @kisankolpe8310 2 роки тому

      🎂🎂🎂🥤🥤🍫🍫🍫🍫🍬🍫🍬🍬🥛🍬

    • @kisankolpe8310
      @kisankolpe8310 2 роки тому

      🎂🎂🎂🍼🍫🍫🍫🍫🍬🍬🍬🍬🍬☕

  • @hemant3969
    @hemant3969 2 роки тому +6

    1no....continue this elisode

  • @haneefsayyed6486
    @haneefsayyed6486 2 роки тому +1

    5 velha pahila lai bhari pudchya bhagachi vat pahato. Mavli dada dhanevad..

  • @rinkuchavan9921
    @rinkuchavan9921 2 роки тому +1

    Mauli chi sasu ek number... Superb acting . Born actor

  • @rutvikmore1444
    @rutvikmore1444 2 роки тому +11

    व्हिडिओ लवकर बनवत जा माऊली भाऊ

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      हो नक्कीच बरका 🙏🙏🙏

  • @dineshpawar6345
    @dineshpawar6345 2 роки тому +3

    1nambar mauli bhau👌👌👍

  • @ganeshjadhav4966
    @ganeshjadhav4966 2 роки тому

    Mauli 1 nmbar....mla khup avdtat tumche video

  • @dineshshejwalkannad6692
    @dineshshejwalkannad6692 2 роки тому

    , बायको ने शिव्या दिल्या ती अक्टिंग जबरदस्त...एकच नंबर माऊली

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      खरच का धन्यवाद बरका 🙏🙏🙏

  • @raispahelwan1351
    @raispahelwan1351 2 роки тому +3

    बहुत अच्छा dada ek number beautiful

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 2 роки тому +12

    माऊली लई भारी. मज्जा आली. अजून नवे व्हिडीओ टाका 👍😂

  • @babasahebsalunke1370
    @babasahebsalunke1370 2 роки тому +1

    माऊली लय भारी तुमचे सर्व कलाकारांना पुढील भागासाठी हार्दिक शुभेच्छा

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      तुंम्हाला पन मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏

  • @amarmohite5557
    @amarmohite5557 2 роки тому

    Khatrnak sadu bhetla rao bhau tumala 😂😂

  • @vikasadhav6490
    @vikasadhav6490 2 роки тому +3

    एकच नंबर माऊली भाऊ खूप हसलो😂😂😂😂

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому +1

      धन्यवाद बरका 🙏🙏🙏🙏

  • @RekhaGaikwad-xk3yo
    @RekhaGaikwad-xk3yo 2 роки тому +3

    Lai bhari tumchi chati badlt nahi watht 😂😂😂😂😂🤣🤣

  • @jayshriram3036
    @jayshriram3036 2 роки тому +1

    माऊली भाऊ सह सर्व कलाकाराचे अभिनंदन .खुप चांगला अभिनय ..

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      धन्यवाद बरका मनापासुन 🙏🙏🙏🙏

    • @pritambandurakar9475
      @pritambandurakar9475 2 роки тому

      @@Gavakadcharahda just nnn bbbc s we huhhhhhhhhhhbhhhbhbbbbb

    • @pavanprem2258
      @pavanprem2258 2 роки тому

      Picture

  • @patil8842
    @patil8842 2 роки тому

    Maulicha nad nay karyacha 1no comedy

  • @sakshipatil8963
    @sakshipatil8963 2 роки тому +3

    bapreee khupch hastay sagle .....ajun banva na video sagle bghitle ahe video...hya video sarkhach video banva ajun ....plz banva nkkiiii🥰.....god bless u ✌️

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  2 роки тому

      हो नक्कीच बरका भारी वाटल एलढी
      आवड करता आमच्या व्हीडीयोची धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @prashant.gaming02
    @prashant.gaming02 2 роки тому +34

    बादावरून भांडणाचा परत दुसरा भाग बनवा

  • @barkumalche231
    @barkumalche231 2 роки тому +2

    Sarvat hatke comedi maulibhau👍

  • @sachingaikwad1923
    @sachingaikwad1923 2 роки тому

    एक नंबर माऊली शेठ तुम्हाला पुढील व्हिडीओ बनवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @rahulpingale7876
    @rahulpingale7876 2 роки тому +4

    माऊली जरा पटापट व्हिडिओ. बनवत जा आम्हाला खुप आतुरता असते पुढचा व्हिडिओ केव्हा येईल याची.
    खूप सुंदर👍