ऐसे मृदंगशिरोमणी होणे नाही .... ह.भ.प.राम महाराज काजळे, परभणी आणि ह.भ.प.विकास महाराज बेलुकर, नाशिक
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- @ramkrushnahari #ramkrushnahari #रामकृष्णहरि #रामकृष्णहरी #rammaharajkajale #vikasmaharajbelukar #mrudangvadan #pakhwajvadan #pakhwaj #mrudang #viralvideo #मृदंगमहामेरु #मृदुंगमहामेरू
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏दोन्हीही आदरणीय माऊलीं आपल्या वारकरी सांप्रदायाला लाभलेले ख्यातनाम मृदंगचार्य 🙏
राम कृष्ण हरी जय हरी माऊली राम महाराज काळजे यांना मृदंगा च्याऱ्ये यांना भाररत्न दिला पाहिजे जसे झाकीर हुसेन यांना तब्ला वादन यासाठी मिला आसी आमची मागणी आहे याचा सर्व महाराष्ट्र जनतेनी मागणी करावी ही विनंती जय हरी
मृदुंग महामेरू राम महाराज काजळे (भाऊ) सारखे वादक आता महाराष्ट्रात होणे नाही
गुरुवर्य ह.भ.रामभाऊ काजळे..
🙏🙏 बेलकर सारखा शिष्य होने नाही.... वारकरी संप्रदाय ला भेटलेले वरदान 🙏🙏
आदरणीय भाऊ आपले पखवाज वादन ऐकुन खुप खुप आनंद होतो.आपणास उत्तम आरोग्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला लाभलेलं वैभव दोन्हीही मृदंगाचार्य यांचे खूप खूप आभार
दंडवत प्रणाम माऊली कर्म तुप्रत झाले गोड वादन केलय आपण.
आता महाराष्ट्रात परत राम महाराज काजळे (भाऊ) सारखे वादक होणे नाही .
निशब्द सलाम आहे तुम्हा दोघांना
भाऊ म्हणजे आम्हा परभणी करांचे वैभव आहेत या भारतात वारकरी मृदंग रत्न म्हणजे आमचे भाऊ आहेत हे विशेष
👏👏👏👏साष्टांग प्रणाम भाऊंना आणि विकास दादांना
Khoop chaan mauli anmol ratan aahat tumhi
राम भाऊ तुमच मृदंग वादन सगळ्यांपेक्षा अंत्यत अप्रतीम आहे खुप खुप छान
खरोखर काजळे महाराज आम्ही खुप दिवसांपासून तूमच्या कलेचे चाहते आहोत. तुम्हाला पाहिल्यावर बरे वाटते. राम कृष्ण हरी.
नम्र झाला भुता। तेणे कोंडिले अनंता।। ❤🙏🌹🚩🚩🚩 बस्स जिंकलात विकासजी महाराज तुम्ही🙏🚩 विनम्रता हा श्रेष्ठ साधकाचा अलंकार असतो🙏🚩
अप्रतिम वादन ❤❤
भरत पठाडे ना सुद्धा भारी आहेत, ह भ प रामभाऊ महाराज.
नकिच
Aajhet ..bhari pan hya doghana samor naaaaahi
Naman guruji na ani shishya ji na pn
जय हरी
कोटी कोटी प्रणाम.😂
Jay sri ram
Vikas maharaj belukar, ram maharaj kajale🙏👌🏻
अप्रतिम . रामकृष्ण हरी माऊली .
रामकृष्ण हरी महाराज खुप सुंदर
खूप छान
किती कौतुक केलं तरी कमीच आहे, निशब्द 🙏
Jay ho mauli
अप्रतिम भाऊ
आहा ❤ वाह 👌👌🔥आनंद😌😌
अप्रतिम
खूपचं छान.
राम कृष्ण हरि माऊली
Jay gurudev 👏👏🥰
bhahut khupch chhan Jay Maharashtra.
Very nice
Vishay Kat pavar
जय गुरूदेव
जय गुरुदेव
रामकृष्ण हरी माऊली!
Ramkrushnahari 🚩
🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
Hari Om anand
❤️😇🙏🏻🌸
😊
Hi
🙏🙏🙏
👌👌🙏🙏
भाऊ
महाराज क्लास घेता का
होय
राम भाऊ महाराज काजले हे क्लास घेतात
Launi mrdanga sruti taal ghos seu bramha ras aavadine
🌹🌹🙏🙏🌹🌹
अप्रतिम
अप्रतिम