चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१९२|| Chandal Choukadichya Karamati episode No.192

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    🖥फेसबुक :- / gavranfilms
    📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @prasadgarje3464
    @prasadgarje3464 Рік тому +85

    हे सरपंचाच्या स्वप्नात झालं, पण खरंच रामभाऊ एकदा सरपंच झालेलं पाहायला संपूर्ण महाराष्ट्राला आवडेल 🎉

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +4

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @jayeshkshirsagar1990
    @jayeshkshirsagar1990 Рік тому +62

    बाळासाहेब बोला म्हणजे ब्रह्मदेव बोला🔥... सध्याच्या राजकारणाची परिस्थिती मांडली तुम्ही आजच्या एपिसोड मधुन,,,, सरपंच कोमात, बाळासाहेब जोमात 🔥❤️... एक नंबर एपिसोड

  • @pravindhuke1149
    @pravindhuke1149 Рік тому +37

    आजचा भाग खरच नेहमीप्रमाणे खूप भारी झालाय .
    गणा आणि चेअरमन चं गाण लय भारी
    😅😅😅😅😅
    गावागावातील चित्र हुबेहूब उभं केलंय आपण.त्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप आभार

  • @umeshlonkar3057
    @umeshlonkar3057 Рік тому +16

    4 मिनिटाच्या आत 110 कमेंट... याला म्हणतात नाद खुळा आणि मनापासून प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग

  • @ubalevikas2782
    @ubalevikas2782 Рік тому +54

    बीडकरांच्या वतीने रामभाऊ वबाळासाहेबांचे खुप खुप आभीनंदन
    भविष्यात हे दोघे खुप मोठे कलाकार व्हावेत

  • @rahulmane585
    @rahulmane585 Рік тому +88

    राज कारण, समाज कारण, आणि कौटुंबिक भाग दाखुन चांडाळ चौकडी च्या करामती वेबसिरीज मधुन समाज प्रबोधन खरचं ❤❤❤❤❤

    • @shivajibhoge1887
      @shivajibhoge1887 Рік тому

      एकच नंबर औ

    • @shivajibhoge1887
      @shivajibhoge1887 Рік тому

      आता सरपंच कोण होणार हे नक्की सांगा

  • @rajendrakanase5810
    @rajendrakanase5810 Рік тому +9

    गैरी वहीनी
    यांचे मोठे मन पाहुन खुप छान वाठले रामभाऊ सरपंच झाले आता पाहु गावची कामे🎉🎉🎉🎉🎉

  • @अभंगकदम
    @अभंगकदम Рік тому +120

    चांडाळ चौकडीच्या करामतीतील सर्व कलाकारांना एक विनंती आहे की दुष्काळावर एक भाग बनवा ही नम्र विनंती समस्त मराठवाडा होरपळून जात आहे याची दखल घ्या घेण्यात यावी एवढीच विनंती आहे चांडाळ चौकडीच्या वेब सिरीज ला🙏🙏

  • @vishalpisal6575
    @vishalpisal6575 Рік тому +46

    1 नंबर ,अतिशय भन्नाट असा भाग आहे .खरंच खूप सुंदर . सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @BalkrishnaVanjari-dk9ly
    @BalkrishnaVanjari-dk9ly Рік тому +1489

    रामभाऊ खरंच सरपंच व्हावं असं कोणा कोणाला वाटतं 😂😂

  • @tanajipatil8151
    @tanajipatil8151 Рік тому +77

    सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Рік тому +53

    सध्या सर्व भागातील वास्तव चित्र दाखविले आहे. याबद्दल टीम मधील सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🎉🎉

  • @amarsathe6641
    @amarsathe6641 Рік тому +6

    चांडाळ चौकडीच्या टिमनेच एक तास आम्हाला मंत्र मुग्ध करून केसाने गळा कापला .खरच रामभाऊ सरपंच झाल्यासारखे वाटले. सुपर सस्पेन्स .

  • @tejasvishwasrao45
    @tejasvishwasrao45 Рік тому +424

    रामभाऊंना तोड नाही आणि bala साहेब एक नंबर❤😂

  • @rajumorerashin
    @rajumorerashin Рік тому +7

    खूपच छान आजचा भाग झाला .चांडाळ चौकडी च्या करामती तील सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉

  • @SharadChattar
    @SharadChattar Рік тому +270

    आतापर्यंत चांडाळ चौकडीच्या करामतीचे सगळे भाग न विसरता कोणी कोणी बघितले आहे 😊😊

  • @Raj-ps8nd
    @Raj-ps8nd Рік тому +9

    आतापर्यंत बघितलेला सगळ्यात भारी episode finally rambhau सरपंच झाला

  • @Motivationtought520
    @Motivationtought520 Рік тому +960

    चांडाळ चौकडी चे सर्व भाग कुणी कुणी पाहिले ❤

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 Рік тому +4

    रामभाऊ ! सरपंच झाले त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन 💐 बाळासाहेब तुमचं ही अभिनंदन 💐 मित्र कसा असावा हे तुम्ही दाखवुन दिलं.आणि शेवटी रामभाऊला सरपंच केलंच.
    चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 💐

  • @mahadevkore153
    @mahadevkore153 Рік тому +72

    चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन

  • @pandurangpawar3951
    @pandurangpawar3951 Рік тому +28

    अभिनंदन रामभाऊ..... फायनली रामभाऊ सरपंच झाला 🎉🎉🎉😂😂

  • @ajay.gunjal
    @ajay.gunjal Рік тому +285

    सध्याची राजकीय परिस्थिती बघता आजचा जो एपिसोड दाखविला त्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन🎉❤🎉❤

  • @prshantbhise1802
    @prshantbhise1802 Рік тому +11

    बाळा साहेबाला तोडच नाही 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @SopanYadav-cu9ol
    @SopanYadav-cu9ol Рік тому +35

    अभिनंदन रामभाऊ पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐😂😂

    • @chorrayt224
      @chorrayt224 11 місяців тому

      Ky karaych raw pachka zala swapn hot

  • @kirankatle2427
    @kirankatle2427 Рік тому +17

    रामभाऊ च्या अपेक्षा भरपूर आहेत मस्त वाटतंय ऐकायला

  • @gopalsuryavanshi5591
    @gopalsuryavanshi5591 Рік тому +91

    खरं खरं सांगा चांडाळ चौकडीच्या करामती चे सगळे एपिसोड दोन तीन वेळा कोण कोण बगत.....❤❤😂

    • @rajapatil1467
      @rajapatil1467 Рік тому

      मी बघतो माझा गाव कोकण चिपळूण

  • @NitinDhavale-n5f
    @NitinDhavale-n5f Рік тому +4

    वा मस्त शेवट एक नंबर, ज्याने विचार केला आहे तो धन्य,ना तंटा-ना वाद सर्व काही स्वपनात...❤❤❤❤❤❤ सर्व टिम ला ...

  • @shyamPatil487
    @shyamPatil487 Рік тому +15

    सर्वात ब्रीलियंन्ट माणुस म्हणजे ..... बाळासाहेब ...खुप सुंदर अभिनय 🙏👌🙏👍👍

  • @subhashraut7664
    @subhashraut7664 Рік тому +5

    सगळ्या टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @BapuGutal-tw3un
    @BapuGutal-tw3un Рік тому +12

    जे आज चालू आहे तेच दाखवलं धंन्येवाद चांडाळ चौकडी चा डिमला
    👏👏👏👏👏

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @nitinwaghamare4118
    @nitinwaghamare4118 Рік тому +133

    कांबळे श्वर ची निवडणूक खरी झाली पाहिजे फक्त रामभाऊ 😅😅

    • @nitinmore045
      @nitinmore045 Рік тому +4

      रामभाऊ चि मालकिण उपसरपंच आहे

    • @amolwadavkar5839
      @amolwadavkar5839 Рік тому +5

      रामभाऊंच्या मिसेस ह्या उपसरपंच होत्या आणि बाळासाहेबांच्या मिसेस ह्या सरपंच होत्या

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @ajitkamble2889
    @ajitkamble2889 Рік тому +5

    रामभाऊ सर सरपंच खरच झाले पाहिजेत अभिनंदन सगळ्या कलाकारांच खुप छान एपिसोड 1 иσ

  • @prakashkolekar1642
    @prakashkolekar1642 Рік тому +3

    अभिनंदन रामभाऊ 🎉
    खुप दिवसापासुन वाट पाहत होतो रामभाऊ
    सरपंच होण्याची

  • @amolkatkar9219
    @amolkatkar9219 Рік тому +24

    रविवारची वाट कोण कोण पाहत असते.. 🥰❤

  • @revanvarpe3321
    @revanvarpe3321 Рік тому +10

    बाळासाहेब सरपंच झाले पाहिजे ❤

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому +17

    तुमच्या प्रेमळ व लाजवाब चांडाळ चौकडी करामती टीमला गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.खूप मजेशीर आहे आजचा भाग.बाळासाहेब तीस खोके एकदम ओके . नवीन महण .

  • @alauddinshaikh1914
    @alauddinshaikh1914 Рік тому +3

    खरच एकदा रामभाऊला सरपंच बनताना बघायच आहे या कार्यक्रमात🎉❤

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 Рік тому +14

    गणा पैलवान फॅन्स क्लब ❤
    तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर
    🎉 गणा पैलवान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @shahadevbhabad3981
    @shahadevbhabad3981 Рік тому +80

    पाथर्डीकर यांच्या वतीने सर्व कलाकारा चे अभिनंदन 💐💐

  • @r.p59
    @r.p59 Рік тому +85

    चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन 💐💐🙏😊

  • @ganeshnikam9131
    @ganeshnikam9131 Рік тому

    खूपच सुंदर असा भाग आता पर्यंत नाही पहिला कदाचित याच प्रकारच्या भागाची अपेक्षा होती खूप सुंदर भाग पूर्ण पहायच्या आधीच आम्ही लाईक कॉमेंट करतो अश्या प्रकारच्या मराठी वेबसेरीज ला आमचा कायम सपोर्ट धन्यवाद

  • @sonalibabasahebsonawne4418
    @sonalibabasahebsonawne4418 Рік тому +71

    गनाची लग्न होयला पायजे मस्त वाटेल ज्यांना वाटत गणाच बायको असावी त्यांनी लाइक करा

  • @mukindmane1890
    @mukindmane1890 Рік тому +1

    रामभाऊ बाळासाहेब सरपंच पदाची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा चांडाळ चौकडीच्या करामती चे टीमला माझी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी तालुका केज जिल्हा बीड राज्य महाराष्ट्र मराठवाडा विभाग गाव लिंबाची वाडी जय जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी माझा राजा शंभू कठोर बीड इमेज बीड

  • @mayurdabhade4516
    @mayurdabhade4516 Рік тому +8

    २०० वा भाग हा गणा च्या लग्नाची धामधूम झाला पाहिजे. यूट्यूब मराठी वेब सिरीज मधील सगळ्यात भव्य असा एपिसोड झाला पाहिजे.

  • @pradipburate288
    @pradipburate288 3 місяці тому

    चांडाळ चौकटीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @phadke4914
    @phadke4914 Рік тому +5

    संकष्टी चतुर्थी निमित्त आपणास मनस्वी शूभेच्छा

  • @sandeepshinde4522
    @sandeepshinde4522 Рік тому

    एक नंबर लय भारी बोलेतो एकदम झक्कास अप्रतिम हा भाग मजा आली

  • @YogeshKaware-ee7yd
    @YogeshKaware-ee7yd Рік тому +48

    ❤️🙏सर्व कलाकारांचे खूप खूप अभनंदन 🙏❤️

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Рік тому +1

    गुड नाईस व्हेरी ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी नाईस तसेच नवीन नवीन एपिसोड बनवत रहाप्रत्येक रविवारी वाट बघतोय

  • @laxmandukare263
    @laxmandukare263 Рік тому +62

    आली आली आली ग्रामपंचायत निवडणूक आली अन सगळेच सरपंच झाली ..🎉

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Рік тому +1

    Good nice super boss very nice beautiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी सुपर तीन लाख एपिसोड बनवावे सुपर रविवारी आम्ही वाट बघतोय व्हेरी नाईस

  • @pratikshendage-qv8bp
    @pratikshendage-qv8bp Рік тому +21

    एकदा तरी 5 वर्षे लढु दया राम भाऊला करा एकदा सरपच दाखवा पाच वर्षे सरपंच रामभाऊला🎉👌🙏 अ प्रतिम काम केल सर्व टिमने सर्वाच मनापासुन आभार ❤मी पानेगावकर❤ ता नेवासा ❤

  • @GautamGaikwad-u2o
    @GautamGaikwad-u2o Рік тому

    मस्त झाला एपिसोड.... कामा मुळे बघायला उशीर झाला...काहीतरी चुकल्यासारखं वाटत होते...आज बघितला..खूप छान वाटल

  • @sitarambidgar6161
    @sitarambidgar6161 Рік тому +5

    सर्व टीमचे अभिनंदन
    सुरवात ते शेवट निवडणूका घटनाक्रम
    शुभाषराव व पाटील आक्रमक
    संजूमेम्बर उत्तम दिशादर्शक
    बाळासाहेब उत्तम मार्गदर्शक
    इंटरनॅशनल पुढर्याने वरचे राजकारण करावे गौरीताई सारखे मोठे मन असावे
    चांडाळचौकडीने असे सुंदर एपिसोड काढावे

  • @kiranpooo
    @kiranpooo Рік тому

    लय भारी शेवटापर्यंत काही च कळून दिल नाही
    आस वाटल खरच आहे

  • @Govind_Raut193
    @Govind_Raut193 Рік тому +68

    आता पर्यंत कोणी कोणी सर्व episode पाहिले आहे
    त्यांनी like करा

  • @nitinpukale2927
    @nitinpukale2927 Рік тому +1

    खुप छान

  • @amarsuryawnashi
    @amarsuryawnashi Рік тому +11

    चांडाळ चौकडीच्या टीमला एक कळकळीची विनंती सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर एक एपिसोड बनवा 🙏🙏
    आजचा एपिसोड खूप छान झाला

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +1

    मस्तच

  • @rohanadagale4052
    @rohanadagale4052 Рік тому +56

    कोणा कोणाला चांडाळ चौकडी आवडती त्यांनीच लाईक करा 👍👍

  • @akashsathe1396
    @akashsathe1396 Рік тому

    1 number 👌सध्याची राजकारनातील परिस्थिती मांडली

  • @ganeshkailas2325
    @ganeshkailas2325 Рік тому +22

    चांडाळ चौकडी च्या टीम ला एक विनंती आहे, खरंच रामभाऊला कांबळे गावचा सरपंच बनवा.. त्यापुढील
    एपसोड बगायला खूप मज्जा येईल...

  • @dhananjaysutar7715
    @dhananjaysutar7715 Рік тому

    Khoop chan episode.....he tar swapana je Maharashtrat chalie tyachyavar ahe....

  • @rajendrakonde9598
    @rajendrakonde9598 Рік тому +15

    रामभाऊ अभिनंदन सरपंच व सर्व कलाकाराचे मनपूर्वक सुभेचा🎉💐🙏

  • @narayanmanwatkar9692
    @narayanmanwatkar9692 Рік тому

    आजचा अॅपिसोड खरोखर मन जिंकुन गेला राव
    सर्व कलाकारांना मानाचा मुजरा

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Рік тому

    वास्तदर्शी.भाग.सुंदर.सादरीकरण

  • @BaburaoKasabe-fi9qn
    @BaburaoKasabe-fi9qn Рік тому +15

    छान होतं स्वप्न खरच एकदा रामभाऊ ला सरपंच करायला पाहिजे,तो एपिसोड पहायला मजा येईल...

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Рік тому +2

    एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. खुप छान 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @skyfoundation7051
    @skyfoundation7051 Рік тому +4

    Chairman चांगले कलाकार आहेत... संगीता आक्का 1 नं...

  • @sagaraswale1811
    @sagaraswale1811 Рік тому

    शुभं लाभ

  • @pavanghiveofficial190
    @pavanghiveofficial190 Рік тому +10

    बुलढाणा (MH 28) जिल्ह्याकडून सर्व कलाकारांना मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐

  • @siddheshpatil7596
    @siddheshpatil7596 10 місяців тому

    वायरमनचा अभिनय सुंदर आहे 👍🏻😊

  • @nitinbhagat3062
    @nitinbhagat3062 Рік тому +5

    सर्व कलाकारांना.... मानाचा कडक जयभिम 🙏🏻🙏🏻....

  • @umeshus45
    @umeshus45 Рік тому +1

    कडक

  • @sachinshirke795
    @sachinshirke795 Рік тому +4

    शिर्के यांच्याकडून सर्व कलाकारांचे अभिनंदन

  • @nikhilpawar5711
    @nikhilpawar5711 Рік тому +2

    चेअरमन मस्त भूमिका आणि आवाज खुप छान❤❤❤

  • @ketanthorat904
    @ketanthorat904 Рік тому +9

    सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन 🎉🥳 आदरनीय रामभाऊ , बाळासाहेब , सुभाषराव I'm Big fan for you

  • @Munjabhau
    @Munjabhau 10 місяців тому

    हा भाग आज दहाव्यांदा पाहतोय ❤❤❤🎉🎉खुपच छान

  • @मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल

    सत्य परिस्थिती हीच आहे 😅 खुप सुंदर सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन

  • @ajaygaikwad6410
    @ajaygaikwad6410 Рік тому

    मस्तच भाग दाखवला

  • @deepaknawale9065
    @deepaknawale9065 Рік тому +12

    जिथं शकुनी संपतो तिथं संजू चालू होतो आणि जिथं संजू संपतो तिथं बाळासाहेब चालू होतो.

  • @DadaSonawane-e8y
    @DadaSonawane-e8y Рік тому +1

    Chandal चवकटी kramtitil सर्व कलाकारांना सुभेच्या फ्कत आजच्या व्हिडियो मधील चीन कार्ड दकवायच राहील थोडीशी कल्पना सांगितली चीन फोरम दकवायच होत पण तुमचा व्हिडिओ भरी जाला

  • @RavindraBodake-h7m
    @RavindraBodake-h7m Рік тому +8

    सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन

  • @gokulshinde1140
    @gokulshinde1140 Рік тому

    चौकटी कार्यक्रम खूप छान आहे

  • @shreekrushnaghodke482
    @shreekrushnaghodke482 Рік тому +33

    या भागाची कोण कोण वाट बघत होतं

  • @pappumaharnavar6415
    @pappumaharnavar6415 Рік тому

    खूप छान आजचा भाग खूप छान होता फुल एंटरटेनमेंट खूप होता. सर्व चांडाळ चौकडी करामती यास टीमचे मनापासून रामभाऊ सरपंचाला सपनात ही त्रास देते

  • @sharadjadhav228
    @sharadjadhav228 Рік тому +8

    बाळासाहेब सरपंच झाले पाहिजे🎉🎉🎉🎉

  • @arjun.4803
    @arjun.4803 Рік тому +1

    1 नंबर एपीसोड अभिनंदन

  • @Sham.aurade
    @Sham.aurade Рік тому +8

    उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडी बघण्याची वेळ झाली

  • @maheshmore8074
    @maheshmore8074 Рік тому

    खूपच छान हा एपिसोड झाला, चेअरमन, रामभाऊ यांची अक्टिंग खुप छान झाली

  • @bhushansathe6018
    @bhushansathe6018 Рік тому +19

    चांडाळ चौकडी चा नाद खुळा 💯👌🤩

  • @krishnaharale9640
    @krishnaharale9640 Рік тому +2

    रामभाऊच सरपंच म्हणून शोभून दिसतात....👌👌🥰🥰

  • @p......l3857
    @p......l3857 Рік тому +14

    बाळासाहेब बोला ब्रम्हदेव बोला इथंच पूर्ण गेम फिरला 😅 आणि प्रत्येक गावामध्ये बाळासाहेब बा सारखा असतोच 😊 शेवटी रामभाऊ सरपंच झालंच 🎉❤💐

    • @chorrayt224
      @chorrayt224 11 місяців тому

      Swapn hot raw pachka zala

  • @gorobagadhave7141
    @gorobagadhave7141 Рік тому

    खरच गावात सार्वजनिक शांतता ठेवने साठी हा भाग no 1आहे सर्वाचें अभिनंदन पोलीस हवालदार गाढवे धाराशिव यांचे कडून

  • @GorakshWagh-j9v
    @GorakshWagh-j9v Рік тому +4

    Ha episode pakadun 3. vela
    2 nabar la cha like kele ahe...❤❤❤❤❤❤

  • @pravinwarang549
    @pravinwarang549 Рік тому +1

    सरपंच रामभाऊ

  • @nanadhere7457
    @nanadhere7457 Рік тому +9

    कुणाला कुणाला वाटतय बाळासाहेबांना सरपंच करावा‌ म्हणुन❤