#Kolhapuri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • kolhapuriMasalarecipe
    #kolhapurimasalarecipe
    #kandalasunmasala
    #महाराष्ट्रीयनरेसिपी
    #mharastia kolhapuriMasalarecipe
    #ghatimasalarecipe
    #Kolhapurimasalarwcipebymissmangalskitchen
    1/2 किलो लवंगी मिरची
    1/2 किलो बेडगी/काश्मिरी मिरची
    1 किलो कांदा
    1/2 किलो तेल
    पावशेर लसूण
    1/2 किलो खोबरं
    1 किलो मीठ
    100ग्रॅम तीळ
    150 ग्रॅम जिरे
    250 ग्रॅम धने
    खडे मसाले -
    10 ग्रॅम बडीशोप
    10 ग्रॅम जायपत्री
    10ग्रॅम रायपत्री
    10 ग्रॅम तमालपत्र
    5 ग्रॅम काळी मिरी
    5 ग्रॅम शहाजीरे
    5 ग्रॅम कळा खडा हिंग
    10 ग्रॅम लवंग
    10 ग्रॅम हळकुंड
    10 ग्रॅम स्टार फुल
    10 ग्रॅम दालचिनी
    मसाले कांडप वरती कुटायला देताना -
    मिरची
    मिठ
    खडे मसाले
    धने
    जिरे
    कुटायला देणे
    बाकीचे मसाले घरी मिक्सरला काढू शकतो
    तीळ
    खोबर
    कांदा
    लसूण
    #lalTikhatrecipibyMissMangal'skitchen

КОМЕНТАРІ • 8

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 5 місяців тому +2

    Chngla hote ka chavila...1kg केजी list dya

    • @mangalfunde432
      @mangalfunde432  5 місяців тому

      Ho khup Chan hoto
      नक्की बनुन पहा
      व्हिडिओ पूर्ण पहिल्या बद्दल धन्यवाद

    • @mangalfunde432
      @mangalfunde432  5 місяців тому

      डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण प्रमाण दिलेले आहेत

  • @ashwininalawade6302
    @ashwininalawade6302 5 місяців тому

    मीठ कधी टाकायचे...

    • @mangalfunde432
      @mangalfunde432  5 місяців тому

      मिरची,धने जिरे,मिठ,आणि खडे मसाले सोबत द्यायचे म्हणजे मिठ टाकल्यामुळे या सर्व जिन्नस छान बारीक करून देतात
      Sorry पण मी व्हिडिओ मध्ये दाखवले पण मिठ आस बोलले नाही
      व्हिडिओ पूर्ण पाहिल्या बद्दल धन्यवाद

  • @seemadeshmukh3383
    @seemadeshmukh3383 5 місяців тому

    Masala kiti kg bantu