अप्रतिम चालीत अभंग गायण आणि उत्तम वाद्य संगीत साथसंगत एकदमच छान आहे. ऐकतच राहावं असं किर्तन मनाला आनंद समाधान होऊन आपलं सर्वांचं लक्ष लक्ष धन्यवाद 💯🙏🙏
अप्रतिम चालीत अभंग गायण आणि उत्तम वाद्य संगीत साथसंगत एकदमच छान आहे. ऐकतच राहावं असं, मनाला आनंद समाधान होऊन गेले आहे. आपलं सर्वांचं लक्ष लक्ष धन्यवाद 💯🙏🙏
10 वेळा आयकुन सुधा मान भरत नाही ,इतके सुंदर गायन व वादन❤❤❤
मीपण रोज चार पाच वेळा आइकतोच आजून परत आइकावस वाटतच
Kharay ❤❤
खूप छान आवाज आहे माऊली माऊली राम कृष्ण हरी
किती पण वेळा आईकल तरी पण सारखं तेच तेच आईकाव वाटत असा गायन आणि वादन आहे खरचं खूप छान विकास दादा ❤❤❤❤
मी रोज ऐकतो जय हरी माऊली 🚩🙏🙏🙏
वंदन आवाजाला, वंदन कीर्तनकार माऊली आपणास जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
रुप पाहता लोचनी हे पद बहुतेक गायक किर्तनकार यांनी त्यांच्या चालीवर किती सुंदर गायली आहेत जय हरी🙏
छान,अतिशय सुंदर!❤❤ऐकून आनंद वाटलं
🙏रामकृष्णहरि माऊलीं खूपच सुंदर मृदंग पखवाज वादन🙏
अप्रतिम चालीत अभंग गायण आणि उत्तम वाद्य संगीत साथसंगत एकदमच छान आहे. ऐकतच राहावं असं किर्तन मनाला आनंद समाधान होऊन आपलं सर्वांचं लक्ष लक्ष धन्यवाद 💯🙏🙏
अप्रतिम चालीत अभंग गायण आणि उत्तम वाद्य संगीत साथसंगत एकदमच छान आहे. ऐकतच राहावं असं, मनाला आनंद समाधान होऊन गेले आहे. आपलं सर्वांचं लक्ष लक्ष धन्यवाद 💯🙏🙏
Vikas Dada tumhi tar pakhavaj master ahetach pan ताईंनी तेवढ्याच ताकदीने पखवाज वाजवली आहे. सलाम
Apratim..... Shabad apure padtil....... Wa wa
काय ते वाद्य काय ते गायन खरच हे ऐकून मन प्रसन्न झाले
खूपच सुंदर आणि पखवाज अप्रतिम
❤❤❤❤❤❤❤
काय सुंदर आवाज आहे जय जय राम कृष्ण हरी
अप्रतिम दादा 💐💐❤️👌🏻👌🏻
माऊलीला वंदन
जय हरी विठ्ठल माऊली
खरं म्हणजे वर्णन करायला शब्दच सुचत नाहीत. शतशः प्रणाम 🙏🙏🙏
खरं म्हणजे वर्णन करायला शब्दच सुचत नाहीत. शतशः प्रणाम ❤ 😊
अतिशय सुंदर आवाज व किर्तन करतात मनाला भावते जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
आवाज आणि मृदुंग साथ खूप सुंदर
सातारा जिल्ह्याच वैभव आदरणीय ताई🙏❤️
ंंंं
Jay ho ❤ vikas dada 👑
ताई तुमचा आवाज खूप छान आहे, एक नंबर स्वर लागला आहे.
FAR GOD AWAJ VADAN RAMKRISHNA HARI MAULI SS❤❤❤❤❤
दररोज ऐकतो बरका विकास दादा पोषक वादन
Superstar maharaj sundar vikas dada
जय हरी माऊली 🚩🙏
Wah Khup awaj Chan tai
Ram Krishna Bari🌷🌷🌷🌷
Jay hari mauli🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली खुप सुंदर जय हरी
Dada❤❤❤❤❤🎉🎉❤❤❤❤😌😌DADA❤❤
🎉❤
जय हो
सूंदर
अतिशय सुंदर ताई गोड़ चाल आणी माझे विकास दादा, सदानंद दादा, नारायण महाराज वातावरण केल तुम्ही 👏👏😊🌹 राम कृष्ण हरी 🙏😊🌹🚩
Jay ho vikas dada 1.ch nanbar
खुप सुंदर ऐकतच रहावं वाटतं
❤ आतिशय सुन्दर ताई
जय हो 🙏🙏🙏
एक नंबर चाल आहे छान मस्त
Dear Vikas brother I am watching from Kuwait.hats off
आतिपंम मंञमुकत
सुंदर दादा
Lay bhari vikas dada
खुप सुंदर वादन विकास दादा❤❤❤❤❤
अप्रतिम 🙏🙏🚩🚩
एकदा एकाव एकत रहाव
Pakhawaj 🙏🙏🙏🙏🙏
कडुळे गुरूजी खूप छान
जय हरी ताई
अतिशय गोड गायन
संस्कृती चे दर्शन आपण कीर्तनाच्या माध्यमातून केले जाते जय रामकृष्ण हरी🙏
Vilas dada khup chan❤❤
ताई खूप खूप छान.........
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
मा य. मा ऊ ली
रामकृष्ण हरी🙏🙏
Vikashdada Jay hari sundervadan
❤❤
Khup chan gayan
सदा दादा
Jay Hari.. 🙏
Donhi pakhwaj vadan apratim
अप्रतिम 👌
Khup god avaj tai❤🙏
खुप सुंदर ताई ..
👏👏खुप छान👏👏
Khup sunder sound aahe dada
विकास दादा गोड वादन 🙏🏽🙏🏽🙏🏽
❤❤❤❤❤❤
Khup chan..
Super vadyan guru aani shishya 👌👌👌👌👌
राम कृष्ण हरी
Sdadada chan gatoy
Chan
Khup.👌👌👌🙏
🙇
Vaaaa kuhup cah❤❤😊😊😊na
❤
वा ताई किती छान आवाज
🙏🏻🙏🏻
👌👌👌👌👌👌👌👌👌
गायन आणि वादन kadakkk.... ❤️
जय हरी
-डॉ.योगेश्वर चौधरी
Super singer Rohini Tai 👌🏼👌🏼👏🏿👏🏿
🚩🚩🚩
🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Laich bhari o tai rag konta ahe sanga na
Ekch number 😊
गुरूजी संपूर्ण किर्तन टाका हे...
छान ताई खूप गोड आवाज विकास दादा खूप गोड मृदंग वाजवला .खिल्लारी महाराज खूप गोड आवाज धन्यवाद 🙏
ua-cam.com/video/7fLcBfdu9fw/v-deo.html
नतमस्तक
रोहीणी ताईचा नंबर मिळेल का
ताईंचा फोन नंबर पाठवा
Jay ho
खूप छान ❤❤❤❤
राम कृष्ण हरी
❤❤❤
🙏🙏🙏
🙏🙏🙏