मुंबई जवळील घारापुरी बेटावरील जनजीवन | एलिफंटा लेणी | Elephanta caves

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2023
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण जाणार आहोत ते मुंबई नजीक असलेल्या घारापुरी बेटावर. आणि पाहणार आहोत या बेटावरच्या लेण्या. बेटावरील मित्र परिवाराला देखील भेटणार आहोत. आजच्या दिवसातल्या या गंमतीजंमती तुम्हाला या व्हीडीओत पहायला मिळणार आहेत.
    #mumbai #cave #caves #elephanta #gharapuri #island #viral #trending #malvanilife
    एलिफंटा गाईड
    कु. जतिन भोईर
    8779843949
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

КОМЕНТАРІ • 60

  • @Dhairyyawealth
    @Dhairyyawealth 10 місяців тому +2

    khupach chan mahiti

  • @MiBelpadkar-ganeshkoli
    @MiBelpadkar-ganeshkoli 11 місяців тому +3

    Dada Khup sundar mahiti ani bhari video aahe

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 11 місяців тому +3

    लकी दादा छान दाखवला विडीवो तु घारापुरी लेणी ची खुप छान माहिती सांगितली असेच छान छान विडीवो दाखवत जा तुझ्या विडीवो ची वाट बघत असतो

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 11 місяців тому +4

    खूप छान घारापुरी लेणी 👍👍👍

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn 11 місяців тому +1

    एलिफंटा लेणी खुप सुंदर 😍👌👍

  • @nikhilk4807
    @nikhilk4807 11 місяців тому +2

    तू एक जबाबदार माणूस आहेस लकी दादा, एखाद्या ठिकाणची माहिती सार्वजनिक करायची असेल तर त्याची शहनिषा केली पाहिजे..
    ह्या गाईड ने दिलेली माहिती खरी असेल तर, आत्ता पर्यंत आम्ही जी माहिती पाठ्य पुस्तकामध्ये वाचली ती चुकीची आहे अस म्हणावं लागेल.

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 11 місяців тому

      गाईड एक परीक्षण

  • @mangeshbane4690
    @mangeshbane4690 11 місяців тому +1

    निराशा झाली खरी पण लकीदादाच्या ड्रोनशाॅटमुळे धबधबा पहाता आला
    Thnks bro❤

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 11 місяців тому +2

    खूप छान आहे 👌👌🙏🙏

  • @user-hq7tu1qs8b
    @user-hq7tu1qs8b 11 місяців тому +1

    Mast guide kela❤

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 11 місяців тому +5

    Very nice information khupach chan vlog dada.....❤

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  11 місяців тому

      Thank you so much ametra

  • @gaipatel
    @gaipatel 11 місяців тому +2

    Very Nice !!

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 11 місяців тому +1

    Very very nice video

  • @chetanpatil6924
    @chetanpatil6924 11 місяців тому +1

    लकी भाई ....कमीत कमी हिंट जरी असती की तू येणार आहेस तर मी नक्कीच तुला भेटायला आलो असतो ...मी देखील उरण ला राहतो. आणि हो व्हीडिओ खूपच छान होता ...आमच्याकडे आल्याबद्दल धन्यवाद😊

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 11 місяців тому +2

    Chan❤

  • @dhruvpatil6972
    @dhruvpatil6972 11 місяців тому +1

    This is my mother's Village

  • @konkantolondonwithpratham1277
    @konkantolondonwithpratham1277 11 місяців тому +1

    Mast astat video tumche london varun roj baghto pan tumhi lahan mulana pan dada bolata vaya❤pramane nav ghetle tari chalt 😅

  • @RushiMhatreYT
    @RushiMhatreYT 11 місяців тому +1

    मस्त व्हिडिओ लकी दादा ❤😊 माझ पण गाव उरण मध्येच आहे आला आहेस माहीत अस्त तर नक्की आलो असतो..

  • @vinayparab8708
    @vinayparab8708 11 місяців тому +2

    Upsc related topic😊

  • @ankitakambli2392
    @ankitakambli2392 11 місяців тому +2

    ❤❤

  • @sudhirkhetmar2046
    @sudhirkhetmar2046 11 місяців тому +2

    Due to misbehaving with these caves .. entry charges for Portugali citizens should be 6000

  • @lifestyleofvillage5972
    @lifestyleofvillage5972 11 місяців тому +1

    Dada ya Leni Buddha kalin ahet ....shiv ling nahi te budha stup ahet...

  • @rohitnaik5463
    @rohitnaik5463 6 місяців тому +1

    Nhava jetty varun boats or lauches ahet ka gharapuri jayla?

  • @jayeshjadhav2077
    @jayeshjadhav2077 11 місяців тому +6

    लकी भाऊ मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो.. मला माझा घरच्यांना खूप आवडतात. Thank you for that..!
    But ajanta लेणी ची चुकीची माहिती तुमचा तर्फे जाते हे लक्षात घ्या जरा. तुमचा गाईड ने एकदा ही बुद्धांच्या वास्तव्याचा उलेख केला नाही ही लाजिरवाणा गोष्ट आहे. पोर्तुगीज आले असतील महा शिवरात्र होत असेल सगळं मान्य आहे. पण बुद्ध उपासक देखील असतील ना? त्यांचा देखील अस्तित्व आहे तिथे.. सुरवातीलाच लागणाऱ्या दुकानं मध्ये सुंधर अश्या बुद्धांच्या मुर्त्या आहेत. त्या काय अशाच आहेत का काही तरी इतिहास असेल ना.. थोडा तरी उलेख केला हवा होता. थोडी माहिती घेऊन इतरांचे व्हिडिओ बघून. असा अवतला नव्हता दादा तुझा कडून एक एक माहीत चोख देता तुम्ही..

    • @rjimagine6312
      @rjimagine6312 11 місяців тому +1

      barober boltoys tu jayesh dada . are to guide jaude hya lucky dada ne tya dukanatil budhanchya murtya baghitlya pn tyane budhanch nav dekhil ghetl nahi , fukt hyala tithe shankh disle 😂. mi tar bolto 100% chukichi mahiti hoti hi . mi jaun hya giude la adhi vicharnar ahe tula koni dili hi mahiti .

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 11 місяців тому +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @swarajya_entertainment
    @swarajya_entertainment 6 місяців тому +1

    लेणी ही बुद्धकला आहे.

  • @rforraut7046
    @rforraut7046 11 місяців тому +1

    मी पण उरण चा आहे. मूळचा मालवण चा आहे .आणि jnpt ला कामाला आहे.माझा youtube channel नाव rforraut आहे.

  • @dhruvpatil6972
    @dhruvpatil6972 11 місяців тому +1

    I am not lying

  • @aartipatil9684
    @aartipatil9684 4 місяці тому

    ❤thank u❤

  • @ravindrajangam9692
    @ravindrajangam9692 11 місяців тому +1

    गाईडचा आवाज कमी येत आहे

  • @ravindrajangam9692
    @ravindrajangam9692 11 місяців тому +1

    मूंब‌ईवरून कुठून कसे जायाचे सांगितले तर बरे होईल.
    बोट कूठे मिळेल तिथपर्यंत पोहचण्यासाठी प्रवास सांगा

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 11 місяців тому +2

    कोरीव लेणी पांडव कालखंडातील असून।
    तँमधे बुधदा पासून सगले देव देवता आहेत
    देवबरे करो

  • @manchekarharsh1173
    @manchekarharsh1173 11 місяців тому +1

    Ulwe tun fix launch service ahe ki special karawi lagate

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  11 місяців тому

      Special

    • @MiBelpadkar-ganeshkoli
      @MiBelpadkar-ganeshkoli 11 місяців тому

      Ulwe madhun elephanta la janyasathi sakali 9 dupari 1 ani Sandyakali 6 vajata Nhava Jetty varu boat milel

  • @sandipkamble4399
    @sandipkamble4399 11 місяців тому +1

    भाऊ,आपले विडीओ आम्ही पाहतो,पण खुप वाईट वाटले कि,आपण देखील एका महाराष्ट्र राज्यातील ठिकाणांची चुकिची माहिती पसरवत आहात.आपल्या प्रेक्षकांना चुकीची माहिती देत आहात.तरी आपण देखील थोडा अभ्यास करावा.नाणेघाटात देखील हेच होत आहे.जतीन भाऊ यांनी तर आता पर्यंत किती अदन्यान पसरवले आहे काही माहिती नाही,जर जतीन भाऊ,जर भारतीय पुरातत्व खात्याचे गाईड असतील तर त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर विचारून पहा.आताच्या काळात कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्या आधी त्या ठिकाणची माहिती घ्यावी.🙏 धन्यवाद आशा आहे, आपल्या वाईट वाटले नसेल.तर एक विनंती आहे की,आपला हा ब्लॉक चुकीचा आहे.तरी विनंती आहे कि तो आपण डिलीट करावा.व मुंबईच्या पुरातन खात्यात जाऊन एलिफंटा केव्हची माहिती मिळवावी.जर वाईट वाटत असेल तर, क्षमा असावी.🙏

  • @reshut1508
    @reshut1508 11 місяців тому +6

    Sarva mahit guide ne chukichi dili asun sarva mahit wikipedia var vachavi kiva baki source vaparun mahiti dyavi ....Chukichi mahiti pasrau nye ...He vinati🙏

    • @kirang7304
      @kirang7304 11 місяців тому +1

      Tu motha shana.....tula jar evad mahiti asel tar tujhi link pathav .....fukatcha shanpana nako karu

  • @reshut1508
    @reshut1508 11 місяців тому +3

    Parat hy guide chi mahiti dilyas unsubscribe karnyat yeil

    • @rjimagine6312
      @rjimagine6312 11 місяців тому

      jaun tya giude cha kan pilayla hava .

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 11 місяців тому +1

    तू आता मुंबईला आला आहेस, जाताना मुंबई गोवा हायवे वरून जा आणि कव्हर कर व राज्य कर्त्यांना विचार अजून अजून किती वर्ष लागणार आहेत रस्ता बनायला
    तुझा मित्र जीवन कदम याने रीळ बनवली आहे वेळ काढून बघ
    त्याच्या व्हिडीओच्या खाली मी कॉमेंट्स केली आहे. रिफायनरीला समर्थन द्या मग मुंबई गोवा हाय वे दुसरा समृद्धी महामार्ग बनेल

  • @bonnykini
    @bonnykini 11 місяців тому +1

    Ha guide misguide jala ahe

  • @pradipjadhav7806
    @pradipjadhav7806 11 місяців тому +1

    Hi budhha gufa ahe gauid chukivhi mahiti det ahe . Ani ha sound boudha dharma mathe jast adhalun yeto. Bahutekshi ghufa leni hi budhanchi ahe ani taya mathe changes karun devi devana cha nave kel ahe.😊

  • @pradipoza1727
    @pradipoza1727 11 місяців тому

    please speak hindi

  • @rjimagine6312
    @rjimagine6312 11 місяців тому +1

    purn Pane chukichi mahit dili geli ahe . lucky kambli dada jar tu swata tya lenya samoril mahit vachli astis na tar tula smajl ast 😂 nakki leni kasha baddl ahe te . bhagvan budhanchya lenya ahet hya sarv . ha guide kuthun anlay kay mahit . amchya gharat sarv tuze videos baghtat pn ajj chi tuzi mahit 100% wrong ahe . swatach abhyas kar hya lenicha

    • @user-tg9jb2pr8z
      @user-tg9jb2pr8z 11 місяців тому

      Leni budhanchi asali tari tethe shivpindi ahe tar te sangnarachana

    • @rjimagine6312
      @rjimagine6312 11 місяців тому +1

      @@user-tg9jb2pr8z leni budhanchi tar ahe pn tyane ekda tari tithe budhanch nav ghetl ka . ani tya leni samoril je bord ahet jya var mahiti lihli ahe tithe purvbhikhun baddal lihl ahe . te tyane ka nahi snagitl . ani shivpindi baddal tar kahi lihl pn nahi ahe tari tyane te snagitlay . shivpindi asude kahich problem nahi ahe pn buddhancha eka shabdane pn ullekh disat nahi hya video amdhe .

  • @rohan430
    @rohan430 11 місяців тому

    चुकीची माहीती नका देऊ
    ही बुद्ध लेणी आहे….

  • @sachinmane9559
    @sachinmane9559 11 місяців тому

    Faltu video

  • @nitinsargadeghatkonkanimah6525
    @nitinsargadeghatkonkanimah6525 11 місяців тому +4

    लेणी हा प्रकार फक्त बौद्ध धर्मात आढळून येतो चुकीची माहिती देऊ नका.

    • @gamingandknowledgehub
      @gamingandknowledgehub 11 місяців тому

      Murtipujak nvhe bauddh samaj mg buddhanchya murtya kashya

    • @nitinsargadeghatkonkanimah6525
      @nitinsargadeghatkonkanimah6525 11 місяців тому

      कनिष्क राजाने बुद्धाच्या 32 लक्षणांवरून बुद्ध मूर्ती केली त्याआधी चक्र,कमळ, पायाचा आकार पुजत त्रिरत्न म्हणजेच त्रिशूल. इतिहास वाचा समजेल .

    • @Satarabailgadaexpress
      @Satarabailgadaexpress 7 місяців тому

      बरोबर आहे पण हिन्दू देवतांचे पण कोरीव काम केलेले आहे तिथे.... एकादा जाऊन पहा

  • @realmahatma1
    @realmahatma1 7 місяців тому

    चुकीची माहिती देणारा गाईड कशाला, बुद्धांच्या स्तुपाला शिवलिंग बोलतो.

    • @Satarabailgadaexpress
      @Satarabailgadaexpress 7 місяців тому

      तिथं जाऊन बग म्हणजे तुला कळल ते कोरीव काम केलं आहे ते हिन्दू देवतांचे पण आहे बुद्ध देवतांचे पण आहे.... संपूर्ण मुर्त्या ह्या हिन्दू देवतां संदर्भात व बुद्ध कालीन पण आहेत मी गेलतो तिथे पाहायला