जे सरकारच्या सत्तेत नसून लोकांच्या सत्तेत आहेत असे:- 🔥हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे होते आणि आत्ता 🔥हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत #जय_महाराष्ट्र #अखंड_भारत #हिंदुस्थान #हिंदुत्व
महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने मी अवधूत दादा आणि तुमच्या सर्व टीमला धन्यवाद देतो... खूप सुंदर गाणं बनवलात तुम्ही त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र जय मनसे
राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे भावांनो 🙏 मराठी माणसासाठी काही तरी प्रयत्न तरी केले जातील अधिकार मिळवून देण्यासाठी ♥️ मनसे , महाराष्ट्राचा नवनिर्माण असा झाला पाहिजे जसा शिव छत्रपती शिवाजी महाराज व श्रींची इच्छा सांगते, हिंदवी स्वराज्य 🙏☀️ हेच स्वप्न
ब्राह्मण धर्म म्हणजेच हिंदू धर्माविषयी तुम्हाला खरा इतिहास माहिती करुन घेण्यासाठी खालील युटुब चैनल जरुर पहा. 👇👇 1) #Science_Journey 2) #Rational_World 🙏
कोणत्याही व्यक्तीचे आडनाव न बघता... हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी कार्य केले.. महाराष्ट्र धर्म 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏 हे गान येकताना खरच असे अंगावर काटे उभे राहुन येतात आणि जे राज साहेबांवर जे प्रेम आहे ते अस उकळ्या फोडते ... मला गर्व आहे की मी राज साहेबांसोबत आहे...हे गाणं एक आमच्यासाठी प्रेरणादायी ठरलेल आहे..जय महाराष्ट्र🚩🚩🚩🟠🧡
राजसाहेबांनवर❤️ प्रेम त्यांच्या विचारांवर प्रेम आणि इतके पराभव चाखून सुद्धा अजून जिंकण्याच्या निश्चय वर ठाम असलेला माझा नेता ... म्हणून यापुढे माझं मत फक्त राज साहेबाना💪💪
100 वेळा ऐकले तरी मन भरत नही हे
ऊर्जा भरणारे गीत
अवधूत दादा मनापासून धन्यवाद
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अगदी बरो बर माझ्य मनातले बोले
माझ्या पण मनातले बोलले
True ❤❤
आता एक सीट नतर आली पाहिजे
@@shivamghodke6860lile😊😊
❤❤❤❤❤ मनसे 🚩🚩🚩🚩
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे गान एकलकी आंगवर कटा आल्या शिवाय राहत नाही कट्टर राज ठाकरे ( साहेब )🚂🧡🔥
साहेबांच्या भाषणातून नवचैतन्य निर्माण झालंच पण ह्या गाण्याने सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक सळसळती ऊर्जा निर्माण केली. धन्यवाद अवधूत दादा.
जय महाराष्ट्र
@@spam3545 जय महाराष्ट्र....🚩🚩
Kharach, nothing else
🚩जलगांव शहर 🚩🚩
|| साहेबांनी दाखवलेलं बोट म्हणजे दिशा आणि उंचावलेला हात म्हणजे आदेश.🙌❤️
|| जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया. 🙏
जड गाव😅😂
जय महाराष्ट्र
@@CaniRockyनीट रे
Jai khandesh...Jalgaon ❤
महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने मी अवधूत दादा तुम्हाला धन्यवाद देतो... खूप भारदस्त गाणं बनवलं आहे!
जय मनसे❤
ua-cam.com/users/shortsEkDcfWPC9ls?feature=share
@@prashantkejgir9244❤❤
उरा उरात ऊर्जा भरणारे गीत...किती ही ऐका मनच नाही भरत....जय महाराष्ट्र जय मनसे ❤🚩🙏🏻
Raj mns
Jay MNS
फक्त राज साहेब
म न से जय महाराष्ट्र
Aditya thakre chya song chi copy ahe hi 3 years ago ua-cam.com/video/gLPcpT2fHUQ/v-deo.html
जे सरकारच्या सत्तेत नसून लोकांच्या सत्तेत आहेत असे:-
🔥हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे होते
आणि आत्ता
🔥हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत
#जय_महाराष्ट्र
#अखंड_भारत
#हिंदुस्थान
#हिंदुत्व
उत्तम गीत, एक ऊर्जा देणारे गीत
अवधूत गुप्ते व त्यांच्या सर्व टीम चे अभिनंदन
राज साहेब म्हणजे महाराष्ट्राचा मान प्राण सगळं काही... ❤️❤️❤️ राजप्रेमी... ❤️👍👌🙏
यंदा मुख्यमंत्री फक्त राज ठाकरे साहेबच..... हे गाणं शेवट आहे fully energetic......wow
No possible only pm
😂0😂0😂0😂0😂 ra..ra..ra...ra
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो🚩🚩💪💪
🚩🧡🔥
😊😅😊😅😊😊😊😅😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😅😊😊😊😊😊😊😅😊😊😊😅😊😊😅😊😊😊😊😅😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊
Mns
महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने मी अवधूत दादा आणि तुमच्या सर्व टीमला धन्यवाद देतो... खूप सुंदर गाणं बनवलात तुम्ही त्याबद्दल मनापासून धन्यवाद
जय महाराष्ट्र जय मनसे
लाखो दिलांवर राज करणारे . हिंदू जननायक माननीय श्री राज साहेब ठाकरे....🚩... या महाराष्ट्राला म.न.से शिवाय पर्याय नाही.⚔️🚩🧡🕉️🧡🚩⚔️....
काय जबरदस्त गाणे आहे. अत्यंत उर्जात्मक 😊.
राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे भावांनो 🙏 मराठी माणसासाठी काही तरी प्रयत्न तरी केले जातील अधिकार मिळवून देण्यासाठी ♥️ मनसे , महाराष्ट्राचा नवनिर्माण असा झाला पाहिजे जसा शिव छत्रपती शिवाजी महाराज व श्रींची इच्छा सांगते, हिंदवी स्वराज्य 🙏☀️ हेच स्वप्न
एक नंबर....कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही..❤🎉
सगळ्यांला संधीधिली आता एकदा ह्या माणसाच्या हातात आखा महाराष्ट्र द्या ❤️🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥
❤🔥
"वारसा हा वास्तूंचा नाही विचारांचा असतो."
🔥हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे🔥
आजचा वर्तमान पाहता राज साहेब आपली गरज आहे महाराष्ट्राला हिंदूंना ला पण आपली गरज आहे लवकर मुख्यमंत्री व्हावी अशी आई भवानी कडे प्रार्थना
One Motivational.. Killer... Khatarnakk song.. फक्त मनसे.. राज साहेब ठाकरे भक्त आम्ही सारे.. 🔥❣️❣️
उत्तम गीत अचूक लेखन मानाचा मुजरा जय महाराष्ट्र आपणास आहे अवधूत जी मनात ऊर्जा संचारते
अवधुतजी आपले मनापासून मनसे धन्यवाद..!
अप्रतिम गायलात 💪🏻🚩
Bhava female version singer name
हिंदूजननायक मराठीहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे 🚩🚩
आवाज वाढव dj तूझ्या आईची, chya tune वर बनलेले गीत
@@stats_and_facts गप रे शेम्न्या
Tula mahit tu motha sangeet sayojak lavdya tikde jaun chat ja
😂😂
❤❤❤
अवधूत दा❤ एकदम कडडडडक🔥🔥🔥 जबरदस्त....🙌
श्री.राज ठाकरे सारख्या नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हनुन ज्या दिवसी लाभेल तेंव्हा Encounter Cm योगी आदित्यनाथच पन मार्गेट जानार ❤🚩🚩
अवधूत गुप्ते दादा 🙏🌹 अपने मनसे राज करेंगे वो भी दीलसे 💪
अंगावर शहारे आणणारे गीत... अवधूत गुप्ते sir खूप छान 🙏मनसे ❤
100 वेळा ऐकलं तरी पण मन काही भरत नाही..🚩
आणि माझे मत राजसाहेब ठाकरे यांनाच
जय महाराष्ट्र..🚩
जो हिंदूत्व कि बात करेगा वही हिंदुस्तान पे राज करेगा वंदे मातरम् जय हिंदु राष्ट्र ❤ बेस्ट साँग जय मनसे जय महाराष्ट्र 🚩
महाराष्ट्राची शान राजसाहेब ठाकरे ❤ अतिशय सुंदर गीत अवधूत सर धन्यवाद ❤🎉
Kahi aso jat pat shivba jyanchya antarat toch Maharashtra cha varas re❤hits different
प्रश्न जीथे जनतेचा..तीथे नेहमी मार्ग मनसेचाच.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा..विजय असो
प्रश्न जिथे हिन्दुं चा,
मार्ग तिथे मनसेचा
👌👌अवधूतभाऊ नाद खुळा जय🚩🚩 मनसे⛳⛳
भारी
जबरदस्त
नवनिर्माण
लई भारी
साहेब तुमचे हे गीत आम्हाला प्रेरणा देणारे आहे❤
मला खूप आवडल साला आता फक्त मनसे
नाद नाय करायचं मनसे च्या कळ सगळाचा काळजात राज करणारे राज साहेब ठाकरे
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय महाराष्ट्र 🚩
गरजा मनसे...आमच्या महाराष्ट्राची शान, आमचे माननीय राज साहेब ठाकरे....जय मनसे....
जय शिवराय.....
अवधूत दादा तुझं वय वाढलं की नाही? तोच जोश, तोच करारी आवाज, परफॉर्मन्स नादखुळा... ऑल दि बेस्ट 🧡 असाच चिरतरुण राहा...
अवधूत गुप्ते साहेब आपणास जय महाराष्ट्र मानाचा मुजरा काळजाला हात लावून जाते हे गीत
🤘🏼
एकच नंबर ☝️☝️ 🎉 गायन
जय मनसे 👑👑
Song is Better than bollywood. Avdut Sir what a quality song. I heared song more than 100 times. Best luck for MNS.
गाणं ऐकताना अंगावर काटा उभा राहतो.🔥💯 जय मनसे 🚩🚩
एक था टायगर और आज भी है.
जय महाराष्ट्र , जय मनसे .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩 जेव्हा त्रास होईल जनतेला तेव्हा आवाज दया राज साहेबांच्या मनसेला 🚩🚩🚩🚩🚩🚩
Wha❤🔥
वनवास अजुनही संपला नाहि , पुन्हा लडु , पुन्हा जिंकु , इतिहास घडवु 🥲
🚩🚩🙏🏻जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय शिवराय 🚩 जय शभु राजे 🚩🚩🚩
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर राज ठाकरे 🎉🎉❤❤
Powerful person Raj Saheb Thackeray ❤❤❤❤❤
एकच साहेब राज साहेब जय महाराष्ट्र 🚩
हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे आहेत.🔥🚩🙏
right
100 वेळा ऐकलं गाणं तरी मन भरत नाही😊 अंगात ऊर्जा येते.
जबरदस्त song आहे 🚩😍🔥🔥जय मनसे🚩
अवधूत सर राज साहेबांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे गाणी तयार केलेत. 🙌🙌🙌
जय मनसे , जय महाराष्ट्र...
मा.. राज साहेब ठाकरे ग्रेट
अंगावर काटा येतो हे गाणं ऐकताना 🔥🔥🔥 खूप छान गाणं आहे 🙏🚩
श्रीमान राज साहेब ठाकरे यांचा विजय असो!!
अवधूत दादा खूप छान गीत बसवले आहे आपण❤
100 वेळा ऐकले तरी मन भरत नही हे
ऊर्जा भरणारे गीत
अवधूत दादा मनापासून धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम गाण, रक्त सळसळल 🚩🚩
खरोखर च स्फूर्ती गीत
धन्यवाद अवधूत दादा
I Love This Song राज ठाकरे साहेब कट्टर समर्थक 🚩🚩🚩
काय रिदम दिलाय 1 no 6/8 धमाल मधून पुणेरी पॅटर्न मध्ये जाताना जे वाजलंय ते मस्त बसवलंय ❤️👌❤️👌❤️
किती वेळ गान ऐकल तरी खरच पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं जय महाराष्ट्र जय मनसे
Maharashtra madhe ekach wagh Raj saheb Thackeray❤😊khup chan song Hota navanirman ghadauya❤❤❤😘☺️jai manse❤❤
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ✨🚩🇮🇳
Man of Masses Mass Leader RajSaheb Thackeray🧡🔥🚩
ब्राह्मण धर्म म्हणजेच हिंदू धर्माविषयी तुम्हाला खरा इतिहास माहिती करुन घेण्यासाठी खालील युटुब चैनल जरुर पहा. 👇👇
1) #Science_Journey
2) #Rational_World 🙏
कोणत्याही व्यक्तीचे आडनाव न बघता... हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी कार्य केले.. महाराष्ट्र धर्म 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र.....
प्रश्न जिथे जनतेचा , मार्ग तिथे मनसेचा 🚂
आपले मत मनसेला च असणार 🔥🚩
जमलेल्या माझ्या तमाम हिन्दु बांधवांनो भगिनिंनो आणि मातान्नो ....
जय महाराष्ट्र जय म न से ❤❤
सुशिक्षित मतदार म्हणून कोण कोण राजसाहेबांन सोबत आहेत.....🚩🧡
Settlement king ...pocket baaz😂
Raj saheb ek number manus
खूपच छान गाणं अप्रतिम झक्कास..👌👌
यंदा हाच आवाज घुमणार....मी..राज श्रीकांत ठाकरे...💪🏻✌🏻
नवनिर्माणाची, नवचैतन्य ,मनसे सुरुवात ....
जय महाराष्ट्र
जो हिंदू हित की बात करेगा
वो ही देश पे राज करेगा
🚩🚩
_ हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे _
एक नंबर song आहे..🚩🧡🔥🫡
🙏 हे गान येकताना खरच असे अंगावर काटे उभे राहुन येतात
आणि जे राज साहेबांवर जे प्रेम आहे ते अस उकळ्या फोडते ... मला गर्व आहे की मी राज साहेबांसोबत आहे...हे गाणं एक आमच्यासाठी प्रेरणादायी ठरलेल आहे..जय महाराष्ट्र🚩🚩🚩🟠🧡
एकदम बरोबर
अवधूत दादा खरंच अप्रतिम गाणं गायलं आपण...
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे 🚩🧡
मस्त एक ऊर्जा देणारे गीत, अप्रतिम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🔥🔥
धमाकेदार गाणे
अवधूत गुप्ते व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन
जय मनसे
*Power Work* 🔥🎧🚩 #MNS ✌️
ये हुई ना बात.... जय महाराष्ट्र जय मनसे
मराठी माणसाची आण बाण शान 🔥🔥🔥🔥
महाराष्ट्राच हृदय सम्राट 🌎🌎🌎
राज साहेब ठाकरे 🙏🙏🙏
उत्तम गाणं. ऊर्जा चेतावणारं मनसे गीत.
येणाऱ्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार द्या.
जय मनसे🚩काल शिवतीर्थावर भगव वादळ आणि हिंदूची ताकद दिसली.
खुप छान प्रकारे सादर केलं गीत..❤️🩹👌
खरं मनसेची महाराष्ट्रात सत्ता असायला हवी
अक्सरशा अंगावर कटा आला jaberdust सॉंग ❤
Goosebumps 🚩🚩🚩🚩
जेवढा लाईक केलया तेवढ मतदान केल असत तर राज साहेब जीकले असते
कडक गाणं साहेब , जय महाराष्ट्र 🚩🙏
🚩 महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा विजय असो 💪
खुप छान आहे गाणं अवधुत दादा ❤
राजसाहेबांनवर❤️ प्रेम त्यांच्या विचारांवर प्रेम आणि इतके पराभव चाखून सुद्धा अजून जिंकण्याच्या निश्चय वर ठाम असलेला माझा नेता ... म्हणून यापुढे माझं मत फक्त राज साहेबाना💪💪
जबरदस्त धमाकेदार गाण आहे
जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🚩🧡👑🙏
महाराष्ट्राबद्दल दूरदृष्टी असणारा एकमेव नेता.. जय महाराष्ट्र
छान गाणे🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे❤❤❤