आ. मांडे सर यांनी ग्रामीण भागातील मुलांना घडविण्यासाठी जो ज्ञानाचा कल्पवृक्ष लावला त्याची सावली नक्कीच मुलांना मिळत आहे सरांचे कार्य खूप अप्रतिम आहे. कशाची ही अपेक्षा नसताना फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील होतकरू मुलांना घडविण्यासाठी सरांची तळमळ मी जवळून बघितली सरांना त्यांच्या मेहणीतला नक्की यश मिळो अशी प्रार्थना करतो
प्रथम तुमचे खूप खूप आभार सर. प्रशासकीय सेवेत. जाण्यासाठी मुलांचे स्वप्न तुम्ही पूर्ण करीत आहात. खरंच. तुम्हाला जितक्या शुभेच्छा. दिल्या तितक्या कमीच आहे. तुमचे जे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होवो हिच प्रार्थना 🙏🌹जय हिंद
आदरणीय श्री. मांडे सरांचे प्रथमतः खूप खूप आभार... 🙏 शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य घडविण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार करून अनेकांचे भविष्य घडवील्याबद्दल तसेच यासाठी निरंतर धडपडणारे एक आदर्श शिक्षक तथा मार्गदर्शक या नात्याने अथक परिश्रमातून नव-नवीन उपक्रम तसेच आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन आपले मोलाचे सहकार्य व अनमोल साथ देत असलेबाबत आम्ही सर्व आपले उपकृत आहोत. ध्येयप्राप्तीचे स्वप्न बाळगून अहोरात्र मेहनत करणाऱ्या होतकरू विद्यार्थी बांधवांसाठी ही अभिमानाची बाब आहे; यामुळे निश्चितच अपेक्षित यश मिळेल व सर्वांचे स्वप्न साकार होईल,अशी आशा बागळून आपणा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा...! 🙏🌹
Please like, share, comments & subscribe
खूपच छान सर, एक छोट्याश्या गावामध्ये खूपच चांगले प्रयत्न, आपल्या कार्याला सलाम.
खुप छान सर 👌👌👍👍
आ. मांडे सर यांनी ग्रामीण भागातील मुलांना घडविण्यासाठी जो ज्ञानाचा कल्पवृक्ष लावला त्याची सावली नक्कीच मुलांना मिळत आहे सरांचे कार्य खूप अप्रतिम आहे. कशाची ही अपेक्षा नसताना फक्त आणि फक्त ग्रामीण भागातील होतकरू मुलांना घडविण्यासाठी सरांची तळमळ मी जवळून बघितली सरांना त्यांच्या मेहणीतला नक्की यश मिळो अशी प्रार्थना करतो
धन्यवाद psi साहेब
Awesome... keep it up..
तुमच्या कार्याला प्रणाम सर आज तूमच्या मूळे गरीब होत करू तरूणांना कमीत कमी फिस मधे सवलत देवून तूम्ही शिकवता 🙏
Nice sir👌
Motivational video
,👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
प्रथम तुमचे खूप खूप आभार सर. प्रशासकीय सेवेत. जाण्यासाठी मुलांचे स्वप्न तुम्ही पूर्ण करीत आहात. खरंच. तुम्हाला जितक्या शुभेच्छा. दिल्या तितक्या कमीच आहे. तुमचे जे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होवो हिच प्रार्थना 🙏🌹जय हिंद
अभिनंदन सर आपल्या हातून असेच विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे भाग्य लागो
Veri nice sir 👍👍
खूप खूप शुभेच्छा
khup chan sir
आदरणीय श्री. मांडे सरांचे प्रथमतः खूप खूप आभार... 🙏
शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उज्वल भविष्य घडविण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार करून अनेकांचे भविष्य घडवील्याबद्दल तसेच यासाठी निरंतर धडपडणारे एक आदर्श शिक्षक तथा मार्गदर्शक या नात्याने अथक परिश्रमातून नव-नवीन उपक्रम तसेच आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन आपले मोलाचे सहकार्य व अनमोल साथ देत असलेबाबत आम्ही सर्व आपले उपकृत आहोत. ध्येयप्राप्तीचे स्वप्न बाळगून अहोरात्र मेहनत करणाऱ्या होतकरू विद्यार्थी बांधवांसाठी ही अभिमानाची बाब आहे; यामुळे निश्चितच अपेक्षित यश मिळेल व सर्वांचे स्वप्न साकार होईल,अशी आशा बागळून आपणा सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा...! 🙏🌹
खूप छान
Khup chan sir
एकच नंबर 🌹🌹🌹
खूप छान👍👍👍👍
खुप छान👆👌
Nice sir ❤❤
👍👍👍
Very very nice
🌹🌹🌹🌹
Very nice
Very very nice sir
व्हिडिओ पाहून खूप छान वाटलं सर.... आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात जायची गरज नाही.... इथेच खूप छान मार्गदर्शन मिळेल...🙏
Mast sir
Nice mande sir
Sir ya vidio la संकल्प बोलके हमतो निकाल चल पडे ,( विजय भाव) हे सॉंग aad करा मग बघा कसा वायरल होतो तर,,,,,
❤
👍
Nice 👍👍👍
Khup chan sir🙏🙏
very nice sir
🥳👍👌
Super editing sir ♥️♥️♥️♥️🥰🇮🇳
Very nice 👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice sir
Nise
Sir Ashish thumbnail bhanvja
Ok
Genius and better your work Mande Sirji . I'm praying to God all students successful future life . 🙏🙏🙏🙏
Very nice 👍
❤nice sir
Very nice sir
Nice sir
Very nice sir
Nice sir
Nice sir
Nice sir
Nice sir