महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील माझे वाईट अनुभव ! या क्षेत्रात येण्याआधी याचा विचार नक्की करा !
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील माझे वाईट अनुभव ! या क्षेत्रात येण्याआधी याचा विचार नक्की करा !
Instagram : / pragat.loke
Facebook : / pragatloke1
UA-cam : / pragatloke
UA-cam 2 : / @pragatloketalks
UA-cam 3 : / @pragatrealty
Twitter : / pragatloke
काही ग्रुप मधक्या थोडी लोक आपण पैसे दिले म्हणजे सर्वच विकत घेतले आणि सांगू ते मिळालेच पाहिजे असे वागतात. काही लोक तर बाहेर जाताना सुद्धा AC on ठेऊन जातात...बीड वर बसून जेवतात किंवा पितात...टीव्ही व ac च रिमोट पण कसाही वापरतात...हे सर्व अनुभव माझ्या रेसिर्टवल्या मित्रांना a सुद्धा आले आहेत. सर्वच वाईट नसतात त्याच प्रमाणे सर्वच चांगले पण नसतात. अनुभव आपल्याला बरेच शिकवून जाईल. Family , senior citizens, मुल मुली combine (kadhi kadhi) group येणे नेहमीच बरे. All the best !
attitude matters 👍... U r one stable man who only sees Opportunities in difficulties.. great going .
आपण भारतीय लोक स्वच्छतेला गांभीर्याने घेत नाही जशी मुंबई आणि इतर शहरातील सार्वजनिक ठिकाणांची अवस्था आहे तशीच अवस्था कोकणातील निरागस निसर्गाची होत आहे त्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यापेक्षा निसर्ग संवर्धनाला प्रोत्साहन देणे योग्य.
Khup chaan mahiti dilis pragati......2 varshacha anubhav 24 minutes Madhey share kela.....
Tuza anubhav khupach chaan sangitla. Very nice.
plz upload more video coz not only resort or farm owner get something to lern but coustumer aslo clear there mind what type of service they will expect from good bouget frendly farm .. Good job 👍🏼
अनुभवातून खूप शिकता येते
Video khupach mast ani informative aahe....ek suggestion...50% adv gheta na tase remaining 50% u can take at tje time of chk in...so atleast stay chi amount kuni tumachi budavu nahi shakanar...
Khup chan suggest keles ....I hope up coming resort owner asastil tyala yogya mahiti milali
Anubhavatun pudhchi vatchal tharav..shubhechha
maja pan home stay ahe diveagar madhe mala pan hach anubav ahe
❤❤❤👍👍👍👌👌👌
असे शिकण्या सारखे व्हिडिओ ची तर वाट बगतोय आम्ही तुझ्या experience cha आम्हाला फायदा होणार आहे
चांगले वाईट दोन्ही बाजू सांगत जा आणि त्यातून solotion काय काढलं ते ही
Thank you
अनुभव मिळाले पाहिजे त्यानुसार पुढच्या stratergy ठरवता येईल
Fon no.
Pragat tu changlya prakare views mandato...unlike other youtubers you and Prerna have good intellectual iq...nahi tsr bakiche youtubers paisewale ahet pan tyana class nahi
पांचटकंटेंटगर्ल आणि गोष्ट घरातली.
Jenhva koni pann homestay/resorts/budget resorts or any other business open kartaat then initial phase madhye khup struggle karava laagto. But a year from now, you will be more strong and would definitely come up with various ideas on how to handle this.
These are case studies for you, using which you can develop and uplift your business.
But always make sure that you never compromise on quality. And by the way inverters are must, specially if your resorts or homestays are in remote location or in interior villages...👍
Ajun ase video banvata raha.. Customer review che..
Aavaj barobar aikayla yet nahi eravibarobar yeto nakki laksh de
मी गोव्याची luxury hotels pahili aahet... unlimited buffet la per person बऱ्यापैकी कॉस्ट लावली जाते... किंवा regular ro cahrges madhye include केलेली च असते....त्यामुळे costing chya babtit गोवा ल जाऊन बघ....आताच मे IbIS hya brand hotel मध्ये राहून आले...unlimited buffet was 1,500per person.... compulsory... दुसऱ्याला तुम्ही शेअर करू शकत नाही....ते लगेच येऊन संगणाराच....त्यामुळे unlimited food chi कॉस्ट लावावी लावताना
मस्त .. tourist ची जबाबदारी आहेच पण बऱ्याच homestay मध्ये बघितलय की toilet ची दार नीट लागत नाहीत , नळ गळतात , TV चालू नसतो , गरम पाणी फक्त सकाळी , beach वरून eve ला आलं की problem . Property maintain नसतात ..
Regarding Marathi topic, jewha Mumbai mhade Marathi lokana society mhade falt rent war dyaila nakar dila jato tya wishayarar Pragat tuja Kai opinion ahe tuja?
Pls share such experiences.
Dry chicken la cost लावायची....प्रगत....
Information video नक्कीच आवडतात.
श्रीवर्धन, हरीहरेश्वर पीकनीकला मी निवारा रिसॉर्ट मध्ये राहीलो होतो. अतिशय सुंदर व्यवस्था होती तीथे. फुडच्या बाबतीत make as per order. आदल्या दीवशी रात्रीच तुम्ही ब्रेकफास्टला काय खाणार, लंचला काय खाणार आणि डीनरला काय खाणार याची ऑर्डर द्यायची. पहील्याच दीवशी भाजी/ग्रेवी आयटमची quantity कीती असते. राईसची quantity कीती असते (per portion) ते दाखवल. Then its upto you how much you need. रीसाॅर्ट ओनरलापण व्यवस्थित बनवता येत. अन्न फुकटपण जात नाही. Customer पण त्याला हव्या त्या गोष्टी (तुमच्या मेनु मधुन) ऑर्डर करू शकतो.
Itke paishachya mage ka paltay?
Unlimited jevan naka deu. Kinva sanga suke chicken che extra paise lagatil. Fakta mulancha group asel tar 150% payment ghya. Be tough. Riski customers must pay more.
Tourism business madhe Ase hote ch aste.. Alibag madhe rahto mi
It is a good idea to include a "pro-rata" charges clause in your policy agreement upon check-in. Also a fixed amount security deposit returnable on check out. Would that work there is the question😅...
It's part and parcel of the busineS
कोकणातील हाॅटेल वाले,लाॅज, काॅटेजस, रेस्टॉरंट वाले यांचे रेट प्रचंड असतात. असा अनुभव येतो.
गोव्यातील हाॅटेलच्या रेट प्रमाणे कोकणातील हाॅटेल रुम असतात.
मग लोक गोव्यात जातील, कोकणात कशाला येतील?😅😂😅😂😂😂
तुमच्या व्यवसायाच्या वेबसाईट लिंक शेअर कराल.
नाण्याला दोन्ही बाजु असतात. कन्स्ट्रक्शन रियल इस्टेट असो की हॉस्पीटॅलिटी असो लोकांचे बरेवाईट चांगले अनुभव येत असतात. शेअर करत अनुभवत समॄध्द होत जाणे हेच आपल्या हातात.
Loka vichtra astat
Families nach ghet ja na hulladbaji daaru party karnaryanna ka gheta?shivay safety sathi pan kahitari kara jenekarun kahi anartha honar nahi.Aajkal kahihi ghadta.mhanun.
200 300 रुपये वाढवा पण जनरेटर लावा 60 हजार वाला 😂😂
100rs sathi loka booking cancel kartat
सुक्का चिकन ठेवूच नकोस मेनू मध्ये, २००० मध्ये कोण देता सुकका चिकन. हॉटेल मध्ये सूक्का चिकन ची थाळी असते ५०० ला. तुला stay कसा परवडतो