मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी// ह भ प भरत ( बाळासाहेब )महाराज शिंदे//किर्तन महाराजांचे//

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • मराठा राजकीय नेत्यांना गावात बंदी// ह भ प भरत ( बाळासाहेब )महाराज शिंदे//किर्तन महाराजांचे//#किर्तन
    अशा प्रकारचे किर्तनाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या किर्तन महाराजांचे या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.
    किर्तन शूटिंग व लाईव्ह करण्यासाठी संपर्क मो.9209959421
    किर्तन महाराजांचे, किर्तन मराठी,ढोक महाराज किर्तन,इंदुरीकर महाराज किर्तन,मधुकर महाराज गिरी कीर्तन,मधुकर महाराज बारूळकर कीर्तन,सचिन महाराज लावणीकर कीर्तन,पुरुषोत्तम महाराज पाटील कीर्तन,माऊली महाराज पठाडे कीर्तन,केशव महाराज उखळीकर कीर्तन,माऊली महाराज काकडे कीर्तन,वारकरी कीर्तन,अस्सल सांप्रदायिक कीर्तन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री छगन भुजबळ,मराठा आरक्षण,मनोज जरांगे पाटील,महाराष्ट्र सरकार

КОМЕНТАРІ • 493

  • @shivani1812
    @shivani1812 8 місяців тому +125

    महाराज अगदी बरोबर आहे एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा क्रांती सुर्य मनोज जरागे पाटील ❤

    • @amoljadhav969
      @amoljadhav969 8 місяців тому +1

      1hytyhyy6

    • @ganeshanarse
      @ganeshanarse 8 місяців тому +5

      जय माधव जय ओबीसी, जय गोपीनाथ जय छगन भुजबळ

    • @sarangsawata
      @sarangsawata 3 дні тому +1

      जय ज्योती जय क्रांती

  • @sarthakpisal1503
    @sarthakpisal1503 8 місяців тому +74

    बाबासाहेब खरीच तुमची तळमळ आहे मराठा समाजासाठी एक मराठा कोटी मराठा

  • @santaramagale6557
    @santaramagale6557 8 місяців тому +72

    खरं बोलत आहेत महाराज जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय हरी जय राम कृष्ण हरी

  • @vishnuborade3889
    @vishnuborade3889 8 місяців тому +10

    बस कर छोट्या महाराजा

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 День тому

      महाराज छोटे आहेत पण गोट्या मोठ्या आहेत पाहिजेत का तुला

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 8 місяців тому +36

    बाळासाहेब.हे असं वागणं बरं नव्हं.ते ही नारदाच्या गादीवरुन.तुम्ही इतर ठिकाणी काहीही बोला, फुल्ल परवानगी.

  • @sanjaypatil4955
    @sanjaypatil4955 8 місяців тому +11

    समाजच्या साठी तळमळ मनःपूर्वक धन्यवाद महाराज खर आरक्षण कोणासाठी आम्ही मागतोय ते सर्वांना सांगताय हे ऐकून खूप आनंद झाला .धन्यवा द....

  • @Eknathaware15
    @Eknathaware15 8 місяців тому +21

    महाराज तुम्ही योग्य बोलतात आहे एक मराठा लाख मराठा भाऊ जय मराठा जळगाव

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 8 місяців тому +26

    भरत सर मराठा आरक्षणासाठी किर्तन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

  • @vvijayg
    @vvijayg 8 місяців тому +7

    संप्रदाय सोडा राजकारणात या.

  • @sureshchilwant8490
    @sureshchilwant8490 8 місяців тому +41

    नंबर एक बाळासाहेब

  • @vijaygawlee1016
    @vijaygawlee1016 8 місяців тому +9

    आजपर्यंत वारकरी संप्रदायातील कीर्तनामध्ये अध्यात्मिक परमार्थिक अभंग ज्ञान मोक्ष या गोष्टी श्रवण करीत आलो
    पण आज नारदीय गादीवरून राजकीय सामाजिक वक्तव्य महाराज लोक करत आहे

  • @SPN456
    @SPN456 7 місяців тому +9

    एकच पर्व OBC सर्व

  • @anilraut2488
    @anilraut2488 8 місяців тому +8

    महाराज किर्तनात सभा चालू झाली.भान
    ठेवा... राम कृष्ण हरी.

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 8 місяців тому

      का तुझ्या बुडाला आग लागली का तुझी दुखायला लागली

  • @user-mauli7395
    @user-mauli7395 8 місяців тому +34

    तुम्ही एक उत्कृष्ट कलाकार आहात आणि कीर्तनकार पण आहात हा विषय तुम्ही नारदाच्या गादीवर बोलला नाही पाहिजे

  • @sarthakpisal1503
    @sarthakpisal1503 8 місяців тому +29

    बाळासाहेब एक नंबर एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील हे मराठा समाजाचे दैवत आहेत 100%

  • @PralhadAwargand-oo2ns
    @PralhadAwargand-oo2ns 8 місяців тому +33

    एक मराठा लाख मराठा मराठ्यांच्या वाघ मनोज जरांगे पाटील 🐅

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 День тому

    अगदी मस्त बाळासाहेब ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा असंच संत तुकाराम महाराज सल्ला देत होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुरे लढत होते असंच काम करत राहा

  • @bharatdound-7185
    @bharatdound-7185 4 дні тому

    भरत महाराज ही नारदाची गादी आहे चांडाळ चौकडी नाही संत सर्व समान असतात जातीवर काय बोलतो खरच आज घेऊन सर्व चाललेल्या सारख वाटल

  • @smartcreationworld
    @smartcreationworld 8 місяців тому +31

    बाळासाहेब मी तुम्हाला एक कलाकार या रूपात सर्वोत्कृष्ट कलाकार मानत होतो...
    पण तुम्ही खऱ्या OBC लोकांचा कसलाही विचार न करता फक्त मराठा समाजविषयी बोलताल वाटलं नव्हत...
    तुमच्यासमोर अनेक OBC लोक बसलेले असतील पण फक्त गरीब परिस्थिती असल्यामुळे काही बोलू शकत नाहीत आणि गुपचूप ऐकून घेत असतील....
    राहिली गोष्ट, कीर्तनकार या रूपात तुम्ही फक्त हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदाय विकासाविषयी बोलायला पाहिजे...कारण हा धर्म केवळ एका जातीचा नाहीये...हजारो जाती मिळून हा धर्म बनलेला आहे...
    कदाचित हेच कारण असेल की लोक कीर्तनकार यांची जात बघून त्यांच्या कीर्तनात जातील...
    जय शिवराय...🙏🚩🚩
    जय श्री राम...🙏🚩🚩

  • @indiancomedy1734
    @indiancomedy1734 8 місяців тому +20

    महाराज आरक्षण भेटलं पाहिज या मताचा मी आहे पण कीर्तनकाराणी एका जातीविषय बोलू नये

    • @ganeshj8419
      @ganeshj8419 8 місяців тому

      😂😂😂😂😂😂

  • @user-lg4cs6co4n
    @user-lg4cs6co4n Місяць тому +2

    फक्त आणि फक्त पाटीलच

  • @bhanugunjal2893
    @bhanugunjal2893 8 місяців тому +19

    बाळासाहेब नंबर एक❤❤❤❤

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 8 місяців тому

      महाराज तुमच्या भाषेत वेगळा च वास येतो आहे,,,, आता कुणबी मराठा यांना आरक्षण आडकल
      आचारसंहिता,, कोरोना रुग्ण
      पण पण, जरागे तारीख पे तारीख का करत आहे? चोवीस तारखे, नंतर ऐक तास नाही च नाही म्हणाले आणि आता काय झाले आहे?

  • @arvindpagare8131
    @arvindpagare8131 8 місяців тому +12

    बाळासाहेब लयाभारी प्रबोधनकार

  • @janardankshirsagar6049
    @janardankshirsagar6049 8 місяців тому +9

    माफ करा बाळासाहेब छान पण नारदाच्या गादिचा वापर योग्य नाही

  • @pandurangpuyed8162
    @pandurangpuyed8162 8 місяців тому +14

    अप्रतिम... बाळासाहेब..

  • @tukarambidwe1449
    @tukarambidwe1449 8 місяців тому +15

    राम कृष्ण हारी ...1 नंबर महाराज. एक मराठा लाख मराठा

  • @UttamVarkhade
    @UttamVarkhade 8 місяців тому +6

    खुप सुंदर आहे कीर्तन बाळासाहेब ❤❤❤❤ जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ

  • @kailasdake9245
    @kailasdake9245 8 місяців тому +10

    जय हरी

  • @chandrakalakadu
    @chandrakalakadu 8 місяців тому +17

    राम कृष्ण हरी ओ माऊली...... धन्यवाद ओ माऊली

  • @user-os9gu2wy3q
    @user-os9gu2wy3q 8 місяців тому +4

    एक नंबर महाराज
    एक मराठा कोटी मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ashoksurwase6670
    @ashoksurwase6670 Місяць тому +3

    बाळासाहेब महाराज शिंदे तुमचं खरोखरच कीर्तन ऐकण्यासारखा आहे मनोज दादाच्या कैवार एक मराठा कोटी मराठा धन्यवाद महाराज

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 8 місяців тому +3

    अतिशय छान कीर्तन राम कृष्ण हरी मराठा क्रांतीसूर्य मनोज दादा जरांगे पाटील

  • @jalushinde522
    @jalushinde522 8 місяців тому +17

    समाजच्या साठी तळमळ मनःपूर्वक धन्यवाद महाराज

  • @ramlonkar2123
    @ramlonkar2123 8 місяців тому +1

    Balasaheb 1no Kiratan Zal ❤🎉🎉🎉 Ramraje beedkr

  • @kishormane7409
    @kishormane7409 8 місяців тому +4

    बाळासाहेब आम्ही लय चागले समजत होतो तुम्हाला पण तुम्ही जातीवादी निघाले

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 8 місяців тому +13

    अहो महाराज प्रत्येक समाजातील जाती बघया

  • @anandakamble5557
    @anandakamble5557 8 місяців тому +10

    बाळासाहेब मराठा आरक्षणा विषयी पोट तिडकिने बोलला तुमची तळमळ योग्यच आहे. आम्ही आंबेडकर वादी सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळाव हिच आमची इच्छा आहे. मराठ्यांना बाळासाहेब आंबेडकर आरक्षण देवू शकतात.हा आम्हाला आत्मविश्वास आहे.

  • @user-xf8jk7my4k
    @user-xf8jk7my4k 8 місяців тому +6

    बाळासाहेब आपण एक श्रेष्ठ कलाकार आहात असं समजत होतो आजपर्यंत पण,आपण एक मराठा जातीचा प्रतिनिधित्व करणारे एक आंदोलक पण आहात, हे आज लक्षात आलं! बाळासाहेब ! या महाराष्ट्रात असे लाखो लोक आहेत की ज्यांना घर पण नाही आणि शेत ही नाही. बाळासाहेब तुम्ही त्या समाजासाठी आरक्षणाचा पुरस्कार करताय, ज्यांच्या सातबारावर 70% महाराष्ट्र आहे! महाराष्ट्राचे सर्व सत्ता, राजकारण, मंत्री, मंत्रिमंडळ ज्यांच्या दावणीला गेली 70 वर्ष झालं बांधलेल आहे. बाळासाहेब एक मराठा भिकारी दाखवा एक! तुम्हाला शंभर टक्के आरक्षण घ्या. शेवटी तुम्ही जात दाखवलीच......?????😮😮😮😮

    • @santshdahatonde5888
      @santshdahatonde5888 8 місяців тому

      जळाली का तुझी भाऊ.

    • @user-xf8jk7my4k
      @user-xf8jk7my4k 8 місяців тому

      @@santshdahatonde5888 भाऊ तू दहातोंडे ना मग तुझ्याच दहा.......पण असतील ना मग धुराचे लोट बाहेर पडत आहेत

    • @sambhajitirukhe9630
      @sambhajitirukhe9630 8 місяців тому

      भावा, तुमचे लोक बोलले तर ते जात नाही दाखवत का

    • @user-xf8jk7my4k
      @user-xf8jk7my4k 8 місяців тому

      @@sambhajitirukhe9630 भावा ते जाती चे नेते आहेत आणि बाळासाहेब कलाकार आहेत यातला फरक सुद्धा लक्षात येऊ नये आपल्या

    • @ganeshanarse
      @ganeshanarse 8 місяців тому

      आरे बाळी कीर्तनाला उभा राहताना अभंगाला धरून प्रमाण दे.उगाच आरक्षणावर बोलू नकोस.

  • @vishnukende8726
    @vishnukende8726 8 місяців тому +9

    मा ह भ प बाळासाहेब महाराज, एकदम मस्त, खुपच छान किर्तन 👍💐💐🚩🚩🚩

  • @RR-wz7xf
    @RR-wz7xf 8 місяців тому +8

    🚩🚩बाळासाहेब महाराज 🙏🙏 super se upar 🙏🙏🚩🚩💪💪💪💪

  • @kailashgade1422
    @kailashgade1422 8 місяців тому +4

    महाराज एकच नंबर बोलले धन्यवाद महाराज

    • @baluborchate9704
      @baluborchate9704 8 місяців тому

      बरोबर आहे महाराज बरोबर 13:17

  • @user-ec5lh3kw6u
    @user-ec5lh3kw6u 8 місяців тому +7

    रामकृष्ण हरी माऊली....

  • @chaitanyakashid36
    @chaitanyakashid36 8 місяців тому +12

    किर्तन एका जातीसाठी नसून समाजासाठी असावं

    • @shivajijadhav9315
      @shivajijadhav9315 8 місяців тому +3

      अगदी बरोबर.असे महाराज समाजाला कंलक आहे‌.

    • @kingqueen-cr4rn
      @kingqueen-cr4rn 8 місяців тому

      हो बरोबर जातीवाद करतोय हा बाळ्या

    • @SantoshJagtap-lt2yv
      @SantoshJagtap-lt2yv 8 місяців тому

      तु कलंक आहे समाजा साठि

    • @jay_jyoti_jay_kranti
      @jay_jyoti_jay_kranti 8 місяців тому +2

      जातिवादी बाळू 😮

  • @UG.KING04
    @UG.KING04 2 дні тому

    छान कीर्तन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @parameshwarbhujbal1594
    @parameshwarbhujbal1594 8 місяців тому +14

    खरं आहे बाळासाहेब महाराज मि आहे मनोज पाटील जरागेच्या पाठिमागे जय शिवाराय जय श्रीराम

  • @user-zp4hi9xe4o
    @user-zp4hi9xe4o 8 місяців тому +2

    सगळ्या कीर्तनात नंबर एक बाळासाहेबाचे कीर्तन झाला आहे

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj 8 місяців тому +4

    राम कृष्ण हरी एक मराठा लाख मराठा

  • @rajkumarvhanmane3310
    @rajkumarvhanmane3310 8 місяців тому +18

    फक्त कीर्तन करा महाराज,,

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 8 місяців тому +3

      तुला कोण एक म्हणते ऐकू नको....😅😅😅😅

    • @ashishdeshmukh5903
      @ashishdeshmukh5903 7 місяців тому

      रिकामा जळु नको

    • @rajeshrasal1551
      @rajeshrasal1551 4 місяці тому

      Tula jsa tuza jaticha pulka ahe na tsa amhala pn ahe.... Jay shivray❤

  • @pandurangpuyed8162
    @pandurangpuyed8162 8 місяців тому +95

    भरत महाराज शिंदे तुम्ही चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये मराठा आरक्षणावर एक भाग बनवा

    • @bhagwatdevadhe4266
      @bhagwatdevadhe4266 8 місяців тому

      Lata dalasahed Kara marathon sathi

    • @SumitPatilharshu
      @SumitPatilharshu 8 місяців тому +1

      नको सगळ्या समाजाचे लोक webseries बनवतात

    • @mauliupofficial05012
      @mauliupofficial05012 8 місяців тому

      Ho भाऊ जला दुसऱ्यावर

    • @kakakhule7502
      @kakakhule7502 8 місяців тому

      मराठा आरक्षणावर ऐक एपिसोड काढा

    • @mangeshdawange3871
      @mangeshdawange3871 8 місяців тому

  • @ganeshgore2871
    @ganeshgore2871 8 місяців тому +4

    जय ज्योति जय क्रांति

  • @kailasdake9245
    @kailasdake9245 8 місяців тому +8

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 8 місяців тому +7

    अहो महाराज फ़क्त मराठा समाज महाराष्ट्र त आहे का बाकी समाज नाही मराठा ची टोका मग हे राजकारण आहे पाटीलकी टोकुन घेतली ना पण ती स टी भेट ली ना म्हणून कर्मचे फळं हे भोगावे लागतात

    • @amarp3723
      @amarp3723 8 місяців тому

      तुज्यात जास्त गेलेली दिसतेय खुटी

  • @shalinigilbile7489
    @shalinigilbile7489 8 місяців тому +5

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩

  • @A_B_P_
    @A_B_P_ 8 місяців тому +3

    आजकाल नारदाची गादी पण राजकारणात आणली काही लोकांनी विश्लेषण खूप छान केलं महाराजांनी

    • @nitinpatilmhaske3433
      @nitinpatilmhaske3433 8 місяців тому

      मग तिथ काय सांगायला पाहिजे,समाज प्रबोधन करण्यासाठीच आहे ती नारदाची गादी

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 8 місяців тому +3

    देवा धर्माचा प्रचार करा जात पात बगनाची जागा ही नाही तुमी मनाला तर सभा ठेवुत

  • @DattrayTambe-yv8my
    @DattrayTambe-yv8my 8 місяців тому +11

    नारदाच्या गादीवरून कुणीही एका समाजाची बाजू घेऊन बोलू नाही, त्यामुळे संप्रदायाकडे बघण्याची दृष्टी बदलते, संप्रदायाबद्दल प्रेम असणारे का बोलत नाही 😢

  • @yashawantmoraskar4400
    @yashawantmoraskar4400 8 місяців тому +3

    अहो महाराज तुम्ही कीर्तनकार आहे का काय कीर्तनकारांना सर्वधर्म सर्वात जाती पंथ एकच असतो तुम्ही

  • @bapuraojadhav3550
    @bapuraojadhav3550 8 місяців тому +14

    जय हरी माऊली एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩

  • @ajaypatil6962
    @ajaypatil6962 7 місяців тому

    एक. मराठा लाख मराठा

  • @user-cs9xd9st5y
    @user-cs9xd9st5y Місяць тому +1

    महाराज अपन राजकरणी बोलोनाई कारण आपन महाराज आहेत याच भान असुदाया

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 8 місяців тому +2

    Bharat maharaj shinde ❤❤❤❤❤❤❤❤

  • @swapnilshete9480
    @swapnilshete9480 8 місяців тому +2

    आपला चांडाळ चौकडी शो छान चालू आहे उगाच नका राजकारणात नका पडू

  • @user-y410
    @user-y410 8 місяців тому +1

    🙏🚩जय शिवराय जय मराठा 🚩🙏
    🚩🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
    खुपच छान महाराज
    कोटी कोटी धन्यवाद 🙏

  • @user-lm5td4xy7x
    @user-lm5td4xy7x 8 місяців тому +4

    माहाराजलोक, बिघडल, आहेत,

    • @kirandaphale1210
      @kirandaphale1210 8 місяців тому

      मराठा नाही वाटत आपण

  • @anandlomrod
    @anandlomrod 8 місяців тому +2

    ज्या वारकरी संप्रदायाने जातीवादाला वेसण घातल त्याच संप्रदायाचा वापर करून जातीवाद पसरवल्याबद्दल महाराजांचे हार्दिक अभिनंदन …🙏🏼👍🏼

  • @shashikantbhosale2013
    @shashikantbhosale2013 8 місяців тому +2

    एक नंबर ह.भ.प.बाळासाहेब शिंदे महाराज.जय हरी विठ्ठल

  • @sanjaypawar9712
    @sanjaypawar9712 8 місяців тому +3

    संभाजीराजांना पकडून देणारे कोण होते महाराज

  • @vishnukantgitte9089
    @vishnukantgitte9089 8 місяців тому +3

    समाजामध्ये फुट पाडणारा बाळू

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 8 місяців тому

      जसा तो हरामखोर छगन्या ओ बी सी ला जागृत करतो त्याच प्रमाणे बाळासाहेब मराठा समाजाला प्रबोधन करतात ज्यांच्या बुडाला आग लागत असेल त्यांनी हा व्हिडोओ पाहू नये

  • @vishalgutte2631
    @vishalgutte2631 8 місяців тому +3

    देवा वर किर्तान करा लोकांवर नाही तूम्ही पण घरी बसाल

  • @user-mauli7395
    @user-mauli7395 8 місяців тому +38

    कोणत्याही संतांनी कीर्तन करताना देवा शिवाय बोलले नाहीत आरक्षणाचा विषय आहे महत्वाचा आम्हालाही वाटते मराठा समाजाला आरक्षण भेटावे पण आपण कीर्तनकार आहात ह्याचे भान असावे

    • @adinathchandrecompositions3400
      @adinathchandrecompositions3400 8 місяців тому +1

      किर्तन नुसतं नामस्मरण असतं तर तुकोबांनी केलेल्या किर्तनांमुळे त्यांना काय काय सहण करावं लागलं ते लागलं नसतं.

    • @navanathshinde5190
      @navanathshinde5190 8 місяців тому

      किर्तन सुद्धा समाजासाठीच आहे

    • @smartcreationworld
      @smartcreationworld 8 місяців тому +5

      बाळासाहेब मी तुम्हाला एक कलाकार या रूपात सर्वोत्कृष्ट कलाकार मानत होतो...
      पण तुम्ही खऱ्या OBC लोकांचा कसलाही विचार न करता फक्त मराठा समाजविषयी बोलताल वाटलं नव्हत...
      तुमच्यासमोर अनेक OBC लोक बसलेले असतील पण फक्त गरीब परिस्थिती असल्यामुळे काही बोलू शकत नाहीत आणि गुपचूप ऐकून घेत असतील....
      राहिली गोष्ट, कीर्तनकार या रूपात तुम्ही फक्त हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदाय विकासाविषयी बोलायला पाहिजे...कारण हा धर्म केवळ एका जातीचा नाहीये...हजारो जाती मिळून हा धर्म बनलेला आहे...
      कदाचित हेच कारण असेल की लोक कीर्तनकार यांची जात बघून त्यांच्या कीर्तनात जातील...
      जय शिवराय...🙏🚩🚩
      जय श्री राम...🙏🚩🚩

    • @AnilJadhav-mt1ms
      @AnilJadhav-mt1ms 8 місяців тому +1

      Tu ka ag lagli

    • @navnathkhairnar3139
      @navnathkhairnar3139 8 місяців тому +1

      समाज प्रबोधन आहे हे आणी समाजप्रबोधन हा कीर्तनाचा अविभाज्य घटक आहे. महाराज खूप छान बोलले

  • @rampatil7947
    @rampatil7947 8 місяців тому +3

    महाराज चांडाळ चौकडी बाळू बरं त्याला कळत एका पॅक मध्ये पाणी किती टाकायचं तुमची गादी कोणती बोलायला काय

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 8 місяців тому +1

    महाराज सलाम तुमाला जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @vinayakdarkunde5961
    @vinayakdarkunde5961 10 днів тому

    आदी बरोबर

  • @amolgawai3584
    @amolgawai3584 8 місяців тому +1

    आम्हीं फक्त balshebsati पाहतो एकच नंबर balasaheb ❤❤

  • @SangitaGangane
    @SangitaGangane 8 місяців тому +3

    रामकृष्ण हरी माऊली

  • @vishwabharsundrrawghaytida1446
    @vishwabharsundrrawghaytida1446 8 місяців тому +3

    बाळासाहेब खरच खूप तळमळीने बोललाच

  • @Dsatwik
    @Dsatwik 8 місяців тому +12

    जय शिवराय... बाळासाहेब. 🚩🚩🚩

  • @sanjaykesarkar4613
    @sanjaykesarkar4613 8 місяців тому +3

    प्रमोधन सोडुन राजकारण त जावे

  • @DattatrayGade-op3cy
    @DattatrayGade-op3cy 8 місяців тому +6

    महारांचे आता सोन्याचा ब्रासलेट आहे बघा जरा

  • @manikhake1132
    @manikhake1132 8 місяців тому +22

    बाळू सगळी प्रॉपर्टी सर्वांना समान वाटून द्यावी. यावर कीर्तन सांग. आंदोलन करायला हवे. तरच समानता येईल.

    • @amarp3723
      @amarp3723 8 місяців тому +5

      भीक मागायची अजून सवय गेली नाहीच का

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 8 місяців тому

      ​@@amarp3723कोण मागत आहेत ते बघ मग कमेन्ट करा. 😊😊

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 8 місяців тому +2

      काळू,,,,,,, तुला कोणती प्रॉपर्टी वाटुन पाहिजे..😂😂😂😂😅😅😅

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 8 місяців тому

      @@hanumantekale7795 पूर्ण कीर्तन एका नंतर बोला.

    • @A_B_P_
      @A_B_P_ 8 місяців тому

      मी तर म्हणतो या जगात यकच जात आहे ती म्हणजे मानव
      मार्क घेणारे मानवच
      मार्क घेऊन मेरिट मध्ये येणारे मानवच मग आरक्षण कश्याला पाहिजे
      ना एस टी ना एस सी ना ओबीसी ना एन टी सगळे मानव मग
      सर्वांना समान करा कोणालाच आरक्षण देऊ नये सर्व रद्द करा सगळ्यांना न्याय मिळेल
      ज्यायच्यात दम तो मेरिट मध्ये येईल

  • @vishalgutte2631
    @vishalgutte2631 8 місяців тому +8

    जय भगवान बाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब जय भीम जय वंजारी

    • @santoshdch
      @santoshdch 8 місяців тому

      जय jarange हे पण add kara

  • @user-yy4rv3xy5p
    @user-yy4rv3xy5p 8 місяців тому

    महाराज, एकच नंबर. खरच अशा प्रबोधनाची गरज होती. खुप खुप धन्यवाद.

  • @chandrakantsuryawanshi5995
    @chandrakantsuryawanshi5995 8 місяців тому +14

    Exllent exllent video lot of thanks 👍👍👍

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 8 місяців тому +2

    महाराज अगदी बरोबर बोलले जय शिवराय जय हरी

  • @user-nl2ht4op2c
    @user-nl2ht4op2c 16 днів тому

    Balasaheb nice

  • @ganeshanarse
    @ganeshanarse 8 місяців тому +3

    महाराज आपण सांप्रदायिक कीर्तन करायला हवं पाहिजे पण तुम्ही जातीयवाद करू राहिलात

  • @pranavilagad8175
    @pranavilagad8175 8 місяців тому +1

    अप्रतिम कीर्तन मराठी समाजाने बोध घेणे काळाची गरज

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 8 місяців тому

    Jay Ram krushna Hari mahraj chhan kirtanatun bodh dilet aahmi aapale runi aahot manoj jarange patil he aantardnyani aahet kunapudhe zukanar nahi krupa tya pandurangachi santancha aashirvad jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari

  • @prlhadbabar2558
    @prlhadbabar2558 4 дні тому

    वामाराजतुमीआसीचहीमतदय

  • @anilavhale4154
    @anilavhale4154 3 місяці тому

    अप्रतिम.

  • @jayrambangar9301
    @jayrambangar9301 3 дні тому

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @djmasti3363
    @djmasti3363 8 місяців тому +2

    Balasaheb thamba

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 8 місяців тому +1

    खरच आहे महाराज एक मराठा लाख मराठा

  • @user-ke3gs3er3e
    @user-ke3gs3er3e 5 місяців тому

    महाराज तुम्ही एकदम रास्त बोलता एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @sansaigt5453
    @sansaigt5453 8 місяців тому

    Great Maharaj 🎉yek maratha lakh maratha

  • @apparasal9330
    @apparasal9330 7 місяців тому +2

    रामकृष्ण हरी तुम्ही किरतन करता का जाती भेद महाराज

  • @sanjaydabade9491
    @sanjaydabade9491 8 місяців тому +3

    नवीन मंत्री केलें पाहिजे बोला ना

  • @dilipvanjari6577
    @dilipvanjari6577 8 місяців тому +4

    हे किर्तन नव्हे

  • @deukamble6014
    @deukamble6014 8 місяців тому +1

    आमच्या राज्या सारखा राजा होने नाही,महाराज खूप दुःख होतंय ओ महाराज आज तुमचे मावळे कसला हा लढा देत आहेत.पण,राज‌ं तुमच्या शिकवन हाय आम्हला,माग न्ह्याय सरणार मेलो तरी तरी बेहत्तर.पण मरताना पण जी येडी मुंडकी हायती ती घुवून जातो.🚩🚩🚩

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 20 днів тому

    पहिल्यांदा तू इतका भारी कीर्तन केले