हा माणूस उद्या शपथ घेताना तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर असेच गावोगावी भर दिवसा मुडदे पडलेले पण दिसतील ह्या बहिण भावांचे कार्यकर्ते खूप निरडावलेले आहेत ते आता कोणालाच भीत नाहीत. ते आता कुख्यात डाकू लुटेरे बनलेले आहेत अशी मोठी गॅंग त्यांनी तयार केलेली आहे.
Beed madha mahayuticha 5 amdar ahet pn target fakta Dm la kela jatai . Karan ta maratha nahit . Khun jhala hai kaij talukat ani nav parli cha . Va ra waha jatiwadi lok . Yana loksabha pasun dwesh ahe vanjari samajacha . Ani amhi matadan kela ahe BJP la bhetlach pahija mantripd . Tumhi jala dila ahe tala vichara
वागळे सर क्रूर हत्या केली आहे देशमुख कुटुंबाला न्याय मिळत पाहिजे आवाज उठवला पाहिजे
खंडणी वसूल करणारे 20 -25 माणसे घेऊन पोट भरने???
खरे पत्रकार निखिल वागळे साहेब
बरोबर..... मुंडे ला लाज नाही.
हे पोलीस निलंबित करुन चालणार नाही यांना सहआरोपी बनवून आरोपपत्र दाखल करा
खरंच बोलत आहेत
हा माणूस उद्या शपथ घेताना तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर असेच गावोगावी भर दिवसा मुडदे पडलेले पण दिसतील ह्या बहिण भावांचे कार्यकर्ते खूप निरडावलेले आहेत ते आता कोणालाच भीत नाहीत. ते आता कुख्यात डाकू लुटेरे बनलेले आहेत अशी मोठी गॅंग त्यांनी तयार केलेली आहे.
Thank you sir
वागळे साहेब बरोबर बोललात जय महाराष्ट्र
धनू la मंत्री नका करू अजिबात
You are true Waghle saheb
Khare Patrakar tumhi❤
Khup Attyachar kela wagle saheb tumhi ha vishay ghetale babat tumche dhanywad saheb
इतका सच्चा माणूस माझ्या आयुष्यात मला कधीच मिळाला नाही माझं वय वर्षे 40 आहे
Fearless Honest reporter❤
या मागे धन्या मुंडे आणि वाल्या कराड चा हात आहे
आशा पत्रकाराची महाराष्ट्राला खरी गरज आहे अभिमान वाटतो वागळे साहेब
वागळे साहेब तुमची विश्वासर्ता नहीं. त्यामुळे तुम्हाला फार महत्व द्यायची गरज नहीं
Ek number nikhil wagale
वागळे साहेब खरे खुणाचे सूत्रधार हा धन्या आणि वाल्यांच आहे
Nice
🤦🤦😔😔
निखिल बाबा तू महाविकस आघाडी सरकार होत त्या वेळेस कुट होतास आता आलास विना कारण आमचा नेत्या वर आरोप नका करू हार पचवायला शिका
Satecha Maj prashasane utrawla hawa,
Munde ni Beed cha Bihar kela
Sarvana fashi ch zali pahije chowkat
Binlajya dhanya la laj kashi yevdhe lafde karun jar nivdun yet asel tar ti janta tari kontya vicharachi asel
याला लाज नाही....
Laaj vatat nahi yala...
निखिल वागळेजी सध्या मंत्री संत्री हे सध्या मूजोर झाले आहे त्यानाजनतेंशी देणे घेणे नाही त्यांना काय लाज वाटणार आहे
500 acre जमीन latnare धस् is right
Maharshtra police na aware honyachi garaj aahe
DHANANJAY MUNDHE YANNI YA HATTE CHI JABAB DARI GHEUN RAJINAMA DYAWA HICH SATYACHI BAJU AHE
✔️✔️✔️
DHANANJAY MUDHE NIRLAJJ RAKSHASI URUTICHA MANUS AHE MIRCHI CHYA THESA KUTALYA SARAKHE KUTUN KUTUN MARALE JATI PATI DHARM CHA VISHAY NASUN MANAVATE CHA VISHAY AHE JAGATIL SARVAT BHAYANK HATTYA
Kare
Beed madha mahayuticha 5 amdar ahet pn target fakta Dm la kela jatai . Karan ta maratha nahit . Khun jhala hai kaij talukat ani nav parli cha . Va ra waha jatiwadi lok . Yana loksabha pasun dwesh ahe vanjari samajacha . Ani amhi matadan kela ahe BJP la bhetlach pahija mantripd . Tumhi jala dila ahe tala vichara
अरे ज्यांनी दिवसा खून केला ते कोणाचे कार्यकर्ते आहेत जरा नीट बघ त्यांचे फोटो कोणाबरोबर आहेत ते बघ फोन कोणाचे चालू होते याची जरा माहिती घे
निखिल वागळे तुझी लयकी नाही पत्रकार मनून.... तू काय होतास आणि काय झालास..
Barobar bolat ahy he.
खरा गुन्हेगार तोच आहे
खर आहे साहेब तुमचं मुंडे ला बोलायची अक्कल नाही हे सिद्ध झाले याला काय बोलला त्याला लाज वाटायला पाहिजे
वागळे साहेब बरोबर बोललात जय महाराष्ट्र