Raj Thakre Song | राज साहेब मुख्यमंत्री लाभो | Raj Saheb Mukhyamantri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лип 2023
  • राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहता, महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आता "राज ठाकरे" यांच्या नेतृत्वाची गरज आहे.
    हाच संदेश देण्यासाठी "Music B8" घेऊन येत आहे एक नवीन गीत
    🎼🎤🎼🎤🎼🎤🎼🎤
    गीत - राज साहेब मुख्यमंत्री लाभो या महाराष्ट्राला
    गीत,संगीत,गायक,व्हिडिओ - अक्षय ठाकूर (Akshay Thakur Ak )
    रेकॉर्डिंग स्टुडिओ- सारंग रेकॉर्डिंग स्टुडिओ
    हा संदेश नक्की सर्वान पर्यंत पोचवा.
    #maharashtranashik #महाराष्ट्र #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #rajthackeray #mns #maharashtranews #marathi #marathinews #marathimusic #music b8
    #marathiviralsong
    #rajthakrestatus
    #maharashtranavnirmansena
    #marathisong

КОМЕНТАРІ • 746

  • @atharvmhatre123
    @atharvmhatre123 Рік тому +666

    कोणा कोणाला वाटतंय राज साहेब हे एकदा तरी मुख्यमंत्री झाले पाहिजेत?
    अप्रतिम गाणं ❤💖जय मनसे❤ जय महाराष्ट्र❤🔥

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому +6

      🚩

    • @nivarpnivarp7263
      @nivarpnivarp7263 Рік тому +4

      Same Tai

    • @sandipbhusare4277
      @sandipbhusare4277 Рік тому +3

      एकदम मनातल बोलालत तुम्ही जय मनसे🚩🚩🚩

    • @HariBartad
      @HariBartad Рік тому +4

      जय मनसे 🙏🙏

    • @jagdishpandhare6033
      @jagdishpandhare6033 Рік тому +5

      खरच महाराष्ट्रातल्या जनतेने एकदा राज साहेबांना संधी द्यायला हवी

  • @swapnil8813
    @swapnil8813 Рік тому +311

    आम्हाला महित होत हे अस काही येणाऱ्या दिवसांत होणार आहे म्हणून आम्ही पहिल्या दिवसापासून मनसे मनसे आणि फक्त मनसे.. 🚩🚩 जय महाराष्ट्र जय मनसे जय शिवराय 🚩🚩

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому +3

      🚩

    • @nitinganpatborkar
      @nitinganpatborkar Рік тому +1

      ❤❤❤❤

    • @rohanuttekar9544
      @rohanuttekar9544 Рік тому +2

      मी आणि माझ्या घरचे राजसाहेबांचे मतदार

    • @sanatansankriti
      @sanatansankriti Рік тому +1

      फक्त आणी फक्त राजसाहेब समर्थक

    • @user-et5zz6nh9p
      @user-et5zz6nh9p 11 місяців тому

  • @Rushikesh_Official
    @Rushikesh_Official 11 місяців тому +38

    अक्षय भावा खरंच खूप छान गाणं बनवलस तू...🦁🚩💯
    जय मनसे...🔥🚂

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 Рік тому +149

    साहेब आता हे सोंग पूर्ण महाराष्टात पोहचेल नक्कीच आमच्या तर्फे

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 Рік тому +78

    आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सदैव एकनिष्ठ - मनसे ...🚩🚩🚩 एकच साहेब - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @user-cq2bd9iq5d
    @user-cq2bd9iq5d Рік тому +2

    राजं साहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री 🧡🚩🚩🚩🚩

  • @Dr.vishalhon1717
    @Dr.vishalhon1717 10 місяців тому +3

    आमचे साहेब. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. जय महाराष्ट्र # भावी मुख्यमंत्री माननीय श्री राज साहेब ठाकरे 🚩🚩🙏🙏

  • @jitendrabhoir.jituji.7052
    @jitendrabhoir.jituji.7052 Рік тому +65

    🙏...मस्त एक नंबर गाणी...👍

  • @taleshlute683
    @taleshlute683 11 місяців тому +7

    दूर दृष्टी असलेल्या आमचे राजसाहेब खरे महाराष्ट्र चे वारस जय मनसे

  • @vishwanathgavali8332
    @vishwanathgavali8332 Рік тому +9

    खरच या वेळी राज साहेब पाहिजे या महाराष्ट्राला मग या महाराष्ट्रात मराठी माणसाचे खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने जगण्याचा अर्थ असेल बाळासाहेबांच्या विचारात आणि राज साहेबांच्या विचारात काहीच फरक नाही ओ सत्ते साठी कोणा पाशी झुकले नही ना बाळासाहेब ना राज साहेब 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🙏

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +73

    अप्रतिम गाणे उत्तम सादरीकरण जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र👏✊👍

  • @dnyaneshwar.t.mokase5722
    @dnyaneshwar.t.mokase5722 Рік тому +37

    राज साहेब ठाकरे समर्थक 🚂 महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख जय मनसे 🙏🚩

  • @amolkamble4526
    @amolkamble4526 Рік тому +39

    खरंच मनापासून महाराष्ट्र वाट पाहत आहे या सुवर्णं क्षणाची सन्मानीय राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कामं कामं कधी करणार ते. सर्व पक्षीय मित्र जणांना मनापासून सांगतो एक वेळेस सर्व मतभेद बाजूला ठेवून राजसाहेबांना संधी देऊन पाहूया सर्वांची साथ पाहिजे 🙏

  • @balirambhalelar3784
    @balirambhalelar3784 Рік тому +21

    मि एक शिव सैनिक आहे पण मला वाटते राज ठाकरे मुख्यमंत्री होयला पहिजे जय महाराष्ट्र जय शिवसेना जय मनसे 🙏🚩

  • @ganeshmalekar9836
    @ganeshmalekar9836 Рік тому +60

    खूप छान गाणं ❤ जय मनसे साहेब आमचे मुख्यमंत्री आहेत 🎉

  • @sagarbothale7067
    @sagarbothale7067 11 місяців тому +3

    खरच गरज आहे आम्ही टाइम वर साहेब सोबत आलो याचा आनंद आहे फक्त एकदा साहेबाना निवडून द्या 🙏🚩जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩

  • @krishnaphesarda3584
    @krishnaphesarda3584 Рік тому +39

    खुप सुंदर गाणं महाराष्ट्रातील जनतेला कणखर असं दिशा देणारं गाणं आहे. आपला मतदानाचा अधिकार बजावताना मतदारांनी विचार करून मतदान करावा. पैसाच्या लाचारात आपला मतदानाचा अधिकार गमवू नका कारण ते दोन दिवसा पुर्ताच टिकतो.

  • @sagargad1497
    @sagargad1497 Рік тому +12

    आधी राजकारणा मध्ये रस नव्हता. साहेबांनी पक्ष स्थापन केला तेव्हा आधी मतदान कार्ड साठी फॉर्म भरला तेव्हा पासून आणी शेवट पर्यंत माझं मत हेच साहेबांना.
    ग्रेट माणूस.
    जय मनसे.

  • @nandathakur6991
    @nandathakur6991 11 місяців тому +13

    सुपरहिट गाणे आहे जय शिवराय जय मनसे

  • @tirthmahale
    @tirthmahale Рік тому +40

    या वेळी,यत्या निवडणुकीत जर आपण राज साहेबाना संधी नाही दिली तर आपण सगळे 💯नालायक ठरू!
    .
    बाकी अप्रतिम संगीत....
    जय महाराष्ट्र, जय मनसे🚩🚩🚩

    • @MusicB8
      @MusicB8  Рік тому +1

      🚩

    • @rukeshnichore4635
      @rukeshnichore4635 Рік тому

      ते जर आता एकत्र झाले असते ना तर कदाचित झाले असते.आता possible नाही.

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 Рік тому +8

    राज साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होणे ही काळाची गरज आहे.🌹🌹🙏🙏

  • @Officialgorakhkhadke
    @Officialgorakhkhadke Рік тому +71

    खूप मस्त गाणं तयार केले आहे.... 🙏🏻

  • @yogeshsmarth27
    @yogeshsmarth27 Рік тому +4

    एकदा साथ द्या राज ठाकरे साहेबांना.

  • @shivkanyatravels6654
    @shivkanyatravels6654 11 місяців тому +2

    खरंच मराठी माणसांसाठी राज साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री करा

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 11 місяців тому +13

    अप्रतिम,,शब्द रचना,,,सुंदर,,गायन,,आणि आवाज,,एकूणच पूर्णपणे मनसेमय जबरदस्त स्फूर्तिदायक गीत

  • @pankajchoudhary9832
    @pankajchoudhary9832 Рік тому +3

    Raj thakare only sheba ❤❤

  • @maharashtraviral9249
    @maharashtraviral9249 11 місяців тому +2

    Raj saheb

  • @aksharjale1
    @aksharjale1 Рік тому +2

    यावेळी महाराष्ट्रात दुसरा चेहराच नाही त्यासाठी...फक्त राजसाहेब

  • @akashbalip4934
    @akashbalip4934 Рік тому +2

    ओन्ली राजसाहेब ठाकरे भावी मुख्यमंत्री

  • @vishvasbangal4181
    @vishvasbangal4181 Рік тому +22

    जय महाराष्ट्र जय मनसे जय राज साहेब ❤❤❤❤

  • @mangeshnakti7661
    @mangeshnakti7661 Рік тому +82

    खूप छान गाणं., जय मनसे🚩💗

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 Рік тому +2

    एकच पर्याय महाराष्ट्रला onnly राजसाहेब 🚩🚩🙏

  • @ganeshpatil2521
    @ganeshpatil2521 9 місяців тому +2

    Super 👍

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 11 місяців тому +1

    राज साहेबांवर भारी गाणं नक्कीच 2024 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज साहेब ठाकरेच होणार

  • @vishallekurwale8662
    @vishallekurwale8662 Рік тому +2

    CM Raj Saheb

  • @Meghaswarmusic
    @Meghaswarmusic Рік тому +13

    छानच

  • @roshanmandavkar0983
    @roshanmandavkar0983 Рік тому +3

    Ek number song 1M 👍❤

  • @mangeshpawar6961
    @mangeshpawar6961 11 місяців тому +5

    खूप छान गाण आहे ज्याला समजल त्यालाच राज साहेब समजतील.....!!!

  • @user-fm8pe2zj2j
    @user-fm8pe2zj2j Рік тому +28

    आम्ही अगदी शिवसैनिक असताना सुद्धा राज साहेबांसोबत होतो आहें आणि असेल आज अभिमान वाटतो 😬😬

  • @bambarerashik3
    @bambarerashik3 Рік тому +5

    खरंच आतुरतेने महाराष्ट्रातील जनता राज साहेब वाट पाहते एकदातरी आमच्या राज साहेब ना मुखमत्री पद द्या हात जोडून विनंती करतो जय मनसे जय महाराष्ट्र जय जय मनसे

  • @krishnadhadave6452
    @krishnadhadave6452 11 місяців тому +8

    अप्रतिम , सुंदर गाणं, कङक,
    जय मनसे, जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना..
    👍🏻💐💐

  • @nileshgaikwad2553
    @nileshgaikwad2553 10 місяців тому +1

    एकदा राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊ दे

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 Рік тому +9

    गाणे लिहनारे आणि गाणारे याना जय महाराष्ट्र मनसे

  • @vikrantghule7356
    @vikrantghule7356 11 місяців тому +2

    2024 CM MAHARASHTRA ONLY RAJSAHEB THAKRE

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 Рік тому +4

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤💯💪👍👌🙏🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RahulKale-jv5oh
    @RahulKale-jv5oh 9 місяців тому +1

    राज साहेब ठाकरे 🚩👑

  • @user-zx4cc9tz3y
    @user-zx4cc9tz3y 9 місяців тому +1

    जय बजरंग बली राम कृष्ण हरि ॐ नमः शिवाय ❤ जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤भी महाराष्ट्र सेनीक

  • @RameshPrajapati-ey7sy
    @RameshPrajapati-ey7sy 11 місяців тому +2

    Superrr

  • @ShreyashThorat-yx5pb
    @ShreyashThorat-yx5pb 7 місяців тому +1

    Raj Saheb 🔥🔥✌️

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 Рік тому +10

    खरंच मनासारखं काम होईल एकदा संधी द्यायला पाहिजे सगळीकडे उमेदवार द्या साहेब ❤❤❤

  • @AG-tr2ch
    @AG-tr2ch Рік тому +21

    सदैव मनसे सोबत 💯⛳

  • @JayeshKharivale
    @JayeshKharivale 11 місяців тому +2

    आरे भावानो आता जास्त त्रास घेऊनका आनी त्रास देऊ नका कारन आता फक्त एकच इच्छा आहे मनापासून या देशाला मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे पाहिजे❤❤❤

  • @someshghandat69
    @someshghandat69 Рік тому +2

    Jay manse Jay Maharashtra

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 11 місяців тому +1

    2024 मुख्यमंत्री राज साहेब 🚩🚩

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 11 місяців тому +2

    MNS जय महाराष्ट्र ❤

  • @abwanare
    @abwanare Рік тому +3

    Only mns❤❤❤❤

  • @rajkom2777
    @rajkom2777 Рік тому +2

    खुप छान साँग...mns

  • @tanajitokade7000
    @tanajitokade7000 Рік тому +4

    जय महाराष्ट्र... साहेब जय मनसे

  • @rajdoot0092
    @rajdoot0092 Рік тому +29

    खुप छान 🚩 जय मनसे🚂

  • @anupmahajan6976
    @anupmahajan6976 Рік тому +1

    महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा, श्री राज साहेब ठाकरे

  • @nandkishoraitwad8656
    @nandkishoraitwad8656 Рік тому +2

    Jay Maharashtra Jay manse

  • @sevanandchandane5494
    @sevanandchandane5494 Рік тому +2

    Saheb

  • @sambhajimote3502
    @sambhajimote3502 Рік тому +1

    कट्टर समर्थक राज साहेब ठाकरे

  • @ashokdudhawade5667
    @ashokdudhawade5667 Рік тому +1

    झालेच पाहिजे साहेब मुख्यमंत्री

  • @maheshsapata8483
    @maheshsapata8483 11 місяців тому +2

    जय महाराष्ट्र 🚩🙏ज़य मनसे 🙏🚩जय शिवराय 🙏🚩

  • @Onestar_7
    @Onestar_7 Рік тому +1

    राज साहेब ठाकरे 🇬🇲 🇬🇲 🚩 🚩 🚩

  • @akky6398
    @akky6398 Рік тому +5

    Ata Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩

  • @JatinVaghatsinger
    @JatinVaghatsinger 11 місяців тому +1

    एकचं मुख्यमंत्री राज साहेब होनार🎉

  • @anitapatil6744
    @anitapatil6744 Рік тому +1

    आई एकवीरा चरणी प्रार्थना करते एक चान्स राज ठाकरे साहेबांना दे

  • @roshanidhadve921
    @roshanidhadve921 11 місяців тому +1

    जय मनसे लवकरच साहेब मुख्यमंत्री व्हावे

  • @arundoge
    @arundoge Рік тому +6

    आमचं स्व्नपूर्तीसाठी साहेब.....
    नक्की मुख्य मंत्री हो ओ......🙏🙏🙏🥰🙏🙏🙏
    जय मनसे......
    🤞💪

  • @mithunpatil310
    @mithunpatil310 Рік тому +8

    Nice song

  • @robertrodrigues4536
    @robertrodrigues4536 Рік тому +1

    No1

  • @keshavbhoir1423
    @keshavbhoir1423 Рік тому +3

    Nakich honar aple saheb💪

  • @digamberpanchal1584
    @digamberpanchal1584 Рік тому +32

    Nice 🔥song 🔥🔥🔥

  • @vishaldhatrak827
    @vishaldhatrak827 11 місяців тому +3

    खुप सुंदर गाण आहे खरच राज साहेब हे मुख्यमंत्री व्हावे हि तमाम महाराष्ट्र च्या जनतेचे स्वप्न आहे जय मनसे जय महाराष्ट्र

  • @namdevredekar9639
    @namdevredekar9639 Рік тому +2

    राजे.....एकच🚩🚩🚩

  • @satishpatil-gu1ph
    @satishpatil-gu1ph Рік тому +2

    Maharashtra la All

  • @akshayambre1850
    @akshayambre1850 Рік тому +2

    म.न.से.❤

  • @sunilmahale6005
    @sunilmahale6005 Рік тому +1

    ऐकच साहेब राज साहेब

  • @spam3545
    @spam3545 Рік тому +2

    राजसाहेब ठाकरे 🧡

  • @akshaykolhe2116
    @akshaykolhe2116 Рік тому +10

    Raj thakare ❤❤❤

  • @chetandhamale8838
    @chetandhamale8838 10 місяців тому +1

    Only raj saheb cm

  • @ambadasaware8058
    @ambadasaware8058 11 місяців тому +1

    राज साहेब तुम्हीच होणार मुख्यमंत्री

  • @surajkubal2029
    @surajkubal2029 Рік тому +41

    Hats off to Singer👌

  • @santoshchalake6511
    @santoshchalake6511 Рік тому +5

  • @dhruvapte7430
    @dhruvapte7430 Рік тому +2

    Khup chan song aahe 👍

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 11 місяців тому +1

    मुख्यमंत्री होणार राजसाहेब

  • @user-bx1uy1ks3t
    @user-bx1uy1ks3t 10 місяців тому +1

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय श्री राज साहेब ठाकरे यांनी हिंदू धर्म महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही आहे महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा मी साहेबांचा मनसे सैनिक तुमच्या लाईक साठी म्हणत नाही एकदा साहेबांना ही चान्स द्यायला काही हरकत नाही बाळासाहेब ठाकरे यांचे अरे वारसदार राज साहेब ठाकरे आहेत असे मला वाटते jay Maharashtr

  • @pankajshirkar6509
    @pankajshirkar6509 Рік тому +1

    खूप मस्त गाणं साहेब आता तुम्हीच मुख्यमंत्री

  • @saptshrungigoatfarmdashrat2216

    आता महाराष्ट्राच्या विकासासाठि आपल्या सर्वांचे आवडते राज साहेब ठाकरे हे नेतृत्व करतील आता जनतेनी त्यांना साथ दिली पाहिजे एकदाच मंग बघा विकास त्यांचा सारखा खरा माणूस मला तरी ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी दिसत नाही जय मनसे 🚩 आपले राज साहेब ठाकरे

  • @SahilMengade-zy4lm
    @SahilMengade-zy4lm 11 місяців тому +1

    राज् साहेब 🚩🚩

  • @mahadikbandhuofficial2533
    @mahadikbandhuofficial2533 Рік тому +3

    अप्रतिम सुंदर गीत झालं आहे खुप छान संगीत सुध्दा आहे आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @kirangawade6450
    @kirangawade6450 11 місяців тому +1

    खरंच महाराष्ट्राला नवनिर्माण सेनेचे गरज आहे🎉

  • @sayalihadal4067
    @sayalihadal4067 11 місяців тому +1

    आम्हाला हेच मुख्यमंत्री पाहिजेत महाराष्ट्रात . फक्त राज साहेब ❤🚩

  • @vidyarawade6633
    @vidyarawade6633 2 місяці тому +2

    जय मनसे 🎉

  • @rajshigwan2410
    @rajshigwan2410 Рік тому +2

    Akshay kadakk song kadlas re....❤❤❤

  • @abhijitkambale2523
    @abhijitkambale2523 11 місяців тому +1

    Raj saheb❤❤

  • @pandurangparab8454
    @pandurangparab8454 Рік тому +6

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे, शेवटच्या श्वासापर्यंत महाराष्ट्र सैनिक

  • @yogeshawate4773
    @yogeshawate4773 9 місяців тому +1

    खुप छान... जय मनसे..