दादा स्टोरी तुमची आहे आणि शहरी माझ्या अंगावर ताई मी झाले आठ दिवस तसे तुमचे पूर्ण भाग बघत आहेत खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ आहे मला तर रात्री 11:00 वाजेपर्यंत बघावं वाटते आणि रात्रभर ते डोक्यात असते मला खरंच खूप खूप छान आहे तुमची तुमची स्टोरी खूप भारी आहे
अप्रतिम स्वभाव साधा भोळा रवी दादा मी तुला टिक टॉक पासून ओळखतोय त्यावेळी तू सारखा म्हणायचा लव्ह स्टोरी सांगणार आहे त्या दिवसाचा आज दिवस खऱ्या अर्थाने उगवला म्हणायचं
सर्वांची लग्नाची गडबड घाई, चर्चा पाहुणी खूप छान अगदीच जस आहे तस दाखवले आहे,खास करून रविभाऊंचा देव म्हणजे आजी खूप मस्त दिसत आहेत, जेवणाची व्यवस्था करण्यात आली खूपचं छान आहे रवी भाऊ तुमची सिरेल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खरोखर मनीषा ताईच कौतुक करावं वाटतं आपल्या भावाची गरीबीची परिस्थिती असलेल्या भावा प्रति किती तळमळ प्रेम याचं एक जिवंत उदाहरण सोशिकपणा एक अप्रतिम दर्शन पाहायला मिळाले धन्यवाद ताई तुमचा कधी कधी एखादा शब्द आमच्या डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहत नाही वंदन करतो तुमच्यावर झालेल्या संस्काराला
खूपच छान एपिसोड झाला .सर्व काही खरंच वाटत होते .अभिनय सगळ्यांचा चांगला वाटला .यामध्ये संदीप भाऊ चे लाईन्स क्लिअर होत आहे असे अजून दाखवायला पाहिजे होते .पण खूपच छान .व आभार श्री .साळवे सर (मुंबई )
अखंड महाराष्ट्रात ऑन स्क्रीन पुन्हा लग्न लावून घेणारा माणूस म्हणजे रवी दादा - नाद खुला प्रयत्न , रॉयल एन्ट्री शिवा दाजी दिसले नाहीत .. , 👍👌😊💐 अण्णा , ज्ञानी , एपिसोड मधून गायब...😊😊
रविभाऊ आणि रेश्माला लग्नाच्या खूप शुभेच्छा, एवढ्या वर्षांनी नवरी मुलगी आणि नवरदेव इतके छान दिसतात,त्यावेळी तर खूपच सुंदर दिसत असतील, आजचा एपिसोड खूप छान सर्वांची
सिनेमा, टीव्ही सिरियल मधील लग्न आणि हे लग्न या मधील फरक म्हणजे लग्नाचा खरा प्रकार जसा असतो तसा दाखवला आहे. सिनेमा, सिरियल मध्ये ग्लॅमर दुनिया दाखवली जाते, असा फापट पसारा मांडून खरी वास्तविकता दाखवली आहे. जो गावाकडे लग्नात असतो.
एपिसोड खूप चांगला होता.लग्न जमलेले फोन वरून गोटमला सांगताना आकाचा चेहरा फार आनंदित दीसत होता आणि गोटमचा आनंद तर गगनात मावला नाही.फारच सुंदर अभिनय.आका आणि गोटम.धन्यवाद.
रवी दादा तुमच्या भावणा तुमचे प्रेम आम्ही समजू शकतो 2 हजार माणसं जरी आले तरी त्यांचे सोय करणं परवडणारे नाही बोलवायची काय गरज नाही लोकांचें तुमच्यावरती प्रेम असेच करत राहतील
काय मस्त लग्न झालं रे बाबा रविदादा पूर्ण भाग बघितला काय मज्जा आली काय रेश्मा हीरोइन सारखी दिसत होती घडी घडी काय बघत होता तिच्याकडे एक नंबर लग्न केलं राजा तू
रवि भाऊ रेशमा ताई 🌹🌹आई तुळाजाभवानी व शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपले जीवन निरोगी व सुखं समृद्धी राहो हिच राजमाता जिजाऊ चरणी सदिच्छा लग्न च्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🙏🌹
अनेक प्रेमाची नाती एका छोट्या गोष्टींमधे दुरावलेली आहे. आपल्या प्रेमाच्या नात्याला घरच्यांची नापसंतीच राहणार आहे. आपण ते विचारण्यापेक्षा न विचारून वेगळ झालेल कधीही चांगलं. माझं असं एक वैयक्तिक मत आहे जर खरच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असाल राहिलेले आयुष्य तुम्ही एकमेकांसोबत घालवण्याची स्वप्न पाहिलेली असतील तर विचारा घरच्यांना एकदातरी. काय फरक पडेल घरचे मारतील रागवतील यापेक्षा जास्त काय करतील पण घरच्यांना समोरचा मुलगा मुलगी पसंद आला खरंच तुमचं प्रेम जिंकेल. जर तुम्ही न विचारताच एकमेकांपासन दूर झाला तर आयुष्यभर तुमच्या मनामध्ये हेच राहील की आपण जर विचारल असतं तर आज एकत्र असतो. आपल्या न विचारन्यामुळे मी माझं खरं प्रेम हरवून बसलोय. म्हणून खरं सांगतोय तुमचं खरं प्रेम तुमच्या घरच्या समोर घेऊन जा. आज मला हेच सांगाच आहे की तुमचं जर खर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा . आजच्या या 75 व्या भागामध्ये तुम्हाला दिसून आलच आहे.की रवी शिंदे आणि रेश्मा शिंदे यांचं प्रेम घरच्यांना सांगितल्यामुळे ते आज खर झालं . 🙏राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून🙏🌺🌺🌺
रवीदादा रवीदादा नी काल आमच्या घरी अचानक भेट दिली, "आपल कस, जस असल तस" या महाराष्ट्रभर गाजलेली वेबसेरिज चा निर्माता पण अतिशय साधं राहनीमान, हसरा चेहरा, रांगडी भाषा, पण प्रचंड उत्साही माणूस. स्वतः च्या आयुष्यात घडलेली खरीखुरी प्रेमकहानी वेबसेरिज च्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवत आहे. ही मालिका खऱ्या घडलेल्या गोष्टीवर आधारीत आहे त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका खुप आवडते आणि आपलीशी वाटते. या मालिकेमध्ये रवीदादा ने गावाकडच्या लोकांना कॅमेरा समोर बोलत केल आहे, त्यांच्या मधील अभिनेता, अभिनेत्री जागी केली आहे, अस्सल गावाकडच्या भाषेमुळे ही मालिका खूपच रंगतदार बनत चालली आहे. रवी दादा व टीम तुम्ही सर्वजन खुप छान करत आहात असच छान काम करत रहा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर रसिकांचे मनोरंजन करत रहा, तुम्हाला व तुमच्या पूर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा. किरण कचरे काटेवाडी
congratulations , both of you . मस्त एपिसोड झाला हृदयाला स्पर्स करणारा हा भाग होता खरचं सगळे कार्यक्रम व्यवस्थित झाले सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .
ही लव ईटोरी रिल आहे. पण याला टैलिवीक्षण वर दाखुन खुब कठिन काम आहे.पण तुही करूण दाखवले...तुमहाला अणि तुमची सगडि टिमला मनापासुन खुब खुब अभीननदन ......I wish you good day.....thanks..
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा रवि भाऊ आणि रेश्मा ताई धन्यवाद पुढील वाटचालीस अभिनंदन आणि आभार मानले आहे आणि आम्हाला आयुष्यभर असेच हसवत राहा तुमच्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद 🙏👍🏻 धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम
सर्व पात्र आणि कलाकारांचे मनापासून कौतुक, सर्व काही लाईव्ह आहे असे वाटत आहे, पुढील एपिसोड साठी खूप शुभेच्छा , आणखी मजा येणार आहे बघायला , लग्न संपूर्ण रेकॉर्डिंग बघायला आनंद झाला असता , वेळ मर्यादा समजू शकतो
लग्न जमल्यावर आकका चा आणी रवी भाऊ चा सीन व फोन केला खरच खुप मस्त रडू कोसळले मला खूप आनंद झाला आहे
दादा स्टोरी तुमची आहे आणि शहरी माझ्या अंगावर ताई मी झाले आठ दिवस तसे तुमचे पूर्ण भाग बघत आहेत खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ आहे मला तर रात्री 11:00 वाजेपर्यंत बघावं वाटते आणि रात्रभर ते डोक्यात असते मला खरंच खूप खूप छान आहे तुमची तुमची स्टोरी खूप भारी आहे
रवि दादा तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर एपिसोड
👌👌👌👌👍
खूप छान पिसोड झाला आहे
रवी दादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
नाना आणि नानी कुठे आहेत
@@satyawanyadav5831 loop 9110
Some to you, रवि भाऊ एकच नंबर 👌👌👌
प्रत्येक गोष्टीला अक्काची सहमत होती म्हणून भावा तुझं लग्न झालं खूप छान अप्रतिम मला खूप आवडलं आणि बायको तर तुला एक नंबर हीरोइन भेटली रे
कुलवरी बाई आक्का तुम्हाला पण खुप खुप शुभेच्छा आशीच बाहिण सगळया भावनांना मिळावी
paise camnie ke yaste kuh vc
खूप छान, गावाकडच्या गोष्टी आहेतच खास..❤
सर्व कलाकारांचे आभार.
ना नाही
महाराष्ट्रीयन आणि मराठी संस्कृतीच अप्रतिम दर्शन दाखविले बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार👍👍👌👌
मस्त 👍👍👍👍
Dadaso Shende 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आका एक नंबर❤
प्रत्येक, भावाला, अशी, बहीण,मिळावी, धन्यवाद नमस्कार रामराम भरपूर आशीर्वाद
अप्रतिम स्वभाव साधा भोळा रवी दादा मी तुला टिक टॉक पासून ओळखतोय त्यावेळी तू सारखा म्हणायचा लव्ह स्टोरी सांगणार आहे त्या दिवसाचा आज दिवस खऱ्या अर्थाने उगवला म्हणायचं
👌👌
सर्वांची लग्नाची गडबड घाई, चर्चा पाहुणी खूप छान अगदीच जस आहे तस दाखवले आहे,खास करून रविभाऊंचा देव म्हणजे आजी खूप मस्त दिसत आहेत, जेवणाची व्यवस्था करण्यात आली खूपचं छान आहे रवी भाऊ तुमची सिरेल 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Hi
Very nice and keep it up
नांगरटीत नाचुन आनंद व्यक्त करताना चा सीन खुप छान वाटला, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा भावा तुला आक्का ला कधी विसरू नको रवि दादा
खूप छान साध्या पद्धतीने लग्न झाले जुनी जुनी पारंपारिक पद्धत
ग्रामीण भागातील लग्न सोहळा खूप छान पद्धतीने सादरीकरण केले आहे सर्व कलाकार यांचे अभिनंदन
रवि दादा दुसय्रा लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा खरच तुम्ही भाग्यवान आहात🙏🙏
ग्रामीण भागातील आणि महाराष्ट्रातील संस्कृती चे अप्रतिम उदाहरण दाखवलंय, खूप छान भाग
अशी बहीण भावाला साथ देणारी भावाच्या पाठीशी उभी राहणारी पाहिजे. रवी दादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा अतिशय सुंदर एपिसोड होता.
Khupach Chhan ✌✌ manglashtak Dakhwale Pahije Hote Apisode Ekach Nomber Jhala 👌👌
खूपच छान संपूर्ण एपिसोड
जबरस्त कडक सुपर आणि सगळी खूप गोड दिसत होती
तुम्ही ची जोडीचा तर नाद खुळा
खूपच मेहनत घेतली सगलीनी👌👌👌👌🙏🙏🙏🙏
खरंच खूप छान झाला आजचा महाऐपिसोड, आणि पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🙏🌷🌷❣️❣️
संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याचं काम रविभाऊ तुम्ही केलं त्याबद्दल धन्यवाद
रवी दादा खरच ग्रेट आहेस आजचा भाग अप्रतिम झाला पुढील वाटचालीस शुभेच्छा
खरच खुप छान रवी भाऊ. तुमाला दाढी भारी दिसते. राजपुत पैठण
खूप छान झाला हा भाग मस्त खुप सार्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी लय भारी 👌👌🥰🥰💐💐🌹🌹
खरोखर मनीषा ताईच कौतुक करावं वाटतं आपल्या भावाची गरीबीची परिस्थिती असलेल्या भावा प्रति किती तळमळ प्रेम याचं एक जिवंत उदाहरण सोशिकपणा एक अप्रतिम दर्शन पाहायला मिळाले धन्यवाद ताई तुमचा कधी कधी एखादा शब्द आमच्या डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय राहत नाही वंदन करतो तुमच्यावर झालेल्या संस्काराला
❤️👍👌 आजचा भाग खूप छान झाला ❤️
पण आता संदिप आणि बकुळा ची लव्ह ❤️ स्टोरी दाखवा❤️👍
अगदी बरोबर आहे 👍👍👍✌️✌️👌👌🤩🤩
एक नंबर लग्न झालं रविभाऊ पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा हे सगळं आक्का मुळे सक्सेस झालं सगळ्यांना अशीच बहीण मिळू दे गणपती बाप्पा अगदी जस आहे तस
काय गाणं जोरात...सिन पण खतरनाक आहे....
एकदम सुपर एपिसोड झाला लय भारी लई जोरात
जेव्हा काल्या जमल तुझे लग्न आक्का म्हणली तेव्हा मंन भरून आले
भाव भाहिनीचे प्रेम याच्यातून समजते
👍👍👍
अगदी मनापासून छान वाटले
रविभाऊ लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढील सुखी संसारासाठी पण शुभेच्छा
खूप छान सुंदर अप्रतिम भाग झाला लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना मनापासून नमस्कार 🙏ऐक नंबर कलाकार सुपरहिट 🙏
Mast. Dhanyawad .
लयभारी राव एपिसोड बघितल्यावर खूप छान आहे राव.रविभाऊ
आक्का सारखी जीवाला जीव देणारी आणि भावाच्या पाठीशी खंबीर उभी राहणारी बहीण सर्व भावांना मिळो.
मला दोन बहीनीआहेत भाग्य समजतो
रवी,भावूक, लग्नाच्या, हार्दिक, हार्दिक शुभेच्छा
ग्रामीण भागातील खरी प्रेम कहाणी दाखविली आहे कांही चूकीचे नाही
खूपच छान एपिसोड झाला .सर्व काही खरंच वाटत होते .अभिनय सगळ्यांचा चांगला वाटला .यामध्ये संदीप भाऊ चे लाईन्स क्लिअर होत आहे असे अजून दाखवायला पाहिजे होते .पण खूपच छान .व आभार
श्री .साळवे सर (मुंबई )
रविदादा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹खूप सुंदर एपिसोड. मराठी संस्कृती
अनुजा लय भारी दिसतेय
अखंड महाराष्ट्रात ऑन स्क्रीन पुन्हा लग्न लावून घेणारा माणूस म्हणजे रवी दादा - नाद खुला प्रयत्न , रॉयल एन्ट्री शिवा दाजी दिसले नाहीत .. , 👍👌😊💐 अण्णा , ज्ञानी , एपिसोड मधून गायब...😊😊
अण्णा दिसला की
रविभाऊ आणि रेश्माला लग्नाच्या खूप शुभेच्छा, एवढ्या वर्षांनी नवरी मुलगी आणि नवरदेव इतके छान दिसतात,त्यावेळी तर खूपच सुंदर दिसत असतील, आजचा एपिसोड खूप छान सर्वांची
Chan hota episode
Rive shinde
Mast ha lgan
Nice
Hii
रवि दादा तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शिवमय भगव्या शुभेच्छा खरच खूप छान वाटला हा एपिसोड पहायला
खूप छान आणि सुंदर आहे एपिसोड
Mi Himachal pradesh madhun ha apisode pahila. Chan, mast 👌 . Ravi dada aani all team
लकि आहेस रविभाऊ तुम्हाला तिन तिन वेळा लग्नाचं सेलीब्रेशन करायला मिळाल......पुन्हा एकदा लग्नाच्या सेलीब्रेशनच्या। खुपखुप शुभेच्छा❤❤💓🙏🙏
एकच नंबर रवी भाऊ शिंदे ♥️💗👍👍
Ravi shinde ,simple personality, Happy marriage life - from Sunil Shinde
Happy marriage life gotu and chakulia
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा गोट्या छकुली
अप्रतिम ऐपिसोड झाला ऐकच नं
सिनेमा, टीव्ही सिरियल मधील लग्न आणि हे लग्न या मधील फरक म्हणजे लग्नाचा खरा प्रकार जसा असतो तसा दाखवला आहे. सिनेमा, सिरियल मध्ये ग्लॅमर दुनिया दाखवली जाते, असा फापट पसारा मांडून खरी वास्तविकता दाखवली आहे. जो गावाकडे लग्नात असतो.
🙏❤🌹शुभ प्रभात, अभिनंदन रवि दादा, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा।।।।।।। ❤🙏🌹
डबल लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा,🌹🌹🌹💞
🌹🌹💞💞👍👍👌👌
@@supriyabade1671 🤝🤝🤝🤝🙏
एपिसोड खूप चांगला होता.लग्न जमलेले फोन वरून गोटमला सांगताना आकाचा चेहरा फार आनंदित दीसत होता आणि गोटमचा आनंद तर गगनात मावला नाही.फारच सुंदर अभिनय.आका आणि गोटम.धन्यवाद.
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान झाला एपिसोड. 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍.
खुप भारी आवडा एपिसोड अगदी मनापासून लय भारी होता 😘❤️👍
रवी दादा तुमच्या भावणा तुमचे प्रेम आम्ही समजू शकतो 2 हजार माणसं जरी आले तरी त्यांचे सोय करणं परवडणारे नाही बोलवायची काय गरज नाही लोकांचें तुमच्यावरती प्रेम असेच करत राहतील
Congratulations both of you 🙏🙏💐💐💐💐
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩🚩🚩
हार्दिक शुभेच्छा लग्नची रवींद्र भाव
छान.
काय मस्त लग्न झालं रे बाबा रविदादा पूर्ण भाग बघितला काय मज्जा आली काय रेश्मा हीरोइन सारखी दिसत होती घडी घडी काय बघत होता तिच्याकडे एक नंबर लग्न केलं राजा तू
रवि भाऊ रेशमा ताई 🌹🌹आई तुळाजाभवानी व शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपले जीवन निरोगी व सुखं समृद्धी राहो हिच राजमाता जिजाऊ चरणी सदिच्छा लग्न च्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🙏🌹
लग्नाच्या शुभेच्छा👌👌👌🌹🌹🌹
Exilent episode👍 Happy married life both of you😘😘❤
पहिला आयुष्यात संविधान हार्दिक शुभेच्छा आणि रामनवमीच्या सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
खुप छान आहे एपिसोड झाला
खुपच छान आजचा एपिसोड झाला आहे
झाल बाबा एकदाच लग्न देवा गणपती बाप्पा .....
अनेक प्रेमाची नाती एका छोट्या गोष्टींमधे दुरावलेली आहे. आपल्या प्रेमाच्या नात्याला घरच्यांची नापसंतीच राहणार आहे. आपण ते विचारण्यापेक्षा न विचारून वेगळ झालेल कधीही चांगलं. माझं असं एक वैयक्तिक मत आहे जर खरच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असाल राहिलेले आयुष्य तुम्ही एकमेकांसोबत घालवण्याची स्वप्न पाहिलेली असतील तर विचारा घरच्यांना एकदातरी. काय फरक पडेल घरचे मारतील रागवतील यापेक्षा जास्त काय करतील पण घरच्यांना समोरचा मुलगा मुलगी पसंद आला खरंच तुमचं प्रेम जिंकेल. जर तुम्ही न विचारताच एकमेकांपासन दूर झाला तर आयुष्यभर तुमच्या मनामध्ये हेच राहील की आपण जर विचारल असतं तर आज एकत्र असतो. आपल्या न विचारन्यामुळे मी माझं खरं प्रेम हरवून बसलोय. म्हणून खरं सांगतोय तुमचं खरं प्रेम तुमच्या घरच्या समोर घेऊन जा.
आज मला हेच सांगाच आहे की तुमचं जर खर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा .
आजच्या या 75 व्या भागामध्ये तुम्हाला दिसून आलच आहे.की
रवी शिंदे आणि रेश्मा शिंदे यांचं प्रेम घरच्यांना सांगितल्यामुळे ते आज खर झालं .
🙏राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून🙏🌺🌺🌺
मज्जा आली बघताना..... पुन्हा एकदा ते क्षण अनुभवायला मिळाले.... खूप छान अभिनय केला सर्वांनी जणू काही खरंच लग्न जमले 👌👌🙏🙏
स्वात मोठा भाग रवि भाऊ अभिनंदन💐💐💐💐💐
1नंबर रवी भाऊ आहे
राविदादा लग्नाच्या खुप खुप शुभेच्छा आजचा एपिसोड लय भारी होता.👩❤️💋👩🥰🥰❤️❤️💐💐👌👌👌👌👌👍👍👍
💥👍नवरीचा कुलवरया खूप छान आहेत 💥👍🤩👧🤩👧🤩👧🤩👧🍦💔🤝💔🤝💔🤝💔
अप्रतिम एपिसोड.... संपूर्ण लग्नात एकदा तरी संदिप व बकुळाची एकमेकांशी भेट दाखवायला पाहिजे होती.....बरे असो.... छान
भास्कर बोरेकर..... नागपूर
Happy marriage ravi bhau& reshma tai 💐💐
Happy marriage life Ravi Bhau & Reshma vahini
जिवन जगत असताना अनेक गोष्टींना सामोरे जावेलागते.
Akksarkhi sister sarvana milavi very very nice management
Happy Married Life Ravi Dada😘🥳😍❤️❤️❤️
Congratulations Both of you 🎉🎉🎉
भाऊ बहिणीचं प्रेम पाहून डोळ्याला आश्रू आले रविदादा,,,,😭😭 आज पहिल्यांदाच मी पाहतो लग्न जन्मलेली व्यक्ती इतकी खुश आहे
❤️🙏👍❤️❤️❤️❤️👍👍 तुमचा एपिसोड एकदम मस्त आहे
रवीदादा
रवीदादा नी काल आमच्या घरी अचानक भेट दिली, "आपल कस, जस असल तस" या महाराष्ट्रभर गाजलेली वेबसेरिज चा निर्माता पण
अतिशय साधं राहनीमान, हसरा चेहरा, रांगडी भाषा, पण प्रचंड उत्साही माणूस.
स्वतः च्या आयुष्यात घडलेली खरीखुरी प्रेमकहानी वेबसेरिज च्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवत आहे.
ही मालिका खऱ्या घडलेल्या गोष्टीवर आधारीत आहे त्यामुळे प्रेक्षकांना ही मालिका खुप आवडते आणि आपलीशी वाटते.
या मालिकेमध्ये रवीदादा ने गावाकडच्या लोकांना कॅमेरा समोर बोलत केल आहे, त्यांच्या मधील अभिनेता, अभिनेत्री जागी केली आहे, अस्सल गावाकडच्या भाषेमुळे ही मालिका खूपच रंगतदार बनत चालली आहे.
रवी दादा व टीम तुम्ही सर्वजन खुप छान करत आहात असच छान काम करत रहा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर रसिकांचे मनोरंजन करत रहा, तुम्हाला व तुमच्या पूर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा.
किरण कचरे
काटेवाडी
थँक्यू धन्यवाद मनापासून आभारी आहे
आजीला एखाद्या शुटींग मध्ये घ्यायला पाहिजे होतं
अस्सल ग्रामीण परंपरा आधिक एपिसोड मधे आल्या असत्या
दत्तुनानाचा 1 डांन्स व्हायला पाहिजे होता😢😢😢
मस्त झाला एपिसाेड
श्री राम नवमी च्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा🙏 🙏❤
congratulations , both of you . मस्त एपिसोड झाला हृदयाला स्पर्स करणारा हा भाग होता खरचं सगळे कार्यक्रम व्यवस्थित झाले सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .
Happy Married life both of you💕💕❤❤
🔥🔥🔥🎉🎉🔥❤️
❤️
खूपच छान होता आवडल भाऊ बहिणीचं प्रेम असंच राहुदे
ही लव ईटोरी रिल आहे. पण
याला टैलिवीक्षण वर दाखुन
खुब कठिन काम आहे.पण तुही
करूण दाखवले...तुमहाला अणि तुमची सगडि टिमला मनापासुन खुब खुब अभीननदन ......I wish you good day.....thanks..
झालं बपा लग्न एकदाच अकाची साथ अशीच पुढे पण असो लगाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉👍👍
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा रवि भाऊ आणि रेश्मा ताई धन्यवाद पुढील वाटचालीस अभिनंदन आणि आभार मानले आहे आणि आम्हाला आयुष्यभर असेच हसवत राहा तुमच्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद 🙏👍🏻 धन्यवाद सगळ्यांना मनापासुन प्रेम
👍👍👌👌
खुप भारी आहे हा एपिसोड आहे रवी भाऊ 😊😘💯
खुप छान झाला एपिसोड
Congratulations 👏🎉
मराठी माणूस पुढे गेला पाहिजे
ग्रामीण लग्न सोहळा छानपणे साजरा केला सर्व कलाकारांचे अभिनंदन
वधू वरास अनेक शुभाशीर्वाद.
1 नं एपिसोड
रवी भाऊ तुमचं लग्न रीतिरिवाजाप्रमाणे झाल्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला अभिनंदन
एक नंबर एकदम जूनी पदत लग्नाची तुमच्या नवीन आयुष्य ला आमच्या परिवार कडून आशिर्वाद
👌👌👌👌👌👌🙋🙋
@@विनायकमुळे-द4न कुटून
गुड मॉर्निंग🌹🌹💞💞 आजचा भाग खूप छान आहे👌👌❤❤❤ 💞💞🌹😍🥰🌹🌹
Gund.Sudhir🙏
@@sudhirgund9999 😂🌹🌹🌹🌹
❤️❤️❤️❤️🌹🌹🌹❤️❤️❤️😂👍👍✌️🌴🌴😂🌹😂😂🔥💗💝💞🌟💔💖💌
सर्व पात्र आणि कलाकारांचे मनापासून कौतुक, सर्व काही लाईव्ह आहे असे वाटत आहे,
पुढील एपिसोड साठी खूप शुभेच्छा ,
आणखी मजा येणार आहे बघायला , लग्न संपूर्ण रेकॉर्डिंग बघायला आनंद झाला असता , वेळ मर्यादा समजू शकतो