❤❤खूप सुंदर आहे हे गाणं, कितीही वेळा ऐकलं तरी अजूनही ऐकतच राहावे असे वाटतं, जिवनातील प्रत्येक क्षणाची आठवण करुन देणारं गाणं आहे हे ,मनापासून सलाम माझा त्या गायकांना 🙏अगदी मनाला छेदणारं, भेदणारं गाणं आहे हे 🙏🙏❤❤
झाडावरच प्रत्येक् पान गळत असतं ते गळत असतांना ते ऐकच सांगत असतं कोणाला कितीही जीव लावा कोणावर कितीही प्रेम करा शेवटी कोणीच कोणाचं नसतं💔😂💔😂💔😂 Brand is Brand
भावांनो जगात प्रेम ही गोष्ट अस्तित्वात नाही त्यामुळे या गोष्टीचा नादाला लागू नका जो पण काय असतो आणि बोलतो तो फक्त पैसा आणि पैसा आहे पैसा जर सोडला तर जगात कशाचही अस्तित्व नाही 😊
खर तर ज्या मुलींना आई वडिलांमुळे आपलं प्रेम सोडावे लागले त्यांना कधीच चुकीच समजू नये, पण ज्यांनी विश्वासघात करू एखादे च आयुष्य बरबाद केलेलं असत ना तो मुलगी असो किंवा मुलगी माणुसकीला कलंक असतो
आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे म्हणजे प्रेम, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम
हे गाणं आईकताच ,,,, हृदय भरून येत आपल्या प्रेमाची आठवण येते ,,,, आपण प्रेम करतो पण कधी तरी चुकीचा माणसावर करतो ,,,,, जिथे खर असत प्रेम ती वैक्ति घाबरते ,,,, हा तर नाही ना जाणार सोडून किंवा ती तर नाही ना जाणार सोडून
सागर भाई ,,,यार ऐक टाईम होता 2019 ,तेव्हा मि प्रेमात होतो आई शप्पत सांगतो भाई ह्रदय,पिडवुन टाकत होत यार हे सोंग् ,,,खर प्रेम करनाराच हे गान खुफ बारकाईने समजू शकतो
💝आतुरता ही तुझ्या भेटीसाठी..💝 कधी तू येतील माझ्या जवळ ❤️❤️ माझे मन हरण्यासाठी 😭!! आतुरता ही तुझ्या भेटीसाठी ❤️❤️ जेव्हा तू माझ्या जवळ येई.. ह्याचं क्षनाची वाट पाहुनी.. ❤️माझे मन हे तुझ्यासाठी आतुर होईल ❤️❤️
देवाने'मला विचारले तु तिच्या वर किती प्रेम करतो! मी सांगितल जेव्हा जेव्हा तुझ्या चरणी येउन काय मागितल असेल तर ते फक्त ती सुखात राहूदे येवढंच मागितले आहे ती पूर्ण कर फक्त 💖🙏 •देव बोला ही इच्छा मी पूर्ण करेल पण ती तुझ्या पासून लांब होईल ती लांब जाईल है सहन करशील का! मी देवाला बोललो प्रेम करतोय म्हणून तिच्या साठी सुख: मागतोय म ती माझ्या जावळ असो किंवा तिला सुख:मिळेल त्या ठिकाणी असो... 💖😊💯
अगदी काळजाला 💘भेडल भाऊ हे गाणं...🎶 मला सोडून 🤝ती गावी गेली आणि मला आत्ता पण तिची च. 🤕आठवण येतेय... रे... खूप रडू वाटतं.. 😭पण तिला माझी आठवण येतेय का तर माहीत नाय राव...😢💔
किती ही काही झालं तरी पहिला प्रेमाची आठवण येतेच ,,, पाहिलं प्रेम कधी विसरू शकत नाही ना ,,,,, आपण प्रेम पण करतो पण कुठे तरी काय तरी चुकत असत आपलं पण,,,,,,
कुठे पन जर हे गान ऐकु आल तर ह्रूदयाचे ठोके जोर जोरात धडकायला लागतात हे फक्त ऐक करा प्रेमी समजू शकतो,,,,,मुलिंनो कधि कोनाच्या भावना सोबत नका खेडू यार,,,,,
मी ही एका मुलीवर खूप प्रेम केलेलं पण काय करणार आपल नशीब फुटक ती माझ्या नशिबात नव्हती आज 8 वर्षे झालेत माझ्या प्रेमाला पण आता ती माझ्याबरोबर नाही आजही माझ मन रडत तिची आठवण काडून ,काय माहिती ती पण रडत असेल की नाही खरचं हे गाणं ऐकून माझ्या डोळ्यातून आपोआप आणि येतात खरचं या गाण्यातील प्रत्येक शब्द काळजाला लागत आणि डोळ्यातून पाणी येते Miss you A.life🥺💔 Pillu खरंच तुझी खूप आठवण येते तु येणा परत माझ्या आयुष्यात
Navnath da n pragati tai cha awaz khup god ahe Tyana pan dakhvayala pahije hot thod songs banavtana karan tyanchya awaza mul he songs mast vatte Pragati tai chya songs mul maz love success houn maz gf sobat lagn zal thanks pragati tai
Fulpakharu part 2 ua-cam.com/video/pq8YjQPJSjs/v-deo.html
Qqq
@@abhishekpendam9627 uu
@@abhishekpendam9627 uu
@@abhishekpendam9627 औ
@@sureshthorat4868हिओय्प्
आमचे प्रेम ६ वर्षे चे होते आणि आम्ही यशस्वी केले....
खूप आनंदी आहे......
खूप छान गाणे झोपण्याच्या वेळी दरोरज ऐकतो
Khup chan,♥️♥️♥️
Ho ka
खुप छान दादा
Brrrrr bhava pn aamch Nahi hot aahe sakses Kay karav sang na yarrrr 🥺🥺🥺
Haripath ahe ky haa
एक एक शब्द काळजावर आठवणी कोरून जातात...
काय गाणं आहे, एकदम खतरनाक..
100 वेळस ऐकलं ❤
❤❤❤❤
😂❤😂
ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तिवर खरं व अगदी मनापासून प्रेम केलेल आहे फक्त त्यांनीच लाईक करा
Mi pan Manisha navachya mulivor prem Kel pan tini mala dhokha dila
भाई लाईक काय चीज आहे।
Sahi bol ka
@@vitthalgoykar2904 😂
@@vitthalgoykar2904 🤣🤣
खूपच अप्रतिम गाणं आहे हें.. जेव्हा पण ऐकते डोळ्यातून पाणी येत.. अगदी काळजाला भिडतं हें गाणं...
❤❤खूप सुंदर आहे हे गाणं, कितीही वेळा ऐकलं तरी अजूनही ऐकतच राहावे असे वाटतं, जिवनातील प्रत्येक क्षणाची आठवण करुन देणारं गाणं आहे हे ,मनापासून सलाम माझा त्या गायकांना 🙏अगदी मनाला छेदणारं, भेदणारं गाणं आहे हे 🙏🙏❤❤
😊
@@sagarsomavanshi500V🌹hh😅😅😅udfydettfx
😮😊
खरं प्रेम केलेल्या व्यक्तीला खूप कठीण आहे हें गाणं ऐकण 😭🌹😭🌹
Ajit rathod
Love you ❤S Jaan
माझ जीवन तुझ्या वीणा आधुर आहे ग पिल्लू....
हे गाणं आईकल्यावर
फक्त आणि फक्त त्या
एका वेडीची आठवण
येते....❤i love you ❤️
S...
Nav sang na kon aahe s pillu
Nav sangun badnam nay kraych bhava@@vijayvajire1924
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
*~🌏🥀 आतुरतेने͢ 💕🙈वा͢ट🧸💜 बघतो͢य 👰🏻♀️ त्या͢ 🍂 दिवसा͢ची 🐣😻 जेव्हा 😉🌿तू͢👻❤️ कायम͢ची 👀🕊️ मा͢झी 🐶💝 होशील͢ 🤩✨😻~*
26 / 04 / 2024 💝😘🙈
❤
झाडावरच प्रत्येक् पान गळत असतं ते गळत असतांना ते ऐकच सांगत असतं कोणाला कितीही जीव लावा कोणावर कितीही प्रेम करा शेवटी कोणीच कोणाचं नसतं💔😂💔😂💔😂 Brand is Brand
Dada....he pan saty aahe ki aapalya jewala aani sharirala ewdha japto tari pan aapal sath sodun jate barobar aahe koni konach naste...
हे गाणं किती वेळा ऐकलं तरी मनाला शांती भेटत नाही 🥺💔😭
😭😭😭😭😭😭😭
Mg dusar gan aikat ja na bro
2:05 2:59 😮😅 3:39
भावांनो जगात प्रेम ही गोष्ट अस्तित्वात नाही त्यामुळे या गोष्टीचा नादाला लागू नका जो पण काय असतो आणि बोलतो तो फक्त पैसा आणि पैसा आहे पैसा जर सोडला तर जगात कशाचही अस्तित्व नाही 😊
❤nice
हे गाण कधीच जुन होऊ शकत नाही मिस you ....❤😢😢😢😢
या गाण्यातिल गायीका यांना माझा सलाम...❤️🙏
D
Ee @@rajgavhane7907
2:32
@kg
Wrygduser-lj3ix1qs8q
खर तर ज्या मुलींना आई वडिलांमुळे आपलं प्रेम सोडावे लागले त्यांना कधीच चुकीच समजू नये, पण ज्यांनी विश्वासघात करू एखादे च आयुष्य बरबाद केलेलं असत ना तो मुलगी असो किंवा मुलगी माणुसकीला कलंक असतो
बरोबर आहे भाऊ माझ्या सोबत तसेच झाले आहे
Ka
आई वडिलांमुळे प्रेम सोडायचे असेल तर करायचेच कशाला.
तो एक बहाणा आहे.
Miss you shemde❤
S ok
आम्ही 10 वर्षे प्रेम केलं...आणि ते पण यशस्वी केलं..आनंदात आहोत..समोर पण सुखात संसार करू..हा गाणं ऐकताच काळीज धडधड करतेय....धन्यवाद...
Atta ka brr dhad dhad kartay
Success zalya nanter
अधिक अभिनंदन
Aww lim
Changle raha bhavnno
Hi
खूप खूप छान सुंदर आहे गाणि मला खूपच आवडते हे गाणे ऐकलं की मला माझि लाईफ आठवते खूप मना पासुन प्रेम केले होते पण देवालाच मान्य नव्हत
👄💓👄💞
No love 🤫😭🥃🚬
आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम
खुपच chaan
खरंच 💔
हर लडकी बेवफा नही होती जनाब,
बेटी होने का फर्ज निभाना पडता है
Right
Right
U r right bro
Gaye o din ab har ek ladki chuna laga rahi hai
Sahi kaha
ज्यांनी खर प्रेम केल असेल त्यांनी लाईक करा
😅😮❤
😢😂😅😮😢😢😢
@@AmitPatil-d7r😊😊😅.oll😊😊😊 mm j ln😊 hmml m mm
अप्रतिम song आहे हे गाणं आईकल्यावर जुन्या आठवणी ताज्या होतात. 😢😢पण काय करणार माझ नशीबच खराब ना दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा हो ना 😢😢 𝐌𝐢𝐬𝐬 𝐮 𝐒 🖤
No
M
@@BudagyaKale.....
same 2 you life.story
💯
Same 😔🖤
खूप मस्त गाणं आहे....माझ्या प्रेमाला हे गाणं खूप आवडायचं.....Miss you .....Vaishu
Parika
✌
हा भाऊ माझ्या पण मानून मी ये ikhu लागलो भाऊ 😂
भाऊ तुझ्याआधी ती माझ्यासोबत होती 😭😭
😊
😊😅ò😅ø😂😂😮ql❤ficf1p vhpion.
खरच एकदा खर प्रेम होयाला पाहिजे तेव्हा समजेल हे गान i love you my jaan
Kay bhau
💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💘💘💘❤️❤️
आठवण त्या वेडीची 😇.....मला खूप आवडते हे सोंग....
हे गीत ऐकल्यावर खरोखर जुन्या आठवणी जागे होतात खूप तुला मिस करतोय दिपाली❤️❤️
हे गीत ऐकल्यावर खरोखरच जुन्या आठवणी जाग्या होतात खुप तुला मिस करते तुला
Maz pan same ahe pan name pallavi ahe
😢😢😢😢😢
ह्रदयाला पर्श करणारे गाण आहे
Very nice
🦋
Fulpakhru💕
Ty
Khup ved
हे गाणं आईकताच ,,,, हृदय भरून येत आपल्या प्रेमाची आठवण येते ,,,, आपण प्रेम करतो पण कधी तरी चुकीचा माणसावर करतो ,,,,, जिथे खर असत प्रेम ती वैक्ति घाबरते ,,,, हा तर नाही ना जाणार सोडून किंवा ती तर नाही ना जाणार सोडून
गेली तर येणारच 💑💑 गेला तर येणारच 💏💏
Hona
So...aadhich...vichar karun..aani.. samjun...prem.karaych...
काय आवाज ताई तुमचा तुमच्या आवजा मुळे हे गाणे आईकु वाटतं
छान आहे
खुप सूदर आहे गांण मला माझ पहिल प्रेम आठवल खरच
Ho ka 😘
मला हे गाणं आवडलं...!😘❤️👍🏻
😢
सागर भाई ,,,यार ऐक टाईम होता 2019 ,तेव्हा मि प्रेमात होतो आई शप्पत सांगतो भाई ह्रदय,पिडवुन टाकत होत यार हे सोंग् ,,,खर प्रेम करनाराच हे गान खुफ बारकाईने समजू शकतो
डीजे
लय अवघड हाय
💝आतुरता ही तुझ्या भेटीसाठी..💝
कधी तू येतील माझ्या जवळ ❤️❤️ माझे मन हरण्यासाठी 😭!!
आतुरता ही तुझ्या भेटीसाठी ❤️❤️
जेव्हा तू माझ्या जवळ येई.. ह्याचं क्षनाची वाट पाहुनी..
❤️माझे मन हे तुझ्यासाठी आतुर होईल ❤️❤️
खर आहे बॉस ❤️
Hi 👋
Nice
❤
Bhva tuje prem khre asel tr ti ek divshi tujya jval nakki yeel prema vr veswas tev 💞💯
देवाने'मला विचारले तु तिच्या वर किती प्रेम करतो! मी सांगितल जेव्हा जेव्हा तुझ्या चरणी येउन काय मागितल असेल तर ते फक्त ती सुखात राहूदे येवढंच मागितले आहे ती पूर्ण कर फक्त 💖🙏
•देव बोला ही इच्छा मी पूर्ण करेल पण ती तुझ्या पासून लांब होईल ती लांब जाईल है सहन करशील का!
मी देवाला बोललो
प्रेम करतोय म्हणून तिच्या साठी सुख: मागतोय म ती माझ्या जावळ असो किंवा तिला सुख:मिळेल त्या ठिकाणी असो...
💖😊💯
💝💝
Bhai 🤣🤣
1no
😢
Ek no
प्रेम करणारान करु नाही जर ते प्रेम त्याला मिळाल नाही तर जन्म भर येद्ना सहन कराव लागतात हे लक्षात असूद्या भवांनो
गान ऎकून आठवण झाली वा किती छान 🤗🤗😍
आठवण खऱ्या प्रेमाची....
काळजाला स्पर्श करणारा गाणं
अगदी काळजाला 💘भेडल भाऊ हे गाणं...🎶 मला सोडून 🤝ती गावी गेली आणि मला आत्ता पण तिची च. 🤕आठवण येतेय... रे... खूप रडू वाटतं.. 😭पण तिला माझी आठवण येतेय का तर माहीत नाय राव...😢💔
Sod tila dusari bagh
@@ganeshpainkar1599 बघू रे पण तिच्यासारखं प्रेम करणारी भेटली तर ठीक नाय तर... पुन्हा तीच परिस्थिती निर्माण व्हायची भाऊ..😐
माझ्या दुकानांमध्ये एक मुलगा आहे तो फक्त आणि फक्त हेच गाणं ऐकतो आणि म्हणतो खुप छान
Thanks 😊
मनाला स्पर्श करणारे हे गाणं आहे .मस्त आहे
😂😂
खरंच जुनी आठवण आली 💞💞💞
मला पण
खरचजुनीआठवन आली
खुप खुप सुंदर गाणं आहे मला खूप आवडतं मी रोज सकाळी ऐकते खुप छान आहे
Nice
खरच खुप सुंदर गान आहे
पहिल्या प्रेमा ची आठवण आली
पन हे गान ज्याने लिहलेल आहे ना
त्याला मनापासून आभार
आणी ज्याने गानं गायलंय
त्याचे पन खुप आभार⚘⚘⚘
Khup Chan
Mala pan khup avdl nice song
Thanx
खुप .....सुंदर असे गाणे आहे
Khup chan
मला हे गाणं खूप आवडते टेन्शन आल की हेच गाणं आठवतं आठवण खूप येते I Love you song
खूपच छान
माझा प्रेमाचा फुलपाखरा
रोज रोज एकावस वाटतो आणि
सिंगर च पन आवाज खुप छान आहे
Very nice song
आई
Very nice song i love song
Mazip parmchi fulpakr
माझ्या जिवनात सर्वात जास्त वेळेस आईकलेले सौंग आहे हे 😂😂❤❤😢😢😢आय लव यू 😢😢माय फेवरेट सौंग😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Thanks
माझ्या पिल्लु ची मला खुप आठवन येत आहे
येना पिल्लु परत प्लिझ 😭😭😭😭😭😭
खरच प्रेम हे प्रेम आसते
हे फक्त ऐकलय पन आनुभवल नाहि कदि मी कि खर प्रेम आसते तरी काय??,
शब्दरचना व गाण्याचे स्वर ह्रदयाला खुप काहि सांगून जातात😊😊😊
mayur awlll
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️😍😍😍😍😍😍
mayur awatade with
Hi
Bhava single ashil tr single ch rha......nko premat pdu......lay vait ast
मी आत्ता जीव देणार होतो, पण आमची गाय कोणाला दूध काढू देत नाही, त्यामुळं थांबलो😢😢😢
अरे भाऊ दुध मि काड़ीन तू मर 😂😂
😅
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😅😅
Barobar ahe bhava set kryache hech hall hai 😂😂😂😂😅
ज्यांनी खरं प्रेम केलं त्यांनाच हे गाणं समजलं असेल
Barobar ❤
खूप छान गाणं आहे मन भारावुन गेलं।
खरच मला पन ही आयकल्यावर मला माझ्या पुजाची आठवन येते😘😘😘😘😘😘
34r
same to
😥😧
खरच खूप छान गाण आहे
मणाला लाग यार..😥😥
मला म्हज्या प्रेमाची आठवण झाली यार..
I really miss you 😥😥पल्लवी ❤❤🕯🕯
Mayuri
@@umdeopetkule2861 Hiii
आकश.शिदे.देवचि.गाणी
ल्फ्क्ज
Aatavhan tey vedchi😢😢❤❤
नं 1 खूप खूप छान आहे हे प्रेम गीत, सागर दादा, हर्षदा
Dhanu
भाऊ ज्याने हे गाणे लिहले आहे त्याला मनापासून थँक्स
काय शब्द रचना आहे राव
मनाला चटका लावून जाते हे गाणं
Bhain.bahan
जय भाऊ
..
Kadak kkkkkkkk you
Hmm
Hi
खुप छान वाटत दादा हे गाणं ऐकून पहिल्या प्रेमाची आठवण जागी होते खुप मस्त गाणं
I love you d jaan
premnath thombare very nice
Miss you anita
खूप.खर.आहे.
एका वेक्ती वर जीवापाड प्रेम करुन ती सोडून दुसऱ्या सोबत खुश आहे आता तिला माझी गरज नाहि राहली
Sem
Song Aikun mala khup Anand jala Ani mala majya Prem chi khup atvan Ali nice song
Khup mast song ahe my sister Pragati shewale and Navnath gode .Sagar Randhvi and team👌👌👌👍👍👍1 number love song
Ty bro
D M love
Kharch
खूप इमोशनल गीत आहे. लिहिणाऱ्य खूप सुंदर गीत लिहिले ले आहे सिंगर यांचा आवाज छान आहे
Ok
Nice
Very nice
आत्ता पण आठवण येते काय करू रे S...K... Miss you बाळा खुप आठवण येतेय माझ्या भावना समजायला हवे
हे गाणं ऐकल्यावर खरच पहिल्या प्रेमाची आठवन येते... i love you kalyani🌹🌹
Sgiuscihddfgxsjhdtbzsyhdrubfexrijngcxcfj
Kharch
Lay sundar song ahe bhava,👌
करण जाधव 🇦🇪
@@shamukumar4899जजजजदजजजजजतजजजचज पू बबबचरचह चचचचचचचचजऊऊऊचचचचटटटचचचचचचचचचचचचचरचचचचडटचडजज
@@shamukumar4899 गह
एक नँ गाणे आहे राव...मि दिवसातुन एकदा तरी ऐकतो...miss you....arati,...my first love ...
मि दिवसात खुपदा ऐकतो
RAJENDRA
Nuff. N
Nice
✋🎼💘💘i miss you friends.🍁🍁 i love you.👋😘😘😘👈👌👌👌♥♥♥💘✋✋👋👋👋👋
हें song माझ्या पिलू ला आवडत होत 🥺🥺 पण song आहे पण तीन नाही miss u pratu
पहिल्या प्रेमाची आठवण दिली खुप छान Love you soug
Santosh Dalavi
@@Ronaldob3n8e vbnvn9vb b 9b9xbj b9nbbb n vb
So heart touching & nice song 👍👍 first premachi aathvn aali
Hi
Hi
it"s right
Gopal
@@rohitpatil5465 hi
किती ही काही झालं तरी पहिला प्रेमाची आठवण येतेच ,,, पाहिलं प्रेम कधी विसरू शकत नाही ना ,,,,, आपण प्रेम पण करतो पण कुठे तरी काय तरी चुकत असत आपलं पण,,,,,,
बरोबर
@@vaibhavdevkar9688 ok
Ho
Ho yar pn kay mahit kay chukl aasl 😏😌😌😌😌😔😔
@@vaibhavdevkar9688 >8knpbbbjknnn. 'b
प्यार कोई खेल नही |
लेकिन कभी कभी खेल भी बन जाता है, और कभी कभी इतिहास 🌹❤🌹
🙏🏻🙏🏻❤🙏🏻🙏🏻
खूप वेदना होतात मनाला हे सॉंग ऐकताना पण खूप सॉंग आवडत मला
Sagar
माझी मराठी माझा अभिमान जय महाराष्ट्र।।
Ewiocbmjyq❤❤😮😮
लय भारी 😍😍😍😍😘💟💟💟💟💙💚
सजिन&💕💔
Daval
Sajani
Aamhi 19 Dicember 2021Pasun Prem Karto,Aani Khush Havot Dogh Pan ❤❤Ha Gani Aaikla ka Khup ❤Bar vate,Very Nice Songh ❤❤
मराठीत एका पेक्षा एक प्रेमभावना वेक्त करणाऱ्या सुंदर गाण्यांची मैफिल
Nice Song ... True Love 🌷
Saurabh Bhise restarts
🌹🌹🌹🌹🌹
❤️❤️❤️❤️❤️
अतिशय सुंदर असं गाणं आहे kadjala भिडणार
गाण खुपच छान आहे भाऊ
❤¯\_(ツ)_/¯ᕦ( ͡° ͜ʖ ͡°)ᕤ(≡^∇^≡)ヾ(^-^)ノ8519==522=084401525.2855242=552928022000755=2𓃰𓃠𓃡𓃬𓃡𓃟𓃠𓃟r,
म द
पहिल्या प्रेमाची आठवण झाली very nice song
Knatgan
काय बोलू तेकलत नाही
Really Nice Song Yar Khup Athvan Yet Ahe Majhya Pillu Chi Really
भाऊ दोन वर्षे झाली आहेत मला ऐ गान ऐकल्या शिवाय झोपच येत नाहि आहे मि रोज रात्रि ऐकदा ऐकतो मग च मला मग झोप लागते
नशिब लागत 😍😍😍
Hrudyla sparsh karnare song prem karnyaryasthi...nice Sagar and team
ramesh chandole
Y reiut
सगळ्या आठवणी ताज्या केल्या या गाण्यातून
प्रेमाच्या आठवणीने आणि या गाण्यातील शब्दांनी अक्षरशः रडवले
😭😭😭😭
Good night
Good evening
I miss you anju
Mom? Marmara, 9970958249
वा
*सपने हमने देखे थे और हकीकत कोई और बना लीया. ... और हमरा साच्या प्यार अधूरा ही रह जाता है..* 💔
😢❤
खरच हे आईकल्यावर पहिल्या प्रेमाची आठवण येती miss you पिल्लू love you too
Payal miss you too
L
☝
@@aanandsalokhe6124 QQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQQAQAÀAAAÀÀAQÀÀAÀÀAAÀAQ
प्रेमाचा आठवणी ताज्या झाल्या खुप छान भावा आणी ताई विचार मंच शेतकरी संघटना सभिमानि डिग्रसकर
Arun Belekar hrfyd
krushna belekar tumchya gavacha aahe
Nice
Arun BelekaA
Ok
हे गान ऐकल्यावर माझ मन माझ्या पहील्या प्रेमासाठी धडधड खुप करतय i love you bhygshree🌹🌹🌹❤❤❤
😋😋😊😋😊
Preetam 🚜🚜 🚜🚜 🚜🚜 🚜⛽ I am going to try e
सेम आहे मग आपण
🥺🥺
@@dipalighodeswar2015 . ! "
Khup jast chan ❤❤❤
👌👌👌Mast soung👌👌👌👌
Miss you
👌👌👌👌👌
😘😘😘
@@praveenlad2992 अ
@@praveenlad2992 ङ
Ek dam solite ha very nice song ek share tho bantha ha👌👌💟
Nice
SURAJ
SURAJ
NS777
Nice
Nice song sachin
कुठे पन जर हे गान ऐकु आल तर ह्रूदयाचे ठोके जोर जोरात धडकायला लागतात हे फक्त ऐक करा प्रेमी समजू शकतो,,,,,मुलिंनो कधि कोनाच्या भावना सोबत नका खेडू यार,,,,,
👍😂😂
Fakt mulich dhoka det nahit mul hi detat
😢खरच किती छान गाण आहे 😢
💕💕💕तुझ्या त प्रेमाचा रंग तो, अजूनही बहरत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझाच
आहे. I love you pillu and I love this song 💕💕💕💕💕
Learn kitchen
Kenyan
Sn
Nice
Pavan tare
हो खरच प्रेम जागृत करणार हे गाण आहे आणि लेख ऐकून मनात प्रेमाचं घर तयार करणार हे गाण आहे
B n
@@babasahebnirmal9263 👌👌👌👌👌
Hii
गायक कोण आहे हे गाणेचा
पहिल्या प्रेमाची आठवण करून दिली...
खूप छान आहे...
Is carrect
shiv rakhabe
बरोबर
Pradeep Kadam nice
Pradeep Kadam ok
मी ही एका मुलीवर खूप प्रेम केलेलं पण काय करणार आपल नशीब फुटक ती माझ्या नशिबात नव्हती आज 8 वर्षे झालेत माझ्या प्रेमाला पण आता ती माझ्याबरोबर नाही आजही माझ मन रडत तिची आठवण काडून ,काय माहिती ती पण रडत असेल की नाही खरचं हे गाणं ऐकून माझ्या डोळ्यातून आपोआप आणि येतात खरचं या गाण्यातील प्रत्येक शब्द काळजाला लागत आणि डोळ्यातून पाणी येते
Miss you A.life🥺💔
Pillu खरंच तुझी खूप आठवण येते तु येणा परत माझ्या आयुष्यात
Jabardast bhau Ekdam perfect
Pravin Vaidkar isvjfu
Rain
Paqvih
हे गाणे माझ्यासाठी खूपच नशीबवान आहे. कारण कि, मी हे गाणे जेव्हा ऐकत होतो तेव्हा मला तिने प्रपोच केला.
S
कैलास वाघमारे गुड
⌛
ganesh patil
boxesajtzo ja8w uskurzc
हो भावा
खरच गाणं खुप छानआहे
Good life
I love song
खरंच खूप छान गाणे आहे प्रेमींनी हे गाणं रोज ऐकावे... ❤❤
Navnath da n pragati tai cha awaz khup god ahe
Tyana pan dakhvayala pahije hot thod songs banavtana karan tyanchya awaza mul he songs mast vatte
Pragati tai chya songs mul maz love success houn maz gf sobat lagn zal thanks pragati tai
kiran upade
बरोबर
love you
@@meghnalabde9066 kunala
Hii