मी पण धनगर समाजातील आहे पण लक्ष्मण हाके राजकारण करतोय येक गरिब घरातील माणसाचा जिव गेला तरि पण हाके कराड च्या बाजूने बोलतोय हाके चि लायकी नाय धनगर समाजाचा नेता बनाचि
भाऊ मी मराठा आहे,मी लक्ष्मण हाकेंना खुप मानत होतो पण एका गरीब माणसाची हत्या होते सगळ्या बीडला माहिती आहे ती कोणी केली .पण हाके आरोपींच समर्थन करण्यासाठी ओबीसी राजकारण मध्ये आणतात खुप वेदना होतात, बरं शेतकरी कसा कोणत्या जातीचा असु शकतो
खरोखर आणि मॅनेज नसलेली मुलाखत सर्व सामान्य शेतकरी व ग्रामीण भागातील मिडीया रिपोर्टर.. यांचे दुःख काय कळणार आहे त्या लक्षा हाकेला तो आता खेड्यातून शहराकडे धावलाय सुपाऱ्या घ्यायला.
शेतकऱ्यांनी कष्ट करून घाम गाळून एक एक पैसा जमवून दिला आहे तो त्यांना सुतसोबत वापस करावं नाही त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी सरकारला विनंती आहे..
त्याला विचारा तो एवढा फिरतोय खातोय पितोय ते कुठून... सुपारी बाज आहे तो एक नंबरचा 😂😂 अहो मित्रांनो त्याला साहेब म्हणू नका, कस्याचा डोंबल्याचा साहेब तो 😂😂
लक्ष्मण हाक्के हा सुपारी घेऊन काम करणारा गांवडाळ माणूस शेतकऱ्यांच्या विरोधात हा जातोय आणि गुंडांची बाजू घेतोय म्हंटल्यावर हा कसला असेल हे आत्ता सगळ्यांना समजले असेल
लक्ष्मण हाके हा सफारी बहादुर आहे शेतकऱ्यांकडे तो बोलतो कसे 10 लाख रुपये आली लक्ष्मण हाकेला 10 गुंठे जमीन असेल काही शेतकऱ्यांना 5-10 एकर असते ते टेक्निकल प्रकारे शेती करतात आणि भरपूर पैसे कमावतात सुपारी बाजार पेक्षा ते खूप शेतकरी हुशार आहेत कुठेतरी आहेत
पंढरपूर मध्ये खर्डी गादेगाव करकंब कासेगाव आसी बरीच गांव आहेत की कोटीचा फुड उत्पन्न मिळवनारी शेतकरी लोक आहेत हाके तुझा पण एक दिवस वाल्मिक आण्णा होनार हे लक्षात ठेवा
माझ्या ओबीसी बांधवांनो मी मराठा आहे पण तुम्ही सगळ्यांनी समजावून घ्या की मराठा ओबीसी वाद कोण लावत आहे. हाके ना ओबीसी पेक्षा आरोपी ची जास्त चिंता आहे. कारण शेतकऱ्यांमध्ये ओबीसी पण आहेत. म्हणूनच अशा लोकां पासून लांब रहा.
अरे हाके वाल्मिक ने एवढे पैसे कसे कमावले...? मुंडे कसा एवढा मोठा झाला... हे प्रश्न नाही पडले तुला... औषधं फवारणी पंप.... हार्वेस्टर... पीक विमा या गोष्टींमध्ये किती काळा बाजार केलाय तुझ्या मालकांनी ते बघ आधी..
हा खेळ वडापाव खाण्यासाठी चोरांची बाजू घेतो आणि काय पण बोलतो तुला शेतकऱ्यांमध्ये काय समजतो का सर्वांची चोरांची बाजू घेतो काय वडापाव ये तुला वडापाव देऊ रोज सकाळी
अहो पत्रकार साहेब ह्या हाकेला काय आहे की नाही.या लोकांनी आठ लाख दिलेले आहेत ते 140 शेतकरी कशासाठी खोटं बोलतील.ह्या हाकेकडे पैसे मागत आहेत का.याला मध्ये बोलण्याचा संबंध काय.
अगदी बरोबर आहे लक्ष्मण हाके सुपारी किंग आहे
हाणला पाहिजे हाके
माझ्या शेतकरी भवानी एकदम चोख उत्तर दिला हाकेला या हकिनी लायकी पेक्षा जास्त बोलू नये आणि शेतकऱ्याला मुळीच बोलू नये
हाके सुपारीबाज आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे😂😂😂
हाके सुपारीबाज दिसतोय आम्ही धनगर याच्या मागे नाही❌❌
Yes
अगदी बरोबर....आपल्या समाजाच्या नावावर कलंक आहे हा हाके
तसं बोलु नकोस भावा 💫💥💯
@@ShamShirole अरे बरोबर बोलतोय तो
@@dnyanobakadam772 काय चूक आहे त्यात
मी पण धनगर समाजातील आहे पण लक्ष्मण हाके राजकारण करतोय येक गरिब घरातील माणसाचा जिव गेला तरि पण हाके कराड च्या बाजूने बोलतोय हाके चि लायकी नाय धनगर समाजाचा नेता बनाचि
❤
हा हाके हरामखोर आहे. गोपीशेठ, जानकर साहेब यांना आजपर्यंत यानेच विरोध केला. याची काय लायकी आहे.
सुपारी बाज हाके
भाऊ मी मराठा आहे,मी लक्ष्मण हाकेंना खुप मानत होतो पण एका गरीब माणसाची हत्या होते सगळ्या बीडला माहिती आहे ती कोणी केली .पण हाके आरोपींच समर्थन करण्यासाठी ओबीसी राजकारण मध्ये आणतात खुप वेदना होतात,
बरं शेतकरी कसा कोणत्या जातीचा असु शकतो
शेतकरी on fire 🔥
हाकेला चंद्रभागेत बुडवून हाणा 👊😂🤣
चंद्र भगेला पण कलंक आहे तो
😂😂
नको पाणी खराब होईल ,त्याला गटारात बुडा 😂😂@@parmeshwarvyavahare4588
चंद्रभागेमध्ये बुडवून मारणे इतका लाकीचा नाही 😂😂
😂😂😂😂
शेतकऱ्यांना हा विचारतोय पैसे कुठून आणेल. वाल्या ने एवढे कोटी कुठून आणले ते नाही विचारले मेहनत करत होता का?? याला कोण नेता म्हणेल का
Nice Point
भाऊ मनातला बोला कुठून पैसे आले कराड कड
बरोबर आहे हक्के साहेब सुपारी माणूस
Jarange पण सुपारी बाज आहे
गरिबांचे पैसे खाणारे सुपारी बाज@@maheshmunde4817
@@maheshmunde4817 tuzi purna jaat suparibaj ahe zaakanzullya😅😂
तो साहेब नाही कुत्रा आहे
@@maheshmunde4817 Criminal Aaka chi supari ghetli mhanun Jarange yancha abhiman aahe. 😂😂😂
हाकेला पुरावे देयाला तो कोण लागून गेला आहे त्याला आम्ही ओळखत नाही शेतकरी बांधवांना पुरावे मागायला लायकी नाही
बरोबर बोलले हाकेला उत्तर दिलं बरोबर केला
बरोबर. बोलता ❤
😂😂 हाक्या
हाक्याला मजूरीनं लावल रे 😂😂😂😂
सुपारी बाझ हाके 🤣🤣🤣🤣🤣
शेतकरी भिकर नसतो हाके साहेब
याला साहेब काय म्हणता डूकर म्हणा फक्त हे गु खाण्यासाठी ड्रू ड्रू करत हे बेन
@@rajthoratpatil5189 आरे दादा हा हाक्या साहेब कधी झाला😂 लुटारुला मदत करणारा सुपारी बाज आहे हा वडापाव 😂
@@shiv.5797देशी किंग जरांग्या बेवडा बदाम काजू जरांगे सुपारी बाज आहे
Hake la saheb mhanu nka re
@@manojtadge4362 jarange la saheb mhanu nka re
खरोखर आणि मॅनेज नसलेली मुलाखत सर्व सामान्य शेतकरी व ग्रामीण भागातील मिडीया रिपोर्टर.. यांचे दुःख काय कळणार आहे त्या लक्षा हाकेला तो आता खेड्यातून शहराकडे धावलाय सुपाऱ्या घ्यायला.
आरे भाऊ त्याला साहेब कशाला म्हणतो एवढी लायकी आहे का त्याची ते फालथु आहे आणि त्याला पुरावा कशापायी देता कोण लागून गेला तो हाक्या १ नंबरच बांडगुळ आहे ते
💯 टक्के सत्य बोललात बंधु
अगदी बरोबर बोललात लक्ष्मण हाके सुपारी घेऊन बोलतो 90 पिऊन बोलतो
या हाकेवर दंड ठोठावण्यात यावा
हार्वेस्टिंग मशीन मध्ये मराठा च नाही त ओबीसी पण. आहेत या वडापाव ला जोडय़ा ने मारा हाके साहेब म्हणू नका
शेतकऱ्यांनी कष्ट करून घाम गाळून एक एक पैसा जमवून दिला आहे तो त्यांना सुतसोबत वापस करावं नाही त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी सरकारला विनंती आहे..
हा लक्ष्मण हाके अजून कुठे कुठे अपमान करून घेणार आहे काय माहित पार कचरा करून घेतला या माणसाने स्वतः चा 😂😂
Yes
हाके धनगर समाजाचा विचार केला नाही तो राजकारण करतो
ऊस तोड बंद कर मालक थोडे दिवस..... त्या लक्ष्या हना......M C....
त्याला विचारा तो एवढा फिरतोय खातोय पितोय ते कुठून... सुपारी बाज आहे तो एक नंबरचा 😂😂 अहो मित्रांनो त्याला साहेब म्हणू नका, कस्याचा डोंबल्याचा साहेब तो 😂😂
अहो सरकार हे हाके सुपारी घेतोय असं खरे हाके सुपरहिट
लक्ष्मीन हाके यांना चर्चेतून मोठे करू नका.
कारदेशीर प्रक्रियेला महत्व दया व कायदेशीर लढा द्या. तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.
लक्ष्मण हाके मानुस निलट दिसतोय.
हाके वाल्याच्या टुकड्यावर जगतोय बीडला 6 महिन्या पासुन
हारवेसटर मालकानी हाके ला बडवायला हवा
लक्ष्मण हाक्के हा सुपारी घेऊन काम करणारा गांवडाळ माणूस
शेतकऱ्यांच्या विरोधात हा जातोय आणि गुंडांची बाजू घेतोय म्हंटल्यावर हा कसला असेल हे आत्ता सगळ्यांना समजले असेल
लक्ष्मण हाके हा सफारी बहादुर आहे शेतकऱ्यांकडे तो बोलतो कसे 10 लाख रुपये आली लक्ष्मण हाकेला 10 गुंठे जमीन असेल काही शेतकऱ्यांना 5-10 एकर असते ते टेक्निकल प्रकारे शेती करतात आणि भरपूर पैसे कमावतात सुपारी बाजार पेक्षा ते खूप शेतकरी हुशार आहेत कुठेतरी आहेत
कागदपत्रं दाखवल्यानंतर शेतकऱ्यांना हाके पैसे देणार का ?
वाल्मीक कराड ने अब्जो रू कसे जमा केले हे विचार ना धनु मुंडे laa
लक्ष्मण हाके ओबीसी नेता म्हणू नका सुपारी बाज म्हणजे लक्ष्मण हाके सुपारी घेऊन बोलणारा माणूस
एखादा गुन्हा हाकेवर करा
बरोबर भाउ
हाके सुद्धा. ह्या गॅंगचा साथीदार आहे. त्यामुळे सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
साहेब खरे हाके सुपारी घेतोय
अगदी बरोबर आहे लक्ष्मण हाके सुपारी किग
हाके बोलतोय म्हणजे मिडीयावर नाव होण्यासाठी बोलतय
हाकेला गबाळा मिळाले असेल
हाके चा हळू हळू पर्दाफाश होत आहे. हाके आपल्या मालका विरुद्ध कसा बोलेल.
किती लाचार होत माणूस एखाद्यापाशी नकटा झाल्यावर . जो जगा चा पोशिंदा आहे अशा शेतकऱ्यांच्या विरोधात बोलायची वेळ आली या हाकेवर अस च आरोपीच समर्थन कर .
माझी सरकारला विनंती आहे जे पूढारी.मंत्री.कार्यकर्ते राजकारणी जातीविशयक बोलतील त्यावर कठोर कारवाई करणे
पंढरपूर मध्ये खर्डी गादेगाव करकंब कासेगाव आसी बरीच गांव आहेत की कोटीचा फुड उत्पन्न मिळवनारी शेतकरी लोक आहेत हाके तुझा पण एक दिवस वाल्मिक आण्णा होनार हे लक्षात ठेवा
सुपारी. हानूमान. हाके
माझ्या ओबीसी बांधवांनो मी मराठा आहे पण तुम्ही सगळ्यांनी समजावून घ्या की मराठा ओबीसी वाद कोण लावत आहे. हाके ना ओबीसी पेक्षा आरोपी ची जास्त चिंता आहे. कारण शेतकऱ्यांमध्ये ओबीसी पण आहेत. म्हणूनच अशा लोकां पासून लांब रहा.
च्यायला हाके चा कुणी पण अपमान करतय 😂😂😂😂😂
सगळी जनता जाणते हाक्या जेऊ घातले आहे वाल्या ने😂 खाल्या मिठाला जागत आहे हाक्या 😂 वडापाव हाके
पैदास नीच आहे हाके वडापाव
जिकदून पैसा तिकडून लक्ष्या.
हाके हा सुपारी बाज आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
हाके हा व्यक्ती धनगर समाजाच्या नावाखाली धनगर समाजालाच बदनाम करू पाहातोय
हा सुपारीबाज वडापाव हाके याच्या कडे लक्ष देऊ नये तो आपल्या आकासाठी काहीही करायला बोलायला तयार असतो त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये.
आमच्या धनगरांचे नेते एकच गोपीचंद पडळकर. हाके सुपारी भादर आहे. याला 300 मत भेटतात फक्त. हा कसला पुढारी.
या हाक्याने कायम गोपीशेठना विरोध च केलाय
लायकी त रहायचं बेटा हाकै.. आपल्या लायकीत रहाव लेकां.. अवकातीपेक्षा जास्त बोलू नये स्वयंघोषित नेता.. दलाली कर बेटा शांत ऐक काय बोलतात..
Hake halkat manus aahe paisa khanara manus aahe om Shri swami samarth ❤❤❤
बरोबर बोलले शेतकरी . त्याला ओळखते कोण सांगोल्यात
बरोबर आहे
अगदी बरोबर आहे
त्या हाकेने अंजली दमानिया सारखे अन्यायाच्या विरोधात पुरावे गोळा करून बोलावे मग कळतंय की आपण कुठे आहे.
हाके नी कराडला पण विचारांव एवढी संपत्ती आली कुठून आहे का दम उचल घेऊन बोलणारा नेता
हाके म्हणजे कराड मुंडेचा दिवाणजी सांगा अण्णा काय लिहूऊपट पराटी पैर गहू
अरे हाके वाल्मिक ने एवढे पैसे कसे कमावले...? मुंडे कसा एवढा मोठा झाला... हे प्रश्न नाही पडले तुला... औषधं फवारणी पंप.... हार्वेस्टर... पीक विमा या गोष्टींमध्ये किती काळा बाजार केलाय तुझ्या मालकांनी ते बघ आधी..
पुरावे सादर करून कायदेशीर लढा द्या, तुम्हाला त्या शिवाय न्याय मिळणार नाही. शेतकरी संघटना यावर काही बोलतना आढळत नाहीत.
हाके पण कराडचा लाभार्थी आहे
Hakyachi layki akkhya MH la mhit aahe🤣🤣
हक्या😂
आम्ही धनगर या हाकेला अजिबात मानत नाही. हाके हा सुपारी किंग आहे. आम्ही राम शिंदे सारख्या माणसाला मानतो
आठ लाख रूपये लाच एकदम बरोबर बोललात. लाचखोर पुरावा ठेवतो का?
हाके माणूस म्हणून सुद्दा बरोबर वाटत नाही आत्ता
स्वतः शेतकऱ्यांनी मान्य केले की त्यांनी लाज दिलेली आहे व्हिडिओ नीट बघा
लक्ष्मण हाके ला302 कलम लागू केल पाहिजे सतत चुकीच वक्तव्य करतोय हाके
अहो तो हाक्के जी माणसं करोडो रुपयाची भ्रष्टाचार केलाय त्यांच्याव्हिरोड बोल ना
तो कुठे पन जात काडतो,आर ह्याच्यात सगळे शेतकरीत,पैसे घेवून बोलतो तो हाक्या
ज्यांचे पैसे अडकलेत त्यांना समजू शकते तुमची तडफड
पाठीमागे हटू नका कोणी... शेवटपर्यंत लावून धरा...
Ho
बारला कशास भरतो 8 लाखाला 12 लाख ते बी कुणाचं 😂😂
शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे❤❤❤❤❤❤❤
😂😂😂1 no bole have varti
हाके नाही तो सुपारी घेऊन बोलणारा हागे आहे तो
हा खेळ वडापाव खाण्यासाठी चोरांची बाजू घेतो आणि काय पण बोलतो तुला शेतकऱ्यांमध्ये काय समजतो का सर्वांची चोरांची बाजू घेतो काय वडापाव ये तुला वडापाव देऊ रोज सकाळी
हे कोन आहे लक्षिमन हाके शेट uptya...कोण विचारताय त्याला 😂😂😂
सुपारी वाल की हाके..
व्वा दादा चांगला धुतला बिनडोक माणूस, गुन्हेगारांना समर्थन करणे हा फार मोठा निर्लज्ज पानाचा. कळस आहे
हे नेते म्हणजे सगळे धंदे करतील अन बचावासाठी जातीचा उपयोग करतात,म्हणे आम्ही OBC
सुपारी भेटल की भुकायच 😂🤣😂
हाके उचल gheyun बोलते है 100 खर आहे
140 लोक खोटं बोलू शकत नाही.
आपण हाकेला पंढरपूरला बोलून सर्व हिशोब द्यावा ही विनंती.बिचारा लई काळजीत पडला आहे
बरोबर
अहो पत्रकार साहेब ह्या हाकेला काय आहे की नाही.या लोकांनी आठ लाख दिलेले आहेत ते 140 शेतकरी कशासाठी खोटं बोलतील.ह्या हाकेकडे पैसे मागत आहेत का.याला मध्ये बोलण्याचा संबंध काय.
हाके ला अकल आहे का शेतकरी कष्टकरी लोक वर राजकारण व जातीयवाद करतो
Barobar ahe
या किंवा पैसा नाही सुपारी घेतली
मीडिया ला हात जोडून विनंती त्या सुपारी बाज कडे जाऊ नये
Lakshya Hakya bola