Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मंगेश एक नंबर माहिती दिली 👌🙏
प्रयोगशील शेतकरी... मंगेश दादा
खूप उपयुक्त माहिती दिली दादा.धन्यवाद.
Proud of you Mangesh... keep it up👍👍👍
मंगेश दादा एक नंबर सीताफळ.
Khup chan mahite ahe
फार सुंदर माहिती दिली
हनुमान प्रकारची सीताफळ चांगले आहे.❤
छान माहिती रोपे कोठे मिळतील
साहेब तुमच शेत कुटे आहे , जिला कोणता आहे गाव कोणत् आहे बघायला येऊ शकतो साहेब,
गाव जेजुरी,तालुका पुरंदर ,जिल्हा पुणे
जेजुरी,तालुका पुरंदर जिल्हा पुणे
तुमच्याकडील सीताफळाची झाडं उंच आहे. आमच्या भागात म्हणजे मराठवाड्यात ही झाडं खुरट्या स्वरूपाची आहेत.
कटिंग वर आहे आपण झाडांना कसा शेप देतो ते..
दादा नमस्कार आंतर 10/15 ठेवले तर चालेल का
Nmk vs purandar konti variety best ahe
Dada aata ky reat aahet khup kami reat aahet aata
अतिशय चांगली माहिती सांगितली फेब्रुवारी मधे बागेला पाणी देऊन बहार धरला जातो पण् एप्रिल व मे मधे तापमान ४२ते ४४ डिग्री पर्यंत राहतं त्या वेळी सेटींग होतं नाही या वर उपाय व ह्युमिडीटी बागेत राहण्यासाठी कृत्रिम उपाय काही आहे का
आंतरपीक बाजरी घ्या..100% सेटिंग होईल..काही अडचण आली तर कॉल करा साहेब..
आहे..मध्ये बाजरी पीक घ्या..
जानेवारी ते पावसाळा पाणी किती लागते
बालानगर आणी पुरदंर मधे काय फरक आहे
Verity name please, Good crop
फुले पुरंदर
रोपे कुठे मिळेल
कोरडवाहू म्हणत आहेस आणि पाणी पण चालू राहते सांगत आहेस कोरडवाहू मध्ये पाणी कुठून आणणार ते पण उनहल्यात 😅😅
Pani lagat nahi
बाळानगर चांगली का ? फुले पुरंदर चांगली आहे,,, मला लागवड करायची आहे कृपया मार्गदर्शन करा
पुरंदर
@@vishallawandevishallawande7136 धन्यवाद भाऊ
aata rate 15 te 20 rupye kilo aahe 1 number mal
वरायटी कुठली चांगली आहे सीताफळाची
फुले पुरंदर..
रेट खुप कमी आहे २०रु ३०रू
दादा तुमचा मोबाईल नंबर भेटला तर योग्य होईल
Lau naka maal rate nahit
मंगेश एक नंबर माहिती दिली 👌🙏
प्रयोगशील शेतकरी... मंगेश दादा
खूप उपयुक्त माहिती दिली दादा.धन्यवाद.
Proud of you Mangesh... keep it up👍👍👍
मंगेश दादा एक नंबर सीताफळ.
Khup chan mahite ahe
फार सुंदर माहिती दिली
हनुमान प्रकारची सीताफळ चांगले आहे.❤
छान माहिती रोपे कोठे मिळतील
साहेब तुमच शेत कुटे आहे , जिला कोणता आहे गाव कोणत् आहे बघायला येऊ शकतो साहेब,
गाव जेजुरी,तालुका पुरंदर ,जिल्हा पुणे
जेजुरी,तालुका पुरंदर जिल्हा पुणे
तुमच्याकडील सीताफळाची झाडं उंच आहे. आमच्या भागात म्हणजे मराठवाड्यात ही झाडं खुरट्या स्वरूपाची आहेत.
कटिंग वर आहे आपण झाडांना कसा शेप देतो ते..
दादा नमस्कार आंतर 10/15 ठेवले तर चालेल का
Nmk vs purandar konti variety best ahe
Dada aata ky reat aahet khup kami reat aahet aata
अतिशय चांगली माहिती सांगितली फेब्रुवारी मधे बागेला पाणी देऊन बहार धरला जातो पण् एप्रिल व मे मधे तापमान ४२ते ४४ डिग्री पर्यंत राहतं त्या वेळी सेटींग होतं नाही या वर उपाय व ह्युमिडीटी बागेत राहण्यासाठी कृत्रिम उपाय काही आहे का
आंतरपीक बाजरी घ्या..
100% सेटिंग होईल..
काही अडचण आली तर कॉल करा साहेब..
आहे..
मध्ये बाजरी पीक घ्या..