भाऊ बीडीएन 716 हे वान मध्यम ते भारी जमीनी करीता विशेष म्हणजे बागायती जमीन करीता अतीशय उत्तम असे वान आहे माझा मागील वर्षीचा अनुभव आहे जर मागच्या वर्षी अवकाळी पाऊस पडला नसता तर एकरी मला 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळाले असते
सर मारुती वाहन हे पेरणी यंत्राच्या दोन्ही साईटला पेरले तर चालेल का दरवर्षी मधल्या फनावर फिरतो दहा-पंधरा वर्षांपासून मरोक जास्त दिसून राहिला यावर्षी मला मधला फन सोडून सोडून साईटच्या दोन्ही फनाला तुर पेरायची आहे मधले फनसोयाबीनचे पाच जमेल का मार्गदर्शन करा 🙏🏻🙏🏻
तुम्ही प्रत्येक वाहनाचे नाव सांगितले आहे पण एकरी किती क्विंटल होणार आहे याचा उल्लेख केलेला नाही आहे कुठल्या प्रकारचे वाण एकरी किती क्विंटल होणार याची तुम्ही उच्चार केलेला नाही माहिती द्यायला हवी होती फक्त प्रकाराचे नाव सांगून होत नाही
बी डी एन 716 हे वान dirip वर 25 मे ला टोकन करायची आहे व ता मध्ये मिरुग लागला नंतर सोयाबीन टोकन येत्रण टोकन करायला cha विचार आहे आस केलास तूरी चा पिकात काही अडचण येईल का की लवकर लागवड केला चा फायदा होईल
भाऊ आम्ही छोटा मारुती पेरतो आमची जमीन भारी आहे पण गेली 5वर्ष असं दिसत आहे की ही तूर खोड मोठं करते वाढते पण एन मोसम मध्ये फूल गळतात याला ऑपशन सांगा प्लीज
बीडीएन 711 वान खूप छान आहे मी गेल्या तीन वर्षांपासून लावतो एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन होत
नमस्कार खरात साहेब आपले आदरणीय तुपकर साहेब निवडून यावेत ऐव्हडी ईच्छाशक्ती आहे
भाऊ बीडीएन 716 हे वान मध्यम ते भारी जमीनी करीता विशेष म्हणजे बागायती जमीन करीता अतीशय उत्तम असे वान आहे माझा मागील वर्षीचा अनुभव आहे जर मागच्या वर्षी अवकाळी पाऊस पडला नसता तर एकरी मला 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळाले असते
Dada yach vayvsthapan ks krach te sanga plz
Ani kordvahu sathi chalel ka te pn sanga
@@shaileshsawant7887 kordu sathu renuka pera
अत्यंत उपयुक्त विडिओ आहे,तुरीचे संपूर्ण व्यवस्थापन ह्यावर विडिओ पाठवा ❤
खुप सुंदर माहिती देता सर तुम्ही मी तुमचे नियमित व्हिडिओ पाहत असतो
खूप छान माहिती दिली दादा, धन्यवाद
Good guidance
बागायत जमीन साठी BDN716 खूप छान आहे. कोरडवाहू साठी चारू किंवा दफ्तरी
❤❤❤❤
धन्यवाद भाऊ
निर्मल दुर्वा किती दिवसात येऊ शकते त्याचा कालावधी किती दिवसाचा आहे कृपया सांगा
छान माहिती दिलीत धन्यवाद
भाऊ तुर पिकाची खोडवा घेणे फायदे शिर राहील की क्रूपया या बाबत माहिती द्यावी
तुम्ही फूले राजेश्वरी दोन्ही गटात सांगीतली नेमक काय
अर्ली कपाशी पेरायची आहे कोणती व्हरायटी घ्यावी आणि त्याची जमीन मशागत व पेरणी कधी करावी
पाटील माझी शेती आंध्र प्रदेश मध्ये आहे. कोरडं वाहू आहे. लाल मातीची चलका म्हणतात ती. तूर कोणती लावावी लवकर आणि जास्त उत्पन्न मिळेल
मररोग वाळवी वाझंरोग ह्यावर vdo बनवा पाटील
साहेब ipcl 87 120 दिवसात येते तिची माहिती द्या ना
मी वाराणसी ची वैरायती ची लगवाड़ केली आहे कुदरत 3 आणी ललिता हे दोंन लगवाड़ केली आहे आपन यावे वीडियो बनवा करता
Bdn716 वाण जिरायत मध्ये येतो का?
सोयबिन मध्ये तुर 35 ते 40 दिवसाची आहे सर ताबोली ची फवारणी करायची आहे तुर खुडणी करु का नाही करु सांगा सर प्यिज
Charu tur avrej kiti aahe aani Kashi aahe sir ji
तुर पिकाचा संपूर्ण व्हिडिओ लवकर बनवा
दप्तरी 345 कसी आहे
सर सोयाबीन + तुर बेडवर याबाबत योग्य अंतर व व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करावे..
खरंच साहेब तूर आणि सोयाबीन मध्ये एकच तणनाशक आहे का
dr pdkv s resarch tur pdkv ashlesha sarvat jast yielding ahe ka market la upalabdha ahe ka
Mar rog pratikark tur bee sanga bhau
भाऊ मी मागच्या वर्षी bdn 716 पेरली उत्पंन उत्तम भेटले पण लातूर मार्केट ल रेट 100 kg मागे 1700 रू कमी मिळाले,मार्केट ल भाव पण टॉप च मिळावा
तुम्ही सांगितलेले bdn वान विदर्भात milat nahi
अकोला जिल्ह्यात भारी जमिनीत सोयाबीन सोबत कोणती तुर पेरणी करावी?
आश्लेषा तूर
Pdkv आश्लेषा तूर उपलब्ध आहे 👍@@vaibhavraut7065
नमस्कार भाऊ !शंकरा तूर बियाणे बाजारात कोणत्या नावाने मिळते?
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही असाच व्हिडिओ सोयाबीन च जातीचा बनवा
Soyabeen cha video taka dada
व्यापारी म्हणतात हे वान seed च आहे डाळीला उत्तार कमी आहे म्हणतात कोणते वान पेरावे बागाईत जमीन साठी
Yas
तुर पिकांची फुलाचा - रंग जांभळा - आह तर तुरीच . ते वाण कोणान - आह
Chhan
पंचगंगा ची लक्ष्मी कशी आहे दादा
भाऊ माउस 612 सोयाबीन वाण आपल्यकडे आहे का
सर मारुती वाहन हे पेरणी यंत्राच्या दोन्ही साईटला पेरले तर चालेल का दरवर्षी मधल्या फनावर फिरतो दहा-पंधरा वर्षांपासून मरोक जास्त दिसून राहिला यावर्षी मला मधला फन सोडून सोडून साईटच्या दोन्ही फनाला तुर पेरायची आहे मधले फनसोयाबीनचे पाच जमेल का मार्गदर्शन करा 🙏🏻🙏🏻
Macs 1407 soyabean variety बद्दल माहिती सांगा अन् बियाणे उपलब्ध होईल का ?
Early variety icpl 87 बियाने मिलेल् का दादा ,
खत व्यवस्थापन सांगितले पाहिजे
Halkya jaminila konti tur peravi Pani aahe
N marnari n umbalanari jat sanga....
Grg 152 acri 7.6 quintal aaya he mst he
Dada, Tur sampurna veyevastapan War video banav.
सोयाबीन मध्ये तुरीचे पीक निवयोजन कसे करावे.
🙏🙏
जमीन हलकी आहे, पन विहीरीचे पाणी मिळु शकते ,तर कोणते वाण लावायला पाहिजे?
तुर सोयाबीन मधे Priemragen herbicides वापरू शकतो का❓
हो
दादा हुमनी अळीवर काही तरी सांगा
अंकुर चारु ची माहिती द्यावी
सोयाबीन वानावर विडेव बनवा
👍👍👍👍🥰🥰🥰
तुम्ही प्रत्येक वाहनाचे नाव सांगितले आहे पण एकरी किती क्विंटल होणार आहे याचा उल्लेख केलेला नाही आहे कुठल्या प्रकारचे वाण एकरी किती क्विंटल होणार याची तुम्ही उच्चार केलेला नाही माहिती द्यायला हवी होती फक्त प्रकाराचे नाव सांगून होत नाही
Maroti turivar v d o banwa bhau
ठिबक सिंचन पद्धत सगा sir कोणत वान लावलं पाहिजे
Ashlesha
बी डी एन 716 हे वान dirip वर 25 मे ला टोकन करायची आहे व ता मध्ये मिरुग लागला नंतर सोयाबीन टोकन येत्रण टोकन करायला cha विचार आहे आस केलास तूरी चा पिकात काही अडचण येईल का की लवकर लागवड केला चा फायदा होईल
Fayda nakki hoil
भाऊ रबि तुरी बदल सागा
Tulsi Vivah Prithvi ki sthapna shayari video bhai ji byavar se ammi apna margdarshan Ali apna margdarshan aakhri Tulsi karne ki ichcha hai
अंकुर ची चारू तुरी बाबत पूर्ण माहिती सांगितलं नाही
तुर पिकासाठी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहोत!
मर रोगाला बळी न पडणारे वाण कोणते आहे ते सांगा
आश्लेषा तूर मर वाझ येत नाही
BDN -2013 गोदावरी 41 माझ्या कडे तिन वर्षा पासुन आहे वाण उत्तम आहे मर व वांझ रोगास प्रतिकार क्षम
भाऊ mo no.सांगा@@शेतसमृद्धी
पाटील साहेब मो नं पाठवा मी श्री कृष्ण. झाडोकार पाटील शेंगाव बुलढाणा
मर राेगावर माहीती सांगा
मराठा वाडा कोणता वार आहे
भाऊ आम्ही छोटा मारुती पेरतो आमची जमीन भारी आहे पण गेली 5वर्ष असं दिसत आहे की ही तूर खोड मोठं करते वाढते पण एन मोसम मध्ये फूल गळतात याला ऑपशन सांगा प्लीज
Bhau mobile no please
पाटील उत्पादन क्षमता सांगली असत तर बरं झालं असतं