@@sanketware4544 मी सगळ्यांची ठासतो, कोणालाच अतृप्त ठेवत नाही, इतक्या वर्षात निवडणुकीचे माझे फक्त लोकसभा 2024 चे अंदाज थोडेसे हुकले नाही तर आपला स्ट्राईक रेट 100% चाच आहे😂😂😂
@@Ganpatibappamorya484शिंदे ना मुख्य मंत्री करणार नाही शिंदे मुख्य मंत्री असताना देवा भाऊ पेक्षा चांगले काम करू लागले होते त्या मुळे BJP चे नेते शिंदे ना मारक भूमिकेत दिसतील
आम्हाला काहीही वाटत नाही फक्त महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे पोलीस खाते व महसूल खाते ज्या प्रकारे भ्रष्टाचार करत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक दारिद्र्य रेषेखाली आहे
मी बीजेपी चा सपोर्टर नाही पण देवेंद्र फडणवीस यांचे काम आवडतात, ती गोष्ट वेगेळे कि अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्र चें गुजरात ला दिले गेले, पण महाराष्ट्रात एकमेव विसनरी नेते आहेत फडणवीस
@@कन्हैयाकुमार-थ5ज माझे बाकी कमेन्ट बघ मी कधी बीजेपी ला सपोर्ट नाही केले पण महाराष्ट्रात विकासाबद्दल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल टेक्नोलॉजी बद्दल एकटा फडणवीसच का बोलताना दिसतो?? बाकी नेत्यांकडे काही विसन नाही
@@कन्हैयाकुमार-थ5ज बीजेपी चे केंद्रीय सरकार जिते बीजेपी चि सत्ता नाही तिथे फंड पुरवत नाहीत प्रोजेक्ट येऊ देत नाहीत या विरुद्ध महाविकास आघाडी चे प्लान काय आहेत??
या सर्व निकषांवर विनोद तावडे यांच्या कडे बोट दाखवले जाते परंतु चाणाक्ष नेतृत्व संस्कारीत व्यक्तीमत्व केवळ ब्राह्मण जात म्हणून बहिष्कृत करणे राज्याच्या हिताचे नाही
*खूप कमेंट वाचल्या एक नाव मोठ्या प्रमाणात दिसतंय ते म्हणजे मास लीडर पंकजा गोपीनाथ मुंडे❤ यांच्या सारखी नेता सध्या तरी कोणी दिसत नाहीये आणि सध्याच्या गढूळ राजकारणाला नीट करण्यासाठी हे नाव योग्य आहे , लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा कार्यकाळ आठवा त्यांच्यासारखं धडाकेबाज काम पंकजा ताई नक्की करतील*
@Shivam_5838 त्यासाठी जातीवादी विचार डोक्यातून काढावे लागतात... आणि तुझ्या माहिती साठी उद्धव ठाकरे विधान परिषद वर आहेत इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग हे पण राज्यसभेवर आहेत तुमचा बोलावता धनी पण सध्या राज्यसभेवर आहे
भाजपचा मुख्यमंत्री पदाचा नवा चेहरा - *#डॉ**. अभिजित बिचकूले* अमित शाहचा मास्टर स्ट्रोक.....😂
😂
😂😂😂😂🤣🤣🤣
😂😂
@@avinashghogare9208 योग्य निवड आहे 💯😆
😅
नितीन गडकरी ला मुख्यमंत्री पद द्यावा
Mukhyamantri pad tyacha sathi khup chott aahe
Nako. Bramhan ahe
Tyachapeksha jarange patil naitar owesi la banva
श्री एकनाथ भाई शिंदे❤❤
नको बोलणार
महाराष्ट्राचा रिमोट फक्त महाराष्ट्रातील लोकांकडे पाहिजे
गुजरात कडे नाही
Adani che driver 😂
अहो ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे राहणार.
इटली च्या बाई कडे चालतो पण गुजरात नाई मस्त रे मित्रा 😂😂😂
@@ajinkyanarayanpure2209 त्या महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडीवर त्यांचा निर्णय लादत नाहीत. त्याबाबत प्रादेशिक पक्ष ठरवतात.
@@milindsaner8269 बर हायकॉमंड ला विचारून सांगतो हे काय असते... आपला ते पोरगा दुसऱ्याचा कार्ट व रे मित्रा 😅😂
विनोद तावडे
नवीन मुख्यमंत्री होऊ शकतात
नाही
हा नालायक ! महापुरात मदत ऐवजी जनतेकढूनच वर्गणी मागत होता 😡
Eknath shinde honar ... Shivsena bjp madhe vilin karnar aahet
सिएम युबिटी चा होणार
पंत सोडुन कुणालाही करा
Amhala Sharad Pawar sarkha modern suryaji pisal nako
@@Hmmmummm-p5xgabhan पंत
Tuya maych fodyawar badte ka@@Hmmmummm-p5x
@@santosh1123 tuzya maycha puchhit Sharad Pawar jaun basla na
Pant la haklun lava maharashtra madhun tarach bjp maharashtrat vadhel.....jai bhim
Only Nitin Gadkari♥️♥️♥️
Next Cm Of Maharashtra🙏🙏🙏
विरोधी पक्षनेते पद कोणाला देणारं ते पण ठराऊन ठेवा 😂
आधी मराठी भाषा "शिकावून" ठेवा😂😂😂😂😂
पृथ्वीराज चव्हाण 👍
जयंत पाटील
दर वर्षी प्रमाणे फडणवीस आहेतच की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन
@@yogeshsinghdhami5289सर्वात प्रथम तू "शिकावून "नाही तर शिकून ठेव.😂😂😂😂
कोणी का असेना पण तो विधानसभेतून निवडलेला असावा....
कंमेंट्स सेकशन मधी काही लोक जे निवडून आले नाहीत त्यांना मुख्यमंत्री करायलेत 🤣🤣
उद्धव ठाकरे तसलेच होते (निवडणूक ही न लढवलेले).
Pankajatai❤❤
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा कारण महिला मुख्यमंत्री होईल ❤
पिंकी ला तरी कधी पडल का कधी सपान मुख्यमंत्री पदाच.... 😂😂😂. काहीही बोलता तुम्ही
एकदम बरोबर आहे तुमचे,पंकजाताई मुंडे सारखे नेतृत्व राज्याला खूप उंचीवर नेतील
RSS स्त्रियांना किंमत देत नाहीं आणि OBC leader's pan नाही. He लोक शेलार काकाला बनवतील
मराठा समाज त्याचा विरोध करणार
@@prashantghule9447unchiwar newun kartil Kay…? Chikki khat bastil tya… Mahila mukhyamantri dusri konti hi mahila kara pan Pankaja Munde nako 😂
मुरलीधर मोहोळ,......... अभिमन्यू पवार
पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे होणार हे नक्की
Pankajataincha game fadnvis ne kela .....5varsha purvi ata tar 10 varsh hot ahe kahi hovu shakat nahi bhava
😂😂😂
एका जाती साठी नाही महाराष्ट्र च नेतृत्व करावं लागत 😂😂😂
नक्की चिक्कीताई होत नाई 😂😂
Maratha only❤
❤😂देवभाऊ फिक्स हेरे
देवा भाऊ जातंय रे😂😂😂
🍉🍉🍉
Deva cha mewa honarach😂😂😂😂
पंकजा ताई next cm❤
😂😂😂😂 चिक्की घोटाळा करायला दबनवायचा का आणि २तोंडावर पडली ती आता 😂😂😂
😂😂😂 नशा केली काय तु
😂😂😂😂
🍌🍌🍌
पंकजाताई मुंडे 🎉 पुढच्या मुख्यमंत्री होतील
Chikki tai..... 😂😂😂
Pankaja tai ❤
😂😂😂
😂
द्या 90 वाजवा मुतारी 😅😂
रडकी पंकि
2019 la पडली 2024 la पडली 2029 la oan पाडणार
पंकजाताई मुंडे 🎉🎉
जातीवादी पंकू नाही होणार मुख्यमंत्री
Maratha gayap karnar mag bjp la😂
Eknath Shinde खुप मोठ्या Lead ने मुख्यमंत्री होणार वाटत.
@@kunalborkarksb9554 तु पण 90 मारतोस वाटत 🤣🤣🤣
धनंजय मुंडे यांना करा सगळीकडे ते वावरतात
Bjp la जुने वोटर टिकवायचे असतील तर नवीन चेहरा अनावा लागेल , जुने voter मतदान करायला बाहेर पडत नाहीत हे समजलं असेल त्यांना
Pankja Munde
स्वप्न बघा मुख्यमंत्री पदाचे पण मिळणार विरोधीपक्ष नेता पद 😂🙏
गिरीष महाजन पंकजा ताई विनोद तावडे बावनकुळे यातच होणार कुणीतरी
😂😂
@@rogerhouston9433पंकजा ताई मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार आहेत.
@@milindsaner8269 🤝❤❤
सगळे बोगस आहेत
महायुती येणारच नाही तर याची सत्ता कशी येणार.......विरोधी पक्ष नेता हुडका......😂😂
चंद्रकांत पाटील
फडणवीस आला तर संपलीय समजा महाराष्ट्रात भाजप....
तावडे किंवा सर्वांना बेस्ट नितीन गडकरी
Great fadanvis saheb
@arunbanait5171 हा ग्रेट फडणवीस...खूप खूप ती काम केली गेल्या १० वर्षांत...आता नव्या लोकांना संधी मिळू देत...
गडकारी 🎉🎉
मुख्यमंत्री होण्याच्या प्रक्रियेत: नामदार राधाकृष्ण विखे पाटील
मूळचे भाजपाई नसल्यामुळे त्यांचा पत्ता केव्हाच कटला आहे
Next CM देवाभाऊ
लातूर, कराड मध्ये यावेळी परिवर्तन अटळ आहे 🚩🚩 यावेळी BJP निवडून येणार 🚩🚩
Karadat phakta baba🔥
कराड फक्त pritvraj चव्हाण
😂😂
विकत घेईल तूला आणि तूझ्या पक्षाला #अमितदेशमूख 💯
भैय्या साहेबांना पाडणे 😅😅😅
महाविकास आघाडी सत्तेत येणार
Pankaja tai mundhe cm honar ahet
😂😂😂
@amitbhau dang jalalyavar asach hasayla yeta ka?
@@sanketware4544 नाही, तुमची फाटलेली पाहून हसू येतय 😂😂 निवडून येण्याची सोय नाही अन चालले cm बनवायला
@amitbhau bhaiya amha reply tu detoy tya varun samjtay fatli konachi Ani aaj ji fatleli tumhi lapavtay na ti 23 tarkhela saglya samor yenar ahe
@@sanketware4544 मी सगळ्यांची ठासतो, कोणालाच अतृप्त ठेवत नाही, इतक्या वर्षात निवडणुकीचे माझे फक्त लोकसभा 2024 चे अंदाज थोडेसे हुकले नाही तर आपला स्ट्राईक रेट 100% चाच आहे😂😂😂
पंकजा गोपिनाथ मुंडे
nice joke
हट
😂😂
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे 🚩🚩
🛺 😂 🛺
हे नाव परत कधी दिसणार पण नाही आता.
पंकजाताई गोपीनाथ मुंडे ❤❤❤
Radhakrishna Vikhe Patil ✌🏻🔝
नारायण राणे 🔥🔥🔥
आशिष शेलार साहेब... नवीन मुख्य मंत्री पदाचा चेहरा...
🤣🤣
तुला राजकारण कळत का? आशिष शेलार आताही राजकारणात दुध पितो 😂😂😂😂
पंकजाताई मुंडे
😂😂
निवडून या अगोदर😂😂
जातीवादी चालत नाही तिथे 😂😂
Kolto maratha amhi😂
Pankaja munde
नक्की स्वागत
Chikki paadli utaani 😂
तस बघितल तर पंकजा ताई अव्वल आहेत आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात
only एकनाथ शिंदे मुख्यमंत्री
चिक्की खात बसेल ती 😂
@@Ganpatibappamorya484पण ते भाजप ठरवणार?
@@Ganpatibappamorya484शिंदे ना मुख्य मंत्री करणार नाही
शिंदे मुख्य मंत्री असताना देवा भाऊ
पेक्षा चांगले काम करू लागले होते
त्या मुळे BJP चे नेते शिंदे ना मारक भूमिकेत दिसतील
Nivdun ya mana dhakkal paas 😂
Pankaja tai 🚨✌🏻
राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री पद मिळेल.
सरळ सरळ सांगा ना विनोद तावडे ना मुख्यमंत्री करायचं म्हणून
पंकजा मुंडे येऊ शकते
😢😢😢
Radhakrishna vikhe Patil fix 💯
पंकजाताई मुंडे ✌️💯
Not possible.
Sudhir Mungantiwar
2nd best option after Deva bhau
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कंट्रोल करता आले पाहिजे
😂😂
Radhakrishna Vikhe patil saheb ❤❤❤❤
भाजपच्या या निर्णयाचे 21 तोफा लावून सलामी पण त्या फडणवीस ला मुख्यमंत्री पद देऊ नका....🎉🎉
Pankaja munde Cm candidate
त्या फक्त तेच्या जातीच्या आहेत त्यामुळे पंकू कधीच मुख्यमंत्री होणार नाही ✌️
महाविकास आघाडी ❌ मुस्लीम विकास आघाडी 💚✅
VIKHE Patil 8 vela MLA ahet ❤senior leader yana dila pahije ❤
Ajit dada pawar
Nitin Gadkari, Vinod tawade Ani Chandrakant dada Patil hi Don
Pankajatai 100℅ CM hotil Maharashtra che.... First mahila CM
देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र🚩✌️💯
शेतकरी, कष्टकरी, महिला, कायदा, विकास, पाणी, वीज, रोजगार, अर्थ ,महामार्ग,एकता=महायुती++✌️💯🚩
ओनली देवा भाऊ ❤❤
😂😂😂🤣🤣🤣😂😂😂🤣😂 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 टरबूज हटाव महाराष्ट्र बचाव
😂😂😂 🍉
🍌🍌
Pakjatai saheb
बाबो... 😂😂😂
स्विटी फुगलेली पुरी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
चिक्की खायला का
Nivdun aana aadhi
सगळे निकषात बसणारा एकच चेहरा आहे ,,,,तो म्हणजे देवेंद्र फडणवीस च आहेत😂😂😂😂
Maratha Nikashat nahi basat. Tawade astir bahutek
😂😂
@@anilmahajan3158तावडे महाराष्ट्र सांभाळू शकणार नाहीत
😂
Pankaja tai munde
मा. ना श्री गिरीश भाऊ महाजन संकटमोचक, 7 टर्म आमदार , भावी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस अथवा एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त दुसरा मुख्यमंत्री होणार नाही.❤
Eknath shinde pelsha ajit pawar capable ahet
@@RohitSharma-m2y3q हो पण फडणवीस यांच्यापेक्षा नाही .
@@Trend_setter-t3s pimpri chinchwad sarkh devhlpment thane ani nagpur mde ka nhi mg
Tech bhikari ahe te
वोनिद तावडे
भावी मुख्यमंत्री गोपीचंद पडळकर 007
आम्हाला काहीही वाटत नाही फक्त महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे पोलीस खाते व महसूल खाते ज्या प्रकारे भ्रष्टाचार करत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक दारिद्र्य रेषेखाली आहे
Adani cha driver .! Ambani cha nachaa😂 asnare lok Maharashtra -gujrat karat ahe 😂
सर्व निकषात फीट बसणारा चेहरा म्हणजे,,,,,,,,पंकजाताई गोपीनाथराव मुंडे
Nice joke..😂😂😂
Tyancha jilha chi wat lagleli aahe Ani mne mukhyamantri 😂😂😂
बोंबला 😜😜😜😜
मराठा विरोधी बाई ला मुख्यमंत्री करा मग तमाशा बघा 💯
Maratha nikashat basat nahi....
मी बीजेपी चा सपोर्टर नाही पण देवेंद्र फडणवीस यांचे काम आवडतात, ती गोष्ट वेगेळे कि अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्र चें गुजरात ला दिले गेले, पण महाराष्ट्रात एकमेव विसनरी नेते आहेत फडणवीस
त्यांनी नुकसान केलंय तरी विझनरी😂
Ek vel shinde chaltil pn fadanvis nkot... Kaam kami Ani kurghodya jast
@@shreyasyadav3629 नुकसान झाले मान्य आहे पण केंद्रीय सरकार मुळे झाले त्यांच्या दबावा मुळे
@@कन्हैयाकुमार-थ5ज माझे बाकी कमेन्ट बघ मी कधी बीजेपी ला सपोर्ट नाही केले पण महाराष्ट्रात विकासाबद्दल इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल टेक्नोलॉजी बद्दल एकटा फडणवीसच का बोलताना दिसतो?? बाकी नेत्यांकडे काही विसन नाही
@@कन्हैयाकुमार-थ5ज बीजेपी चे केंद्रीय सरकार जिते बीजेपी चि सत्ता नाही तिथे फंड पुरवत नाहीत प्रोजेक्ट येऊ देत नाहीत या विरुद्ध महाविकास आघाडी चे प्लान काय आहेत??
फक्त आणि फक्त नितीन गडकरी...💯💯
विनोद तावडे यांना भावी मुख्यमंत्री ❤
CM म्हणून विनोद तावडे सर कमबॅक करणार आहेत
या सर्व निकषांवर विनोद तावडे यांच्या कडे बोट दाखवले जाते परंतु चाणाक्ष नेतृत्व संस्कारीत व्यक्तीमत्व केवळ ब्राह्मण जात म्हणून बहिष्कृत करणे राज्याच्या हिताचे नाही
Nitin Gadkari ❤❤❤❤❤❤❤
फक्त देवाभाऊ !
या शिवाय अन्य नावच नाही नाहीतर पुन्हा महाराष्ट्र मागे पडेल !
"समोर कोणी पैलवान दिसत नाही" म्हणला आणि फडणवीस मुख्यमंत्री पदाला २०१९ मध्येच मुकला 😂😂😂
Sudhir mungantiwar
आम्हाला वाटतं वीज बिल, शेतकऱ्यांपर्यंत योजना जात नाही,सरकार प्रस्तुत उद्योगपती, बेरोजगारी, प्रदूषण, बोकाळलेला भ्रष्टाचार
नामदार मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे 🎉🎉🎉
आमदार होता आलं नाही आणि म्हणे नामदार
नामदार चा अर्थ तरी कळतो का रे तुला😂😂
BJP'S dark horses
1. Ashish Shelar
2. Vinod Tawde
3. Eknath Khadse
4. Pankaja Munde
5. Chandrashekhar Bawankule
6. Any Maratha/OBC Face
DF nahitr tawde
सध्या पुरता जनतेच्या मानतील रोष कमी व्हावा म्हणून हे वक्तव्य आहे...शेवटी फडणवीस लाच समोर करणार आहेत हे...👍
राधाकृष्ण विखे पाटील
Bjp rss =ब्राम्हण not हिंदुत्व 💯💯💯💯💯💯
सुधीर मुनगंटीवार
शिंदे चा करायला हवे नाहीतर फडणवीस या पैकी चा पाहिजे
डॉ. संजय कुटे यांना CM बनवा....❤
एकसंध राहण्यातच महाराष्ट्राचे हित आहे 🚩🚩म्हणून एकसंध महाराष्ट्रासाठी 'एक रहोगे तो सेफ रहोगे" ही बाब महत्वाची आहे... 🚩🚩
बरोबर आहे ...एक हैं तो safe हैं.... गुजराती आणि ब्राम्हण यांच्या पासून वाचायचा असेल तर एक हैं तो सेफ हैं....
@@societymitraभागरे अब्दुल 😂🤣😁
ते रियाज अली कड लक्ष ठेवा म्हणाव टरबुज्या ला आणि पुन्हा हिंदु शिकवा आम्हाला... 😂😂😂
एक राहण्यासाठी फसणवीस त्याची मुलगी दलिताघरी देईल का?
नुसत्या बाष्फाळ बाता.
तुमच्या मनातला गु आधी साफ करा.
😂😂😂
मुख्यमंत्री फक्त देवाभाऊ.....❤
विदर्भाचा आणि महाराष्ट्र एकच माणूस विकास करू शकतो तो त्यांचं काम बोलते नितीन गडकरी 🔥
विरोधीपक्ष नेता फडवणीस 😂
Eknath Shindhe Is The Best CM Of Maharshtra
किती पण येऊ द्या फिक्स मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤❤
भाजप 3 वर्ष+ शिवसेना २वर्ष मुख्यमंत्री असे समीकरण राहील.
तावडे यांच्या करताच दिल्ली ला गेले आहेत की फडणवीस ला कसं संपवणार😂
मराठा full support देवेंद्र फडणवीस 🧡🙏 हिंदुत्ववादी सरकार पाहिजे. आम्हाला मुस्लीम विकास आघाडी🐷💚 नको
अहो महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही तर मुख्यमंत्री कसा होईल
बीचुकले ला बघून कंटाळा आला, बावनकुळे ला करा...म्हणजे पुढची 5 वर्ष आमची मजेत जातील.😂😂😂
*खूप कमेंट वाचल्या एक नाव मोठ्या प्रमाणात दिसतंय ते म्हणजे मास लीडर पंकजा गोपीनाथ मुंडे❤ यांच्या सारखी नेता सध्या तरी कोणी दिसत नाहीये आणि सध्याच्या गढूळ राजकारणाला नीट करण्यासाठी हे नाव योग्य आहे , लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा कार्यकाळ आठवा त्यांच्यासारखं धडाकेबाज काम पंकजा ताई नक्की करतील*
लोकांतून निवडून यावं लागतं त्याला..आणि म्हणे मास लिडर😂😂😂 विधानसभा पराभव लोकसभा पराभव आणि म्हणे मास लिडर😂😂😂😂😂😂
@Shivam_5838 त्यासाठी जातीवादी विचार डोक्यातून काढावे लागतात... आणि तुझ्या माहिती साठी उद्धव ठाकरे विधान परिषद वर आहेत इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग हे पण राज्यसभेवर आहेत तुमचा बोलावता धनी पण सध्या राज्यसभेवर आहे
@@sun_7143 मास लीडर म्हणजे सर्वसमावेशक नेतृत्व...ताई सर्वसमावेशक नाहीत...फक्त एका समाजाच्या आहेत
Vinod Tawde Is great CM
No change , only devendra
महायुती येणारच नाही तर एवढा विचार कार्याची गरज नाही....😂 Only MVA
mva नाही muslim
तुमची सुंता करून महायुती येणारच 😂🤣💯
😂😂बरोबर
@@dinarmithbavkar271गपगुमान महायुतीतल्या नवाब,हसन,अब्दुल सतार,सिद्दीकी यांचा प्रचार कर,,नाहीतर तुझीही सुंता करतील😂😂
सुधीर भाऊ 🎉🎉