मागेल त्याला सौर कृषी पंप Magel Tyala Saur Krushi Pump योजना | Dark Water Shed सर्टिफिकेट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @sami_dhanse
    @sami_dhanse Місяць тому +2

    Saheb khub chan mahiti

  • @sami_dhanse
    @sami_dhanse Місяць тому +2

    Shet tlaava asla tar pump bhetel ka....???

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  Місяць тому

      अर्ज भरताना स्रोत जर त्यात अवेलेबल असेल तर भेटू शकतो

  • @social5199
    @social5199 4 дні тому +1

    डिझेल पंप टाकल्यानंतरही एनओसी मागत आहे मला

  • @jaijavanjaikisan3996
    @jaijavanjaikisan3996 Місяць тому +1

    सर पैसे भरले कंपनी साई बाबुजी निवडली 2 महिने झाले पंप बसवला नाही कोठे कमपलेन करावी मेसेज आला कंपनी चा लवकर बसवु

    • @spotlightmarathiinfo
      @spotlightmarathiinfo  Місяць тому +1

      तुम्ही सांगितलेला कंपनीचा तर मी पहिल्यांदाच नाव ऐकतोय कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करा नाहीतर मग ग्राहक मंचामध्ये तक्रार करावी लागेल

    • @jaijavanjaikisan3996
      @jaijavanjaikisan3996 Місяць тому

      @@spotlightmarathiinfo केअर चा नंबर नाही मिळाला

  • @siddhubachute7055
    @siddhubachute7055 Місяць тому +1

    डार्क वॉटर शेड मध्ये आहे कसं कळणार सर आमचा फॉर्म भरताना csc vale काय म्हणलेच नाय