सजुरी/राळे व गुळाची पारंपरिक पद्धतीची सांजोरी/ foxtail millet sajuri recipe in Marathi/sanjuri

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • सजुरी/राळे व गुळाची पारंपरिक पद्धतीची सांजोरी/ sajuri recipe in Marathi/sanjori recipe by @shidori
    #sajuri
    #राळेगुळाचीसांजोरी
    #shidori
    #तेलची
    #sanjori
    #resinricerecipe

КОМЕНТАРІ • 93

  • @nandapatil8550
    @nandapatil8550 3 роки тому +10

    खूप छान👌👍खूप दिवसा पासून सांगली कडची सजूरी ची रेसिपी शोधत होते ती आज मिळाली खूप सोप्या पद्धतीने सांगितले तुम्ही 💐

  • @anitabhor8376
    @anitabhor8376 Рік тому +1

    संजोरी खूपच छान तयार झाली आहे

  • @anitashinde8019
    @anitashinde8019 Місяць тому

    साजूरी ची रेसिपी खूपच छान माझ्या आईने मला शिकवली आहे अगदी तशीच पद्धत आहे राल्याच्या खूपच टेस्टी लागतात सजूरी बरोबर तिखट लाटीव वडी असते तिची पण रेसिपी शेअर करा

  • @VarshaBorse-tf4xy
    @VarshaBorse-tf4xy 2 роки тому +2

    खूप छान

  • @vandanasalunke2327
    @vandanasalunke2327 2 роки тому +1

    खुप खुप छान आहे मस्त

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 10 місяців тому

    Wow very very nice mouth watering, delicious authentic recipe.

  • @jyotishejwal4465
    @jyotishejwal4465 Рік тому

    खूप छान पद्धतीने सांगितलं. नक्की करून बघेल.

  • @anuradhapethe5367
    @anuradhapethe5367 Рік тому +1

    छान पाककृती, अत्यंत पौष्टीक, लोप होत चाललेला पदार्थ दाखवल्या बद्दल खूप खूप आभार ❤🎉राळ हे मिलेट आहे आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी नी मिलेटला पुन्हा उर्जीतावस्था आणली आहे, राळ, भगर, नाचणी, बाजरी, ज्वारी हे सर्व मिलेट प्रकार अत्यंत पौष्टीक गुणांचे आहेत 🙏🏻

  • @tejuscreativity5962
    @tejuscreativity5962 3 роки тому +1

    खूप सविस्तर सांगितले आहे, 👌👌👌

  • @ushayadavverynice4589
    @ushayadavverynice4589 Рік тому

    Khup mast me शोधत होते thank you

  • @dhanashreepatil9132
    @dhanashreepatil9132 3 роки тому +4

    मी अशाच पध्दतीने दर संक्रातीला करते माझ्या आईची आवडती सजोरी ती करायची तिची आठवण म्हणून मी आवर्जून करते.सगळयां भावंडाना देते.आई १९८४नोव्हेंबर सहाला गेलीय पण तिची आठवण येतेच.आज तर तुमची सजोरी पाहून ती डोळ्यासमोरून जाईना म्हणून मन मोकळं केल

    • @shidori1795
      @shidori1795  3 роки тому

      धन्यवाद
      आई ही आईच असते
      तिला आपण विसरुचं शकत नाही
      सजोरी पाहून तुम्हाला आई डोळ्यासमोरुन जाईना वाचल्यावर मला सुद्धा गदगदून आले.
      त्या लोकांनी आपल्याला पारंपरिक व पौष्टिक रेसिपींचा खजिना दिला आहे. त्या आता थोड्या विस्मृतीत चाललेल्या आहेत . मला शक्य आहे तेवढे shidori मधून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीत आहे
      तुमच्या अशा प्रतिक्रियेमुळे मला प्रोत्साहन मिळते
      धन्यवाद

  • @aartideshmukh6152
    @aartideshmukh6152 Рік тому

    Khup chan recipe me sanglikar😊

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 Рік тому

    Khup Chan recipe aahe .mi karun pahin .gavakde karatat.

  • @mrunalinisutar3832
    @mrunalinisutar3832 2 роки тому

    Khup chhan👌👌👌👌

  • @pratibhasalunkhe6240
    @pratibhasalunkhe6240 4 місяці тому

    Mastta---me sanglikar

  • @sureshpatil4839
    @sureshpatil4839 3 роки тому

    Kup chan recepi ahe.Awadli

  • @jayapore3347
    @jayapore3347 2 роки тому

    Khupsundèr👌👌🙏

  • @ashwinidesai5522
    @ashwinidesai5522 2 роки тому

    Khup chaan

  • @user-sf4dn9vq4x
    @user-sf4dn9vq4x 3 роки тому +2

    Very nice 👌👌

  • @Sam_441
    @Sam_441 2 роки тому

    Very nice 🙄🙄👍👍

  • @sujatasuryawanshi715
    @sujatasuryawanshi715 Рік тому

    मी सातारची आहे मला सांगलीत दिल आहे.मला आवडली तुमची पध्दत छान सांगीतले.

  • @pratikgaming9278
    @pratikgaming9278 2 роки тому

    Tumachya recipe khup chan astat

  • @shakuntalasawant1476
    @shakuntalasawant1476 Рік тому

    खुपच छान ताई मी अशाच पध्दतीने राळयाच्या सांजोरी करते. मुलांना माझ्या खुपच आवडतात

  • @sulochanashinde6521
    @sulochanashinde6521 2 роки тому

    खूप छान रेसिपी

  • @sayalilondhe4972
    @sayalilondhe4972 3 роки тому

    Khupcha mast

  • @tejalchaugule549
    @tejalchaugule549 3 роки тому

    Khupach chan madam .keep it up

  • @pooojapatil505
    @pooojapatil505 6 місяців тому

    Thanks tai mi net var barach vel recipe shodhat hote

  • @gitanjalikumbhar1888
    @gitanjalikumbhar1888 3 роки тому

    खूपच छान, ताई

  • @oasisgaming7084
    @oasisgaming7084 3 роки тому

    Chan

  • @yogeshwaribhonde670
    @yogeshwaribhonde670 Рік тому

    हे राळ कुठे मिळेल ,मी पहिल्यांदा च ऐकले ,पुण्यात कुठे मिळेल,मला पारंपरिक आरोग्य दायी रेसिपी आवडतात

  • @shubhangimali7476
    @shubhangimali7476 3 роки тому

    Tai khup chyan sanjorya banun dakhavlya

  • @priyakhamkar1954
    @priyakhamkar1954 3 роки тому

    Khup chan recipe mi karun bagen

    • @shidori1795
      @shidori1795  3 роки тому

      धन्यवाद
      करून पहा व प्रतिक्रिया नक्की द्या

  • @jasontheworldisyours
    @jasontheworldisyours 3 роки тому

    Big like

  • @sulakshanaranade6270
    @sulakshanaranade6270 3 роки тому +1

    राले ची साटोरी माझी आई बनवायची...
    Receipe शोधत होते.... आणि युरेका...
    इथे ही सापडली. मी सांगली कर... 😌🤘🙏

  • @madhurijadhav3565
    @madhurijadhav3565 3 роки тому

    🌹🌹🌹Khupch chan👌👌👌🌹🌹

  • @jayashreezurunge333
    @jayashreezurunge333 2 роки тому

    छानच ताई फार सुंदर माझी आई करायची पण ते मला रेसिपीज आठवत नव्हती .मी मधुराताई ना आनिताताई बहुतेक जणींना सागितंले पण आज तुम्हीच माझी इच्छा पुर्ण केली धन्यवाद.

  • @mandakinisabale844
    @mandakinisabale844 Місяць тому

    राळे की राळ्याचे तांदूळ घ्यायचे

  • @tanayapatil3201
    @tanayapatil3201 3 роки тому

    Mast

  • @maltimane310
    @maltimane310 2 місяці тому

    राळे डी मार्ट मध्ये किंवा कोणत्याही किराणा दुकानात मिळतात

  • @user-iv7bf5ph1s
    @user-iv7bf5ph1s 8 місяців тому

    हरभरा डाळ नाही घातली तर चालेल का

  • @sujatarajeshirke3887
    @sujatarajeshirke3887 10 місяців тому

    मैद्या ऐवजी रवा व गव्हाचे पीठ यामध्ये सारण भरून केली तर चालेल का

    • @shidori1795
      @shidori1795  10 місяців тому

      हो चालेल
      पण सजुरी नंतरथोडी मऊपडू शकते

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 Рік тому

    मला भयंकर आवडते

  • @magdaleenaparker8287
    @magdaleenaparker8287 Рік тому

    Rale mhanje kay aste

  • @user-ut3jd2fk7y
    @user-ut3jd2fk7y 2 місяці тому

    राळे कुठ मिळतात

  • @jayashreezurunge333
    @jayashreezurunge333 2 роки тому +1

    पुण्यात आमच्याकडे पुर्वी करत

  • @madhubalaranaware995
    @madhubalaranaware995 2 роки тому

    ताई खूप सोप्या आणि सहज समजेल अशा पद्धतीने आपण ही सांजोरी कशी बनवायची ते सांगितले,मी सुद्धा ही रेसिपी शोधत होते,इथे मिळाल्यावर मन प्रसन्न झाले,
    पण एक शंका आहे ती जरूर दूर करावी,
    राळे धुवून सुकवून घेतल्या नंतर त्याच्या वरची साल काढावी लागते का,की साला सहित ते दळले तर चालते का,
    कृपया शंकेचे निरसन करावे
    धन्यवाद

    • @shidori1795
      @shidori1795  2 роки тому

      साल काढायची गरज नाही.स्वच्छ धुतल्यावर वाळवुन भाजुन घ्यावे
      करुन पहा व प्रतिक्रिया नक्की दर्या
      धन्यवाद

  • @kalpanathakur1744
    @kalpanathakur1744 2 роки тому

    Rale mhnje ky. Marathit ky mhntat means 2te nav

  • @supriyajoshi7546
    @supriyajoshi7546 Рік тому

    'आला बंधुजी पावणा
    त्याचं अप्रुप किती
    केल्या सजु-या रातोराती'ही ओवी लाडकी पण
    किती खटाटोप करावा लागतो, ते आत्ता कळालं, तुम्ही खूप छान समजावून सांगितलं आहे, आवाज ही गोड

    • @shidori1795
      @shidori1795  Рік тому

      धन्यवाद
      ओवी खुप दिवसांनी वाचनात आली.
      पुर्वी नव्या नवरीची सासरी पाठवणी करताना सजु-या खुपचं करव्या लागत असतं व गल्लीतील सर्वजनी मिळुन रातोरात करायच्या.
      आता हे फक्त आठवणीतील गोष्ट झाली आहे.

  • @varsharane9993
    @varsharane9993 3 роки тому

    Hi rale milat nahi tar gahu chaltil ka? mamakade khaun mahit ahe pan khup divas zale ok thank u

    • @shidori1795
      @shidori1795  3 роки тому

      हो चालेल
      काही ठिकाणी तांदूळ/गहू,/वरीचे तांदुळ यापैकी कोणतेही भाजुन पीठ बनवुन वापरतात
      अगदीं घाई असेल तर रवा वापरून बनवतात

  • @rajeshfasate6027
    @rajeshfasate6027 Рік тому

    सांजोरी ची छान रेसिपी सांगितली ताई. राळ कोठे भेटते. काय किलो भेटते.

    • @shidori1795
      @shidori1795  Рік тому

      राळे किराणा दुकानात मिळेल.

    • @anjalisoundankar8695
      @anjalisoundankar8695 Рік тому

      राळे दुकानात मिळते का, काय म्हणतात

  • @user-ce3nq4il1m
    @user-ce3nq4il1m 3 роки тому

    राड आम्ही बघितले च नाही पण रेसिपी खूप छान 👌👌👍👍

    • @shidori1795
      @shidori1795  3 роки тому

      राळे
      Resin rice
      हे किराणा दुकानात मिळते

  • @suvarnaambatpure6688
    @suvarnaambatpure6688 Рік тому

    Rale manje Kay.

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 Рік тому

    MI aaj sanjuri sathi saran Tatar kele pan te salon sale nahi,MI ajunhi tasech thevle aahe,pahuya ghatta hote ka.

    • @shidori1795
      @shidori1795  Рік тому

      त्यामध्ये अजुन थोडे राळ्याचे पिठ मिक्स करून ठेवा आवळुन येईल

  • @vaishalideshmukh666
    @vaishalideshmukh666 3 роки тому

    Ral mhanje rajgira ka?

    • @shidori1795
      @shidori1795  3 роки тому

      नाही
      राळे व राजगिरा हे दोन्ही वेगवेगळे आहेत
      राळे म्हणजे resin rice व
      राजगिरा म्हणजे Amaranth
      किराणा दुकानात मिळते

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 3 роки тому

    याला सारणाची पुरी म्हणतात,हा पारंपरिक पदार्थ असून पुर्वी लग्नात,दिवाळीत आवर्जून केल्या जात.

  • @latamore8765
    @latamore8765 2 роки тому

    म्हणजे भगर का

    • @shidori1795
      @shidori1795  2 роки тому

      भगर नाही
      राळे किराणा दुकानात मिळते

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 Рік тому

    ताई , राळ आणि भगर एकच का ? राळ कुठे मिळत Pl. reply

    • @shidori1795
      @shidori1795  Рік тому

      भगर व राळे दोन्ही वेगवेगळे आहेत
      राळे किराणा दुकानात मिळते

    • @ujwalakulkarni3638
      @ujwalakulkarni3638 Рік тому

      @@shidori1795 thanks tai for a quick reply ,ताई वरिचा तांदुळ ,भगर आणि राळाहुन वेगळा काय ? आता या भरड धान्याचे खुप औषधी गुणधम सांगतात ,पण मला या बद्दल माहिती नाही ,म्हणुन विचारते ,

  • @meenabhosale8132
    @meenabhosale8132 3 роки тому

    २ाळयाची सांजोरी आई बनवायची. त्यानंतर मी कधी खाल्लीच नाही. त्याब२ोबर, वडी करायची. मला वाटले २ाळे हे धान्य असते की नाही. मला आता २ाळे कुठे मिळतील?आपल्या व्हिडिओबद्‌दल खूप धन्यवाद.

    • @shidori1795
      @shidori1795  3 роки тому +1

      धन्यवाद
      किराणा मालाच्या दुकानात राळे मिळते

  • @madhuridaleofficial
    @madhuridaleofficial 3 роки тому

    राळ म्हणजे

    • @shidori1795
      @shidori1795  3 роки тому

      राळे-Resin rice
      हे तृणधान्य आहे . किराणा दुकानात मिळते

  • @SangeetaJadhav-di3sj
    @SangeetaJadhav-di3sj 4 місяці тому

    Agni paramparik Juni paddat ekadam Samsung ki kahani

  • @balkrishnatilke85
    @balkrishnatilke85 Рік тому

    ताई राळं कुठे मिळेल?

    • @shidori1795
      @shidori1795  Рік тому

      राळे किराणा दुकानात मिळु शकेल

  • @nehadeshmukh7172
    @nehadeshmukh7172 3 роки тому

    Tumhi khoop stepwise aani savkadh sangitale.Praman neet samajale.

    • @shidori1795
      @shidori1795  3 роки тому

      धन्यवाद
      करून पहा व प्रतिक्रिया नक्की द्या

  • @varshashinde304
    @varshashinde304 2 роки тому

    Chan